bank of maharashtra recruitment 195 जागांसाठी direct भरती जाहीर ..

bank of maharashtra हि भारतातील एक leading बँक आहे बँकिंग क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या माध्यमामध्ये . वाढत्या ब्रॅंचेस आणि वेगवेगळ्या लोकेशन ची स्थापना लक्षात घेता  बँक ऑफ महारष्ट्राच्या मानव संसाधन आणि प्रबंधन विभाग यांच्या मार्फत ऑफिसर scale २ , ३ , ४ , ५ , ६ अश्या पदासाठी पर्मनंट भरतीची जाहिरात आली आहे .

या साठी इच्छुक उमेदवारांचे ऑफलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत . आता पाहुयात bank of maharashtra च्या भरतीचे डिटेल्स त्याच्या पोस्ट , पात्रता ,अनुभव , इत्यादी ..

इंटिग्रेटेड रिस्क मॅनॅजमेण्ट , फॉरेक्स अँड ट्रेजरी , इन्फॉर्मशम टेक , डिजिटल बँकिंग ,तसेच इतर डिपार्टमेंट मध्ये हि भरती लेई जाणार आहे .

१.integrated risk management ( bank of maharashtra )

या शाखे मध्ये खालील पदासाठी भरती आहे .

  पदाचे नाव   पदाचा प्रकार  reservation /आरक्षण
१. डेप्यटी जनरल मॅनेजरपर्मनंटUR  १
२.असिस्टंट हरलं मॅनेजरपर्मनंटUR  १
३.चीफ मॅनेजरपर्मनंटUR  १
४.चीफ मॅनेजर (ओप्रेशनल रिस्क )पर्मनंटUR  १
५.चीएफ मॅनेजर (मार्केट रिस्क )पर्मनंटUR  १
६.सिनियर मॅनेजर (रिस्क मॅनेजमेंट )पर्मनंटUR  ६/ EWS १/ OBC २/SC १
मॅनेजर (रिस्क मॅनॅजमेण्ट )पर्मनंटUR  १३/ EWS २/OBC ६/SC ३/ST १

 

२. forex and treasury :: bank of maharashtra recruitment

असिस्टंट गनरल मॅनेजर (ट्रेजरी & फॉरेक्स  )पर्मनंटUR  १
चीफ मॅनेजर (फॉरेक्स )पर्मनंटUR  १
चीफ मॅनेजर डोमेस्टिक ट्रेजरीपर्मनंटUR  १
सिनियर मॅनेजर फॉरेक्सपर्मनंटUR  ६ / EWS १ / obc २ / sc १
मॅनेजर फॉरेक्सपर्मनंटUR  १३ / EWS २ / obc ६ / sc ३ / st १

 

३. IT / BANKING :: bank of maharashtra recruitment

 

चीफ मॅनेजर ( OPS /API )पर्मनंटUR  १
चीफ मॅनेजर ( लीड बिझनेस अनॅलिस्ट )पर्मनंटUR  १
चीफ मॅनेजर (इन्फो &  security )पर्मनंटUR  १
चीफ मॅनेजर ( इन्फो सिस्टिम ऑडिट )पर्मनंटUR  १
मॅनेजर ( API )पर्मनंटUR  ३
मॅनेजर ( डाटाबेस )पर्मनंटUR  ३
मॅनेजर (IT / SECURITY )पर्मनंटUR  ४
मॅनेजर ( नेटवर्क अँड सेक )पर्मनंटUR  ५
मॅनेजर ( यूनिक्स लिनक्स )पर्मनंटUR  ३
मॅनेजर ( QUALITY असासुरन्स )पर्मनंटUR  ३
मॅनेजर (डेटा अनॅलिस्ट )पर्मनंटUR  ४ /ओबीसी १
मॅनेजर ( जावा डेव्हलपर )पर्मनंटUR  ३ /ओबीसी १
मॅनेजर (मोबाईल अँप डेव्हलपर )पर्मनंटUR  ३
मॅनेजर (vm ware )पर्मनंटUR  ३
मॅनेजर (DBA )पर्मनंटUR  २
असिस्टंट जेनेरल मॅनेजर ( इंटरप्रिझ architech )पर्मनंटUR  १
असिस्टंट जेनेरल मॅनेजर ( डेटा  architech )पर्मनंटUR  १
चीफ मॅनेजर (प्रोजेक्ट मॅनेजर )पर्मनंटUR  १

 

अंतरिक्ष विभाग भारत सरकार (इसरो ) मध्ये काम करण्याची इच्छा असेल तर क्लीक करा लाल लिंक वर आणि  वाचा हा लेख .

४. other department :: bank of maharashtra recruitment

असिस्टंट मॅनेजर क्रेडिटपर्मनंटUR  १
असिस्टंट मॅनेजर ( बोर्ड security )पर्मनंटUR  १
चीफ मॅनेजर क्रेडिटपर्मनंटUR  १ /ews २/obc ७/st २/ sc ४
सिनियर मॅनेजर इकॉनॉमिस्टपर्मनंटUR  १
सिनियर मॅनेजर securityपर्मनंटUR  १
सिनिअर मॅनेजर legalपर्मनंटUR  १ / sc १ / obc २ / ews १
मॅनेजर human resourceपर्मनंटUR  १
business डेव्हलपर ऑफिसरपर्मनंटUR  १
टोटल१९५

 

शैक्षणिक पात्रता ::

वरी नमूद केलेल्या सर्व पदासाठी शैक्षणिक पात्रता हि प्रत्येक पदासाठी वेगळी आहे .bank of maharashtra च्या ऑफिसिअल वेब्सिते वर pdf मध्ये तुम्हाला सर्व माहिती प्रत्येक पोस्ट नुसार दिलेली आहे ती उमेदवाराने तपासून घ्यावी व आपल्या शैक्षणिक पात्रते नुसार अर्ज करावा .

निवड प्रक्रिया ::

१. गरज असल्यास लेखी परीक्षा किंवा मुलाखती द्वारे , तसेच उमेदवारांचा कामाचा अनुभव तसेच त्यांची शैक्षणिक पात्रता पाहून निवड प्रक्रिया सुरु केली जाईल .

२.वैयक्तिक मुलाखत मधील १०० पैकी गुण  मधील जास्त गुण.  मिळवणाऱ्या उमेदवारांना फायनल केले जाईल .

३.उमेदवाराला १०० पैकी ५० गुण असणे बंधनकारक राहील .

४.जास्त अर्ज आल्यास बँक लेखी परीक्षा देखील जाहीर करू शकते , याचे सर्व अधिकार बँकेकडे असतील  .

५. उमदेवराला कुठल्याही फेरीमध्ये बाहेर काढण्याचा नीर्णय बँक घेऊ शकते ,जर काही चुकीची माहिती आढळल्यास .

 

अर्जा सोबत लागणारी कागतपत्रे ::

१. मुलाखतिला बोलावल्याचे प्रमाणपत्र

२.अर्जाची प्रिंटाऊट

३.जन्म तारखेचा दाखला .

४.सर्व शैक्षणिक गुणपत्रक .( १० वी मार्क शीट , १२ मार्क शीट , डिप्लोमा असेल तर  सर्व सेमिस्टर चे मार्क , ग्रॅड्युएशन चे मार्क शीट  )

५.ओळख प्रमाणपत्र मध्ये आधार , पॅन कार्ड ,रेशन कार्ड , मतदान प्रमाणपत्र  तसेच पासपोर्ट देखील चालेल .

 

अर्ज कसा करावा ::

 

ऑफिसिअल वेबसाइट वरून अँप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करून , तो पूर्ण भरून त्या सोबत आपले आवश्यक प्रमाणपत्रे attested करून कॉपी जोडावी .

अर्जाची शेवटची तारीख  ::

२६ jully २०२४ हि अर्जाची शेवटची तारीख असेल , या तारखे नंतर आलेला कुठलाही अर्ज स्वीकारला जाणार नाही ,तसेच अपुरी माहिती भरलेला अर्ज देखील त्या क्षणी बाद केला जाईल .

 

अर्जाची फीस ::

अर्जदाराने आपल्या प्रवगानुसार फीस हि डिमांड दराफ्ट करायची आहे , कोणत्याही नॅशनल बँक मध्ये “” bank of maharashtra recruitment of officers project २०२४-२०२५. अश्या नावे भरावा .

 

 

अनु क्र . जात  प्रवर्गफीस
UR / EWS / OBC११८० GST सहित
SC / ST / PWBD११८ GST सहित

 

अर्ज करण्याचा पत्ता ::

GENERAL MANAGER ,

bank of maharashtra (HRM) DEPARTMENT

head office lokmangal ,1501,shivajinagar pune 411005

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment