central railway 2424 recruitment marathi information च्या 2424 शिकाऊ जागांची भरती Great opportunity with railways

central railway 2424 recruitment marathi information वेगवेगळ्या ट्रेड मध्ये भरती ची नोटीस नुकतीच जाहीर झाली आहे , तरी सर्व इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावी .

central railway 2424 recruitment marathi information ची हि भरती apperentices act १९६१ नुसार केली जाणार आहे .हि भरती २४२४ जागांसाठी भरवण्यात येत आहे .ही भरती संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करायची आहे . सर्व इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज हा www.rrccr.com या अधिकृतसंकेत स्थळावरूनच करावा .

ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांमधून जे काही मेरिट लिस्ट लागेल त्यामधील उमेदवार पुढे कागदपत्र पडताळणीसाठी बोलावली जातील .याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी .

सगळ्या प्रकारच्या  Central Railway ट्रेड साठी एकच मेरिट लिस्ट असणार नाही , याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी .

निवड प्रक्रिया :: central railway 2424 recruitment marathi information

उमेदवारांचे सिलेक्षण हे पूर्ण पाने त्यांच्या १९० वि च्या गुणांवर आणि त्यांच्या ITI च्या ट्रेड वर अवलंबून असणार आहे .  उमेदवाराला १० वी मध्ये एकत्रित मिळून कमीत कमी ५०% गुण असणे आवश्यक आहे .(उमेदवाराने ज्या ट्रेड साठी अर्ज केला आहे , त्याच TRADE मध्ये उमेदवाराचा ITI झालेला असावा .) या निवड प्रणाली मध्ये ऐकून गुण पद्यतीमध्ये BEST ऑफ FIVE चे मार्क्स ग्राह्य धरले जाणार नाहीत .

ITI च्या मार्क चे PERCENTAGE  काढण्यासाठी सर्व विषयांचे आणि सेमिस्टर चे मार्क लक्षात घेण्यात येतील .

जर दोन उमेदवारांना सारखेच मार्क असतील तर अश्या वेळी ज्या उमेदवारांचे वय जास्त असेल तर त्या त्या उमेदवारांना निवड प्रक्रियेमध्ये प्राधान्य दिले जाईल . आणि जर वय देखील सारखे असेल तर ज्या उमेदवाराने १० वि ची परीक्षा आधी दिली त्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल .

ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर प्रत्येक उमेदवाराला एक रेजिस्ट्रेशन नंबर दिला जाईल . तो रेजिस्ट्रेशन नंबर भरती प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत जपून ठेवायचा आहे .

उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटच्या तारखेचा वाट न पाहता तात्काळ भरून घ्यावा .

उमेदवार कोणत्याही कारणाने Central Railway फॉर्म भरू शकला नाही , तर त्याला सर्वस्वी जबाबदार उमदेवार राहील , RCC त्याची कुठलीही जबाबदारी घेणार नाही .

Central Railway मुंबई क्लस्टर मध्ये खालील ठिकाणी ठराविक जागा उपलब्ध आहेत .

central railway 2424 recruitment marathi information

 

अ . क्र                    युनिट
१.carriage & wagon
2.kalyan diesel shed
3.kurla diesel shed
4.SR. DEE Kalyan
5.SR.DEE Kurla
6.parel workshop
7.matunga workshop
8.S&T workshop ,byculla

 

cluster bhusaval , pune ,nagpur ,solapur (Central Railway )

bhusavalcarriege & wagon depot
electric loco shed
electric locomotive workshop
manmad workshop
TMW nashik road
punecarriege & wagon depot
electric loco shed , daund
diesel loco shed ,pune
nagpurelectric loco shed , anji
carriege & wagon depot
MELPL . anji
solapurcarriege & wagon depot
kurduwadi workshop

 

central railway 2424 recruitment marathi information

 hindustan Copper Limited 2024 ची भरती जाहीर..

    येथे क्लिक करा 

 

सर्व उमेदवारांना सूचना अशी की त्यांनी आपापल्या ट्रेड प्रमाणे अर्ज करावा आणि आपले क्लस्टर निवडून तसे भरावे.

तुमचा ट्रेड नसलेले क्लस्टर जर तुम्ही निवडले तर तो अर्ज बाद करण्यात येईल कारण एकदा भरलेला फॉर्म परत दुरुस्तीसाठी दिला जाणार नाही आणि उमेदवाराला दुसरा अर्ज देखील करण्याची मुभा नसणार आहे. तसे उमेदवारांनी केल्यास तोदेखील बाद करण्यात येईल.

प्रत्येक ट्रेड नुसार आणि क्लस्टरनुसार जागांची विस्तृत माहिती अधिकृत संकेतस्थळावर पीडीएफ द्वारे जाहीर करण्यात आली आहे तरी ती उमेदवारांनी डाऊनलोड करून योग्य त्या ट्रेड चा फॉर्म भरावा.

पात्रतेच्या अटी:: central railway 2424 recruitment marathi information

1. उमेदवाराचे वय हे पंधरा वर्षे पूर्ण असावे व तसेच 24 वर्षापेक्षा जास्त नसावे

2. वय मर्यादेमध्ये सूट ही एससी एसटी साठी पाच वर्षे तसेच ओबीसी प्रवर्गासाठी तीन वर्षे अशी राहील

3. पर्सन विथ डिसेबिलिटी यांच्यासाठी वयाची अट ही दहा वर्षापर्यंत अधिकची शेती केली जाईल.

4. ज्या उमेदवारांना जसे एससी आणि एसटी किंवा ओबीसी मधील उमेदवारांना त्यांचे कास्ट सर्टिफिकेट आपल्या अर्जाबरोबर अपलोड करणे बंधनकारक राहणार आहे. व तसेच ओबीसी प्रवर्गासाठी नॉन क्रिमिलियर अपलोड करणे बंधनकारक असणार आहे.

5. एक्स सर्विसमेन प्रवर्गचा फायदा घेण्यासाठी त्यांनी आपले डिस्चार्ज सर्टिफिकेट अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

Central Railway
central railway 2424 recruitment marathi information

 

शैक्षणिक पात्रता::

1.उमेदवाराने कमीत कमी दहावी पास करणे आवश्यक आहे किंवा बारावीच्या समान शिक्षण 50% गुणासहित घेतलेले असावे. आणि त्याच्याकडे नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.

अर्जाची फीस::

उमेदवाराला अर्ज करण्यासाठी शंभर रुपये एवढी फीस द्यावी लागणार आहे. ही फिश कुठल्याही परिस्थितीमध्ये परत देय असणार नाही.

उमेदवारांनी आपला फॉर्म भरल्यानंतर आर आर सी सी आर या साइट वरती फॉर्म पूर्ण झाल्यानंतर ती साईट पेमेंट सेक्शन कडे वळवण्यात येईल तिथे उमेदवारांना पेमेंट करायचे आहे.

एकदा पेमेंटची प्रोसेस झाल्यानंतर पुन्हा उमेदवाराला त्या अधिकृत साइटवर नेण्यात येईल व तेथे त्याचा फॉर्म सबमिट केला जाईल.

पेमेंट करून देखील फॉर्म सबमिट होत नसेल तर व्हेरिफाय पेमेंट या ऑप्शन वरती क्लिक करून आपले पेमेंट एकदा कन्फर्म करून घ्यावे.

उमेदवाराला आपल्या अर्जाचे पेमेंट डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड , इंटरनेट बँकिंग, एसबीआय चलन इत्यादी द्वारे करण्याची उभा असेल.

एकदा पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर त्यांना त्या पेमेंटची एक संगणकृत पावती मिळेल ती पावती पुढील कामासाठी उमेदवाराने जपून ठेवावी.

एससी एसटी, पीडब्ल्यूडी, आणि महिला उमेदवारांसाठी कोणतीही फीस आकारण्यात येणार नाही.

अर्ज कसा करावा? ::

central railway 2424 recruitment marathi information मध्य रेल्वेच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन उमेदवारांनी आपला अर्ज हा पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे.

मध्य रेल्वेची वेबसाईट उघडून उमेदवाराने सुरुवातीला आपली वैयक्तिक माहिती त्यामध्ये भरायची आहे

ऑनलाइन एप्लीकेशन करताना उमेदवारांनी आपल्या सोबत आधार कार्ड ठेवणे आवश्यक आहे.

उमेदवाराचे आधार कार्ड उपलब्ध नसल्यास किंवा ते अर्ज करून तोपर्यंत आलेले नसल्यास आधार कार्डचा 28 अंकी एनरोलमेंट नंबर टाकून देखील उमेदवार तिथे लॉगिन करू शकतील.

वरील नमूद केलेले आधार कार्ड चे प्रावधान जम्मू काश्मिर,मेघालय आणि आसाम या तीन राज्यांव्यतिरिक्त इतर कुठल्याही राज्यातील किंवा केंद्रशासित प्रदेशातील उमेदवार यांना लागू असेल व ते तसा अर्ज भरू शकतील.

उमेदवारला डॉक्युमेंट वेरिफिकेशन ला बोलवल्यानंतर त्याने आपले अधिकृत आधार कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे.

उमेदवाराने आपले नाव , वडिलांचे नाव आपली जन्मतारीख इत्यादी माहिती तंतोतंत अशी डॉक्युमेंट वरील टाकावी.

डॉक्युमेंट वेरिफिकेशन मध्ये नावामध्ये काही तफावत आढळल्यास तो अर्ज त्याच फेरीमध्ये बाद करण्यात येईल

उमेदवारांनी आपला एक चालू दूरध्वनी क्रमांक व आपला एक चालू असलेला ई-मेल आयडी ऑनलाइन एप्लीकेशन मध्ये द्यावा व भरतीची पूर्ण प्रक्रिया होईपर्यंत आपला मोबाईल नंबर व ईमेल आयडी चालू असल्याची खात्री करावी.

उमेदवारांनी आपल्या ऑनलाइन भरलेल्या अर्जाची प्रिंट आउट काढून घ्यावी व ती सांभाळून ठेवावी जर तुमचा अर्ज ग्राह्य धरण्यात आला तर तुम्हाला डॉक्युमेंट वेरिफिकेशन साठी बोलवण्यात येईल.

फोटो आणि सही च्या अटी ::

उमेदवारांनी आपला एक कलर फोटो साईज 3.5cm*3.5cm अपलोड करावा तसेच तो फोटो एप्लीकेशन डेटच्या तीन महिने आधीचा नसावा.

फोटोच्या फाईल ची साईज 20 केबी ते 70 केबी पर्यंत असावी.

तसेच सही देखील 3.5सीम*3.5 cm अशी असवी.

व त्या फाईल ची size देखिल 20kb ते 30 kb एवढीच असावी.

अर्जासोबत जोडायची कागदपत्रे ::

उमेदवाराने ऑनलाइन अर्ज सोबत खालील कागदपत्रे स्कॅन कॉपी मध्ये पाठवावे. central railway 2424 recruitment marathi information

1. दहावीचे मार्कशीट

2. जन्मतारखेचा दाखला

3. नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट याचे सर्व सेमिस्टर चे मार्कशीट.

4 नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट याची स्कॅन कॉपी

5. जात प्रमाणपत्र (एससी एसटी ओबीसी साठी)

6.PWbD साठी अपंगत्वाचे प्रमाणपत्र

7. उमेदवार जर रिटायर्ड असेल तर त्याचे एक्स सर्विस चे प्रमाणपत्र.

अर्जाची शेवटची दिनांक

उमेदवार आपला अर्ज दिनांक 15 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अधिकृत वेबसाईटवर भरू शकतो. भरतीची संपूर्ण प्रक्रिया किंवा परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने असणार आहे म्हणून कोणीही हार्ड कॉपी मध्ये अर्ज करू नये.

ट्रेनिंगचा काळ आणि मानधन

अप्रेंटिस एक नुसार ज्या उमेदवार कडे नॅशनल किंवा स्टेट यांचे सर्टिफिकेट असेल त्यांना 7 000 प्रतिमा एवढे वेतन मानधन म्हणून दिले जाईल.

या माहिती व्यतिरिक्त अन्य कुठल्याही माहितीसाठी किंवा Central Railway ऑनलाईन एप्लीकेशनच्या प्रोसेस मध्ये काही अडचणी आल्यास उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर आपली तक्रार किंवा निवेदन याची नोंद करावी.

Act. apprentice @rrccr.com

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment