navnath bhaktisar adhyay 7 नवनाथ भक्तिसार अध्याय सात ची सारांश कथा great battle

navnath bhaktisar adhyay ७ श्री नवनाथ कथा सारांश अध्याय सातवा

मच्छिंद्र यांना  कालिकादेवी अनुकूल झाली व ते पुढे उत्तर कोकणात हरिहरेश्वर तीर्थ आहे तेथे निघून गेले. त्यांनी गदातिर्थात स्नान केले व पार्वतीला प्रदक्षिणा करण्यास सुरुवात केली.

तू त्याला वाटत वीरभद्र हा शंकराचा पुत्र मनुष रुपात भेटला. तो आंघोळीला चालला होता त्रिशूल डमरू आदी आयुधे त्यांनी धारण केली होती. मच्छिंद्र ने सुद्धा नाथ संप्रदाय याची भूषणे धारण केली होती.

प्रदक्षिणेच वाटेवर त्यांची समोरासमोर भेट झाली वीरभद्र आणि मच्छिंद्र आला वाट बघून विचारले , काय हो स्वामी? मी मच्छिंद्र असे त्यांनी उत्तर दिले, तुमचा पंथ कुठला? काय अभ्यास करतात?

मच्छिंद्रनाथ म्हणाला मी जोगी, शैली, शिंगी, कथा, मुद्रा ही आमची भूषणे. कानाला छिद्र पाडण्याचा संस्कार आहे वीरभद्र आणि त्याची व त्याच्या पंथाची हिट आणि केली व तो म्हणाला उगाच पाखंड मिरवू नकोस. मुद्रा कसल्याने काय कसले कान फाडलेस?

navnath bhaktisar adhyay 7 अनुसार ,

तुझा गुरु तरी कोण? वेदविधीच्या विरुद्ध पूर्णपणे अपराध करून भलताच पंत त्यांनी निर्माण केला आहे हा तो मूर्ख होऊन मूर्ख आहे. वीरभद्र कडून झालेली गोविंदा मच्छिंद्रनाला मुळीच सहन झाली नाही तो म्हणाला तू परमिंदा कशाला करतोस? तुझा गुरु छोटा आहे तुझे दर्शन झाल्यामुळे मला पुन्हा स्नान करावे वाटत आहे.

वीरभद्र ते 19 संतप्त झाला त्याने आपले भयंकर धनुष्य ताणून त्यावर तीक्ष्ण बाण लावला. तो मच्छिंद्रवर बांध सोडणार तोच मच्छिंद्र खदाखदा हसला बाण तसाच राहिला. वीर मंत्राला मच्छिंद्र म्हणाला कशाला सोंग आणतोस? वीरांचे सॉंग आणणारा बहुरूपी खरा शूर  असतो का? वीरभद्र ही चिडून उत्तरे देऊ लागला मच्छिंद्र बोलून त्याचा धिक्कार करू लागला.

त्याचा रागानवर झाला तेव्हा वीरभद्राने बाण मारण्याचा निश्चय करून म्हणाला अरे जोगड्या हा आला बघ बाण मरणाला तयार हो! तेव्हा मच्छिंद्र आणि भस्माची चिमुट घेऊन आपल्या भोवती कवच तयार केले. ते अभिजीत कवर झाल्यावर पुन्हा वज्रमंत्रा जपून त्याने वीरभद्राने फेकलेल्या बाणावर आपला बाण सोडला.. कशामध्ये दोन्ही बाण परस्परांवर आदळले.

नवनाथ भक्तिसार कथेचा सहावा अध्याय सारांश वाचण्यासाठी लाल लिंक वर क्लिक करा .

 

navnath bhaktisar adhyay 7 नुसार सारांश कथा ,

वीरभद्र व मच्छिंद्र परस्परांना अस्त्र मागून अस्त्रे फेकू लागले. जे अस्त्रपगड होईल त्या विरुद्ध अस्त्र मारण्याचा मच्छिंद्र आणि सपाटाच लावला. वीरभद्राने सर्प नाश करणारे कालास्त्र प्रेरीत केले

तेव्हा मूळ मायेच्या शक्तीने प्रलय करणारे अस्त्र निर्माण केले त्याचा परिणाम असा झाला की कालाचाही घास करून त्या अस्त्राने पृथ्वी, आग, तेज, वायु व आकाश यांचे एकत्र मिश्रण केले. सर्व सृष्टीचा प्रलय चाललेला पाहून देव मच्छिंद्रनाथांना म्हणाला, अरे कवी नारायणा, कलियुगाचा अजून कितीतरी काल जायचं आहे.

तू सर्वच नाहीशी करू नकोस ते एकूण मच्छी राहणार मच्छिंद्र  ते ऐकून मच्छिंद्र आणि वासनीकास्त्र योजले. तेव्हा काल आणि माया प्रलय यांच्या जागी नवनिर्मिती करण्याची ब्रह्मपेरणा मात्र उतरली. आणि पुन्हा पंचमहातत्वे वेगळी व्यवस्थित झाली. तेव्हा ब्रह्मा विष्णू आणि महेश येथे व्यक्तरूप घेऊन वेगवेगळे तिथे आले. त्यांनी मच्छिंद्र व वीरभद्र यांच्या हात परस्परांच्या हाती देऊन परस्परांशी त्यांचा परिचय व सौख्य करून दिले.

वीरभद्र म्हणाला मी शिवपुत्र देवांचा मुख्य वीर आहे. आज पर्यंत मला युद्धामध्ये हरविणारा वीर मी पाहिला नाही.असे navnath bhaktisar adhyay 7 मध्ये आले आहे .

नवनाथ भक्तिसार कथेचे विडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा .

पण  मच्छिन्द्रने माझा गर्व हरण केला .मछिंद्र तूच सांग तुझी कोणती एकच पूर्ण करू .मछिंद्र म्हणाला वीरभद्र माझी एकच मानव जातीवर उपकार करण्याची आहे . त्या साठी  शबरी विद्या मी ग्रंथ रूपाने रचला आहे . त्यातील मात्र म्हणणाऱ्यांना फळ मिळेल असे कर .वीरभद्राने ते मान्य केले मग मछिंदराने तिन्ही देवान्ना वंदन केले . विष्णूने त्याला वर दिला , ”वत्सा संकट ग्रस्त माणसाने जर माझे स्मरण केले ,तर मी त्याचे रक्षण करील ”. विष्णूने त्याला चक्र अस्त्र दिले .

navnath bhaktisar adhyay 7 नुसार मग शंकराला मच्छिन्द्रने नमन केले . तेव्हा  मच्छिन्द्रला त्याने त्रिशूल अस्त्र दिले . ब्रम्हदेव  म्हणाले ” जे शब्द तुझ्या वाणीतून येतील ते खरे होतील ”.  त्यानंतर इंद्राने वज्रास्त्र .कुबेराने सिद्धीचे मंत्र ,वरुणने जल अस्त्र अशी अस्त्रे दिली .

वरुणाचा अस्त्राने भूमीतून आपोआप पाणी उत्पन्न होण्याचे सामर्थ्य मच्छिन्द्रनाथाला प्राप्त झाले , अग्निनेही अग्नी मंत्र दिला . तसेच अश्विनी कुमारांनी मोहिनी मंत्र दिला . मग देव आपल्याठिकाणी जाण्यास निघाले .तेव्हा मच्छिन्द्रनाथाने मणिकर्णिका स्नान करण्याची इच्छा प्रकट केली . देवांनी कवतुकाने त्याला विमानातून नेण्याचे ठरविले .

विष्णूने त्याला वैकुंठात नेले .तेथे तो एक वर्ष भर राहिला . तो नित्य माणिकर्णिकेत स्नान करी व विष्णूच्या नित्य संगतीत राही  . एक वर्ष नंतर मच्छिन्द्रला कैलास नाथ व इतर देवांनी स्वतःच्या निवास स्थानी राहण्यास नेले .

अस्या रीतीने देव ,यक्ष -गंधर्व आदींचा पाहुणचार स्वीकारला , सात वर्षांनी निरोप घेऊन मछिंदर पृथ्वीवर पुन्हा अवतरला .त्या नंतर मछिंद्र पश्चिम भागात वजरभागवती चे मोठे तीर्थ क्षेत्र होते , तेथे गेला . त्याने देविचे दर्शन घेऊन वंदन केले .तेथे त्याला ३६० कुंडे दिसली. ज्यात उष्ण पाणी होते .

ते पाहून त्याला आश्चर्य वाटले मग त्याने स्वतः उष्ण पाण्याचे आणखी एक कुंड निर्माण करून देवीला तृप्त करण्याचे ठरविले . त्याने देवीच्या पुजार्याला विचारले ,”हि कुंडे केव्हा कुणी निर्माण केली ?” पुजारी म्हणाला ,” पूर्वी विशिष्ट ऋषींनी मोठा यज्ञ केला १२ वर्ष व १२ दिवस यज्ञ चालला होता . सर्व देवता त्या यज्ञासाठी आल्या व येथे राहिल्या .

त्यांनी हि अल्ल्वकीक कुंडे निर्माण केली व आपापली नवे त्यांना दिली .” ते ऐकून मच्छिन्द्रने एक उंच अशी जगा पाहून तेथे आपसत्र मंत्राचा जप केला . त्यामुळे भूमीतून पाणी उत्पन्न झाले .तेव्हा त्याने अग्नी मंत्र म्हणून एक बॅन त्याकुण्डात उभा रुतविला ,त्यामुळे अग्नीचा प्रवेश त्या पाण्यात होऊन पाणी उष्ण झाले . त्याने त्या पाण्याने स्वतः स्नान केले , वर्जेशरी देवीलाही स्नान घातले व तिची पूजा केली .

वेह देवी स्वतः प्रकट झाली व त्याला म्हणाली , ” मछिंद्र , तू माला स्वतः निर्माण केलेल्या उष्ण कुंडातील पाण्याने स्नान घातलीस , त्या मुले मी तुझ्यावर प्रसन्न आहे तू येथे एक महिना राहा .” मग नाथ तेथे राहिला .

त्याने देवीला विचारले , ”मते तुझी वजरभागवती ,वज्राबाई , वज्रेश्वरी अशी नवे का पडले .” देवी म्हणाली पूर्वी वशिस्तानच्या यज्ञात इंद्र देव सैन्यासह आला तेव्हा बसलेल्या ऋषींनी त्यांला उत्थापन आदर प्रस्थापित केला नाही , म्हणून तो रागावला व त्याने त्यांच्यावर वज्र  फेकले पण दाशरथी रामाने शक्ती मंत्राचा जप करून दर्भ रुपी बाण त्या वज्रवर मारला .

त्या वेळी मी दर्भातुन प्रकट झाले व ते वजरं गिळून टाकले तेव्हा इंद्र रामाला शरण गेले व आपले वज्र त्याने परत मागितले ,रामाने वज्र परत दिले , माझी इथे स्थापना झाली ,रामाने या भोगावती नदीच्या पाण्याने मला स्नान घातले व माझी प्रतिष्ठापना केली आणि माझे नाव वज्रावती ठेवले .

पुढे एक महिना संपल्यानंतर मच्छिन्द्रनाथ देवीचा निरोप घेऊन उत्तर भारतात निघाला .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment