बँक ऑफ इंडिया जमशेदपूर झारखंड अंतर्गत एक भरतीची जाहिरात दिली आहे त्या नुसार , BOI RECRUITMENT 2024 केली जाणार आहे .
बँक ऑफ इंडिया मार्फत व जमशेदपूर अंतर्गत खालील पदासाठी कंत्राटी पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत ,जाची सर्व अर्जदाराने नोंद घ्यावी .
नियुक्तीचे ठिकाण | पदाचे नाव | रिक्त जागा | मासिक वेतन |
RSETI WEST SINGHBHUM | faculty member | २ जागा | २००००/- |
RSETI WEST SINGHBHUM | ऑफिस असिस्टंट | १ जागा | १५०००/- |
FLC EAST SINGHBHUM | FLC कॉउंसिलर | १ जागा | १८०००/- |
FLC सरायकेला | FLC कॉउंसिलर | १ जागा | १८०००/- |
FLC west SINGHBHUM | FLC कॉउंसिलर | १ जागा | १८०००/- |
पात्रतेच्या अटी :: BOI RECRUITMENT 2024
.A } FLC कॉउंसिलर :-
या पदासाठी चा उमेदवार हा रिटायर्ड बँक ऑफिसर असावा (ज्याचे वर हे ६४ वंश पेक्षा जास्त नसावे .), तसेच उमेदवाराला ग्रामीण क्षेत्राच्या बँकेतील अनुभव असावा .
वेतन ::- BOI RECRUITMENT 2024
या पदासाठी मासिक वेतन हे १८०००/- इतके मिळणार आहे .( हि एक कंत्राटी भरती आहे . )
या पदाची भरती हि रिटायर्ड बँक ऑफिसर द्वारे incharge म्हंणून FLC चे ओव्हर ऑल काम पाहण्यासाठी करण्यात येत आहे , त्यासाठी उमेदवारांनी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे .
१. अर्ज करणारा उमेदवार हा scale २ किंवा ३ किंवा त्यापेक्षा जास्त अश्या हुद्यावर काम करून रिटायर्ड झालेला असावा तरच तो FLC कॉउंसिलर या हुद्यावर काम करण्यास पात्र राहील व त्याची निवड केली जाईल . दिलेल्या scale २ किंवा ३ पेक्षा जर खालच्या scale वर काम केलेले असेल तर तो अर्ज स्वीकारला जाणार नाही .
२. FLC कॉउंसिलर ची जागा ज्या ठिकाणी उपलब्ध आहे , पात्र उमेदवार जर त्या ठिकाणचाच असेल तर त्याला या भरतीमध्ये प्राधान्य दिले जाणार आहे याचे सर्व उमेवारांनी नोंद घ्यावी .
३.आता पर्यंतच्या उमेदवाराच्या कार्यकाळामध्ये त्यांचे कुठलेही गैरवर्तन नसावे , उमेदवार बँकेच्या सर्व नियमांना धरून चाललेला असावा .
४.FLC कॉउंसिलर ला बँकेच्या लोकल कस्टमर चे प्रश सोडवण्यासाठी नियुक्ती देण्यात येत आहे म्हणून त्याला तेथील लोकल भाषेतले ज्ञान असणे आवश्यक आहे .
६. उमेदवराचे कामाचे दिवस हे आठवड्यामध्ये ६ असे असतील .(दुसरा आणि ४था शनिवार सोडून ).
७ . उमेदवाराचे त्याचे वय हे ६४ वर्ष वयापेक्षा जास्त नसावे .
८.उमेदवार हा किमान ग्रॅजुएट किंवा पोस्ट ग्रॅजुएट असावा ( ugc ची मान्यता असणाऱ्या शिक्षण संस्थेमधून , UGC ग्रांट नसणाऱ्या कॉलेज किंवा शिक्षण संस्था मधील ग्रॅजुएशन चालणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी .)
९. इच्छुक उमेदवाराला भरतीच्या ठिकाणची लोकल भाषा बोलता , लिहता , वाचता येणे प्रथम आवश्यक आहे .
१०. उमेदवाराने आपल्या पूर्वीच्या कामाचे सर्विस सर्टिफिकेट सादर करावे .
११. बँकेने ठरवून दिलेल्या फॉरमॅट मधेच उमेदवाराने अल्प अर्ज भरणे आवश्यक आहे व त्या अर्ज सोबत त्याने पूर्वीच्या बँकेचे एम्प्लॉयर sevice सर्टिफिकेट जोडणे देखील आवश्यक आहे .
अर्जाची शेवट तारीख ::
BOI RECRUITMENT 2024 अर्ज भरण्याची शेवटची तारीख हि २५ / ०७ / २०२४ हि असणार आहे . अर्जदाराने केलेला अर्ज हा खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे .
ZONAL MANAGER , बँक ऑफ इंडिया , जमशेदपूर झोनल ऑफिस ,बँक ऑफ इंडिया बिल्डिंग ,माईन रोड बिस्तापूर , जमशेदपूर , झारखंड पिन . ८३१००१
या पत्त्यावर अर्जदाराने आपला अर्ज बंद पाकिटामध्ये २५ / ०७ / २०२४ रोजी चार वाजण्याचा आत मध्ये दाखल करावा . त्या वेळेनंतर आलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत .
ज्या पोस्ट साठी अर्जदाराला अर्ज करायचा आहे त्या पोस्ट चे नाव त्या पाकिटावर स्पष्ट लिहलेले असावे . अपुरा भरलेला किंवा चुकीचा भरलेला फॉर्म स्वीकारला जाणार नाही .
पुढील भरती प्रक्रिया ची सर्व माहिती उमेदवारांना E – MAIL च्या माध्यमातून देण्यात येणार आहे ,तरी प्रत्येक अर्जदाराने आपला चालू वापरात असलेला एक ई-मेल ID द्यावा .
आणि महत्वाची सूचना अशी कि भरती प्रक्रिये मधील सर्व निर्णय हे बँक ऑफ इंडिया कडे असतील . कुठल्याही क्षणी ते भरती रद्द करू शकतात किंवा पुढे ढकलू शकतात.
B } FACULTY MEMBER ::
BOI RECRUITMENT 2024 पात्रता ::
१. कमीत कमी अर्ज दाराचे ग्रॅजुएशन असावे व तसेच डिप्लोमा इन वोकॅशनल कोसेर्स केलेला असावा .
२. संगणकाची सखोल माहिती असणे आवश्यक आहे .
३. ज्या क्षेत्र साठी हि भरती निगाली आहे तेथिल लोकल भाषा उयेद्वाराला येणे बंधनकारक आहे . तसेच स्पष्ट पणे इंग्रजी आणि हिंदी येणे अपेक्षित आहे .
४.उमदेवराला MS ओफिस ,वर्ड , एक्सेल ,पॉवर पॉईंट याचे आणि तसेच इंटरनेट चे देखील सखोल ज्ञान असावे .
अर्ज कसा कराल ? BOI RECRUITMENT 2024
या पदासाठी इच्छुक उमेद्वाराने आपले अर्ज हे बँकेच्या घालून दिलेल्या नियमाप्रमाणे भरून ते बँक ऑफ इंडिया च्या ऑफिसिअल वेबसाइट वर सर्व आवश्यक लागत पात्र सहित दाखल करावे .
पदांची संख्या ::
faculty मेंबर या पदासाठी २ जागा असणार आहेत .हि भरती हि कंत्राटी पद्धतीने २ वर्ष्या साठी असणार आहे ,किंवा ती उमेदवाराचे काम पाहून आवश्यकतेनुसार पाच वर्ष पर्यंत वाढून मिळू शकते .
वयाची अट ::
या पदासाठी किमान वयोमर्यादा हि २५ असून कमल वय मर्यादा हि ६४ वर्ष एवढी ठेवण्यात आली आहे.
अनुभव ::
२ वर्षाचा इन हाऊस किंवा विझिटिंग FACULTY चा अनुभव असावा . संगणकाचे चांगले ज्ञान असावे .
निवड प्रक्रिया ::
वरील पदासाठी अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांना खाली परीक्षा पास करणे आवश्यक आहे .
१. लेखी परीक्षा :- हि परीक्षा उमेदवाराचे जनरल knowledge आणि कॉम्पुटर चे ज्ञान तपासण्यासाठी असेल .
२. वैयक्तिक मुलाखत :- उमेदवाराचे सर्वांगीण गुणांचे निरीक्षण करणासाठी मुलाखत आयोजित केली जाणार आहे .
३.प्रेसेंटेशन :- संवाद कौशल्य पारखण्यासाठी हि परीक्षा घेतली जाणार आहे .
वेतन :- या पदासाठी २०,०००/- एवढे वेतन ठेवण्यात आले आहे .
अर्ज करण्याचा शेवटचा दिवस :-
अर्ज भरण्याची शेवटची तारीख हि २५ / ०७ / २०२४ हि असणार आहे . अर्जदाराने केलेला अर्ज हा खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे .
ZONAL MANAGER , बँक ऑफ इंडिया , जमशेदपूर झोनल ऑफिस ,बँक ऑफ इंडिया बिल्डिंग ,माईन रोड बिस्तापूर , जमशेदपूर , झारखंड पिन . ८३१००१
या पत्त्यावर अर्जदाराने आपला अर्ज बंद पाकिटामध्ये २५ / ०७ / २०२४ रोजी चार वाजण्याचा आत मध्ये दाखल करावा . त्या वेळेनंतर आलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत .
ज्या पोस्ट साठी अर्जदाराला अर्ज करायचा आहे त्या पोस्ट चे नाव त्या पाकिटावर स्पष्ट लिहलेले असावे . अपुरा भरलेला किंवा चुकीचा भरलेला फॉर्म स्वीकारला जाणार नाही .
तसेच बाकी राहिलेल्या पदाची माहिती तुम्हाला BOI RECRUITMENT 2024 बँक ऑफ इंडिया च्या ऑफिसिअल नोटिफिकेशन मध्ये मिळेल .
बँक ऑफ महाराष्ट्र च्या भरती विषयी जाणून घ्या येथे लिंक वर क्लिक करून