यवतमाळ जिल्हा परिषद भरती २०२४ सामान्य प्रशासन विभाग yavatmal zilla parishad
यवतमाळ जिल्हा परिषद विभाग भरती 2024 नुकतीच जाहीर झालेली आहे ही परभणी सामान्य प्रशासन विभाग अंतर्गत भरवण्यात येणार आहे.
वकील पॅनल नियुक्ती
जिल्हा परिषद यवतमाळ yavatmal zilla parishad यांच्याकरिता वकील पॅनल यांच्या नियुक्तीसाठी एकूण 15 जागांची भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तसेच विधी सल्लागार या पदासाठी 1 जागा जाहीर झाली आहे.
नोकरीचे ठिकाण.
1. सर्वोच्च न्यायालय एक जागा.
2. उच्च न्यायालय नागपूर चार जागा
3 उच्च न्यायालय औरंगाबाद एक जागा
4 . जिल्हा न्यायालय यवतमाळ चार जागा (बाबुळगाव कळंब नेर व यवतमाळ मुख्यालय)
5. पंचायत समिती एकूण चार जागा
(उमरखेड महागाव आणि पुसद यामध्ये एक जागा) (दारवा दिग्रस आर्णी मध्ये एक जागा) (पांढरकवडा घाटंजी मध्ये एक जागा) (मालेगाव राळेगाव आणि वनी यामध्ये एक जागा)
अशा अशा जिल्ह्यांतर्गत एकूण 15 जागा वकील पॅनल साठी असणार आहेत.
जिल्हा परिषद यवतमाळ वकील पॅनल yavatmal zilla parishad नियुक्ती ही औद्योगिक न्यायालय जिल्हा न्यायालय तालुकास्तरीय न्यायालय कामगार न्यायालय मोटार अपघात प्राधिकरण तसेच महाराष्ट्र प्रशासकीय न्यायालय नागपूर तसेच उच्च न्यायालय मुंबई माननीय खंडपीठ नागपूर औरंगाबाद व सर्वोच्च न्यायालय दिल्ली या वसई तर न्यायालयीन प्रविष्ट असणाऱ्या प्रकरणांमध्ये व त्यासाठी हा वकील पॅनल नियुक्ती करणे आहे.
पात्रता
1. उमेदवाराचे शिक्षण एलएलबी किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे
2 . उमेदवाराची बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा किंवा बार कौन्सिल ऑफ इंडिया येथील नोंदणी झालेली असावी.
अनुभव
1. उमेदवाराला एकूण सात वर्षाचा अनुभव त्या त्या न्यायालयाचा असावा.
कागदपत्रे
1. उमेदवाराचे शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र
2. उमेदवाराचा बार असोसिएशनचा परवाना
3. उमेदवारांनी अनुभव प्रमाणपत्र व त्याचे रहिवासी प्रमाणपत्र सेल्फ एप्रिल करून द्यावे.
4. वकील पॅनल जिल्हा परिषद याचा अगोदरचा अनुभव असल्यास तसे त्यांच्या कामाचे मूल्यमापन करून समिती निर्णय घेईल.
अर्जाची शेवटची तारीख
तीन जुलै 2024
मुलाखत दिनांक
23 जुलै 2024
(वकील पॅनलच्या yavatmal zilla parishad मुलाखती वेळेस उमेदवाराने आपले आवश्यक सर्व मूळ कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक असेल)
वकील पॅनल ची नियुक्ती ही मुलाखत घेऊनच करण्यात येईल.
अर्जाचे ठिकाण
उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद प्रशासकीय इमारत पहिला मजला आर्णी रोड, जिल्हा परिषद यवतमाळ
445001 yavatmal zilla parishad
महत्त्वाची सूचना
तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय तसेच उच्च न्यायालय नागपूर औरंगाबाद व सर्वोच्च न्यायालय करतात स्वतंत्रपणे अर्ज करणे उमेदवारास बंधनकारक राहील. एकत्रित अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
यवतमाळ जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभाग अंतर्गत वकील फायनल नियुक्ती अर्ज याचा नमुना www.zpyawatmal.gov.in या जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
या सारखीच तुम्हला जर स्टाफ सलक्षण कमिशन भरती ची जाहिरात पाहण्यासाठी लाल अक्षरावर क्लिक करा.
कंत्राटी विधी सल्लागार नियुक्ती
जिल्हा परिषद यवतमाळ यामधील न्यायप्रविष्ठ प्रकरणी हाताळण्यासाठी कंत्राटी विधी सल्लागार नियुक्ती यांची एक जागा नियुक्त करणे आहे
.
विधी सल्लागार पात्रता
1. उमेदवाराचे एलएलबी किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षण असावे.
2. उमेदवाराची बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा तसेच किंवा बार कौन्सिल ऑफ इंडिया येथील नोंद असावी
अनुभव विधी सल्लागार
पाच ते दहा वर्षाचा वकिलीचा न्यायालयीन अनुभव असावा.
आवश्यक कागदपत्रे
1.शैक्षणिक पात्रेचे प्रमाणपत्र
2.संबंधित बारासोसिएशनचा परवाना
3.अनुभव प्रमाणपत्र व रहिवासी दाखला स्वतः साक्षांकित केलेली प्रत जोडावी.
भरतीपूर्वी जर जिल्हा परिषद यांच्या वकील पॅनल चा अनुभव असल्यास त्याचे मूल्यमापन करून समिती पुढील निर्णय घेईल.
अर्जाची अंतिम तारीख
3 जुलै 2024
मुलाखत दिनांक
23 जुलै 2024 (मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना सोबत त्यांचे मूळ प्रमाणपत्र सोबत आणणे आवश्यक आहे.)
जिल्हा परिषद यवतमाळ कंत्राटी विधी सल्लागार या पदाची निय ुक्ती घेऊनच करण्यात येईल.
अर्जाची करण्याचे ठिकाण
उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद प्रशासकीय इमारत पहिला मजला आर्णी रोड जिल्हा परिषद यवतमाळ
445001
अधिकृत संकेतस्थळ
विधी सल्लागार नियुक्ती (कंत्राटी) या पदाच्या अर्जाचा नमुना व सर्व माहिती आपल्याला www. zpyawatmal.gov.in या यवतमाळ जिल्हा परिषद यांच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध राहील.
नियुक्ती च्या अटी
१.सादर नियुक्ती हि फक्त ११ महिण्या साठीच असेल,कोणतीही पूर्व सूचना न देता नियुक्ती रद्द देखील केली जाऊ शकते .
२.पहिल्या ३ महिन्यामध्ये जर काम अ समाधानकारक वाटले तर नियुक्ती रद्द केली जाऊ शकते .
३.सदर भरती हि पूर्ण पने कंत्राटी असणार आहे , नियुक्त झालेल्या सल्लागारांना शासकीय कर्मचारी म्हणून गणले जाणार नाही .
४.कॅरेक्टर सटिफिकेट मध्ये काही दोष आढल्यास ,कधीही नियुक्ती रद्द केली जाईल .
५.जिल्हा परिषद मुख कार्यकारी अधिकारी यांच्या परवानगीशिवाय कार्यालय सोडू नये.
वरिष्ठांचे आदेश पाळावे लागतील .
६.कार्यालयीन वेळेवर उपस्तित राहणे बंधन कारक असेल.
७.रुजू होण्यापूर्वी १०० रुपये च्या बॉण्ड वरती करारनामा देणे बंधनकारक .
८.नियुक्त विधी सल्लागार यांना खाजगी प्राक्टिस करता येणार नाही.
९.नेमणूक झाल्या नंतर कार्यालयीन ७ दिवसाच्या आत उपस्तित राहावे .
१०.विधी सल्लागार या पदा साठी ११ महिने एवढाच करार असेल तो गर्जे अनुसार ३ वर्षा पर्यंत वाढवला जाऊ शकतो .विधी सल्लागार यांना मुदतवाढ देणे किंवा सेवा संपुष्टात आणणे हे सर्वस्वी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्वाधीन असेल .
११. ठोक मानधन ३०,०००/- वर प्रवास भत्ता ५,०००/- असे ऐकून प्रति महा ३५,०००/- एवढे मानधन मिळेल .