hindustan Copper Limited 2024 ची भरती जाहीर..

hindustan Copper Limited ( HCL ) या कंपनीने नुकतीच एक भारतीची जाहिरात दिली आहे , हि भरती वेगवेगळ्या विभागातील जुनिअर मॅनेजर या पदाकरिता आहे .

सर्व इच्छुक आणि पदासाठी ची ठरवलेली पात्रता पूर्ण असणाऱ्या  उमेदवारांचा अर्ज मागवण्यात येत आहेत .हि भरती प्रक्रिया पूर्ण पाने ऑनलाईन पद्धतीने होणार आहे . तरी इच्छुक उमेदवाराचे अर्ज hindustan Copper Limited ( HCL ) च्या ऑफिसिअल वेबसाइट वर मागवण्यात आले आहेत .

ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात ::

दिनांक ०१/०७/२०२४ रोजी ११ वाजून .०० मिनिताणें हि अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे .

ऑनलाईन अर्जाचा शेवटचा दिवस  ::

दिनांक २१/०७/२०२४ मध्य रात्री पर्यंत उमेदवार आपला अर्ज भरू शकतात .

cadre प्रमाणे रिक्त जागांचा तपशील ::

अनु क्रcadreऐकून जागाscstobcewsUR
०१मायनिंग४६१२२०
०२इलेक्ट्रिकल
०३कंपनी सेक्रेटरी
०४फायनान्स
०५HR
टोटल जागा५६१५२६

 

पात्रतेच्या अटी ::

a . शैक्षणिक पात्रता आणि अनुभव ::

१. जुनिअर मॅनेजर साठी minimum  qualification आणि उमेदवाराला एक वर्षाचा कामाचा अनुभव असावा .

अनु क्रcadreपात्रता आणि अनुभव
मायनिंगडिप्लोमा इन मायनिंग सोबत ५ वर्षाचा अनुभव असावा . / डिग्री मायनिंग मधील व २ वर्ष अनुभव मायनिंग मधील .
इलेक्ट्रिकलडिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग आणि ५ वर्ष अनुभव असावा .
कंपनी सेक्रेटरीपदवी धर असणे अवश्यक तसेच ५ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक .
फायनान्सपदवीधर व ५ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक
HRपदवीधर व ५ वर्षाचा अनुभव त्या क्षेत्राचा .

 

b . वर नमूद केलेला अनुभव हा पूर्ण वेळ काम केल्याचा असावा .पार्ट टाईम केलेल्या कामाचा अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही .

c . गव्हर्मेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट मध्ये काम करत असणाऱ्या उमेदवारांनी “NO OBJECTION सर्टिफिकेट सादर करावे .

d . प्रशिक्षणार्त्ती अणुभाव ग्राह्य धरला जाणार नाही .

वयो मर्यादा :: hindustan Copper Limited 

जुनिअर मॅनेजर या पदासाठी कमाल वय मर्यादा  हि ४० असणार आहे .

सरकारच्या नियमानुसार वयाच्या अटीतील सूट प्रवर्गानुसार दिली जाईल .

sc /st साठी ५ वर्ष

obc -साठी  ३ वर्ष

pwd (ews ) – साठी १० वर्ष

pwd (obc ) – साठी १३ वर्ष

pwd (sc /st ) – साठी १५ वर्ष

भरती प्रक्रिया :: hindustan Copper Limited 

जुनिअर मॅनेजर पदाच्या भारती साठी एक लेखी परीक्षा घेतली जाईल .व त्या नंतर कागदपत्रांची पडताळणी केली जाईल .

लेखी परीक्षेच्या सर्व डिटेल्स उमेदवारांना एक लेटर पाठवून दिले जातील .

पात्रता गुण ::

लेखी परीक्षेत पात्र होण्यासाठी ३० %  ur गुण असणे आवश्यक आहे .

२०% गुण हे st /sc साठी आवश्यक आहेत .

पगार ::

जुनिअर मॅनेजर पदासाठी बेसिक pay हा ३०,०००/- ते १,२०,०००/- एवढा राहील .

करार पत्र ::

निवड झालेल्या उमेदवाराला ३ वर्षय करीत कंपनी बरोबर कामाचा करार केला जाईल .

जॉइनिंग च्या वेळी उमेदवाराला ३ लाख रुपयाचे बॉण्ड अग्रीमेंट करणे आवश्यक .

आणि जर उमेदवराला ३ वर्ष्याच्या आधी कंपनीचे काम सोडायचे असेल तर त्याला त्या बॉण्ड चे ३ लाख रुपये जमा करावे लागतील .

कागद पात्र पडताळणी ::

कागदपत्र पडताळणी ची तारीख , वेळ , ठिकाण हे उमेदवारांना त्यांच्या e  मेल  वरती कळवण्यात येईल .

निवडप्रक्रियेत असलेल्या उमेदवारांचे कॉल लेटर फॉर डॉकमेण्ट वेरिफिकेशन हे त्यांनी तयार केलेल्या hindustan Copper Limited च्या वेबसाईट वरती डाउनलोड करता येईल .

कागदपत्र पडताळणी ची तारीख , वेळ , ठिकाण हे उमेदवारांना बदलण्याची सोया नाही .

hindustan Copper Limited निवड प्रक्रियेवेळी उमेदवाराने आपले ओरिजिनल डॉकमेण्ट सोबत आणणे आवश्यक आहे .मूळ प्रमाणपत्र सोबत नसतील तर तो अर्ज बॅड केला जाईल.

IHMCL मधील भरती प्रक्रिया जाणण्यासाठी येते क्लिक करा  Click Here  
document verification साठी आवश्यक document ::

१. वयाचा दाखला : १० वी उत्तीर्ण प्रमाणपत्र (ज्यावर जन्म तारखेचा उल्लेख असेल )

२. १२ वी चे उत्तीर्ण प्रमाणपत्र

३. डिप्लोमा / पदविका / पदवीत्तर पदवी चे मार्कशीट

४.अनुभवाचे प्रमाणपत्र

मेडिकल फिटनेस ::

hindustan Copper Limited  कंपनीच्या नियमाप्रमाणे उमेदवार हा मेडिकली फिट असावा .

अर्जाची फीस ::

GENERAL / OBC / EWS  मधील उमेदवारांना ५००/- एवढी फीस असणार आहे ,तसेच इतर प्रवर्गासाठी फीस राहणार नाही .

अर्ज कसा करावा ?  ::

जुनिअर मॅनेजर पदासाठी उमेदवारांना hindustan Copper Limited कंपनीच्या अधिकृत वेबसाइट www.hindustancopper.com  वर जाऊन करिअर सेकशन निवडावे लागेल ,व तेथून आपला अर्ज भरावा लागेल .

आपला फॉर्म भरण्या आधी उमेदवाराने फॉर्म भरण्याच्या सर्व सूचना एकदा वाचून घ्याव्या .

फॉर्म पूर्ण भरल्या नंतर उमेदवराने भरलेल्या फॉर्म ची प्रिंट आऊट काढून घ्यावी . document verification साठी येताना उमेदवाराला भरलेला फॉर्म सोबत आणणे आवश्यक आहे .

उमेदवारांनी फॉर्म भरताना दिलेला मेल id आणि मोबाइल नंबर हा भरती प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत चालू असणे आवश्यक आहे .भरती प्रक्रियेमधील सर्व बदल तसेच त्या बद्दल च्या सर्व सूचना ह्या उमेदवारांना मेल id वरच पाठवल्या जातील .

वर नमूद केलेल्या दोन्ही पदाच्या परीक्षा ह्या एकाच दिवशी घेण्यात येणार आहेत तर उमेद्वारांनीही या गोष्टीची नोंद घ्यावी व कुठल्याही एका hindustan Copper Limited च्या पदासाठी अर्ज करावा .

उमेदवारांनी पुरवलेल्या चुकीच्या माहिती मुले काही अडचण निर्माण झाल्यास hcl त्या साठी जबाबदार राहणार नाही . त्या गोष्टीची परत दाखल देखील घेतली जाणार नाही .

कोणत्याही कायदेशीर बाबी भारतीसंबंधीच्या ह्या सर्व कोलकाता जुरीसदिकशन च्या अंतर्गत येतील .

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment