Agniveer yojana किंवा अग्निपथ योजना 2024
Agniveer yojana मध्ये अधिकारी पदाच्या खालची सैन्य भरती भारतीय सरकारकडून केली जाते अग्निवीर योजनेची शासकीय घोषणा दिनांक 16 जून 2022 या दिवशी केली गेली होती
या योजनेअंतर्गत सैन्यामध्ये सामील होणाऱ्या जवानांना अग्नीव्हील असे संबोधण्यात येणार होते.
अग्निपथ योजनेअंतर्गत भरती होणाऱ्या युवकांना त्यांचा सेवाकाल हा फक्त चार वर्षाचा निर्धारित केला गेला आहे याच चार वर्षाच्या निर्धारित कालामध्ये सहा महिने हे ट्रेनसाठी दिले जातील
Agniveer yojana अग्निपथ योजनेचा उद्देश
1.भारतातील युवकांना रोजगार निर्मिती करण्यासाठी हा एक मोठा उपक्रम आहे
2. Agniveer yojana अंतर्गत येणारे युवक हे सशक्त आणि मजबूत बनवून
3. देशातील बेरोजगारांचा आकडा कमी करणे व रोजगारास प्रोत्साहन देणे
4. भारतातील युवकांना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी तयार करणे
5. भारतीय सिनेमातील सर्व प्रशिक्षण देऊन या योगाने आत्मविश्वास पूर्ण बनाने
6. या युवकांमध्ये नियम व अनुशासन याप्रती जागरूकता निर्माण करणे
अग्निपथ योजनेच्या काही विशेषता खालील प्रमाणे
1.मेरिट च्या आधारावर देशातील अनेक युवक या अग्नीवर प्रक्रियेमध्ये भाग् घेऊ शकतात.
2. या आर्मी वीर स्कीम मध्ये जात-पात किंवा धर्मावर आधारित आरक्षणावर भूमिका घेतलेली नाही.
3. या योजनेअंतर्गत भरती होणाऱ्या प्रत्येक सैनिकास अग्नि विर असे संबोधले जाईल.
4. चार वर्षाची सेवापूर्ती झाल्यानंतर जवानांपैकी 25% जवान हे त्यांच्या कौशल्यावर आधारित निर्णय घेऊन त्यांना सेवेमध्ये पुढे कायम केले जाईल.
5. जय जवान ह्या 25% मध्ये Agniveer yojana भरती होतील त्यांना बाकी खेळाच्या सैन्यांप्रमाणेच पेन्शन व सैन्यांच्या इतर सुविधांचा लाभ घेता येईल
6. अग्निवीर म्हणून चार वर्ष सैन्यामध्ये सेवा समाप्तीनंतर प्रत्येक जवानाला त्यांच्या कौशलतेनुसार स्किल सर्टिफिकेट देण्यात येईल जे त्यांच्या भविष्यामध्ये रोजगार निर्मितीसाठी वेगवेगळे मार्ग मोकळे करण्यास उपयोगी येईल.
7. चार वर्षाचे सेवेमध्ये असताना कुठल्याही प्रकारची सैनिक यावर जीवित हानी निर्माण होत असेल त्यासाठी प्रत्येक अग्निविर याचे 48 लाख रुपयाचे सुरक्षा विमा काढला जाईल.
8. भारतीय संरक्षण दल व वेगवेगळ्या राज्यांमधील वेगवेगळे पोलीस दल तसेच अतिरिक्त सुरक्षा दल जसे एस आर पी एफ आणि सीआरपीएफ
तसेच राज्य राखीव पोलीस दल यामध्ये अग्निवीर यांना प्राधान्य मिळू शकते.
स्पर्धेचे युगामध्ये Agniveer yojana हा एक स्तुत्य उपक्रम समोर दिसतो यामध्ये कौशल्य निर्मिती अनुशासन व भविष्यामध्ये रोजगार निर्मिती सहाय्य होऊ शकते वरील दिलेल्या मुद्द्यांमुळे विद्यार्थ्यांनी याच्याकडे लक्ष देणे हे देखील क्रमप्राप्त आहे.
अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निरांची वेतनश्रेणी खालील प्रमाणे
-योजनेअंतर्गत प्रत्येक अग्निविरास सुरुवातीला तीस हजार रुपये वेतन दिले जाईल व ते त्यांची सर्विस चौथ्या वर्षात येईपर्यंत ते वेतन वाढवून चाळीस हजार रुपयापर्यंत होईल.
सेवानिधी योजनेअंतर्गत सरकार त्यांच्या वेतनामध्ये 30 टक्के रक्कम ही सेविंग मध्ये ठेवेल व सरकार त्याचप्रमाणे योगदान करेल. चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक सैनिकाला दहा ते बारा लाख रुपये दिले जातील हे पैसे पूर्णपणे टॅक्स फ्री असते.
वर्ष | मासिक पगार | इन हॅन्ड पगार | कॉर्पस फंड | गव्हर्मट फंड | |
वर्ष पहिले | 30000 | 21000 | 9000 | 9000 | |
वर्ष दुसरे | 33000 | 23100 | 9000 | 9000 | |
वर्ष तिसरे | 36500 | 25500 | 10950 | 10950 | |
वर्ष चौथे | 40000 | 28000 | 12000 | 12000 | |
सैनिकाचं कॉर्पस फंड मधलं चार वर्षाचं एकूण योगदान हे पाच लाख दोन हजार रुपये एवढं होते तसेच त्यात गव्हर्मेंट ऑफ इंडिया त्या फंडमध्ये तेवढेच रक्कम जमा करून प्रत्येक सैनिकाला चार वर्षाची मिळून एकत्रित सेवानिधी दहा लाख 4 हजार व त्याचे चार वर्षाचे व्याज असे देण्यात येते.
अग्नि विर योजनेमध्ये भरती होणाऱ्या कुठल्याही सैनिकास प्रॉव्हिडंट फंड मध्ये पैसे गुंतवावे लागत नाही.तसेच त्यांना कुठलीही ग्रॅच्युइटी किंवा इतर पेन्शन च्या स्कीम देखील लागू होत नाही. याची सर्व अग्नी वीर यांनी नोंद घ्यावी.
वेतन आणि इतर सुविधांच्या अधिक माहितीसाठी इंडियन आर्मी वर क्लिक करा
अग्नी विर योजनेमध्ये भरती होण्यासाठी खालील प्रक्रियेमधून जावे लागेल.
1 उमेदवाराच्या कागदपत्रांची तपासणी.
2. शारीरिक तंदुरुस्ती अर्थात फिजिकल फिटनेस टेस्ट
3. शारीरिक मोजमाप चाचण्या अर्थात फिजिकल मेजरमेंट टेस्ट
4. वैद्यकीय तपासण्या अर्थात मेडिकल एक्झामिनेशन
5. लेखी परीक्षा
6. या सर्व चाचण्या पार पडल्यानंतर यापैकीच गुणवत्ता यादी तयार केली जाईल आणि शस्त्रे आणि सेवांचे वाटप केले जाईल
7. अग्निवेअर योजनेमध्ये निवड झालेल्या उमेदवारांची नाव नोंदणी केली जाईल व त्यांना पुढील प्रशिक्षणासाठी ठरवून दिलेल्या प्रशिक्षण केंद्र मध्ये पाठवण्यात येईल.
यासारख्या इतर योजनांची माहिती घेण्यासाठी आपल्या वेबसाईटला नियमित भेट द्या व मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाणून घेण्यासाठी लिंक वरती क्लिक करा