Pavitra portal पवित्र पोर्टल प्रसिद्धी पत्रक
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभाग व शालेय शिक्षण विभाग यांनी नुकताच पवित्र पोर्टल मेरिट लिस्ट 2024. त्यानंतरचा म्हणजेच मुलाखतीचा टप्पा शासनाने वगळला आहे व सध्या महाराष्ट्र शासन क्रीडा विभाग व शालेय शिक्षण विभाग या शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करणार आहे.
आपल्या या लेखांमध्ये आज आपण पवित्र पोर्टल 2024 याची मेरिट लिस्ट व त्याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
PDF of Pavitra portal साठी येथे लाल अक्षरावर क्लिक करा .
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांनी जाहीर केलेल्या पवित्र पोर्टल पत्रकाची पीडीएफ पाण्यासाठी आपण खाली दिलेल्या लिंक वरती जाऊन ती डाऊनलोड करून घ्यावी.
Pavitra portal पवित्र पोर्टल शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी TAIT 2022
यानुसार मुलाखतीशिवाय या पद भरती प्रकारा साठी 11,085 विद्यार्थ्यांची गुणवत्ता दिनांक 25 फेब्रुवारी 2024 या दिवशी यादी प्रसिद्ध करण्यात आली होती.
त्या उमेदवारांपैकी 6182 उमेदवार शिक्षक म्हणून शाळेमध्ये रुजू झाले आहेत.