Indian Highways Management Company हि कंपनी हि NHAI ( नॅशनल हायवेज ऍथोरिटी ऑफ इंडिया ) चीच एक जॉईंट कंपनी आहे ,हि कंपनी COMPANIES ऍक्ट १९५६ च्या नियमानुसार , efficient Electronic toll collection ( ETS ) चे काम पहाते . भारतातील सर्व राष्ट्रीय महामार्गावर ITS Inteliigent Transport System निर्माण करते , ज्याने अश्या राष्ट्रीय महामार्गावरील ट्राफिक चे प्रश्न मार्गी लागतात .
Indian Highways Management Company हि एक नॉन गव्हर्मेंट कंपनी आहे जी IDA PAY प्रणाली स्वीकारून काम करते . Indian Highways Management Company नी ने ENGINEER आणि FINANCE ऑफिसर या पदासाठी भरती जाहीर केली आहे त्या साठी कंपनी इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवून घेत आहे . पदांचा तपशील खालील प्रमाणे आहे .
पदाचे नाव ::
ENGINEER (ITS) ग्रेड E -१ (IDA RS ४०,०००/- ते १,४०,०००/-)
जागा ::
या पदासाठी टोटल ३० जागा असतील .
UR -१४ / SC – ०४ / ST – ०२ / OBC -०८ / EWS -०२ / अश्या ऐकून ३० जागा असतील .( आवश्यकतेनुसार येथे दिलेल्या जागा मध्ये संख्या कमी किंवा जास्त करण्याचे अधिकार Indian Highways Management Company कडे आहेत .)
वयोमर्यादा ::
उमेदवार हा वय वर्ष २१ च्या आतील असावा तसेच वर वर्ष ३० पेक्षा जास्त नसावा .
शैक्षणिक पात्रता ::
उमेदवाराची Information & technology / computer science / Electronics & communication / electrical / instrumentation engineering / artificial intelligence या विषया पैकी इंजिनीरिंग ची डिग्री असावी .
भरती प्रक्रिया ::
हि भरती उमेदवाराच्या मागील ३ वार्ध्यमधील gate score च्या आधारावर डायरेक्ट भरती केली जाणार आहे . (इंजिनीरिंग मध्ये Information & technology / computer / Electronics & communication / electrical / instrumentation engineering / artificial intelligence हे विषय असणे आवश्यक .)
जर वरील पदासाठी अर्जाची सांख्य जास्त अली असेल तर अर्जाची छाननी करून Indian Highways Management Company भरती प्रक्रिये मध्ये interview देखील आयोजित करू शकते . याचे सर्व अधिकार Indian Highways Management Company यांच्या कडे असणार आहेत . सामान गुण असणाऱ्या २ किंवा जास्त उमेदवारांना त्यांच्या वयाचा विचार करून प्राधान्य दिले जाणार आहे याची उमेदवारांनी निंद्य घ्यावी . उमेदवाराने आपला अर्ज हा IHMCL च्या ऑफिसिअल वेबसाइट वरूनच भरायचा आहे .कुठलाही अन्य प्रकारे केलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही .
महत्वाच्या तारखा ::
online application ची सुरवात | ०२/०७/२०२४ |
फॉर्म ची चेवाटची तारीख | १६/०८/२०२४ |
पदाचे नाव ::
FINANCE OFFICER
जागा ::
या पदासाठी ०१ जागा असनार आहे .( आवश्यकतेनुसार येथे दिलेल्या जागा मध्ये संख्या कमी किंवा जास्त करण्याचे अधिकार Indian Highways Management Company कडे आहेत .)
वयोमर्यादा ::
उमेदवार हा वय वर्ष ३० पेक्षा जास्त नसावा .( फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवस पर्यंत .)
शैक्षणिक पात्रता ::
Chartered Accountants ( CA ) from instutute of chartered accountants / CMA cost and management accountants from cost and management accountants institute of india .
भरती प्रक्रिया ::
हि भरती Chartered Accountants ( CA ) from instutute of chartered accountants / CMA cost and management accountants from cost and management accountants institute of india . च्या फायनल मार्क च्या आधारा वर केली जाणार आहे . या भरती मध्ये वरील परीक्षेच्या मागील तीन वर्ष्याच्या मार्क्स चा विचार केला जाईल .
जर वरील पदासाठी अर्जाची सांख्य जास्त अली असेल तर अर्जाची छाननी करून Indian Highways Management Company भरती प्रक्रिये मध्ये interview देखील आयोजित करू शकते . याचे सर्व अधिकार Indian Highways Management Company यांच्या कडे असणार आहेत . सामान गुण असणाऱ्या २ किंवा जास्त उमेदवारांना त्यांच्या वयाचा विचार करून प्राधान्य दिले जाणार आहे याची उमेदवारांनी निंद्य घ्यावी . उमेदवाराने आपला अर्ज हा IHMCL च्या ऑफिसिअल वेबसाइट वरूनच भरायचा आहे .कुठलाही अन्य प्रकारे केलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही .
बँक ऑफ इंडिया भरती प्रक्रियेची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा .
महत्वाच्या तारखा ::
online application ची सुरवात | ०२/०७/२०२४ |
फॉर्म ची चेवाटची तारीख | १६/०८/२०२४ |
वरील दोन पैकी कोणत्याही पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला खाली अटी लागू असणार आहेत .
१. ह्या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवाराला भारतातील कोणताही राज्यात काम करावे लागू शकते . त्यामुळे जे उमेदवार ह्या अटी साठी तयार असतील त्यांनी च अर्ज करावा .
२. उमेदवाराने आपला अर्ज भरताना सर्व योग्य ती माहिती जसे शैक्षणिक पात्रता ,अनुभव , विषयांचे गुण इत्यादी व्यवस्तीत भरावी , एकदा भरलेला ऑनलाईन फॉर्म परत बदलता येणार नाही .
उमेदवाराने आपला अर्ज लास्ट date ची वाट न बघता लगेच भरून टाकावा.
३. उमेदवाराने जर एका पेक्षा जास्त अर्ज भरले असतील तर त्या पैकी शेवटचा अर्ज गृहीत धरला जाईल व आधी भरलेले सर्व अर्ज खारीज करण्यात येतील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी .
४. भरती प्रकिये मध्ये कोणत्याही कायदेशीर बाबी ह्या DELHI COURT यांच्या अधीन राहणार आहेत याची सर्व उमेदवाराने नोंद घ्यावी .
५. पदांची संख्या ,पद किंवा भरती प्रक्रियेमध्ये बदल करण्याचे पूर्ण अधिकार हे IHMCL यांच्या कडे राखीव असणार आहेत .
६. उमेदवाराकडून भरती प्रक्रियेमध्ये कुठल्याही प्रकारची चुकीची माहिती दिली गेली असेल तर उमेदवरचा अर्ज रद्द केला जाईल आणि जर भरती प्रक्रियेनंतर गैर प्रकारची माहिती मिळाली असेल तर त्या उमेदवाराची नियुक्ती रद्द करण्याचे अधिकार हे IHMCL यांच्या काढे असनार आहेत .
७. भरती प्रक्रिये मध्ये कुठल्याही प्रकारची ओळख सांगणे किंवा वशिला लावणाऱ्या उमेदवाराचा अर्ज बाद केला जाईल .
८. भरती प्रक्रिये मध्ये निवड झालेल्या उमेदवराला IHMCL बरोबर तीन वर्षासाठी ३ लाख रुपये चा बॉण्ड करणे बंधनकारक असणार आहे . तसेच गर्वर्तनामुळे जर उमेदवाराला कामावरून कमी केले असेल तर त्याच्या कडून ३ वर्षा साठी ३ लाख रुपये deposit करून घेतले जातील .
९. भरती प्रक्रियेमधील कुठलेही बदल करायचे असल्यास तशी माहिती IHMCL च्या अधिकृत वेबसाईट वर प्रसारित केले जाईल .कोणत्याही इतर प्रसारमाध्यमांचा उपयोग होणार नाही याची उमेदवाराने नोंद घ्यावी .