budget highlights in marathi 2024 काय असू शकतात नवीन घोषणा । बजेट चे काही ठळक संकेत

budget highlights in marathi 2024 ला देशाच्या वित्त मंत्री निर्मला सीतारामन भारत देशाचे बजेट सादर करणार आहेत ,

भारतामधील मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्म च्या पहिल्याच बजेट वर  सर्व जण टक लावून बसले आहेत , सरकारी कर्मचारी , सामान्य लोक तसेच व्यापारी वर्ग सगळेच जण या बजेट ची आतुरतेने वाट पाहत आहेत .

व्यवसाय वर्गामध्ये अशी चर्चा ऐकायला मिळते की gst आणि टॅक्स मध्ये काही प्रमाणात राहत मिळणार आहे .सरकारी कर्मचाऱ्या मध्ये देखील हीच चर्चा आहे कि टॅक्स कमी होईल .तर सामान्य जनता ह्या वर्षीच्या बजेट मध्ये तरी महागाई कमी होईल याची वाट बघून आहे .

तसेच पेन्शन धारी लोकांमध्ये ५० % पेन्शन ची गॅरंटी मिळेल अशी चर्चा जोर धरत आहे .चला तर मग पाहूया  शेतकरी , कामगार , नोकर वर्ग तसेच व्यापारी वर्ग यांना काई मिळणार आहे ह्या budget 2024 मधून .

budget highlights in marathi 2024

भारत देशाच्या वित्त मंत्री यांच्या कडून कोणत्या मोठ्या सात धोरणाची घोषणां होऊ शकतात इलेक्ट्रिक गाड्यांना प्रोत्साहन म्हणून काही subsidy मिळणार आहे का ? शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये काय नवीन बदल घडून येतील या नवीन बजेट च्या घोषणे मुळे .

१. मीडियाच्या  माध्यमातून अशी माहिती मिळत आहे कि वित्त मंत्रालय भारत सरकार  या वर्षीच्या budget 2024 मध्ये मध्यमवर्गाचा विचार करून टॅक्स मध्ये मोठी राहत देण्या संबंधित विचार करत आहे .भारतातील मोठ्या बातमी पात्र संस्था नुसार या वर्षीच्या budget 2024 मध्ये टॅक्स मध्ये मोठे पॉसिटीव्ह बदल केले जातील जे सर्व सामान्य करदात्यांच्या हिताचे असतील . तसेच काही सुत्रा नुसार असे देखील सांगण्यात येत आहे कि सरकारच्या budget 2024  मध्ये पर्सनल इनकम टॅक्स RAID कमी करण्या संबंधित विचार चालू आहे . अशी घोषणा झाल्यास हि एक अगदी सुखद बातमी असेल मध्यमवर्ग तसेच सर्व कर दात्यांमध्ये .

प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांच्या सध्या च्या अनेक भाषणामध्ये देखील असेच जाणवते कि ते व त्यांचे मंत्रालय सामान्य टॅक्स पेयर्स साठी मोठा निर्णय घेणार आहेत .

budget highlights in marathi 2024 मध्ये नवीन कर प्रणाली जी कि २०२० मध्ये लागू केलेली आहे त्या मध्ये देखील काही सकारात्मक बदल केले जातील असा अंदाज आहे . २०२० च्या नवीन टॅक्स प्रणाली नुसार भारतातील नागरिकाना ज्यांचे वार्षिक उत्पन्न १५ लाखाच्या आत मध्ये आहे त्यांना ५ ते २० टक्क्यांपर्यंत टॅक्स भरावा लागत आहे तसेच वार्षिक उत्पन्न १५ लाखाच्या वर असेल तर त्यांना ३० % च्या  हिशोबाने कर भरावा लागतो . काही सूत्र नुसार अशी माहिती मिळत आहे कि वार्षिक उत्पन्न १० लाखपेक्षा कमी असेल तर अश्या कर दात्याच्या करा मध्ये सवलत दिली जाणार आहे असं वाटते .

या आधी फेब्रुवारी मध्ये आलेल्या अंतरिम budget highlights in marathi 2024 मध्ये भारत सरकार ने सामान्य कर दात्यासाठी कुठलीही दिलासादायक सूचना केली नव्हती . नवीन टॅक्स रेजिम जे २०२० मध्ये लागू होते त्याला नवीन टॅक्स प्रणाली म्हणून देखील ओळखले जाते .

नवीन टॅक्स प्रणाली मध्ये टॅक्स फ्री इनकम हे अडीच लाखावरून ३ लाख केले गेले होते परंतु या मधून टॅक्स deduction चा ऑपशन कमी केला गेला होता . जुन्या टॅक्स प्रणाली मध्ये टॅक्स deduction चा फायदा कर दात्यांना घेता येत होता ज्या मध्ये इनकम टॅक्स ऍक्ट च्या कलम ८० c  अंतर्गत करदात्याला दिढ लाखापर्यंत टॅक्स deduction चा फायदा घेता येत होता .

२. केंद्र सरकारच्या कर्मचारांसाठी ५०% पेन्शन ची ग्यारंटी ! ::

budget २०२४ मध्ये असे देखील बोलले जाते आहे कि केंद्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या अंतिम महिन्याच्या पगाराच्या अर्धी रक्कम पेन्शन मानून दिली जाणार आहे . हि योजना NPS म्हणजेच नॅशनल पेन्शन Scheme अंतर्गत येणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी असणार आहे .

तसेच मोदी सरकार चा NPS म्हणजेच नॅशनल पेन्शन Scheme मधील काही नियम बदलण्याचा देखील प्रयत्न चालू आहे असे कळते.

 

ITR File करायचा आहे ..आधी हे १२ प्रश्न वाचून घ्या 

            येथे वाचा 

 

३. महिलांसाठी मोठा निर्णय जाहीर करण्याचा मानस ::

महिलांसाठी खास बचत योजना जाहीर होणार आहे अशी चर्चा उच्च स्तरामध्ये चाललेली आहे , जसे आत्ताच महाराष्ट्र सरकारच्या बजेट मध्ये महिलांचा विचार केला गेला तसेच मोठ्या प्रमाणात महिलांसाठी योजना जाहीर होतील असे दिसून येईल .

केंद्र सरकार द्वारे चालवलेली जाणारी ” लखपती दीदी योजना ” या योजने चा विस्तार करून त्या मध्ये काही अनुकूल बदल घडवून आणू शकते .महिलांच्या आरोग्याविषयी योजना या budget highlights in marathi 2024 मध्ये पाहायला मिळतील .

४.  PM KISAN राशी वाढवण्याचा विचार देखील या budget 2024 मध्ये केला जाऊ शकतो . pm kisan योजने अंतर्गत येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना मिळणारी जी राशी आहे त्याचा मध्ये देखील वाढ करण्याची संभावना दिसत आहे .  वार्षिक ६०००रुपये  मिळणाऱ्या शेतकऱ्यास ८००० पर्यंत मिळेल असे वाटते . जर असे झाले ते शेतकऱ्यांना मिळणाऱ्या ३ हफ्त्या ऐवजी एका वर्ष्या मध्ये ४ हफ्ते प्रत्येकी २००० रुपये मिळतील .

५ . केंद्र सरकारच्या कर्मचारी भविष्य निधी याच्या लिमिट मध्ये देखील वाढ करण्याचा याbudget highlights in marathi 2024 मध्ये विचार करत आहे . आता हि राशी १५००० असून ती २५००० पर्यंत वाढू शकते , श्रम आणि रोजगार मंत्रालयाने असा प्रस्ताव वित्त मंत्रालयात पाठवला आहे .

६.सामान्य बजेट मध्ये रेल्वेचे देखील बजेट असते असे सांगण्यात येत आहे कि सिनियर सिटीझन यांना रेल वे तिकीट मध्ये  सवलत दिली जाणार आहे . मार्च २०२० मध्ये सिनिअर सिटीझन ची तिकिटावरील सूट रद्द केली गेली होती , ती परत एकदा चालू होईल अशी अशा आहे .

७. इलेक्ट्रिक वाहनांचा जण सामन्यांमध्ये वापर वाढावा या साठी budget 2024 मध्ये EV या वरील कर कमी करण्याचे धोरण सरकार हाती घेत आहे असे दिसत आहे . EV च्या battaries मधील लागणाऱ्या साहित्याची आयात करताना लागणार कर कमी करण्याचा सरकारचा मानस आहे .

 

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment