ordnance factory pune हि भारत सरकारची एक शासकीय कंपनी आहे .हि कंपनी रक्षा मंत्रालय भारत सरकार यांचा अंतर्गत चालते .
नुकतेच या कंपनीने danger building worker या पदाची भरती ची जाहिरात दिली आहे व यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत .
हि भरती कॉन्ट्रॅक्ट बेस आहे .या काँट्राचा कार्यकाळ एक वर्षाचा असेल जो जास्तीत जास्त ४ वर्षा पर्यंत वाढवला जाऊ शकतो .
पदाचे नाव ::
danger building worker (ordnance factory pune)
मासिक वेतन श्रेणी ::
१९,९००/- अधिक DA
अनुभव ::
ऑर्डनन्स फॅक्टरी ordnance factory pune मध्ये ex -apprentices attendant oprator म्हणून काम केलेले असावे . आणि aocp या ट्रेड मध्ये देखील अँप्रेन्टिस केलेले असावे .किव्वा सरकारी ITI किव्वा शाशन मान्य कॉलेज मधून AOCP या तरडे मध्ये शिक्षण घेतलेले असावे .ज्या उमेदवारांचा ऑर्डनन्स फॅक्टरी मधून अँप्रेन्टिस झालेला नसेल त्यांना नियुक्ती च्या आधी १ महिन्याची सक्त ट्रेनिंग दिली जाणार आहे .
रिक्त जागा ::
टोटल २०१ जागा भरणे आहे .
जागांचे विवरण (२०१)
UR –८२
OBC –५४
SC –३०
ST –१५
EWS –२०
EX SM –२०
टीप:
१.वरील पोस्ट PwBD (बेंचमार्क अपंगत्व असलेली व्यक्ती) उमेदवारांसाठी लागू केली जात नाही.त्यामुळे PwBD श्रेणीतील उमेदवार या पदासाठी पात्र नाहीत.
२.गरजेनुसार रिक्त पदांची संख्या कमी किंवा जास्त होऊ शकते.आर्डनन्स फॅक्टरी देहू रोड,पुणे (OFDR) यांच्या कडे जागा कमी किव्वा जास्त करण्याचे पूर्ण अधिकार आहेत .ordnance factory pune
३.कोठल्याही पूर्व कल्पनेशिवाय चार वर्ष पूर्ण झाल्या नंतर या जागा रद्द करण्यात येतील .
४.कंपनी च्या नियमानुसार उमदेवराला कोणताही क्षणी एक महिन्याची नोटीस देऊन कामावरून कुठून टाकले जाऊ शकते .
वायो मर्यादा ::
१८ ते ३५ वर्ष वय
sc –०५ वर्ष अधिक
obc — ०३ वर्ष
ex service man — military service + ३ वर्ष
अँप्लिकेशन फीस ::
फीस नाही .
कसा कराल अर्ज ?
उमेदवारांनी https://munitionsindia.in//career/ संस्थेच्या ऑफिसिअल वेबसाईट वर जाऊन अँप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करून त्याची एक प्रत घ्यावी . तो भरून त्या सोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडून पोस्ट ऑफिस पार्सल च्या माध्यमातून खाली दिलेल्या पाट्यावर पाठवावा.
पत्ता ::
THE CHIEF GENERAL MANAGER,
ORDANANCE FACTORY DEHU ROAD
PUNE .412101
MAIL ID :: ofrhrd@ord.gov.in
tel no. 020- 27167247
याच बरोबर उमेदवाराने एपिकॅशन व सर्व आवश्यक कागदपत्रे याची एक स्कॅन कॉपी खाली दिलेल्या ए मेल वरती पाठवून द्यावी .
अर्जाची शेवटची तारीख ::
जाहिरातीच्या प्रसिद्धी पासून पुढील २१ दिवस पर्यंत अर्ज स्वीकारले जातील .
कामाचा प्रकार ::
सैनिकी शस्त्र व अस्त्र तयार करणे व त्याची हाताळणी करणे .
निवड प्रक्रिया ::
उमेदवाराचे सलेक्शन हे त्याच्या NCTVT च्या मार्कांवर अवलंबून असेल . तसेच एक प्रात्याक्षिक परीक्षा देखील असेल .
nctvt व practical साठी अनुक्रमे ८०% व २०% असे प्राधान्य असेल .
जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या २१ दिवसा नंतर कोणाचाही अर्ज स्वीकारला जाणार नाही . २१ दिवसानंतर आलेले सर्व अर्ज हे रद्द केले जातील .
जर उमेदवार डॉकमेण्ट वेरिफिकेशन मध्ये बाहेर होणार असेल (कुठल्याही कागद पात्राची पूर्तता नसेल किव्वा वय निर्धारित पेक्षा जास्त किव्वा कमी असेल ,किव्वा काही कागदोपत्री त्रुटी असेल ) तेव्हा त्यांचा जागी मेरिट लिस्ट मधल्या पुढील उमेदवाराला बोलावण्यात येईल .
उमेदवाराने अर्ज सोबत आपले सर्व आवश्यक कागतपत्रे सेल्फ attested अरुण जोडलेले असावेत .
तसेच ibps च्या भरती साठी वाचा हा लेख .येथे क्लिक करा .
मिळणाऱ्या सुविधा ::
1.OT ALLOWANCE
2. LOANS ,ADVANCE,INEREST SUBSIDIES
3.वैद्यकीय सुविधा
४.शाळेची फीस परतावा .
5.LTC/LTA सुविधा
६.पुढील शिक्षणासाठी सुट्टी ची योजना
७.पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत
८. या व्यतिरिक्त ordnance factory pune यांच्या नियमानुसार च्या सर्व सुविधा ज्या परमेनेन्ट कामगारांना मिळतात .
नियम व अटी ::
नियुक्त झालेले उमेदवार एका महिन्यांअधे ५ पेक्षा जास्त सुट्ट्या घेऊ शकणार नाही .वैद्यकीय कारण सोडून उमेदवाराला सलग ३ दिवसापेक्षा जास्त सुट्टी घेता येणार नाही .
काही विशेष परिस्थिती मध्ये नियुक्ती अधिकारी उमेदवारणा एक वर्षा मध्ये ३० दिवस सुट्टी देऊ शकतील जर त्या उमेदवाराच्या खात्या मध्ये सुट्ट्या शिल्लय असतील .
अंतर्गत येनारे उमेदवार यांना याच संस्थेच्या दवाखान्याचा उपयोग करता येईल .अन्य खाजगी दवाखान्यास सुविधा लागू नसणार आहेत .
कंपनी मध्ये उमेदवारांना सर्व सुरक्षेचे उपकरणे पुरवली जातील .
महिलांना मातृत्व लाभ अधिनियम कायदा १९६१ लागू असेल ;
निवडलेल्या उमेदवारांना आयकर ,सेवाकर ,व्यावसायिक कर अश्या सर्व करांचा भरणा करणं बंधनकारक आहे .
निवडलेल्या उमेदवारांना राहण्यासाठी घराची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाईल .
प्रत्येक उमदवरचे मूल्यांकन हे वर्षांतून दोन वेळेस केले जाईल .
अर्जा मध्ये चुकीची माहिती लिहलेली आढळ्यास त्याच क्षणी तो अर्ज बाद केला जाईल. कुठ्लाहि कारणास्तव त्याचा पुनर्विचार देखील केला जाणार नाही .