adivasi hair oil karnataka me kaha milta hai तसेच 100 % original ऑइल कोणते

adivasi hair oil karnataka me kaha milta hai तसेच कोणते ऑइल हे ओरिजिनल आहे ते पाहू

ॲमेझॉन असो फ्लिपकार्ट असो किंवा आपलं सोशल मीडिया युट्युब इंस्टाग्राम या सर्वच सामाजिक माध्यमांवर आपल्याला जास्त प्रमाणात एक जाहिरात पाहायला सध्या मिळत आहे यामध्ये लांब सडक केस घेऊन काही पुरुष शो ऑफ करताना दिसत आहेत.

जाहिरात करण्यापर्यंत ठीक होतं प्रत्येक गोष्टीची आपण जाहिरात पाहतोच पण जसं काय जीवनावश्यक वस्तू असल्यासारखं  काही काळातच या तेलाच्या बाटल्या मोठमोठ्या रील स्टार व तसेच सामाजिक व्यक्ती यांच्या हातात दिसू लागल्या व ते त्याची जाहिरात करू लागले तरी भानगड नेमकी काय आहे तेच आपल्याला आज जाणून घ्यायचे आहे. चला तर मग पाहूया.

लहानपणी तुम्ही अनेक जाहिराती टीव्ही वरती पाहिले असतील त्यामध्ये एक तरुण युती आपले लांब सडक केस हातामध्ये घेऊन आपल्याला दाखवत असते आणि म्हणते ,”लंबे और घने बालों के लिए ये तेल जरूर लगाये”.

लहानपणापासून अशा कितीतरी तेलांच्या जाहिराती आपण टीव्हीवर बघत आलो आहे . अश्या एका तेलाने केसातला कोंडा मरतो या तेलाने केसांचं गळणं थांबतं. या मधे शिकेकाई आणि बादाम यांचे पोषण आहे , अशा तेलाच्या शेकडो जाहिराती सिरीयल किंवा पिक्चरच्या मध्ये लागायच्या आणि ते आपन पाहत जायचो.

पण अगदी थोड्या काळात प्रत्येक रील स्टार च्या आणि सोशल मीडिया वरती फेमस असणाऱ्या व्यक्तीच्या हातामध्ये adivasi hair oil ही बाटली आली आणि हीच खरी ओरिजनल बाटली असल्याची हमी देताना ते दिसू लागले. adivasi hair oil karnataka me kaha milta hai प्रत्येक जण आपल्या परीने जीव तोडून याची जाहिरात करताना दिसू लागला आहे.

ॲमेझॉन फ्लिपकार्ट मी शो यासारख्या अनेक ई-कॉमर्स साइट वरती हे adivasi hair oil अगदी वारंवार आपल्यासमोर दिसत आहे. संपूर्णपणे आयुर्वेदिक आणि शंभर पेक्षा जास्त आयुर्वेदिक वनस्पती यांपासून तयार केलेले हे ऑइल असल्याचे प्रत्येक कंपनी आपलाच दावा खरा असल्याचे सांगत आहे.

एक किंवा दोन adivasi hair oil च्या  बॉटलमध्येच लांब सडक काळेभोर केस उगवतील असा त्यांचा दावा देखील आहे. यामध्ये त्यांचे कस्टमर फक्त महिलाच नाहीत तर ते पुरुषांना देखील टार्गेट करून जाहिरातींमध्ये गुडघ्यापर्यंत लांब केस असलेले पुरुष देखील दाखवण्यात येत आहेत.

या adivasi hair oil उपयोगिता खरंच तेवढी आहे का याबद्दल थोडी शंका वाटते कारण यामध्ये कस्टमरला एक संमिश्र अनुभव आलेले दिसून येत आहेत. कोणाला चांगले केस आले तर कोणाचे असलेले केस जाण्याची वेळ देखील काही वर आलेली आहे असे दिसून येते.

काही वाटतं तक्रारीमुळे सोशल मीडियावर आदिवासी हेअर ऑइल हा एक मोठा स्कॅम असू शकतो अशी चर्चा रंगू लागली आहे.

याच गोष्टीचे विश्लेषण करण्यासाठी तसेच खरंच हे तेल 100% आयुर्वेदिक असते का ? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या लेखाद्वारे देणार आहोत.

adivasi hair oil karnataka me kaha milta hai

महाराष्ट्र राज्याच्या शेजारी कर्नाटक राज्यामध्ये एक हक्की पिक्की नावाचे आदिवासी गाव असल्याचे कळते. या हक्की पिकी चा शब्दशः अर्थ हा पक्ष्यांची शिकार करणारा समाज आहे.

 

हे ठिकाण कर्नाटकच्या उत्तरेकडील व महाराष्ट्राच्या शेजारील असल्याचे आढळून आले. ही जमात मूळची राजस्थान आणि गुजरात या प्रदेशातील होती. तसेच शिकारीच्या हेतूने त्यांचे स्थलांतर होऊन ते कर्नाटककडे वळाले.

आता तुम्ही म्हणाल की हे शिकार करून खाणारे लोक आयुर्वेदाचे तज्ञ कसे झाले. तर यामागे एक छोटीशी कहाणी आहे.

 

adivasi hair oil
adivasi hair oil karnataka me kaha milta hai

 

1972 चा वन्यजीव संरक्षण कायदा :-

12 ऑगस्ट 1972 रोजी भारताच्या संसदेमध्ये अधिनियम पारित करण्यात आला व एक सप्टेंबर 1972 रोजी भारतातील सर्व राज्यांमध्ये वन्यजीव संरक्षण कायदा लागू झाला.

यानुसार जंगलामधील प्राण्यांची कत्तल थांबवण्याचे प्रयत्न सुरू झाले . विशेषतः वन्यजीव संरक्षण तसेच वन्य झाडांचे संरक्षण करण्यासाठी हा कायदा करण्यात आला होता.

पूर्वापार चालू झालेल्या शिकारी वरती जगणारे हे आदिवासी लोक त्यांना या कायद्याची काही जाण नव्हती. त्यांनी शिकार करणे चालूच ठेवले व या कायद्याअंतर्गत त्यांना तुरुंगात जावे लागले. या कायद्यामुळेच त्यांना आपला शिकारीचा मार्ग बदलावा लागला व त्यांच्या महिला यांनी जंगलातील उपयोगी वनस्पतींचा व्यवसाय करण्यास सुरुवात केली. व त्याची माहिती गोळा केली.

हे लोक जंगलातील विविध वनस्पतींपासून वेगवेगळ्या शोभेच्या वस्तू किंवा औषधी तसेच मसाले देखील बनवत असतात व ते शहर ठिकाणी किंवा जत्रेच्या किंवा यात्रेच्या ठिकाणी विकायला येत असत.

या भटकंतीच्या कामामुळे त्यांना अगदी दुसऱ्या राज्यांमध्ये देखील फिरावे लागत असे च फिरता फिरता ते केरळकडे देखील वळाले तेव्हा त्यातील काही आदिवासींना केरळमधील काही वनस्पती पासून एक केसांसाठी गुणकारी असणारे औषध कसे बनवायचे याची माहिती मिळाली.

त्यांना ती औषधी कर्नाटक मध्ये त्यांच्या येथील जंगलामध्ये उपलब्ध आहे हे कळाले व त्यांनी ते adivasi hair oil बनवण्याची प्रक्रिया शिकून घेतली व ते स्वतः आपल्या ठिकाणीच तेथील बनवू लागले.

100% आयुर्वेदिक असल्याकारणाने या  adivasi hair oil तेलाचा बऱ्याच जणांना गुण येऊ लागला व त्यामुळे त्यांच्या तेलाची प्रसिद्धी वाढत गेली. लांबून लांबून लोक ते तेल घेण्यासाठी त्यांच्याकडे येत असत.

सुरुवातीला कर्नाटकच्या परिसरामध्ये गावोगावी जाऊन आणि रस्त्याच्या कडेला बसून हे आदिवासी लोक आपले शंभर टक्के आयुर्वेदिक असलेले केसांचे तेल विकू लागले.

या तेलाचे अनेक उपयोग असल्याचे त्यांनी लोकांना सांगितले. केसाची खूप वाढ होते तसेच केस गळती थांबते. केसांच्या अनेक समस्या मधून जाणाऱ्या लोकांनी त्या तेलाला पसंती दिली व त्यांना त्याचा गुण देखील आला.

हककी पीक्की या आदिवासी समाजाने तयार केलेले हे adivasi hair oil सर्व कर्नाटक मध्ये फेमस झाले.

सोशल मीडियाचे सामर्थ्य किती आहे हे लक्षात आल्यानंतर या आदिवासी समाजातील काही शिकलेल्या मुलांनी या आयुर्वेदिक तेलाची Hakki Pikki Adivasi Hair Oil  नावाने जाहिरात विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर करण्यास सुरुवात केली.

लांबसडक काळेभोर केस असलेले पुरुष पाहून सर्व प्रेक्षक वर्ग याकडे कुतूहलाने पाहू लागला व ज्यांना केसांच्या समस्या आहेत त्यांनी तर ते पटापट adivasi hair oil original website वरून ऑर्डर करण्यास सुरुवात केली.

adivasi hair oil address : कर्नाटक राज्याच्या maysor येथील एका छोट्याशा आदिवासी भागामधील काही लोकांनी तयार केलेले हे तेल सर्वदूर देशामध्ये पसरले व संपूर्ण देशांमधून त्यांना त्या तेलाची ऑर्डर भटू लागली.

सोशल मीडियाच्या या वेगवान प्रगतीमुळे छोट्या घरांमध्ये किंवा पालनमध्ये राहणारे हे आदिवासी लोक आता मोठमोठ्या बंगल्यामध्ये राहू लागले आहेत. दिवसाकाठी हजारो बॉटल विकणारे हे आदिवासी लोक गडगंज संपत्ती कमवून बसले आहेत. मागच्या दहा वर्षांमध्ये तेल विकत घेणाऱ्या लोकांच्या केसापेक्षा जास्त प्रगती ह्या आदिवासी लोकांची झाली असल्याचे आढळून येते.

एका सामाजिक कार्यक्रमांमध्ये महामहीम पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांनी देखील या आदिवासी समाजाची भेट घेऊन त्यांचे जाहीर कौतुक केले होते.

ज्या व्यवसायामध्ये खूप जास्त पैसा असतो त्यामध्ये तेवढे झपाट्याने स्पर्धा देखील वाढत असते , वाढत्या स्पर्धेच्या युगात हात धुवून घेण्यासाठी बऱ्याच छोट्या-मोठ्या कंपन्यांनी सारखे दिसणारे लेवल लावून असे आदिवासीतील विकण्यास सुरुवात केली. व इथूनच सगळा सावळा गोंधळ सुरू झाला.

नवीन येईल ती कंपनी आमचेच adivasi hair oil 100% खरे आणि शंभरहून अधिक जडीबुटी पासून बनवलेले आहे याचा दावा करू लागले.

त्यांच्याच आदिवासी समाजामधील काही वेगवेगळ्या ग्रुपने आपापले नावे तेथे कंपन्या स्थापन केले आहेत व आपलेच तेल खरे असल्याचे ते दावा करतात. अश्या प्रकारे adivasi hair oil original vs fake अशी लढत आपल्याला बघायला मिळत आहे .

आपल्या तेलाची जाहिरात बाजी करण्यासाठी सेलिब्रेटी रील स्टार तसेच सोशल मीडिया वरील मोठी नावे यांच्या पेजवरून या तेलाची जाहिरात करण्यास सुरुवात झाली. काही मोठ्या रील स्टार यांनी तर प्रत्यक्ष कर्नाटक मध्ये जाऊन तेथील प्रोडक्शन कंपनीला भेट दिली व तेथील तेल बनवण्याची प्रक्रिया त्यांच्या चॅनलवरून प्रसिद्ध केली.

प्रत्येक जण आपल्या परीने जाहिरात करत असल्याकारणाने यामधील खरे तेल कोणाचे आणि खोटे कुणाचे याचा मेळ कसा बसवायचा?

पाण्यामध्ये कलर चे केमिकल टाकून आदिवासी हेअर ऑइल सारखा रंग तयार करून तो अगदी कमी भावामध्ये ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आदिवासी हेअर ऑइल म्हणून विकण्याचा पराक्रम अनेक महाशयांनी केलेला आहे.

अशा लोकांना कंटाळून या हक्कीपैकी समाजातील आदिवासी लोकांनी मोठ्या प्रमाणात जाहिरात बाजी सुरुवात केली.

आदिवासी हेअर बनवायला येणारा खर्च जास्त असल्यामुळे त्याची विक्री ही 500 एम एल पासून सुरू होते पण ऑनलाईन ऑफर मध्ये शंभर दोनशे एम एल च्या आदिवासी ऑईलच्या बाटल्या विकण्यात येत असल्यास या विक्रेत्यांचा म्हणणे त्यामुळे आदिवासी तेल ऑनलाईन ऑर्डर करताना प्रत्यक्ष कॉल करून त्याची शहानिशा करूनच विकत घेण्याचं या विक्रेत्यांनी सांगितले आहे .

तसेच काही हेअर एक्सपोर्ट डॉक्टर यांनी सुद्धा या आदिवासी हेअर ऑइल बद्दल काही महत्त्वाचे वक्तव्य केलेले आहे .

vitthal भगवान कोणाचा अवतार आणि पंढरपुरात कसे आले ?
 येथे वाचा 

व्हिडिओमध्ये तेल बनवणारे लोक 108 औषधी वनस्पती घालून आपलं तेल ओरिजनल असल्याचा दावा करतात. पण खरे तर ते तेल बनवण्यासाठी जास्तीत जास्त 30 40 वनस्पती चे तेल काढण्यात येत असल्याचे कळते.

आपल्या तेलाच्या मिश्रणामध्ये कुठलातरी पांढरा पदार्थ टाकून हे आदिवासी लोक तो पदार्थ एक गुपित रसायन असल्याचे सांगतात व त्यामुळेच केसांची एवढी वाढ होते असा त्यांचा दावा आहे.

ही पावडर निमकी कोणता केमिकल आहे किंवा कोणती वनस्पती आहे याबद्दल त्यांनी आजपर्यंत कुठल्याही माध्यमांमध्ये सांगितले नाही.

डोक्याला लावले जाणारे adivasi hair oil हे केसांची निगा राखण्या साठी योग्यच आहे पण तेच तेल केसांच्या सर्व समस्यांवर रामबाण उपाय म्हणून जर विकले जात असेल तर त्यामध्ये थोडे शंका येते.

केस गळती होण्याचे अनेक कारणे असतात काही अनुवंशिक देखील असतात अशा वेळेस केसांची निगा राखण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींची मदत घ्यावी लागते त्यापैकीच एक माध्यम हे तेल आहे पण पूर्णपणे तेलावर अवलंबून राहून केसाच्या सर्व समस्या सोडवणे थोडे अशक्य वाटते असे तज्ञांचे मत आहे.

adivasi hair oil या नावाचा ब्रँड तयार होऊन त्याची वाढती विक्री आणि त्यामागील वित्त कारण हे सर्व लक्षात घेऊन काही संधी साधू लोकांनी याच गोष्टीचा फायदा घेऊन बनावटतील विक्रीचा काळा धंदा सुरू केला आहे.

यामुळेच या आदिवासी समाजाला विविध सोशल मीडिया यांच्यामार्फत लोकांसमोर येऊन आपलेच तेल कसे खरे आहे हे दाखवण्याची गरज भासू लागली होती.

तसे त्यांनी सर्व सोशल मीडियाची मदत घेत आपल्या तेलाची जाहिरात करण्यास सुरुवात केली व सर्वत्र ती जाहिरात आपल्याला दिसू लागल्याने आपल्या मनात एक शंका उपस्थित होत होती.

 

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment