bharat electronics recruitment 2024 notification भारत इलेक्ट्रॉनिक्स च्या मॅनेजमेंट ट्रेनी पदाच्या 11 जागांची भरती जाहीर 2024

bharat electronics recruitment 2024 notification भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड गाजियाबाद या पब्लिक सेक्टर कंपनीमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी वर्ष 2024-25 साठी मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स , भारत सरकार अंतर्गत मुलाखती द्वारे पद भरती होणार आहे..

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड गाजियाबाद सीए नवरत्न डिफेन्स पब्लिक सेक्टर कंपनी आहे यामध्ये 11 जागांसाठी मुलाखती बोलविण्यात आलेल्या आहेत.

मॅनेजमेंट इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन फायनान्स या पदाकरिता एक वर्ष साठी रिक्त पद भरती जाहीर केलेली आहे .

bharat electronics recruitment 2024 notification

मॅनेजमेंट इंडस्ट्रियल ट्रेनिंग साठी पात्रतेच्या अटी.

1. या पदासाठी अर्ज फक्त भारताचे नागरिकच करू शकतील इतर कुठल्याही देशामधील नागरिकांना यासाठीचा अर्ज करता येणार नाही.

2. bharat electronics recruitment 2024 notification मॅनेजमेंट इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन फायनान्स या पदासाठी उमेदवाराने ICWA पास केलेली असावी किंवा उमेदवाराचे CA INTER झालेल्या असावे.

3. या पदाकरिता उमेदवाराचे वय वर्ष 25 च्या पुढचे नसावे. पंचवीस वर्षाच्या आतील उमेदवार या पदाकरता अर्ज करू शकतील.

4. वयामधील सवलत एस सी आणि एसटी साठी पाच वर्ष अधिकची राहील व ओबीसी साठी तीन वर्ष राहील.

5.Pwd साठी वयाची मर्यादा दहा वर्षे वाढवण्यात येईल.

6. जे उमेदवार उच्च शिक्षण घेत असतील किंवा घेतलेले असेल अशा उमेदवारांना मॅनेजमेंट ट्रेनी इन फायनान्स या पदाकरिता अर्ज करता येणार नाही.

7. ज्या उमेदवारांकडे ICWA inter pass/CA inter pass असतील तसे त्यांच्याकडे सर्टिफिकेट असेल अशाच उमेदवारांना या पदभरती करता अर्ज करण्यात येईल.

bharat electronics recruitment 2024 notification मॅनेजमेंट इंडस्ट्री ट्रेनिंग इन फायनान्स या पदाकरिता निवड प्रक्रिया खालील प्रमाणे

1. मॅनेजमेंट इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन फायनान्स या पदाचे सिलेक्शन पूर्णपणे उमेदवारच्या वैयक्तिक मुलाखतीवर आधारित असेल.

2.0 उमेदवाराच्या सर्व आरक्षणाच्या सवलती या सरकारच्या नियमानुसार केल्या जातील तसेच त्यामध्ये कुठलीही वेगळे बदल केले जाणार नाहीत.

3. मॅनेजमेंट इडस्ट्रियल इन फायनान्स च्या मुलाखतीनंतर निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना त्यांच्या वैयक्तिक मेल आयडी वरती त्याची माहिती पुरवली जाईल. तसेच भारत इलेक्ट्रॉनिक्स यांच्या अधिकृत वेबसाईट वरती तशी निवड यादी देखील जाहीर करण्यात येईल. उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरतेवेळी आपला चालू असलेला मेल आयडी सबमिट करावा.

bharat electronics trainee उमेदवारांना काही सूचना.

1. मॅनेजमेंट इंडस्ट्रियल ट्रेनिंग या पदाकरिता सुरुवातीला एक वर्षाच्या कालावधी साठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत. तसेच पदाचा कार्यकाल अधिकचे दोन वर्ष वाढवणे हे त्या उमेदवाराच्या कार्यशैलीवर अवलंबून असेल. मॅनेजमेंट इंडस्ट्रियल ट्रेनिंग यांचा पूर्ण कार्यकाल हा तीन वर्षाचा असेल.

bharat electronics recruitment 2024 notification
मॅनेजमेंट इंडस्ट्रियल ट्रेनिंग वेतन

1. पहिल्या वर्षासाठी निवड झालेल्या उमेदवारांना मॅनेजमेंट इंडस्ट्रियल ट्रेनिंग म्हणून 18000 एवढे मानधन मिळेल

2 .तसेच दुसऱ्या वर्षासाठी त्या उमेदवारांना 19 एवढे मिळेल.

.3. तसेच तिसऱ्या वर्षांमध्ये या उमेदवारांना वीस हजार एवढे मानधन मिळेल.

1. ट्रेनिंग जॉईन झालेल्या उमेदवारांना कंपनीमधील भोजनालयाची सुविधा तेथील आवश्यक असे आकार देऊन वापर करण्यास परवानगी असेल.

2. भारत इलेक्ट्रॉनिक्स रेगुलर कामगारांसारखी या ट्रेनिंग उमेदवारांना वाहतुकीची सोय दिली जाणार नाही. कंपनीमध्ये येण्या जाण्यासाठी त्यांनी वैयक्तिक आपली सोय करावी.

3. ट्रेनिंग उमेदवारांना राहण्यासाठी कुठलीही व्यवस्था केली जाणार नाही याची सर्व अर्ज करता उमेदवारांनी नोंद घ्यावी व त्यांची निवड झाल्यास त्यांच्या राहण्याची सोय स्वतः करावी.

4. मॅनेजमेंट ट्रेनिंग म्हणून निवड प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला जाण्याचा खर्च किंवा इतर आवश्यक खर्च दिला जाणार नाही तशी सोय उमेदवारांनी स्वतःची करावी.

5. व नमद केलेल्या शैक्षणिक पात्रतेचे सर्व काही कागदपत्रे उमेदवाराने मुलाखती साठी येताना सोबत आणावेत व ते मूळ प्रति मध्ये असावे.

6. भरती प्रक्रियेच्या कोणत्याही पातळीवर उमेदवाराने भरती प्रक्रिया करणाऱ्या संस्थेची दिशाभूल केल्यास किंवा कुठलेही चुकीचे डॉक्युमेंट जोडल्यास त्याचा अर्ज तिथेच रद्द केला जाईल व कुठल्याही परिस्थितीमध्ये पुन्हा त्याचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.

7. उमेदवाराने भरती प्रक्रियेमध्ये कोणाचाही वशिला सांगू नये. निवड प्रक्रिया ही पूर्णपणे शैक्षणिक पात्रता व वैयक्तिक मुलाखत यावरती आधारित असून कुठलेही अन्य प्रभावाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवाराने नोंद घ्यावी.

8. मॅनेजमेंट इंडस्ट्रियल ट्रेनिंग या पदाकरता उमेदवाराने दिनांक 24 सात 2024 रोजी खाली नमूद केलेल्या पत्त्यावर सकाळी नऊ ते बारा हजर असणे आवश्यक आहे. बारानंतर येणाऱ्या उमेदवाराचे अर्ज किंवा मुलाखत घेतली जाणार नाही या गोष्टीची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

bharat electronics recruitment 2024 notification वैयक्तिक मुलाखती वेळी सोबत लागणारे आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे. (प्रत्येक कागदपत्राची एक मूळप्रत व एक झेरॉक्स सोबत असणे आवश्यक )

A. उमेदवाराचे दहावीचे किंवा / SSLC हे उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सोबत आणावी.

B. उमेदवाराचे ICWA INTER / CA INTER झाल्याचे प्रमाणपत्र सोबत असावे.

C. उमेदवारांनी आपले ओळखपत्र म्हणून आधार कार्ड सोबत आणि आवश्यक आहे.

D. उमेदवारांनी डिग्री चे सर्व सेमिस्टर चे मार्कशीट सोबत आणणे आवश्यक आहे.

E. उमेदवाराला जर रिझर्वेशन ची आवश्यकता असेल तर तसे त्याने त्याच्या जात वैद्यतेचे व जातीचे प्रमाणपत्र सोबत आणावे (ही अट SC/ ST / OBC / PWD / EWS साठी आहे)

F. जर उमेदवार कुठल्याही सरकारी किंवा खाजगी कंपनीमध्ये कार्यरत असेल तर तेथील संस्थेचे ना हरकत प्रमाणपत्र सोबत आणणे उमेदवारास आवश्यक आहे.

Central Railway च्या 2424 शिकाऊ जागांची भरती जाहीर
                  जाहिरात पहा 

 

मुलाखतीची तारीख व वेळ  :: bharat electronics recruitment 2024 notification

24 जुलै 2024 सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत.

मुलाखतीचे ठिकाण ::bharat electronics recruitment 2024 notification

सर्व आवश्यक कागदपत्रासहित उमेदवारांनी वरती नमूद केलेल्या तारखेला त्या ठराविक वेळेमध्ये खाली दिलेल्या पत्त्यावर उपस्थित रहावे. 

bharat electronics recruitment 2024 notification

Human resource and development department, Bharat electronics limited,site IV Sahibabad industrial area, ghaziabad Uttar Pradesh -201010

Infront of vaishali metro station.

इच्छुक व पात्र उमेदवारांनी bharat electronics recruitment 2024 notification चा आज आपला अर्ज दाखल करावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment