navnath bhaktisar adhay 10 श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय दहावा karbhajan rebirth as great saint gahininath

navnath bhaktisar adhay 10 श्री नवनाथ भक्तिसार कथा सारांश अध्याय १०

मच्छिंद्रनाथांनी गोरक्ष ला सर्व विद्यापीठ त्याला ब्रह्मज्ञान दिले. रसशास्त्र, काव्यशास्त्र, वेदशास्त्र, ज्योतिष शास्त्र, व्याकरण, धनुर्वेद, जलतरण, संगीत, अश्वा रोहन, नाट्य, तुंगार इत्यादी सर्व विद्या शिकवल्या नाना शस्त्रे देवतांची उपासना शिकवली. सर्व देवता अनुकूल करून दिल्या अष्ट सिद्धी दिल्या, आणि त्याला आपल्यासारखाच जाणता केला.

navnath bhaktisar adhay 10 नुसार पुढे एकदा काय झाले, गोरक्षनाथ एकटाच पाठ म्हणत होता. मच्छिंद्रनाथ कुठेतरी गेले होते गावाच्या बाहेरची एकांतातील मोकळी जागा होती. तेव्हा गावातील काही मुल खळत खेळत आली. त्यांना मातीची बैलगाडी करून हवी होती. मुले त्याला विचारू लागली,”अरे मुला, तुला मातीची बैलगाडी करता येते का? देना मला करून”. तो म्हणाला मला नाही येत तुम्हीच तुमची खेळणी करा आणि खेळा मला अभ्यास आहे.

मग मुलांनी प्रयत्न करून गाडी बनवली. जराशी ओपन धोबड झाली होती मग त्यांना वाटले त्या गाडीवर गाडीवर नाही. गाडी बंद तयार करावा त्यांनी खूप प्रयत्न केला. पण गाडी वाणाचा पुतळा मात्र त्यांना तयार करता येईना.

ती मुले परत गोरक्षाकडे आली व म्हणाली,”आम्हाला निदान माणसाचा पुतळा तयार करून दे”त्यावेळी गोरक्ष संजीवनी मंत्राचा पाठ म्हणत होता. तू म्हणाला, ठीक आहे आना माती देतो बनवून पुतळा . मुलांनी माती आणली आणि एक लहानसा मनुष्याकृती पुतळा गोरक्षनाथांनी बनविला.

एकीकडे संजीवन मंत्र म्हणणे चालूच होते त्याचा परिणाम असा झाला की त्या पुतळ्यातील चिखल नाहीसा होऊन तिथे खरोखरच बालक निर्माण झाला आणि तो मोठ्या मोठ्याने रडू लागला.

त्याचीही अद्भुत करणी पाहून मुले घाबरली व भूत, भूत म्हणून ओरडत पळत होते. त्यांना मच्छिंद्र वाटतच भेटला. माननीय सर्व वृत्तांत मच्छिंद्रनाथाला सांगितला. तेव्हा मच्छिंद्र मनाला , भिऊ नका! चला मला दाखवा. मी पाहतो त्या भुताला. चांगली शिक्षा करतो त्याला. मुले म्हणाली,”तुम्ही जाऊ नका तिकडे तुम्हाला पण भूत खाईल”.

नवनाथ भक्तिसार कथा विडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा .

पण त्याने तुम्ही मला जवळ नेऊ नका दोनच दाखवा अशी त्यांची समजूत काढली. तेव्हा ती मुले मच्छिंद्र घेऊन त्या जागेवरती गेली आणि दुरूनच त्याला दाखविले. तेथे गोरक्ष सुद्धा नव्हता. बालकाचे रडणे एकूण तो सुद्धा भीतीने दूर लपला होता.

navnath bhaktisar adhay 10 नुसार ,

हा सगळा संजीवनी मंत्राचा हा प्रभाव होता, पण ते त्याला काही समजले मच्छिंद्र आणि त्या मुलाला पाहिले तेव्हा लगेच त्याला ओळखले. हा करभाजन ऋषीच आहे. मच्छिंद्र लगेच पुढे गेला. वात्सल्याने त्याने त्या बालकाला वाळूवरूनच उचलून जवळ घेतले. सर्व मुलेभाभीत झाली व  ओरडत पळत सुटली. मच्छिंद्र ही त मुलाला दोन्ही हातात धरून गोरक्ष कुठे आहे त्याचा शोध करीत निघाला. प्रत्येक घरी तो विचारत सुटला, गोरक्ष आहे का? मुले भीतीने पळतच होती.

घरोघरच्या बाया,”अगं बाई! कोण हा गोसावी?”म्हणून भीतीने पळत सुटल्या. मग घरोघर चे पुरुष पुढे आले व विचारू लागले. काय रे मुलांना का भीती दाखवतोस? हे कुणाचे मूल घेऊन हिंडतोस? पळून आणले आहेस काय?”

तो प्रत्येकाला सांगू लागला, गोरक्ष म्हणून माझा एक शिष्य आहे तो मला सापडत नाही तो सापडला का मग मी सांगतो काय प्रकार आहे. मच्छिंद्र ची हाक ऐकून एका ठिकाणाहून गोरक्ष बाहेर आला, पण मच्छिंद्र च्या हातात बालक पाहून तो पुन्हा पळाला. या मुलाचीच गोरक्षला भीती वाटते याला खाली ठेवावे. असा विचार करून मच्छिंद्र आणि त्या मुलाला एका जागी वस्त्रावर ठेवले.

आणि गोरक्षला भेटून सर्व काही त्याला विचारले. मग गोरक्षाने झालेला सर्व प्रकार सांगितला. navnath bhaktisar adhay 10 मध्ये सांगितल्या प्रमाणे तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला,”अरे संजीवनी मंत्राने त्या मातीच्या पुतळ्यात प्राण आले आणि कर भजन ऋषी स्वतः जन्म घेऊन आले आहेत.

तू ओळखले नाहीस का? याचे नाव गहिनीनाथ ठेवायचे आहे चल आपण त्या मुलाचे पालन पोषण करू. मग मच्छिंद्रनाथ त्या मुलाचे पालन पोषण करू लागला.

गावातल्या लोकांनी मच्छिंद्रनाथाच्या योग बलाची फार प्रशंसा केली. त्या मुलाची संजीवनी मंत्राने उत्पत्ती पाहून स्त्रियांच्या मनात आले, हा बालक वाढविणे हे काम काही या योग्या कडून होणार नाही. कोणीतरी स्त्रीच हे काम करू शकते, त्यांना एकदम आठवले. गावात मधून नावाचा एक ब्राह्मण आहे. त्याची पत्नी गंगाबाई ही चांगली दयाळू स्त्री आहे. त्या दोघांना मूलबाळ नाही.

हा मुलगा तिच्या ओटीत घालावा. सर्वांनी मच्छिंद्रनाथाला तसे सांगितले. मच्छिंद्रनाथांनी त्या जोडप्याला बोलावून आणले. नंतर तो म्हणाला,”माई, हा मुलगा म्हणजे नवनारायणातील करभाजन ऋषी आहे. याचे संगोपन नीट कर.असे navnath bhaktisar adhay 10 नुसार मच्छिन्द्रनाथाने त्या ब्राह्मणाच्या बायकोला सांगितले  तुझा पुत्र म्हणून हा विख्यात होईल.

पण तुला एक सांगतो, आज पासून बारा वर्षांनी गोरक्ष येथे येईल व या मुलाला योग दीक्षा देईल. आणि या मुलाला त्यावेळी तू जगाच्या कार्यासाठी परत दे.”

ती स्त्री लगेच म्हणाली, स्वामी तुम्ही मला हा पुत्र म्हणून द्या. तुम्ही तरी बारा वर्षानंतर एवढी ममता व अशा या मुलाविषयी का ठेवावी? तुम्ही तर जोगी! तेव्हा मात्र मच्छिंद्र म्हणाला, तसेच होवो . माऊली, गहिनी हा तुझाच मुलगा म्हणून जग ओळखेल.

पण एवढे मात्र खरे आहे की गोरक्ष बारा वर्षांनी येईल व याला योग दीक्षा देईल, सर्व गावकऱ्या समक्ष त्यांनी वहिनीला त्या स्त्रीच्या स्वाधीन केले, त्या स्त्रीने वात्सल्याने त्या मुलाचा स्वीकार केला. त्यानंतर काही दिवसांनी मच्छिंद्र गोरक्ष ला घेऊन पुढे तीर्थयात्रेला निघाला.

navnath bhaktisar adhay 10 अनुसार ,

मच्छिंद्र आणि असे ठरवले की, गोरक्षला बद्रिकाश्रमात ठेवावे. त्याने आधी बद्रिकाश्रमाकडे जाण्याचे ठरवले.

(मच्छिन्द्रनाथ व भगवान शंकराचे अस्त्र अश्या कालिका मातेचे युद्ध याची कथा वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा .)

 

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment