becil mumbai office अंतर्गत FSSAI मध्ये 469 जागांसाठी भरती जाहीर ।

becil mumbai office बेसिल ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड ही एक भारत सरकारची माहिती आणि प्रसारण विभाग अंतर्गत चालणारी लघु रत्न कंपनी आहे.

Fssai फूड सेफ्टी अँड स्टॅंडर्ड ऑफ इंडिया यांच्या ऑफिसमध्ये कामगारांची डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि मल्टि टास्किंग स्टाफ साठी भरती करायची आहे यासाठी 469 जागांची भरती जाहीर केलेली आहे दिनांक 21 5 2024 तसे परिपत्रक आले आहे .

पदाचे नाव ::

१. डाटा एन्ट्री ऑपरेटर / जुनिअर असिस्टंट  ::

ठिकाण ::

वरील पदाकरिता नॅशनल फूड लॅबोरेटरी , नवी मुंबई येथे जागा आहे.

शैक्षणिक पात्रता becil mumbai office

इच्छुक उमेदवाराला कॉम्पुटर science किंवा माहिती तंत्रज्ञान या विषयामध्ये पदवी प्राप्त असावी .

अनुभव becil mumbai office

उमेदवारास किमान एक वर्षाचा कॉम्पुटर file हॅण्डलिंग इन गव्हर्मेंट ऑरगॅनिझशन चा अनुभव असावा . तसेच उमेदवाराला FICS , INFOLNET , MS WORD आणि LABTROTARY INFO MANAGEMENT या गोष्टी हाताळण्याचा अनुभव असावा .

मासिक वेतन ::

उमेदवारास मासिक वेतन २९,८५० /- एवढे मिळेल .

उमेदवाराकडून काही अपेक्षित गोष्टी ::
  1.   उमेदवारास चांगली इंग्रजी येणे आवश्यक आहे .
  2.   उमेदवारास ऑफिस डॉकमेंट हाताळण्याचा अनुभव असावा .
  3.   उमेदवारास FICS , INFOLNET , MS WORD आणि LABTROTARY INFO MANAGEMENT यांच्या FILE हाताळण्याचा अनुभव असावा .
  4.   उमेदवाराने कामाच्या ठिकाणापासून १५ किमी च्या आत मध्ये राहणे आवश्यक आहे  तसेच गरजे नुसार आवश्यक त्या वेळे मध्ये काम करावे लागेल , आवश्यकता भासल्यास सुट्टीच्या दिवशी देखील कामावर यावे लागू शकते .
  5. ठेवून दिलेल्या कामाव्यतिरिक्त डायरेक्टर किंवा हेड ऑफ द इन्स्टिट्यूशन ने सांगितलेलं काम करावे लागेल याची उमेदवाराने याची नोंद घ्यावी .
वयोमर्यादा  becil mumbai office

या पदाकरिता वयाची कमाल मर्यादा हि ५५ वर्षे इतकी राहणार आहे .

पदाचे नांव ::

मल्टि टास्किंग स्टाफ BECIL MUMBAI 

कामाचे ठिकाण ::

नॅशनल फूड लॅबोरेटरी , नवी मुंबई

शैक्षणिक पात्रता ::

मल्टि टास्किंग स्टाफ या जागा भरती करीता  उमेदवार चे SSLC / HSC पास असणे आवश्यक आहे .

अनुभव ::

उमेदवाराला किमान एक वर्षाचा  FSSAI मध्ये  फूड सॅम्पल हाताळणीचा अनिभव असावा किंवा इतर फूड टेस्टिंग संस्था मधील अनुभव देखील चालेल .

मासिक वेतन ::

उमेदवारास मासिक वेतन हे २७,०००/- एवढे मिळेल .

उमेदवाराकडून काही अपेक्षित गोष्टी ::

१. उमेदवाराला मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषेचे ज्ञान असावे तसेच या दोन्ही भाषा बोलता , लिहता किंवा वाचता आल्या पाहिजेत .

२. MTS पदाच्या उमदेवराकडून ऑफिस ची जागा आणि ऑफिस मधील कागत पत्रे स्वच्छ ठेवणे आहे अपेक्षित आहे .

३.उमेदवाराने ऑफिस च्या ठिकाणापासून १५ किमी च्या आत मध्ये राहणे आवश्यक आहे , आवश्यकता भासल्यास सुटीच्या दिवशी देखील कामावर यावे लागेल . या गोष्टीची उमेदवाराने नोंद घ्यावी .

४.ठेवून दिलेल्या कामाव्यतिरिक्त डायरेक्टर किंवा हेड ऑफ द इन्स्टिट्यूशन ने सांगितलेलं काम करावे लागेल याची उमेदवाराने याची नोंद घ्यावी .

वयोमर्यादा :

या पदा करीत कमाल वायो मर्यादा हि ५५ वर्षे इतकी असणार आहे .

 

RBI मध्ये नोकरीची संधी      ⇒
            माहिती पहा 

 

निवड प्रक्रिया : becil mumbai office अंतर्गत

-उमेदवारांची निवड ही ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे होणार आहे.

1. वरील दोन्ही पदासाठी स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल (शैक्षणिक पात्रता समान असताना)

2. उमेदवारांना परीक्षेसाठी किंवा मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याकरिता TA / DA दिला जाणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

3. वरील पदांकरिता अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारली जातील, कोणीही ऑफलाइन पद्धतीने अर्ज केल्यास तो स्वीकारला जाणार नाही.

4. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी BECIL च्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच WWW.BESIL.COM या अधिकृत वेबसाईटवर जाऊन करिअर सेक्शन मध्ये क्लिक करावे व रजिस्ट्रेशन फॉर्म नावाचा पर्याय निवडावा.

5. ऑनलाइन अर्ज भरण्याआधी उमेदवारांनी सर्व अटी नियम व्यवस्थित वाचून घ्यावे व नंतरच ऑनलाईन पेमेंट करावे.

6. ऑनलाइन अर्जासाठी भरलेली फीस कुठल्याही परिस्थितीमध्ये परत केली जाणार नाही त्यामुळे उमेदवारांनी आपला अर्ज भरण्याआधी आपली शैक्षणिक पात्रता अनुभव आणि वय इत्यादीची खात्री करून घ्यावी.

7. ओके अर्ज स्वीकारण्यात आलेल्या उमेदवारांना पुढील चाचणीसाठी किंवा वैयक्तिक मुलाखतीसाठी त्यांच्या ईमेल द्वारे माहिती देऊन बोलवण्यात येईल.

8. वरील शैक्षणिक पात्रता पूर्ण असलेले उमेदवार यांनाच पुढील वैयक्तिक मुलाखतीसाठी किंवा स्किल टेस्ट साठी बोलवण्यात येईल.

9. उमेदवारांना आपल्या भरलेल्या ऑनलाईन फॉर्मची हार्ड कॉपी पुढील प्रक्रियेसाठी सोबत आणावी.

10. उमेदवाराने कोणतीही चुकीची माहिती आपल्या ऑनलाईन अर्ज मध्ये दाखल केल्यास त्यासाठी बेसिल कोणत्याही परिस्थितीमध्ये जबाबदार असणार नाही.

11. फॉर्म भरण्याची तारीख संपण्याआधी ज्या उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांनी आपल्या फॉर्म ची हार्ड कॉपी काढून ठेवावी फॉर्म भरण्याची तारीख संपल्यानंतर ती मिळेलच अशी खात्री नाही.

12. उमेदवाराचे सर्व कागदपत्र बेसिलच्या नोएडा ऑफिसमध्ये तपासले जातील. इतरत्र कुठेही डॉक्युमेंट वेरिफिकेशन होणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

उमेदवाराला जर आपला ऑनलाईन भरताना कुठलीही तांत्रिक अडचण आली असल्यास त्यांनी खाली दिलेल्या मेल आयडीवर आपली तक्रार नोंदवावी.

becil mumbai office

Mail id:: techquery11@gmail.com

अर्जाची शेवटची तारीख

उमेदवारांनी आपला अर्ज 30 जुलै 2024 या दिवसाच्या आत मध्ये भरावा. 30 जुलै 2024 नंतर आलेला कुठलाही अर्ज स्वीकारला जाणार नाही.

अर्ज कसा करावा ?

उमेदवाराने BECIL MUMBAI अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपला अर्ज व त्यातील माहिती भरावी. अधिकृत वेबसाईट ची लिंक खालील प्रमाणे.

becil mumbai office ऑफिसिअल Link :: www.becil.com. किंवा https://besilregistration.in या दोन वेबसाईट व्यतिरिक्त कुठल्याही वेबसाईटवर अर्जदाराने अर्ज करू नये तसे केल्यास तो स्वीकारला जाणार नाही.

becil mumbai office ऑनलाइन अर्ज करतेवेळी उमेदवारांनी आपल्या सोबत खालील कागदपत्रे सोबत ठेवावीत

1. आधार कार्ड (ओळखपत्र)

2. दहावीचे प्रमाणपत्र

3. कास्ट सर्टिफिकेट

4. स्वतःचा कलर फोटो.

5. स्वतःची सही

6. जन्मतारखेचा दाखला

वरील नमूद केलेल्या डॉक्युमेंट्स ची साईज 100 केबी पेक्षा जास्त नसावी.

उमेदवार हा एकदाच BECIL MUMBAI ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून एकापेक्षा जास्त जागांसाठी अर्ज करू शकतो त्यासाठी त्याला प्रति जागा असलेली फीस भरावी लागेल.

उमेदवारा ऑनलाइन फॉर्म भरती वेळी एक ईमेल आयडी देणे आवश्यक आहे ईमेल आयडी उपलब्ध नसल्यास तो तयार करून घ्यावा. व भरती परीक्षेची पूर्ण प्रक्रिया होईपर्यंत तो ईमेल आयडी कार्यरत राहील याची काळजी घ्यावी.

उमेदवाराने वरील नमूद केलेल्या दोन वेबसाईट पैकी कुठल्याही वेबसाईटवर जाऊन त्यामध्ये करिअर नावाचे ऑप्शन निवडावे त्यानंतर खाली दिलेल्या सात स्टेप वापरून आपला अर्ज भरावा.

1. सर्वात आधी ॲडवटाईजमेंट नंबर निवडावा.

2. आपली वैयक्तिक माहिती भरावी.

3. आपली शैक्षणिक माहिती तसेच अनुभव इत्यादी माहिती भरावी.

4. वर्णमूद केलेले आपले सर्व डॉक्युमेंट्स स्कॅन करून घ्यावे.

5. अर्जामध्ये कुठलाही बदल करायचा असल्यास किंवा भरलेली माहिती पुन्हा पाहण्यास preview किंवा modify हा पर्याय निवडावा.

6. योग्य ती माहिती भरून झाल्यानंतर ऑनलाईन पेमेंट कडे वळावे.

7 वर दिलेल्या ईमेल आयडी वरती सर्व डॉक्युमेंट्स स्कॅन करून आपल्या वैयक्तिक ईमेल आयडीवरून पाठवावे.

या व्यतिरिक्त कुठल्याही माहितीसाठी बेसिलचे अधिकृत नोटिफिकेशन वेबसाईटवर उपलब्ध आहे ते तपासून घ्यावे.

 

 

 

 

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment