ISRO recruitment 2024 इसरो मेडिकल ऑफिसर पदाच्या जागासाठी भरती

ISRO recruitment 2024 भारत सरकार अंतरिक्ष विभाग यांच्या अंतर्गत इसरो या संस्थेच्या मेडिकल ऑफिसर व इतर पदाच्या जागा भरणे आहे .

या साठी दिनांक ३०/०६/२०२४ रोजी एक प्रसिद्धी पत्रक आले आहे . हि भरती कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरवायची आहे .पदानुसार या जागांची माहिती पाहू .

पदाचे नाव ::

१ .प्राकृतिक चिकित्सा अधिकारी ( authorised medical officer तिरुवल्ला हॉस्पिटल जवळ ) 

पात्रता

ISRO recruitment 2024 अर्जदार उमेदवाराचे एमबीबीएस झाल्याचे मेडिकल कौन्सिलचे परमनंट रजिस्ट्रेशन असणे अनिवार्य आहे .

अनुभव

उमेदवाराला मेडिकल कौन्सिलचे एमबीबीएस चे रजिस्ट्रेशन मिळाल्यानंतर दोन वर्षाचा प्रॅक्टिस चा अनुभव असावा

वयोमर्यादा

प्राकृतिक चिकित्सा अधिकारी या पदासाठी उमेदवाराचे वय 60 वर्ष आतील असावे. ६० वर्ष्याच्या वरील वयाच्या उमेदवारांचा अर्ज स्वीकारला जाणार नाही

कार्यक्षेत्र

CHSS या योजनेची लाभार्थी यांचे उपचार करणे व त्यांचे consultantation करने.

ड्युटी चे स्थान व वेळ

तिरूमला पुष्प गिरी या दवाखाने शेजारीच उमेदवाराचे एक कन्सल्टेशन रूम असावे व त्यामध्ये सर्व बेसिक सुविधा असावेत.

कॉन्ट्रॅक्ट चा कालावधी 

ही भरती सुरुवातीला सहा महिन्यासाठी असणार आहे व त्यानंतर ती गरजेनुसार वाढवण्यात येईल. संस्था अधिकारी आणि उमेदवार यांच्या संगनमताने .

पगार

ISRO recruitment 2024 निवड झालेल्या उमेदवाराला त्याने हाताळलेल्या फाइल्स च्या आधारावर किमान 12000 ते कमाल 36000 प्रति महा एवढा पगार मिळेल.

निवड प्रक्रिया

प्राकृतिक चिकित्सा अधिकारी या पदाकरिता निवडीचा निकष हा पर्सनल इंटरव्यू तसेच त्याची कन्सल्टेशन रूम पाहून निवड केली जाईल.

पदाचे नाव 

२ .प्राकृतिक चिकित्सा अधिकारी ( authorised medical officer अरुर / एडकोच्ची / पल्लूरित्ती )

पात्रता

अर्जदार उमेदवाराचे एमबीबीएस झाल्याचे मेडिकल कौन्सिलचे परमनंट रजिस्ट्रेशन असणे अनिवार्य आहे .

अनुभव

उमेदवाराला मेडिकल कौन्सिलचे एमबीबीएस चे रजिस्ट्रेशन मिळाल्यानंतर दोन वर्षाचा प्रॅक्टिस चा अनुभव असावा.

वयोमर्यादा

प्राकृतिक चिकित्सा अधिकारी ISRO recruitment 2024

( authorised medical officer अरुर / एडकोच्ची / पल्लूरित्ती )

या पदासाठी उमेदवाराचे वय 60 वर्ष आतील असावे. ६० वर्ष्याच्या वरील वयाच्या उमेदवारांचा अर्ज स्वीकारला जाणार नाही .

कार्यक्षेत्र

CHSS या योजनेची लाभार्थी यांचे उपचार करणे व त्यांचे consultantation करने.

ड्युटी चे स्थान व वेळ

तिरूमला पुष्प गिरी या दवाखाने शेजारीच उमेदवाराचे एक कन्सल्टेशन रूम असावे व त्यामध्ये सर्व बेसिक सुविधा असावेत.

कॉन्ट्रॅक्ट चा कालावधी 

ही भरती सुरुवातीला सहा महिन्यासाठी असणार आहे व त्यानंतर ती गरजेनुसार वाढवण्यात येईल. संस्था अधिकारी आणि उमेदवार यांच्या संगनमताने .

पगार

निवड झालेल्या उमेदवाराला त्याने हाताळलेल्या फाइल्स च्या आधारावर किमान 12000 ते कमाल 36000 प्रति महा एवढा पगार मिळेल.

निवड प्रक्रिया

प्राकृतिक चिकित्सा अधिकारी या पदाकरिता निवडीचा निकष हा पर्सनल इंटरव्यू तसेच त्याची कन्सल्टेशन रूम पाहून निवड केली जाईल.

पदाचे नाव

प्राकृतिक चिकित्सा अधिकारी ISRO recruitment 2024

( authorised medical officer एर्नाकुलम शहरासाठी )

पात्रता

अर्जदार उमेदवाराचे एमबीबीएस झाल्याचे मेडिकल कौन्सिलचे परमनंट रजिस्ट्रेशन असणे अनिवार्य आहे .

अनुभव

उमेदवाराला मेडिकल कौन्सिलचे एमबीबीएस चे रजिस्ट्रेशन मिळाल्यानंतर दोन वर्षाचा प्रॅक्टिस चा अनुभव असावा

वयोमर्यादा

प्राकृतिक चिकित्सा अधिकारी या पदासाठी उमेदवाराचे वय 60 वर्ष आतील असावे. ६० वर्ष्याच्या वरील वयाच्या उमेदवारांचा अर्ज स्वीकारला जाणार नाही

कार्यक्षेत्र

CHSS या योजनेची लाभार्थी यांचे उपचार करणे व त्यांचे consultantation करने.

ड्युटी चे स्थान व वेळ

एर्नाकुलम या शहराजवळ एर्नाकुलम या दवाखाने शेजारीच उमेदवाराचे एक कन्सल्टेशन रूम असावे व त्यामध्ये सर्व बेसिक सुविधा असावेत.

कॉन्ट्रॅक्ट चा कालावधी 

ISRO recruitment 2024 ही भरती सुरुवातीला सहा महिन्यासाठी असणार आहे व त्यानंतर ती गरजेनुसार वाढवण्यात येईल. संस्था अधिकारी आणि उमेदवार यांच्या संगनमताने .

पगार

निवड झालेल्या उमेदवाराला त्याने हाताळलेल्या फाइल्स च्या आधारावर किमान 12000 ते कमाल 36000 प्रति महा एवढा पगार मिळेल.

निवड प्रक्रिया

प्राकृतिक चिकित्सा अधिकारी या पदाकरिता निवडीचा निकष हा पर्सनल इंटरव्यू तसेच त्याची कन्सल्टेशन रूम पाहून निवड केली जाईल.

पदाचे नाव 

२ . डर्माटॉलॉजिस्ट त्वचा रोग तज्ञ 

अर्जदार उमेदवाराचे एमबीबीएस झाल्याचे मेडिकल कौन्सिलचे परमनंट रजिस्ट्रेशन असणे अनिवार्य आहे आणि त्याच बरोबर उमेदवाराचे त्वचा या विषयामध्ये MD /DNB या विषयामध्ये पोस्ट ग्रॅजुएट डिप्लोमा झालेला असणे आवश्यक आहे .

अनुभव

उमेदवाराला MD /DNB या विषयामध्ये पोस्ट ग्रॅजुएट डिप्लोमा मिळाल्यानंतर दोन वर्षाचा प्रॅक्टिस चा अनुभव असावा.

वयोमर्यादा

त्वचा रोग तज्ञ dermatologist  या पदासाठी उमेदवाराचे वय 60 वर्ष आतील असावे. ६० वर्ष्याच्या वरील वयाच्या उमेदवारांचा अर्ज स्वीकारला जाणार नाही .

ड्युटी चे स्थान व वेळ

तिरुअनंतपुरम  या शहरा मध्ये  या दवाखाने शेजारीच उमेदवाराचे एक कन्सल्टेशन रूम असावे व त्यामध्ये सर्व बेसिक सुविधा असावेत.

कार्यक्षेत्र

CHSS या योजनेची लाभार्थी यांचे त्वचा रोग निदान व उपचार करणे व त्यांचे consultantation करने.

पगार

ISRO recruitment 2024 निवड झालेल्या उमेदवाराला त्याने हाताळलेल्या प्रत्येक patient मागे प्रति consultation मागे ४०० रुपये एवढा पगार मिळेल.

निवड प्रक्रिया

प्राकृतिक चिकित्सा अधिकारी या पदाकरिता निवडीचा निकष हा पर्सनल इंटरव्यू तसेच त्याची कन्सल्टेशन रूम पाहून निवड केली जाईल.

महाज्योती योजना अर्जची माहिती मिळवण्यासाठी लाल लिंक वर क्लिक करा .

पदाचे नाव 

२ .  consultant डर्माटॉलॉजिस्ट त्वचा रोग तज्ञ 

पात्रता 

अर्जदार उमेदवाराचे एमबीबीएस झाल्याचे मेडिकल कौन्सिलचे परमनंट रजिस्ट्रेशन असणे अनिवार्य आहे आणि त्याच बरोबर उमेदवाराचे त्वचा या विषयामध्ये MD /DNB या विषयामध्ये पोस्ट ग्रॅजुएट डिप्लोमा झालेला असणे आवश्यक आहे.

अनुभव

उमेदवाराला MD /DNB या विषयामध्ये पोस्ट ग्रॅजुएट डिप्लोमा मिळाल्यानंतर दोन वर्षाचा प्रॅक्टिस चा अनुभव असावा.

वयोमर्यादा

त्वचा रोग तज्ञ  consultant  dermatologist  या पदासाठी उमेदवाराचे वय 60 वर्ष आतील असावे. ६० वर्ष्याच्या वरील वयाच्या उमेदवारांचा अर्ज स्वीकारला जाणार नाही .

कार्यक्षेत्र

CHSS या योजनेची लाभार्थी यांचे त्वचा रोग निदान व उपचार करणे व त्यांचे consultantation करने.

ड्युटी चे स्थान व वेळ

VSSC कॉलनी पल्लिथुरा या शहरा मध्ये  या दवाखाने शेजारीच उमेदवाराचे एक कन्सल्टेशन रूम असावे व त्यामध्ये सर्व बेसिक सुविधा असावेत.

४ ते ८ रात्री (मंगळवार )

९ ते १ दुपारी (शनिवार) उपलब्ध असणे आवश्यक .

कॉन्ट्रॅक्ट चा कालावधी 

ही भरती सुरुवातीला सहा महिन्यासाठी असणार आहे व त्यानंतर ती गरजेनुसार वाढवण्यात येईल. संस्था अधिकारी आणि उमेदवार यांच्या संगनमताने .

पगार 

md /dnb साठी

प्रति patient ४००० ते ७५०० रुपये

PG /DIPLOMA  साठी

३००० ते ५००० प्रति patient .

निवड प्रक्रिया

त्वचा रोग तज्ञ  consultant  dermatologist  या पदाकरिता निवडीचा निकष हा पर्सनल इंटरव्यू निवड केली जाईल.

सूचना 

कोणत्याही पदासाठी इच्छुक असणाऱ्या आपली पात्रता तपासून पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन तेथून भरटीव्ह अर्ज डाउनलोड करून घ्यावा .

सादर अर्ज पूर्ण पणे  भरून त्यासोबत आपल्या सर्व  आवश्यक कागतपत्र स्कॅन करून दिनांक १५/०७/२०२४ पर्यंत sumbit करावा .

वेबसाईट

www.vscc.gov.in 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment