lic hfl junior assistant recruitment 2024 apply online साठी असा करा अर्ज

lic hfl junior assistant recruitment 2024 apply online  या LIC च्या कंपनीने जुनिअर असिस्टंट पदाकरिता देशाच्या वेग वेगळ्या राज्यामधून भरती साठी अर्ज मागवले आहेत .

राज्यानुसार रिक्त पदांची माहिती खाली दिलेली आहे .

राज्य                                रिक्त पद
आंध्रप्रदेश१२
आसाम
छत्तीसगड
 गुजरात
हिमाचल प्रदेश
जम्मू आणि काश्मीर
कर्नाटक३८
मध्य प्रदेश१२
पुडुचेरी
महाराष्ट्र५३
सिक्कीम
तामिळ नाडू१०
तेलंगणा३१
उत्तर प्रदेश१७
वेस्ट बंगाल

 

हि lic hfl junior assistant recruitment 2024 apply online ची भरती जुनिअर असिस्टंट साठी आहे , याचे राज्य प्रमाणे वेगळे मेरिट आणि संख्या वेगळ्या आहेत .

वरील दिलेली पदांची संख्या ही फायनल selection वर आळवलंबून असेल .पदांची सांख्य कमी अधिक होण्याची शक्यता नाकारता येत नाही .

महत्वाच्या तारखा ::

१. ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुरवात – २५/०७/२०२४ पासून होणार आहे .

२. ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख – १४/०८/२०२४ पर्यंत राहणार आहे .

३. ऑनलाईन exam चे हॉल तिकीट डाउनलोड करण्याची तारीख – परीक्षेच्या ७ ते १४ दिवस आधी

४.जुनिअर असिस्टण्ट पदाची ऑनलाइन परीक्षा (अंदाजे ) – sept २०२४ .

DCC बँक भंडारा येथे 118 पदाची सरळसेवा
जाहिरात येथे वाचा 

 

वेतन श्रेणी ::

LIC housing finance जुनिअर असिस्टण्ट पदासाठी उमेदवारांना ३२,००० /- ते ३५,२०० /- ( या वेतनामध्ये  बेसिक पे , HRA ,PF तसेच इतर भत्ते सामाविस्ट असतील .)

याच सोबत उमेदवाराला MEDICLAIM , GRATUATY , HOUSING LOAN अश्या सुविधांचा देखील लाभ घेता येईल .

उमेदवाराच्या वार्षिक मूल्यमापनावर आधारित त्यान्ना १० % वेतन वंश देखील मिळू शकते .

पात्रता अटी ::

LIC housing finance जुनिअर असिस्टंट पदाकरिता उमेदवार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे .

वय ::

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे कमीत कमी २१ वर्ष आणि जास्तीत जास्त २८ वर्ष असावे .

शैक्षणिक पात्रता  ::

LIC housing finance  जुनिअर असिस्टंट च्या उमेदवाराकडे कमीत कमी पदवी पर्यंतचे शिक्षण झालेले असावे .( कमीत कमी ६० % गुण असावेत .) उमेदवाराची पदवी हि शाषण मान्य कॉलेज मधील असावी . मुक्त विद्यापीठ मधील डिग्री चालणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी .

संगणक ज्ञान

उमेदवाराला संगणकच्या ऑपरेटिंग सिस्टीम माहिती असणे आवश्यक आहे.

तसेच उमेदवाराकडे संगणक चालवण्याची प्रमाणपत्र असावे . उमेदवाराकडे संगणकाच्या skill असणे आवश्यक आहे.

कामाचा अनुभव  ::

उमेदवाराला LIC housing finance असिस्टंट पदाचा अनुभव असेल तर आशा उमेदवारांना भरतीमध्ये प्राधान्य दिले जाईल.

काही सूचना ::

१. उमेदवाराचे सर्व शैक्षणिक कागदपत्र तसेच डिग्री व इतर शिक्षण हे ०१/०७/२०२४ ला किंवा त्याआधी पूर्ण झालेल्या असावी .

२. उमेदवाराने आपले शैक्षणिक कागदपत्र मुलाखतीच्या वेळेला जमा करावी .

३. भरती प्रक्रियेच्या अर्जामध्ये उमेदवारांनी आपल्या ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर त्याचे मार्क कॅल्क्युलेट करून आपल्या अर्जा नमूद करावे .

निवड प्रक्रिया ::

LIC housing finance जूनियर असिस्टंट या पदासाठी सुरुवातीला एक आणि नंतर एक मुलाखत होणार आहे या दोन्ही परीक्षेच्या आधारे उमेदवाराची निवड केली जाईल.

ऑनलाइन परीक्षा ::

ऑनलाइन परीक्षा ही बहुपर्यायी असणार आहे तसेच यासाठी दोन तास असणार आहे परीक्षेचे सर्व विवरण तसेच त्यातील विषय यांचे विवरण खालील प्रमाणे आहे.

परीक्षेचे विषय ::

१. इंग्रजी भाषा

२. रीजनिंग

३. सामान्य ज्ञान

४. अंकगणित

५. संगणक ज्ञान

प्रत्येक विषयासाठी 40 गुण असणार आहेत व प्रत्येक विषयाचे 40 प्रश्न विचारले जातील.

ऑनलाइन परीक्षेचे माध्यम हे इंग्रजी भाषा असणार आहे. इतर कुठल्याही प्रादेशिक भाषेमध्ये परीक्षा घेतली जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

– उत्तरासाठी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी उमेदवाराची एक चतुर्थांश गुण कमी केले जाते.

मुलाखत ::

lic hfl junior assistant recruitment 2024 apply online च्या झालेल्या परीक्षेनंतर चांगले मार्क असणाऱ्या उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल . मुलाखती अनुपस्थित राहणाऱ्या मराठी अर्ज किस बात केली जाते .

मुलाखतीमध्ये पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे आपल्या सर्व डॉक्युमेंट ची वेरिफिकेशन करणे अनिवार्य असणार आहे तसे त्यांना मुलाखती मुलाखतीनंतर बोरवली देखील जाईल.

मुलाखतीच्या वेळेस उमेदवारांना आपली सर्व डॉक्युमेंट्स सोबत घेऊन बोलावण्यात येईल . जर त्यांच्या शैक्षणिक पात्रते आढळल्यास. तेथेच त्यांना बाद केले जाईल व त्यांचा इंटरव्यू देखील घेतला जाणार नाही.

lic hfl junior assistant recruitment 2024 apply online

अंतिम निवड ::

उमेदवाराच्या परीक्षा , त्यांची वैयक्तिक मुलाखत यांचे एकत्रित गुण करून त्यांची मेरिट लिस्ट तयार केली जाईल.

परीक्षेच्या निवडीच्या निर्णयामध्ये फेरबदल करणे किंवा परीक्षेच्या प्रकारांमध्ये बदल करणे याचे सर्वाधिकार कंपनीने आपल्याकडे राखून ठेवलेले आहेत .

मेडिकल एक्झामिनेशन ::

वरील दोन्ही निवड प्रक्रियेमध्ये उमेदवार पास झाल्यास त्याला मेडिकल एक्झामिनेशन साठी बोलवण्यात येईल.

उमेदवार मेडिकली फिट असल्याचे कळल्यास आशा उमेदवारांची नियुक्ती हे ज्युनिअर असिस्टंट म्हणून केली जाईल .

अर्ज कसा करावा ::

२५/०७/२०२४ ते १४/०८/२०२४ या तारखे मध्ये उमेदवाराने ऑनलाइन अर्ज एलआयसीच्या ऑफिशियल वेबसाईटवर करिअर नावाच्या हेडिंग वरती बटन दाबून भरण्यास सुरुवात करावी .

www.lichousing.com 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment