महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई अंतर्गत रिक्त पदांचे परिपत्रक जाहीर झालं आहे .
महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण कार्यालयातील सदस्य मुंबई व सदस्य न्यायिक औरंगाबाद या खंड पिठासाठी निवडीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे .
१. न्यायाधिकरण :: महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग
महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण हे प्रशासकीय न्यायाधिकरण अधिनियम १९८५या अधिनियम अंतर्गत अपिलीय प्राधिकरण आहे .
हे न्यायाधिकरण विवेषतः महाराष्ट्र शासनातील विविध प्रशासकीय बाबीवर सुनावणी घेण्य साठी घातली करण्यात येत असते .
या प्राधिकरणाचे मुख्यालय मुंबई येथे आहे व त्याचे प्रादेशिक खंडपीठ नागपूर आणि औरंगाबाद येथे आहे . अर्ज करणाऱ्या सदस्यांना या दोन खंडपीठ किंवा मुंबई मुख्यालय तीन पैकी कोठे ही नियुक्ती दिली जाऊ शकते .
रिक्त पद
पद | ठिकाण | रिक्त पदाची तारीख |
सदस्य (प्रशासकीय ) | मुंबई | दिनांक ०३/०८/२०२४ |
सदस्य (न्यायिक ) | औरंगाबाद खंडपीठ | दिनांक २०/१०/२०२४ |
स्टाफ सिलेक्शन ची भरती जाहिरात पाहण्यासाठी येथे लाल लिंक वर क्लिक करा .
पदाची अर्हता ::
महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण यांच्या पदाची अर्हता, पात्रता , वेतन ,अटी शर्ती , व उमेदवारांची नियुक्ती हि पूर्णपणे न्यायाधिकरण सुधारणा अधिनियम ,२०२१ व न्यायाधिकरण सेवेच्या शर्ती २०२१ मधील तरतुदी नुसार केली जाणार आहे .
वेतन श्रेणी ::
सातव्या वेतन आयोगानुसार पगार रक्कम २,२५,०००/- रुपये तसेच भत्ते व इतर सुविधा न्यायाधिकरण सुधारणा अधिनियम ,२०२१ प्रमाणे भेटतील . आणि नियुक्त अधिकाऱ्यांना नियुक्तीच्या बाबतीत निवृत्ती वेतन हे मूळ वेतनातून वजा करण्यात येईल .
नियुक्ती ची मुदत किंवा वय :: महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग
नियुक्ती ची मुदत हि चार वर्ष किंवा वयाच्या ६७ वर्ष पर्यंत असेल .
न्यायिक सदस्य यांची पात्रता ::
न्यायिक सदस्य होण्यासाठी वयाचे ५० वर्ष पूर्ण असणे बंधनकारक आहे , ५० वर्ष वयाच्या आतील उमेदवार न्यायिक सदस्यासाठी या पद साठी अर्ज करू शकणार नाहीत किंवा करू नये .
उच्य नायालयाचे न्यायाधीश असणे किंवा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यासाठीची सर्व पात्रता पूर्ण केलेली असणे ,सदस्य किंवा सचिव भारतीय विधी आयोग या पदासाठी केंद्र शासनाच्या विधी किंवा वैद्यानिक विभागात वरिष्ठ पद धारण केलेले असणे ,किंवा १० वर्षाचा एकतरी कालावधीसाठी जिल्हा न्यायाधीश किंवा अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश असणे ,१० वर्ष केंद्रीय प्रशासकीय ,ससत्र दल न्यायाधिकरण , उच्य न्यायालय किंवा सर्वोच न्यायालय येथे सेवाविषयाय बाबींच्या प्रकरणामध्ये वकिलीचा पुरेसा अनुभव असणे .
सदस्य प्रशासकीय ::महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग
सदस्य होण्यासाठी वयाचे ५० वर्ष पूर्ण असणे बंधनकारक आहे , ५० वर्ष वयाच्या आतील उमेदवार न्यायिक सदस्यासाठी या पद साठी अर्ज करू शकणार नाहीत किंवा करू नये .
केंद्र शासनामध्ये अतिरिक्त सचिव हे पद धारण केलेले असावी किंवा केंद्रशासन व राज्य शासन यातील ज्या पदाची वेतन श्रेणी केंद्र शासनाच्या अतिरिक्त सचिव पदाच्या वेतन श्रेणी पेक्षा कमी नाही असे अन्य कोणतेही पद धारण केलेले असावे.
निवड प्रकिया ::
या पदावर नियुक्तीसाठी नावाची शिफारस करण्याकरिता न्यायाधिकरण सुधारणा अधिनियम 2021 अंतर्गत स्थापन करण्यात आलेली शोध निवड समिती अर्ज ची योग्यता आणि पदासाठीची पात्रता व अर्जदाराचा अनुभव या आधारे अर्जाची छाननी केली जाईल व परस्पर संवादासाठी उमेदवार निवडून उमेदवाराची पात्रता अनुभव आणि संवाद या एकत्रित मूल्यमापनाच्या आधारे समितीकडून उमेदवाराची अंतिम निवड यादी जाहीर करण्यात येईल.
अर्जाची प्रक्रिया ::
पात्र आणि इच्छुक उमेदवार यांच्या योग्य त्या माध्यमातून मागवले जातात व त्यासोबत परिशिष्ट क्रमांक एक मधील प्रपत्रानुसार बायोडेटा नियुक्ती अधिकारी कार्यालय प्रमुख फॉरवर्डिंग अधिकारी यांनी सादर केलेली परिशिष्ट दोन मधील प्रपत्रानुसार प्रमाणपत्र व गट अ अधिकाऱ्यांनी साक्षांकित केलेल्या मागील किमान पाच वर्षातील अद्यावत सी आर ए पी ए पी आर स्पष्ट छायाचित्र संवर्ग मजुरी परिशिष्ट तीन मधील प्रपत्रानुसार सरचोटी प्रमाणपत्र दक्षता आणि शिस्तभंग यांच्या दृष्टिकोनातून मंजुरी गेल्या दहा वर्षात अधिकारावर लावण्यात आलेल्या मोठ्या किंवा किरकोळ दंडाचा तपशील.
खाली दिलेल्या पत्त्यावर दिनांक 31 जुलै 2024 रोजी पर्यंत इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज प्रत्यक्ष किंवा कुरियर द्वारे किंवा स्पीड पोस्ट ने दाखल करावा.
पत्ता ;महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग
कक्ष अधिकारी कार्यालय तिसरा मजला मुख्य इमारत सामान्य प्रशासन विभाग मादाम कामा मार्ग हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय मुंबई 32
मुलाखती आणि संवादासाठी बोलवलेल्या पात्र उमेदवारांना कोणताही डीएटीए दिला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी व आपल्या स्वतःची आवश्यकता सोय करून नच यावे
मुलाखत व विविध अर्ज महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरून म्हणजेच अधिकृत संकेतस्थळावरून नवीन संदेश या टॅब वरती उपलब्ध आहे तेथून तो प्राप्त करावा.
व या भरतीसाठी चा अर्ज त्याच वेबसाईटवरून (महाराष्ट्र गव्हर्मेंट )डाउनलोड देखील करून घ्यावा.
व नमूद केल्याप्रमाणे आवश्यक त्या परिशिष्ट शिवाय बीए तारखे नंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.