Ambani family कडून शिका ह्या 7 गोष्टी ज्या तुम्हाला healthy life style साठी मदत करतील

Ambani family  ला भारतामध्ये ओळखत नाही असं कोणी सापडणार नाही याच ओळखीचा फायदा आज आपण करून घेणार आहोत त्यांच्या आयुष्यातील अश्या ७ गोष्टी जाणून घेऊन ज्या आपल्याला एक healthy आणि wealthy life style कडे घेऊन जाऊ शकते मित्रांनो .

१९७० मध्ये २ बेड रूम च्या घरात मुंबई मध्ये वास्तव्य करणारी हि  Ambani family एवढी successful कशी ठरली . स्टॅनफोर्ड सारख्या जग विख्यात कॉलेज मधेच सोडून भारतात व्यवसाय करणाऱ्या या मुकेश Ambani family चे काय आहे खाजगी आयुष्यातील यशाचे रहस्य . थोडा पैसा आला कि लगेच हुरळून जाऊन चुकीची life style चा अवलंब केल्याची आपल्याला अनेक उदाहरणे अवतीभोवती दिसतील . पण येवडा पैसा असून Ambani family स्वतःला एवढं साधं आणि सात्विक कस ठेवते याच रहस्य आज जाऊन घेऊ .

खाजगी आयुष्यातील खालील ७ चांगल्या सवयी मुले Ambani family आहे  आज नंबर एक वर .तर चला पाहू ह्या सवयी कोणत्या .

१. धकाधकीच्या आयुष्यात आपल्या diet कडे लक्ष्य देणे .

दुनिया भरचे व्यवसाय करणारी Ambani family काय निवांत असतील असं वाटतंय का ? तर नक्कीच नाही , वेळेच खूप अभाव असताना देखील , ते आपल्या diet वर लक्ष ठेवून असतात , त्यांच्या जेवण मध्ये लागणारे सर्व पोषक घटक जात आहे या काडे खास करून लक्ष दिल जात नेहमी शक्य असेल तर घरच बनवलेलं खायचा प्रयत्न ते करत असतात .गुजराती फॅमिली असल्याने अंबानी त्यांच्या रोजच्या जेवणामध्ये खूप साऱ्या डाळी , पालेभाज्या , फळे यांचा उपयोग करतात ,आजही अंबानी मुंबई मध्ये असतात तेव्हा घरी च जेवण्याचा प्रयत्न करतात . आपले विचार आणि आपला आहार हा आपलं पुढचं जीवन घडवत असतो , याच गोष्टी चा विचार करून तर diet वर जास्त भर देतात . आपण देखील हि गोष्ट विचारात घेऊन एक healthy diet plan तयार करून आपलं आरोग्य चांगलं ठेऊ  शकता .

२. रोजच्या जीवनात व्यायामाचा अवलंब करणे .

दुनिया भरच्या सर्व सुख सुविधा असणारे अंबानी कुटुंब मागे पुढे १० गाड्यांचा ताफा असणारे अंबानी आपल्या रोजच्या workout वर तेवढच लक्ष्य देऊन असतात . रोजच्या ठरलेल्या workout activity ते न चुकता करत असतात , जास्त काही नाही झाले तरी स्वतः मुकेश भाई चालल्याने जास्त प्रयत करतात .एवढ्या धावपळीच्या जीवनामध्ये आणि सर्व कंपन्यांचा वर्क लोड हॅन्डल करण्यामध्ये त्यान्ना ह्या वर्क आऊट चा नक्कीच फायदा होत असतो .

diet आणि weight management मध्ये देखील ambani family मधील मुकेश अंबानींच्या मुलाने एक चांगला आदर्श ठेवला होता हे आपणा सर्वांना माहीतच असेल , अस्तमाचा patient असल्या कारणाने अनंत अंबानींचे वजन ट्रीटमेंट च्या दरम्यान २०८ किलो एवढे जास्त वाढले होते , ट्रीटमेंट नंतर अति प्रचंड मेहनत घेऊन त्याने तब्बल १०८ किलो वजन अवघ्या दीड वर्ष्यामधे कमी केले होते

Ambani family 
Ambani family

.

३. स्वतःला  hydrated ठेवणे .

ambani family दिवसभरात शरीराला लागणाऱ्या पाण्याकडे विशेष लक्ष देऊन असतात , दिवसभरात पाणी पीत राहणे हे त्यांच्या जणू अंगवळणीच पडले आहे . दिवसभरातुन पाणी सतत थोडे थोडे पीत राहिल्याने आरोग्य ठीक राहते ब्लड प्रेशर मेंटेन राहण्यास मदत होते .  त्वचा ताजी राहते , त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात . अंबानी कुटुंबामध्ये मुकेश अंबानींच्या पत्नी नीता अंबानी यांचे आरोग्याकडे विशेष लक्ष असते .

४. योगा च्या माध्यमातून  मानसिक आणि शाररिक तणाव कमी करणे .

अंबानींच्या घरातील प्रत्येक जण कोणत्याना कोणत्या  आपापल्या परीने योगा ऍक्टिव्हिटी करत असतो . या मध्ये देखील नीता अंबानींचे योगदान जास्त आहे , घरातील सर्वाना शाररिक तसेच मानसिक व्यायामाची सवय त्यांनीच लावली आहे .आप्लं देखील आपल्या रोजच्या आयुष्यात अश्या योगा ऍक्टिव्हिटी ऍड करून एक स्ट्रेस फ्री जीवन जगू शकतो व आपली शाररिक व मानसिक प्रगती करून एक सुंदर आयुष्य जगू शकतो .

 

५. तुमची झोप अशी आहे .

निरोगी आयुष्य जगताना जेवढा आपला आहार किंवा विचार महत्वाचा आहे तितकीच महत्वाची अशी आपली झोप देखील आहे .दुनियाभर चे काम या अंबानी फॅमिली ला असतात . दिवसातून कित्तेक लोकांना त्यांना भेटावे लागते , देश विदेशामध्ये मीटिंग अटेंड कराव्या लागतात या सगळ्या busy schedule मधून थकवा आल्यानंतर शरीराला आरामही तितकाच जरुरीचं आहे हे त्यांना माहित असल्या कारणाने ते आपल्या झोपेशी compramise शक्यतो करत नाहीत . धकाधकी मध्ये आपण अनेक लोक अधाशासारखे काम करताना पाहतो रात्र रात्र जागून पहाटे ४ किंवा पाच ला झोपणारे मानस देखील असतात पण त्या पैकी ambani family नाही .ते आपले काम आणि आरामाची किंवा झोपेची वेळ बरोबर संतुलनात ठेवत असतात .

६. आपल्या जवळच्या लोकांना वेळ देणे .

ambani family  ची हि गोस्ट प्रत्येकाने अनुकरण करण्यासारखी आहे यात काही शंका नाही . कारण आज अशी परस्तिती निर्माण झाली आहे कि आपल्या शेजारी बसलेल्या माणसाला देखील आपल्याला बोलावेसे वाटत नाही . हा  आपल्या जवळच्या माणसांशी दुरावा एक वेळी आपल्याला नैराश्य किंवा ताण उत्पन्न करू शकतो .माणसे जशी एकमेकांना धीर देऊ शकतात तसे आपण इतर गोष्टी वर अवलंबून राहू शकत नाही . आपल्या भावनांना साद फक माणूसच देऊ शकतो , यागोष्टीचा  बरोबर अंदाज असल्याने अंबानी कुटुंब नेहमी आपल्या जवळच्या लोकांसोबत असते . एकमेकांना ते पुरेपूर वेळ देखील देतात .

कुठे हि बाहेर फिरायला किंवा सुट्टी एन्जॉय करायला अंबानी कुटुंब नेहमी सोबतच असते .सामाजिक बांधिलकी जपून सर्व लहान मोठया व्यक्ती सोबत नेहमी राहत असतात . कुटुंबातील सर्व जण सण – वार नेहमी एकत्र साजरे करत असतात . हि खूप मोलाची गोष्ट आपण या फॅमिली कडून शिकू शकतो .

७. नेहमी नवनवीन गोष्टी शिकत राहणे आणि स्वतःचा विकास करत राहणे .

अंबानी कुटुंब नेहमी काही तरी नवीन प्रयोग करताना पाहायला मिळतील ,कुठल्याही पॉसिटीव्ह गोष्टीकडे ते जास्त आकर्षित होत असतात . ते आपला अमूल्य वेळ हा वाचनामध्ये , वेगवेगळ्या लोकांचे विचार ऐकण्यामध्ये घालवत असतात .त्यांना समाजाच्या एक पॉल पुढे जाऊन प्रगती करायला आवडते व तसे ते कष्ट देखील घेतात . अश्या सर्व चांगल्या गुणांची गोळाबेरीज करून हे अंबानी कुटुंब आज इथपर्यंत आले आहे .

अश्या मोठ्या वक्तींचे अनुकरण करून आपण देखील आपल्या आयुष्यामध्ये पॉसिटीव्ह बदल घडवून आणू शकतो आणि स्वतःला एक चांगला मार्गावर जाण्यास प्रवूत्त करू शकतो  .

podcast मधून पैसे कसे कमवावे जाणून घ्या..
 

                     येथे क्लिक करा 

 

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment