union budget 2024-25 highlights in marathiअर्थ संकल्प जाहीर । positive news

Table of Contents

union budget 2024-25 highlights in marathi कोणत्या सेक्टर ला किती निधी ?

मोदी च्या नेतृत्वाखालील इंडिया सरकारचा नवा अर्थसंकल्प आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलाय काय अपेक्षित तर काही अनपेक्षित घोषणा या बजेट मधून करण्यात आल्या.

बऱ्याच दिवसांपासून सगळेजण बजेटच्या प्रतीक्षेत होते अखेर 23 जुलै म्हणजेच आज आर्थिक वर्ष 2024 25 साठीचा देशाचा union budget 2024 अर्थ संकल्प निर्मला सितरामन अंतरिम अर्थसंकल्पात वचन दिल्याप्रमाणे या अर्थसंकल्पात नऊ घटकांवर लक्ष केंद्रित केले गेले .

त्यामध्ये शेती क्षेत्रातील उत्पादकता रोजगार व कौशल्य विकास मनुष्यबळ विकास व सामाजिक न्याय उत्पादन व सेवा शहरी विकास ऊर्जा संरक्षण पायाभूत संरचना संशोधन व विकास नव्या पिढीतील सुधारणा या घटकांचा समावेश आहे .

union budget 2024-25 highlights in marathi

पण या सगळ्या बजेटमध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला काही आलेलं मात्र दिसले नाही याउलट केंद्रातील सत्ता समीकरणात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या बीहार आणि आंध्र प्रदेश या राज्यांच्या विकासासाठी मात्र भरपूर निधीची तरतूद करण्यात आली.

पण एकूणच या union budget 2024 मुळे नेमकं काय महागले आणि काय स्वस्त झाले या बजेट मुळे नेमका कोणाला फायदा होणार आहे कर प्रणालीत नेमके काय बदल करण्यात आलेत निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल या पाच मुद्द्यांच्या आधारे union budget 2024 summary पाहूया.

union budget 2024-25 highlights in marathi मध्ये अपेक्षे प्रमाणे मोदी सरकारने बिहार आणि आंध्र प्रदेशला खास पॅकेज देऊन केंद्रातील सत्ता समीकरणांची डाग भुज केली आहे आणि त्यांना खुश करण्याचा प्रयत्न देखील केला .

पण या उलट महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच आलेले दिसलं नाही बिहार साठी अर्थसंकल्पात तब्बल 58 हजार 900 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.

अनेक रस्ते प्र प्रकल्पांसाठी 26 हजार कोटी रुपयांची तरतूद पाटणापूर्वी या आणि बोधगया राजगीर वैशाली आणि दरभंगा यांना जोडणारा दृत गती मार्ग बांधण्याची घोषणा यांनी करण्यात आली.

21 हजार 400 कोटी रुपये खर्चून 200400 मेगा व्हॅटचा वीज प्रकल्प उभारला जाणार आहे पुराचा सामना करण्यासाठी आणि मदतीसाठी दीड हजार कोटी रुपये दिले जातील.

त्यासोबतच आंध्र प्रदेशला केंद्र सरकारकडून 15000 कोटींची मदत करण्याची घोषणा union budget 2024 अर्थसंकल्प मांडताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे त्यामुळे लोकसभेतल्या सत्ता समीकरणांची करण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला असल्याचं मत अनेक राजकीय तज्ञांकडून व्यक्त केले नाही .

त्यामुळे महाराष्ट्रातील विरोधी पक्ष नेत्यांकडून सध्या सत्ताधाऱ्यांवर टीका केली जाते त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे मोदी सरकारने महिला युवा मध्यमवर्ग नोकरदार पगारदार आणि शेतकरी या वर्गालाunion budget 2024-25 highlights in marathi मध्ये खुश करण्याचा प्रयत्न केला असेल तर तो म्हणजे नोकरदार आणि पगार दरवर्ग त्याचं कारण म्हणजे मोदी सरकारने बेसिक टॅक्स लिमिट मध्ये वाढ केले.

नवीन करप प्रणालीमध्ये सात पूर्णांक 75 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केला आहे.

union budget 2024 pdf
 येथे पहा .
union budget 2024-25 highlights in marathi
केंद्र शासनाच्या आर्थिक बजेटचे कुठले रेकॉर्ड यावर्षी मोडले आहेत

श्रीमती निर्मला सीतारमन यांनी एकूण सात वार्षिक बजेट सादर करून एक नवीन रेकॉर्ड तयार केलेला आहे त्या 2019 पासून ते 2024 पर्यंत कार्यरत आहेत. यांच्या आधी भारताचे इतिहासामध्ये सलग सहा बजेट सादर करणारे मंत्री मोरारजी देसाई.

केंद्रीय बजेट चे एकूण राशी ही 48 लाख कोटी एवढी होती त्यातून प्रत्येक क्षेत्राचा विचार करता सर्वांना चांगली वाटप झाली आहे असे वाटते.

एकटे स्टॉक मार्केट हे क्षेत्र सोडले तर सर्व इतर क्षेत्रांना चांगल्या सवलती देण्यात आलेल्या आहेत. स्टॉक मार्केट मधील वेगवेगळ्या इन्कम स्लॅब वरती थोड्या प्रमाणात कर वाढवण्यात आलेले आहेत. शॉर्ट टर्म साठी ट्रेडिंग करणाऱ्या व्यक्तींसाठी ही एक दुःखद बातमी म्हणावी लागेल कारण. फ्युचर आणि ऑप्शन या दोन प्रकारांमध्ये ट्रेडिंग करणाऱ्या व्यक्तींना जास्त कर द्यावा लागणार आहे.

union budget 2024-25 highlights in marathi मध्ये कोणत्या कोणत्या क्षेत्राचा विचार केलेला आहे.
एकूण सात क्षेत्रावरती सरकारचा विकासाच्या दृष्टीने जास्त भर असणार आहे ते खालील प्रमाणे.
union budget 2024
union budget 2024-25 highlights in marathi

 

union budget 2024-25 highlights in marathi

1. एम्प्लॉयमेंट

2. शहरी विकास

3. इन्फ्रास्ट्रक्चर

4. इनोवेशन

5. मॅन्युफॅक्चरिंग युनिट अँड सर्व्हिसेस

6. एनर्जी सेक्टर

7. एग्रीकल्चर .

पाच वेगवेगळ्या मोठ्या योजनांची घोषणा करून सरकारने या योजनांवरती जवळपास union budget 2024 मध्ये दोन लाख करोड रुपये खर्च करण्या चे नियोजन केलेले आहे.

ह्या योजना जास्त करून तरुण वर्गांना रोजगार उपलब्ध करून देण्याकरिता करण्यात येणार आहेत. या योजनांचा भारतभरातील एकूण चार करोड युवक यांच्या कौशल्य विकास तसेच रोजगारावरती एक चांगला परिणाम होणार आहे.

सरकारचा नवीन एक योजना अशी आहे की भारत देशातील जवळपास एक करोड विद्यार्थ्यांना किंवा ज्यांचे शिक्षण पूर्ण झालेले आहेत अशांना भारतामधीलच 500 कंपन्यांमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे त्यासोबतच त्यांना त्या प्रशिक्षणा दरम्यान मासिक मानधन देखील मिळणार आहे. असे केल्याने भारत देशातील युवक सक्षम बनण्यास मदत होईल.

प्रधानमंत्री अन्न योजना याचा कालावधी देखील पाच वर्षांनी वाढवण्यात आलेला आहे ही योजना अत्यंत गरीब असलेल्या लोकांसाठी दोन वेळच्या जेवणाची भूभागवण्यासाठी अत्यंत उपयोगी. या योजनेचा कालावधी वाढल्याने अत्यंत गरीब वर्गामध्ये ही एक आनंदाची बातमी ठरणार आहे.

तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आणखी दहा लाख करोड रुपये देण्यात आलेले आहेत. या योजनेने भारतातील रहिवाशांचे घर मजबूत होणार आहे. या योजनेअंतर्गत एक करोड पेक्षा जास्त घर ही शहरी क्षेत्रामध्ये देण्यात येणार आहे व दोन करोड घर हे ग्रामीण क्षेत्र मध्ये देण्यात येणार आहेत.

   CMYKPY महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्य  प्रशिक्षण योजना 2024
 येथे क्लिक करा 
भारतातील शेतकऱ्यांसाठी union budget 2024 मध्ये 1 लाख  52 हजार कोटी रुपयांचा निधी केंद्राच्या बजेटमध्ये देण्यात आलेला आहे. या निधी सोबतच शासनाने दोन वर्षांमध्ये शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण देण्याचे ठरविले आहे.
पण या प्रशिक्षणाचे सर्व शेतकरी वर्गांमधून स्वागत होताना दिसत नाही. या योजनेसोबतच दोन लाख 66 हजार करोड अधिकचे ग्रामीण विकासासाठी देण्यात येत आहेत. या अतिरिक्त निधीचा ग्रामीण शेतकऱ्यांना देखील फायदा घेता येईल.

भारतातील महिलांना वेगवेगळ्या योजना अंतर्गत यावर्षीच्या बजेटमध्ये जवळपास 3 लाख कोटी रुपये एवढा निधी देण्यात येणार आहे.

तसेच छोट्या व्यापारी वर्गामध्ये एक आनंदाची बातमी या बजेट 2024 मध्ये जाहीर करण्यात आलेली आहे. या योजनेनुसार मुद्रा लोन ची अमाऊंट दहा लाखावरून ती वीस लाखांपर्यंत केलेली आहे.

दिवसाच्या संरक्षण क्षेत्रामध्ये भारताच्या बजेटने मोठा वाटा म्हणजेच 13 टक्के एवढा निधी दिला आहे. हिराशी एकूण सहा लाख 36 हजार करोड एवढी होते.

संरक्षण क्षेत्रामध्ये नवीन स्टार्टअप सुरू करण्यासाठी union budget 2024 मध्ये अतिरिक्त 1000 करोड रुपयांची तरतूद देखील करण्यात आलेली आहे.

भारतामध्येच शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यां साठी उच्च शिक्षणासाठी दहा लाखापर्यंतचे लोन पास होणार आहे तसेच शासनाकडून त्यासंदर्भात अतिरिक्त मदत देखील मिळणार आहेत. पण ते उच्च शिक्षण भारतामध्येच घेण्यात येणारा असावी ही अट आहे. भातसाव्यतिरिक्त इतर देशांमध्ये ही अट लागू नसणार आहे.

अंतरिक्ष क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या भारतातील वेगवेगळ्या कंपन्यांसाठी 1000 करोड अशी वेगळी तरतूद करण्यात आलेली आहे. अंतरिक्ष मध्ये वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी या निधीचा वापर केला जाईल.

नवीन टॅक्स रेजिम प्रमाणे union budget 2024-25 highlights in marathi मध्ये टेक्सपियर्स यांना  खालील प्रमाणे टॅक्स भरावा लागेल.

शून्य ते तीन लाखापर्यंत कुठलाही टॅक्स असणार नाही

तीन ते सात लाखापर्यंत पाच टक्के टॅक्स द्यावा लागेल

सात ते दहा लाखापर्यंत दहा टक्के टॅक्स भरावा लागेल.

दहा ते बारा लाखापर्यंत पंधरा टक्के टॅक्स भरावा लागेल.

बारा ते पंधरा लाखापर्यंत 20% टॅक्स.

आणि पंधरा लाखाच्या वरती उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना 30 टक्के कर द्यावा लागणार आहे.

या union budget 2024-25 highlights in marathi मध्ये सामान्य वापरातील कोणत्या गोष्टींच्या किमती कमी होतील व कोणत्या वाढतील ते पाहू.

लेदर या प्रकारामध्ये ड्युटी कमी करण्यात आली आहे लेदर पासून बनणाऱ्या सर्व वस्तू आता स्वस्त मिळणार आहेत.

मोबाईल फोन आणि त्याचे सर्व ॲक्सेसरीज यादेखील स्वस्त होणार आहेत कारण केंद्र शासनाने त्यावरती लागणारी कस्टम ड्युटी कमी केलेली आहे.

सोनी आणि चांदी यावरील कस्टम ड्युटी ही 15 टक्के यापूर्वी होती ती आता अर्ध्यापेक्षा कमी करून म्हणजे फक्त सहा टक्के करून सोने व चांदी यांच्या किमती कमी केलेल्या आहेत.

कॅन्सर सारख्या जीव येणे आजारावरील महागडी औषधे यावरती आतापर्यंत पाच ते अठरा टक्क्यांपर्यंत कर लागत होता तो आता पूर्णपणे कमी केलेला आहे अशा काही ठराविक औषधांवर कुठलाही कर लागणार नाही.

union budget 2024-25 highlights in marathi मध्ये या वस्तू महागणार .

तसेच प्लास्टिकच्या वस्तू , अमोनियम नायट्रेट , आणि टेलिकॉम इक्विपमेंट या तीन गोष्टी आर्थिक वर्षामध्ये महागड्या होणार आहेत. या वस्तूंचे दर वाढवण्या चे मुख्य कारण म्हणजे ह्या वस्तू मुख्यतः चायना वरून आयात करण्यात येतात व तसेच प्लास्टिकचा दुष्परिणाम सर्वपरिचित आहे. असा इम्पोर्ट कमी होण्यासाठी शासनाने यावरती आयात कर वाढविला आहे. रियाज द्वारे भारतीय कंपन्यांना देखील व्यवसायासाठी प्रोत्साहन दिलेले आहे.

budget 2024 in hindi
येथे वाचा .

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment