vitthal भगवान कोणाचा अवतार ? what is the story of vitthal bhagwan in marathi language जाणून घेऊ 28 युगाची गोष्ट

vitthal भगवान कोणाचा अवतार what is the story of vitthal bhagwan in marathi language जाणून घेऊ 28 युगाची गोष्ट..

पाऊले चालती पंढरीची वाट सुखी संसाराची सोडून या गाठ पाऊले चालती पंढरीची वाट.

माऊली राम कृष्ण हरी सध्या आषाढी वारीचा उत्साह वारकऱ्यांमध्ये ओसंडून वाहतोय आणि संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलमय झालेला आहे. नाहीतर आंध्रप्रदेश आणि कर्नाटक मधील सुद्धा कोट्यावधी भाविकांचं आराध्य दैवत म्हणजेच पंढरपूरचा विठ्ठल राया दरवर्षी आषाढ यांनी कार्तिकी वारीला या ठिकाणी वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो .

सगळे वैष्णव पंथ वारकरी भक्ती सागरात तल्लीन होतात आषाढी वारीला माडाच्या पालख्या या पंढरपुरात येतात या मंदिरामुळे पंढरपूरला दक्षिण काशी म्हटलं जातं. मागच्या शेकडो वर्षांपासून महाराष्ट्राच आराध्य दैवत म्हणुन श्री विठ्ठलाची पूजा केली जाते.

what is the story of vitthal bhagwan in marathi language असा प्रश्न  केल्यावर वेगवेगळ्या विचारांची मते मिळतात , 

वेगवेगळ्या भक्तांकडून विठ्ठलाच्या वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात पण माऊली तुम्हाला कधी हा प्रश्न पडलाय की श्री विठ्ठल हे पंढरपुरातच नेमके कसे आले श्री विठ्ठल हे भगवान विष्णू यांच्या 24 अवंत्रांपैकी एक आहेत का दक्षिण्यातल्या श्री बालाजी यांच्याशी त्यांचे फक्त दिसणं एवढंच साम्य आहे का? का पुराणामध्ये श्री विठ्ठला बद्ल येवढाच सांगितल आहे का ? विठ्ठल पंढरपुरी येण्यामागची खरी गोष्ट सगळ्यात सविस्तरपणे जाणून घेऊया.

Vitthal पंढरपुरात कसे आले ? what is the story of vitthal bhagwan in marathi language

 माऊली सुरुवातीला आपला लाडका vitthal पंढरपुरात कसा आला ? कोणासाठी आला ? असे सर्व प्रश्न एकेक करून जाणून घेऊ तर पंढरपुरात विठोबा कसा प्रकटला याविषयीची सर्वश्रुत कथा आहे.

ती म्हणजे भक्त पुंडलिकाची कथा. या कथे अनुसार त्या शेत्रामध्ये मुचकुंद नावाचा एक राजा होता. तो खूप पराक्रमी होता. कुठेही युद्धस गेलास तो नेहमी विजयी घोषणा करतच यायचा त्याची ख्याती सर्व दूर पसरली होती. देवाधिकांमध्ये देखील त्याचे वर्णन येई. तो काळ द्वापर युगाचा होता. त्या काळामध्ये देव आणि दैत्यांची नेहमी युद्ध होत असत.

अशाच एका महाभयंकर युद्धामध्ये देव वदैत्य समोरासमोर आले तेव्हा आपण देवांनी मुचकुंद राजाची मदत घ्यावी असे ठरवले व तशी त्यांना त्यांनी विनंती केली. त्यांची विनंती ऐकून मुचकुंद याने युद्धात आपला पराक्रम दाखवला व सर्व देवतांना विजयश्री प्राप्त करून दिला तेव्हा देवदिक सर्व गण त्यांच्यावर खूप प्रसन्न झाले व त्यांना आपल्याला हवी ती इच्छा पूर्ण करून घेण्याची वरदान दिले व इच्छा मागाया मागवण्यास  व काय हवे आहे असे विचारले.

तेव्हा युद्ध करून थकलेल्या मुचकुंद राजाने सर्व देवतांना विनंती केली की मी असे युद्ध करून खूप थकलो आहे मला आता थोडी विश्रांतीची गरज आहे.

आता मला विश्रांतीची खूप गरज आहे तर मला असे वरदान द्या की माझी झोप पूर्ण व्हायच्या आत जर कोणी मला उठवले तर त्याच्याकडे पाहताच तो भस्म झाला पाहिजे. त्याच्या म्हणण्यानुसार देवतांनी त्याला ते वरदान दिले व तो तृप्त होऊन एका गुहेमध्ये गाढ निद्रेसाठी गेला.

द्वापर युवा मध्ये जेव्हा भगवान विष्णू हे श्रीकृष्ण अवतारामध्ये होते तेव्हा जरासंध नावाचा अत्यंत बलवान व मोठा राक्षस त्यांच्याकडे युद्ध साठी आला.

जरासंधाला कोणीही अस्त्राने किंवा शस्त्राने मारण्याचा प्रयत्न केला तरी तो काही मरत नव्हता तेव्हा श्रीकृष्ण भगवान vitthal यांनी शस्त्राचा उपयोग न करता एक युक्तीचा उपयोग केला. जरासंध या बलाढ्य मोठ्या राक्षसाला ते युक्ती करून त्याला मुचकुंद जेथे झोपले होते त्या गुहेच्या समोर घेऊन गेले.

मुचकुंद राजा अगदीच गाढ झोपेमध्ये असताना श्रीकृष्ण हळूच गुहेच्या आत मध्ये जाऊन आपल्या अंगावरील शाल राजाच्या अंगावर टाकत ते हळूच गुहेच्या एका कोपऱ्यामध्ये जाऊन उभे राहिले.

तेव्हा जरासंध देखील त्या गुहेमध्ये शिरला तेव्हा श्रीकृष्णाची अंगावरची शाल पाहताच जरासंध्याला तोच श्रीकृष्ण असल्याचा भास झाला व त्याने मुचकुंद राजा वरती प्रहार करण्यास सुरुवात केली असे करताच मुचकुंद राजा कडाडून जागा झाला.

समोर राक्षस पाहून मुचकुंद खूप क्रोधित झाले. त्यांना मिळालेल्या वरा प्रमाणे त्यांनी त्या दैत्याकडे पाहतात तो आगीमध्ये भस्म झाला. अशी युक्ती करून त्या राक्षसाचा नायनाट श्रीकृष्णाने केला.

त्यानंतर कुचकुंद राजा याला श्रीकृष्णाने आपले दर्शन दिले. राजा देखील श्रीकृष्णाला समोर पाहून प्रसन्न झाला.

मुचकुंद राजा श्रीकृष्णाला म्हणाला हे कृष्णा तू असाच माझ्यासमोर नित्य राहावा असे मला वाटते.

तेव्हा तथास्तु म्हणून श्रीकृष्णाने त्याला सांगितले की मी पुढच्या जन्मी तुझ्यासमोर कायम राहील.

तोच मुचकुंद नावाचा राजा कलियुगामध्ये पुंडलिक म्हणून जन्माला आला. त्या पुंडलिकाचे वास्तव्य पंढरपूर शेत्रा मध्ये होते.

सुरुवातीला पुंडलिक हा माता-पितांचा द्वेष करणारा होता व आपल्या पत्नीच्या ऐकण्यात असायचा. तिच्या म्हणण्यानुसार ते दोघे एकदा तीर्थयात्रेसाठी निघाले.

तीर्थयात्रेमध्ये असताना ते एकदा कुकुट मुणी च्या आश्रमामध्ये रात्र घालवण्यासाठी थांबले. मातापित्यांची सेवा केल्याने कुकुट मुनी यांना अलौकिक सामर्थ्य प्राप्त झालेले होते.

असे सांगितले जाते की कुकट मुनी यांच्या आश्रमामध्ये गंगा , यमुना आणि सरस्वती रोज त्यांना दर्शन देण्यासाठी येत असतात.

ही सर्व किमया पाहून एका रात्रीमध्ये पुंडलिकाचे भान जागेवरती आले व त्याला तिन्ही नद्या यांनी स्त्री रूपामध्ये दर्शन देऊन त्याला चांगला उपदेश केला. त्यांचे सर्व ऐकून पुंडलिकाने मातापित्यांची सेवा करण्याची दीक्षा त्याचा श्रमामध्ये गंगा यमुना आणि सरस्वती यांच्याकडून घेतली.

what is the story of vitthal bhagwan in marathi language

 

तीर्थयात्रा अर्धवट सोडून तो परत आपल्या मूळ स्थानी पंढरपूरमध्ये आला व नित्य निरंतर आपल्या मात्यापित्याची सेवा करू लागला.

इकडे श्रीकृष्ण आपल्याकडचे लक्ष कमी करत आहेत व इतर राणी यांना जास्त जवळ करत आहेत हे लक्षात आल्यानंतर रुक्मिणी मातेने महाल सोडून दिंडीर वणात जाऊन तप करण्यास बसल्या.

ही गोष्ट लक्षात येताच श्रीकृष्ण यांनी त्यांचा शोध घेण्यासाठी सुरुवात केली व ते फिरता फिरता पंढरपूर क्षत्रामध्ये आले.

रुक्मिणी मातेचे शोध कार्य त्याचे निमित्त साधून श्रीकृष्णाला पुंडलिकाकडेच यायचे होते.

पंढरपूर शेत्र मधील राहणाऱ्या पुंडलिकाचे माता-पत्याची सेवा करताना पाहून भगवान कृष्ण अत्यंत प्रसन्न झाले.पुढे what is the story of vitthal bhagwan in marathi language मध्ये पुंडलिकाला देवाने साक्षात असे दर्शन दिले .

देवाने त्याला समोर उभे राहून vitthal दर्शन दिले व तो पुंडलिकाला हाक मारू लागला. समोर भगवान कृष्ण vitthal रूपाने दारामध्ये उभे आहेत पुंडलिकाने हे पाहताच देवाला सांगितले की माझी माता पित्याची सेवा चालू आहे ही सेवा पूर्ण झाल्याशिवाय मला येथून उठता येणार नाही तरी तुम्ही थोडा वेळ तिथेच उभे राहा माझी सेवा पूर्ण झाल्यानंतर मी येतो.

पुंडलिकाने भगवान vitthal यांना उभा राहण्यासाठी एक वीट त्यांच्या दिशेने भिरकावली व त्यावर उभे राहत वाट बघण्यास सांगितली.

जगत करता भगवान विष्णू स्वतः श्रीकृष्ण रूपाने कथेवर हात ठेवून आपल्या भक्ताची वाट पाहत दारामध्ये एका विटेवर उभे राहिले. 28 युगे उलटून गेली तरी श्रीकृष्ण आजही त्या ठिकाणी विटेवर तसेच उभे आहेत असा उल्लेख ग्रंथांमध्ये आढळतो.

वैष्णव संप्रदाया मध्ये पांडुरंगाच्या vitthal याच्या कथेची धारणा सर्व मान्य आहे. त्यामुळेच पंढरपुरामध्ये गेल्यावरती सर्व भक्तगण vitthal यांचे दर्शन घेण्याआधी विठ्ठलाच्या भक्ताचे म्हणजेच भक्तराज पुंडलिक याचे दर्शन आवर्जून घेत असतात.

‘द्वारिकेची मूर्ती आली भीमातीरी लाडका तो हरी यशोदेचा’ रुसलेल्या रुक्मिणीला परत आणण्यासाठी भगवान श्रीकृष्ण द्वारके वरून येऊन पंढरपूर मध्ये विटेवरी उभा राहीले.

इसवी सन 700 च्या काळामध्ये आदिगुरू शंकराचार्य हे तीर्थाटन करत असताना पंढरपूर येथे थांबले होते तेव्हा भगवान परमात्मा श्री vitthal यांची स्तुती करताना काव्य रूपामध्ये त्यांनी विटेवरी उभे असलेल्या विठ्ठलाची व भक्तश्रेष्ठ पुंडलिक यांचे वर्णन करून ठेवलेले आहे.

विष्णुपुराणातील समुद्र मंथन कथा वाचा     इथे क्लिक करा .

 

अश्या प्रकारे आपण what is the story of vitthal bhagwan in marathi language पहिली आहे अश्याच विविध माहितीसाठी आपल्या या मराठी संकेत स्थळाला नियमित भेट देत जा .

 

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment