barc scientific officer recruitment 2024 च्या जागा जाहीर | आजच करा अर्ज

barc scientific officer recruitment 2024 भाभा आटोमिक रिसर्च सेंटर यांच्या अंतर्गत ऑफिशियल जाहिरात देऊन सायंटिफिक असिस्टंट ग्रुप B या पदाच्या दोन जागांची भरती ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे.
अर्ज करण्याची तारीख ::
Opening date 15/07/2024
Closing date 12/08/2024

 

पदाचे नावपदाची संख्याशैक्षणिक पात्रता
scientific assistantUR ०२B SC (zoology / microbiology / biochemistry ) शासन मान्यता प्राप्त विद्यापीठातून कमीत कमी ६०% गुणांसह केलेली असावी .

 

वय मर्यादा ::

barc scientific officer recruitment 2024 मध्ये खाली पदासाठी वय मर्यादा 

scientific assistant या पदाकरिता उमेदवाराचे वय कमीत कमी १८ असणे आवश्यक आहे व जास्तीत जास्त वय ३० वर्ष असेल .(उमेदवाराचा जन्म १५/०७/१९९४ या तारखेनंतर चा असावा तसेच तो १४/०७/२०२४ तारखेच्या नंतर चा नसावा .)

नोट :: उमेदवारांच्या जन्म तारखेची ओळख हि त्याच्या SSC च्या मार्क शीट वरून केली जाईल त्या व्यतिरिक्त इतर कुठलेली DOCUMENT जन्म तारखेसाठी स्वीकारले जाणार नाही .

barc scientific officer recruitment 2024 च्या पदाची वेतन श्रेणी 

वेतन श्रेणी ::

scientific assistant  या पदाकरिता उमेदवाराला ७ व वेतन आयोग लागू असेल त्या नुसार सुरवातीला त्याला ४४९०० एवढा पागार मिळणार आहे .(याची उमेदवाराने नोंद घ्यावी )

केंद्र शासन यांच्या नियमाप्रमाणे निवड झालेल्या  उमेदवारांना बाकीचे भत्ते देखील मिळतील .

वय मर्यादा सूट ::

१. ESM रिटायर्ड आर्मी साठी ३ वर्षाची वयाची सवलत असणार आहे .

२. कोणत्याही परदेशी आक्रमणामध्ये जर संरक्षण कर्मचारी हा DISABLE झाला असेल तर त्या साठी वयाच्या ४५ पर्यंत सूट दिली जाईल .

३. सेंट्रल गव्हर्मेंट चे सिव्हिलिअन एम्प्लोयी करीता वयामध्ये ५ वर्षाची सूट देण्यात येत आहे .

४. विधवा किंवा विभक्त झालेल्या महिलांसाठी वयाच्या ३५ पर्यंत सूट दिली जाणार आहे .

barc scientific officer recruitment 2024 च्या पदाची जबाबदारी 

कामाचा प्रकार ::

प्रयोगशाळा कार्य , रक्ताचे सॅम्पल गोळा करणे , आरोग्य तपासणी , RADIATION DISOMETRY इत्यादी . कार्य उमेदवाराला नेमून डुले जाईल व ताईच या व्यतिरिक्त लॅब मधील इतर कामे देखील करावी लागतील .

BARC च्या इतर सवलती ::

७ व्या वेतन श्रेणी प्रमाणे पगार मिळण्याबरोबर उमेदवाराला BARC या संस्थे मध्ये काम करताना गोष्टी चा देखील लाभ मिळणार आहे .

a .BARC चे उत्स्फुर्त असे कार्य क्षेत्र .

b .मेरिट प्रोमोशन SCHEME नुसार उमेदवाराचे ग्रेड वाढवण्यात येईल ,त्यांना technical / scintific higher ग्रेड दिला जाईल .

c . उमेदवार तसेच उमेदवाराचे नातेवाईक यांना सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा तसेच विमा उपलब्ध करून दिला जाईल .

d . children education allowance देखील देण्यात येईल . तसेच त्याच्या कामाच्या गुणवत्तेचा विचार करून त्यांना चांगले entensive देखील देण्यात येतील .

अर्ज कसा करावा ::

१. वरील पदाकरिता अर्ज फक्त ओंलीने पद्धतीनेच स्वीकारले जाईल . ऑफलाईन पद्धतीने कोणीही अर्ज घेऊन आल्यास तो स्वीरकला जाणार नाही .

२.  सुरवातीला नमूद केल्या प्रमाणे online अर्ज करण्यासाठी window हि फक १५/०७/२०२४ ते १२/८/२०२४ पर्यंतच उपलब्ध असणार आहे .

३. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराला barc च्या अधिकृत संकेतस्थाळावर जाऊन ” HOW TO APPLY ” या बटनावर क्लिक करायचे आहे .

४. उमेदवाराने आपला अर्ज शेवटच्या दिवसाची वाट न बगता लवकर भरून घ्यावा . नंतर काही TECHNICAL प्रॉब्लेम झाल्यास त्याला संस्था जबाबदार राहणार नही .

५. उमेदवाराने आपल्या अर्ज मध्ये कोणताही पर्याय निवडण्याआधी सव्र्ह खात्री करूनच पुढे जावे .

६. या अर्जदाराचे शिक्षण पूर्ण झालेले नसेल त्यांनी हा अर्ज करू नये.

७. उमेदवाराने ऑनलाईन अर्ज करतेवेळी आपले सर्व आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे सोबत ठेवणे आवश्यक आहे , तसेच त्यातील माहिती काळजीपूर्वक भरावी .

८. उमेदवाराला अर्ज करण्यासाठी एक VALID ई-मेल ID असणे आवश्यक आहे तसेच एक चालू असलेला मोबाइल नंबर लागणार आहे . या दोन गोष्टी उमेदवाराने भरतीची पूर्ण प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत चालू राहतील याची खात्री करून घ्यावी .

९. उमेदवाराने आपली स्वाक्षरी तसेच फोटो व्यावरतीत आहे याची खात्री करून घ्यावी .

१० . उमेदवाराने फायनल फॉर्म सबमिट करण्याआधी आपली सर्व माहिती जसे जन्माची तारीख मोबाईल नंबर ईमेल आयडी अशा महत्त्वाच्या माहिती योग्य भरले आहेत का नाही याची खात्री करून मगच आपला फॉर्म फायनल सबमिट करावा.

 

PARLIAMENT OF INDIA मध्ये भाषा सल्लागार पदाच्या 18 जागांसाठी भरती      ⇒
     येथे क्लिक करा 

जर त्यामध्ये काही दुरुस्ती असेल तर ती फायनल सबमिशन च्या आधीच करून घ्यावी एकदा फॉर्म सबमिट झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये तो परत दुरुस्त करता येणार नाही.

योग्य ती माहिती भरून सबमिट केलेला फॉर्म हा उमेदवाराने डाउनलोड करून त्याची एक प्रत आपल्या सोबत ठेवावी.

सिलेक्शन प्रोसेस मध्ये किंवा डॉक्युमेंट वेरिफिकेशन मध्ये या फॉर्मची प्रत मागविली जाऊ शकते .

ऑनलाइन फॉर्म च्या प्रोसेस मध्ये कुठलाही अडथळा किंवा कुठलीही तक्रार करायची असल्यास उमेदवारांनी ऑनलाइन पेजचे स्क्रीनशॉट काढून खाली दिलेल्या आयडी वरती संपर्क क्रमांक सहित पाठवावे.

Niyukti1 @barc.gov.in

 

अर्जाची फीस ::

आम्ही अर्ज करण्यासाठी उमेदवाराला 150 रुपये एवढी फीस द्यावी लागेल.

ही फिश ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल, केंद्र शासनाच्या नियमानुसार एससी एसटी तसेच पीडब्ल्यूडी आणि महिला या प्रवर्गासाठी कुठलीही फीस असणार नाही.

अर्जदाराने आपला  BARC ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर ऑनलाईन पेमेंट मोडवर जाऊन तिथे आपली फीस भरावी. फक्त फॉर्म भरून ऑनलाईन फीस न केल्यास तू ऑनलाईन अर्ज देखील स्वीकारला जाणार नाही.

ऑनलाइन पेमेंट कसे करावे या माहितीसाठी वेबसाईट वरती जॉब अप्लिकेशन मधील हाऊ टू पे या ऑप्शन वर क्लिक करावे.

ऑनलाइन फॉर्म भरून एकदा जमा केलेली फीस कुठल्याही परिस्थितीमध्ये रिफंड होणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

ऑनलाइन फॉर्म भरून आपली अर्जाची फीस विहित तारखेच्या आत मध्ये जमा होईल अशी दक्षता उमेदवारांनी घ्यायची आहे.

याव्यतिरिक्त कुठलेही माहितीसाठी उमेदवारांनी BARC यांच्या अधिकृत साइटवर जाऊन त्या संदर्भात माहिती घ्यावी.

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment