navnath bhaktisar adhyay 11 मध्ये चैतन्य जती जालिंदरनाथ यांच्या अग्नीतून जन्माचा कथेचा उल्लेख आहे .
मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ ला घेऊन बद्रिकाश्रमी गेला. तिथे शिवालयात जाऊन त्यांनी शंकराची प्रार्थना केली. भगवान शंकर प्रसन्न झाले. गोरक्ष ला जवळ घेतले व मच्छिंद्रनाला म्हणाले,”हा हरिनारायण, कणकिर येथे आला सर्व मंत्र विद्या दिलीस तेव्हाच, मी आधी हात याला पाहिले. मी याच्यावर प्रसन्न आहे गोरक्षाने विविध अभ्यास केला आहे खरे पण मनोजय केल्याशिवाय, तू कशाला केल्याशिवाय ती विद्या कल्याणकारक होणार नाही. अभ्यासाला तपाची जोड हवीच. तू आता याला येथेच ठेव त्याला इथे राहून कठोर तप करू दे.
गोरक्षला तिथेच तोफ करण्यासाठी ठेवून मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रेस निघाला. योग्य दिवस वेळ पाहून मग भगवान शंकरांनी गरक्षला योग साधनेच बसवले. मच्छिंद्रनाथ आणि तिथे पाहत पाहत बारा वर्षे फिरला. शेवटी तो रामेश्वर येथे गेला.
तिथे त्यांनी समुद्र स्नान केले व मारुतीचे पुन्हा दर्शन घेतले व नमस्कार केला. मच्छिंद्रनाथांना पाहतच मारुतीला आनंद झाला व तुमच्या मनाला,”मग आपण भेटलो होतो त्याला चोवीस वर्षे झाली, आठवते का तुला? तू मला एक वचन दिले होतेस,”स्त्री राज्यात जाईन”. असे सांगितले होतेस.
आता तुझी काही अडचण चालणार नाही. बारा आणि बारा 24 वर्षे तुझ्या तीर्थयात्रा पुष्कळ झाल्या. आता मैना किनीच्या राज्यात जा आणि मला तिच्या वाचनातून मुक्त कर.
navnath bhaktisar adhyay 11 अनुसार ,
यावेळी मात्र हनुमंताचे म्हणणे मान्य केले. तू रामेश्वर येथे तीन रात्री राहिला. मग मारुती व मच्छिंद्र असे दोघेजण निघाले वंग देशाच्या पलीकडे स्त्री राज्यात गेले. तिथे मने केली नावाची राणी मोठ्या वैभव संपन्न राज्यात राज्य करत होती.
तिचा राज्यातील सर्व कामे स्त्रिया अस करीत असत. ती राणी सर्व कलांमध्ये निपुण होती, ते दोघे राजधानीत शिरले तेव्हा मारुतीला पाहून सर्व स्त्रियांना फार आनंद झाला. त्यांनी दोघांना राणीकडे नेले.
राणीने त्यांचे स्वागत केले दोघांना फार सुंदर स्नेहा सिंहासनी बसण्यास दिली. मग विचारपूस केली,”बरोबर कोण प्रताप योगीराज आला आहे?”मारुती म्हणाला, तुला मी विचारून दिले होते मच्छिंद्रनाथ नावाचा योग्य इथे येईल, तेव्हा तो तुझी मनोकामना पूर्ण करील. तो हा मच्छिंद्रनाथ !
मैने केलेला फारच आनंद झाला. मारुतीला तिने वचनातून मुक्त केले. मग दोघे तीन दिवस तिथे राहिले. मच्छिंद्रनाथ येथे राहण्यास सगून मारुती पुन्हा रामेश्वर निघून गेला. मनातून इच्छा सहवासात मच्छिंद्रनाथ सर्व प्रकारचे विषय उपभोगीत पुष्कळ दिवस राहिला. सर्व वैभवी त्यांच्या पायांश लोळत होती.
विष्णुपुराणातील समुद्रमंथन ची गोस्ट वाचण्यासाठी
| येथे क्लिक करा |
navnath bhaktisar adhyay 11 in marathi वाचा इथे ,
रत्नकचित सुवर्णाचे अलंकार होते, सर्व कामे करण्यासाठी अप्सरांपेक्षा सुंदर अशा दासी आणि शृंगराची सर्वसाधारण उपलब्ध होती. मच्छिंद्र तेथेच राहत असतात, मैना किनी त्यांच्यापासून गरोदर राहिली आणि योग्य काळ सोडल्यावर तिने एका सुंदर मुलाला जन्म दिला. त्या मुलाचे नाव मीननाथ तसे ठेवले.
मच्छिंद्रनाथ व मैनाकिनी संसारामध्ये रमले होते. मीनाथाच्या रूपाने भविष्यात प्रमाणे घडून आले होते. मीनाथाच्या रूपात उपरीचर वसुच अंश अवतार घेऊन आला होता. त्या मुलाचे कोड कौतुक करण्यात तीन वर्षे कव्हाच लोटली. मच्छिंद्रनाथ मारुतीच्या सांगण्यावरून स्त्री राज्यात गेला आणि मोहाने तो तेथेच राहिला. अश्या पद्धतीने navnath bhaktisar adhyay 11 मध्ये दोन नाथांचा जन्म झालेला सांगितला आहे .
हस्तीनपुरातील जनमेजयाला वंशातील सातवा पुरुष बृहदवा हा राज्य करीत होता. कलियुगाला प्रारंभ होऊन 2000 पेक्षा जास्त वर्ष लोटली होती. राजांनी देशोदेशीचे अनेक ब्राह्मण बोलून सोमयाग आरंभ केला. राजाने केलेल्या यज्ञात एक वर्ष पर्यंत अग्नी आहुती ग्रहण करून तृप्त झाला असताना, नवनारायण पैकी अंतरिक्ष ऋषींनी त्या गणित बालक रूप घेऊन प्रवेश केला आणि अग्नीने यज्ञकुणातून बालक बाहेर टाकला.
यज्ञकुंडातून रक्षा बाहेर काढताना तो ब्राह्मणाच्या हाती आला. ब्राह्मणांनी त्या राजाला navnath bhaktisar adhyay 11 अनुसार त्या बालकाची अलौकिक उत्पत्ती सांगितली. व राजा जवळ त्या बाळाला दिले. ती सुंदर रुपये पहून राजा मोहन गेला. त्यांनी लगभगिनी आपली सुलोचना नावाची पत्नी होती तिच्याजवळ जाऊन तो बालक दाखविला व म्हणाला, तुझा मी नक्कीच हा पुत्र आहेच आता हा धाकटा भाऊ. अग्नीने प्रसाद म्हणून दिला आहे.
तिला पुत्र स्पर्श होताच वात्सल्य उदरी भरून वाहू लागले. सर्वत्र आनंद उत्सव सुरू झाला. राजा व राणी यांनी त्याला मोठ्या समारंभाने पाळण्यात घालून अग्नीमध्ये जन्म झाला म्हणून त्याचे नाव जालिदर असे ठेवले. राज्यात सर्वत्र हत्तीवरून साखर वाटण्यात आली. मी निकेत व जालिंदर सर्वांचे जीव की प्राण झाले होते. जालिंदर हळूहळू लहानाचा मोठा झाला.
त्यांचे उपनयनही राज्याने मोठ्या थाटाने केले. मग तू जरा मोठा झाल्यावर राजा त्यांच्या विवाहाची बेत करू लागला. पण विवाहाच्या विचाराने जालिंदराच्या मनात खळबळ उडून तो गुपचूप राजधानीतून निघून गेला.
राजांनी जालिंदर चा पुष्कळ शोध घेतला पण त्याचा पत्ता लागला नाही. राजाने राज झाला तेव्हा मंत्री त्याची समजूत काढू लागले, महाराज! जलंदर हा अग्निगुंडात जन्मलेला दैवीपुत्र. तो काही तुमचा मुलगा नव्हे. त्याला मरण नाही त्याला कसलेही भाई नाही आपण व्यर्थ शोक करू नये. तो आपल्याला केव्हातरी निश्चितच भेटेल.
असे विचार एकूण राजा कसेतरी मन आवरून राज्यकार्यात लक्ष घालू लागला. तिकडे एका घंदाट वर्षांनी छाया केलेल्या मोठ्या दरीत जालिंदर थकून निजलेला असताना. तारुण्यात वनवा पेटला. झाडे होरपळून गेली. पक्षी आकाशातून दूर दूर उडून जाऊ लागले. पशु सरावयाला धावू लागले. त्यातले कित्येक अग्नीच्या जाळ्यात पडले.
navnath bhaktisar adhyay 11 उल्लेख आपल्या प्रमाणे चारही दिशांना लाल लाल झाडाझुडपांचा घास घेत अग्नी निद्रित जालिंदर जवळ येऊन पोहोचला. त्याला आपल्या ज्वालामय नेत्राने पाहताच,”हा आपला पुत्र असल्याचे अग्नी देवाला लक्षात आले व हा पुत्र आपण राजाला यज्ञामध्ये दिला होता हे त्याच्या लक्षात आले.
हळूच त्याने त्याला जागृत केले व विचारले,”तू येथे कसा आलास ?”जालिंदर आणि विचारले, आधी तुम्ही कोण आहात ते सांगा? तेव्हा अग्नी त्याला म्हणाला,”मी तुझा माता व पिता आहे? जालिंदर संभ्रमात पडला. तेव्हा अग्नीने त्याला पूर्वीची कथा सांगितली. येथे navnath bhaktisar adhyay 11 येथे समाप्त होतो .
navnath bhaktisar adhyay 11 benefits जाणून घेण्यासाठी आपल्या वेबसाईट वरील नवनाथ भक्तिसार चे ४० अध्याय आणि त्यांची फलश्रुती वाचा .