Dcc bank bhandara recruitment 2024 notification apply online विविध श्रेणीतील रिक्त 118 साठी सरळ सेवा द्वारे भरती करण्याचे जाहीर केले आहे.
पात्र उमेदवारांकडून निवड सूची तयार करण्यासाठी विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत तसेच DCC बँकेचे संकेतस्थळ BHANDARADCCD.IN यावर उमेदवारांना अर्ज करणे आवश्यक आहे.
dcc bank bhandara recruitment 2024 ची सर्व माहिती खालील प्रमाणे ,
अर्जाची तारीख :
अर्ज करण्याची तारीख ही 24/07 2024 ते 02/08/2024 पर्यंत असेल.
ऑनलाइन परीक्षा शुल्क अंतिम तारीख ::
02/08/2024
हॉल तिकीट डाउनलोड करण्याची अंतिम तारीख ::
या तारखेचा संदर्भ DCC बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर केला जाईल.
मुलाखतीचा दिनांक व कागदपत्र पडताळणी ::
DCC बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती दिली जाईल.
खालील पदासाठी जागा ::
लिपिक ::
99 पदे
शिपाई ::
19 पदे
सामाजिक व समांतर आरक्षण
खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक त्यांच्यासाठी लागवड करण्यात आलेले आहे या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न आठ लाखाच्या आत असले पाहिजे व ती व्यक्ती व तिचे कुटुंबीय महाराष्ट्र राज्यात दिनांक 13 ऑक्टोबर 1967 रोजी किंवा त्यापूर्वीचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
महिला आरक्षण ::
महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागाकडील शासन निर्णय क्रमांक 2023/ 132 दिनांक 04 मे 2023 अन्वये आरक्षित असलेल्या पदावरील निवडीकरिता खुल्या प्रवर्गातील महिला तसेच सर्व मागास प्रवर्गातील महिलांनी प्रमाणपत्र सादर करण्याची अट मंत्रिमंडळाच्या मान्यतेने सादर निर्णयाद्वारे रद्द करणे आलेली आहे.
महिला उमेदवारांनी सादर केलेले नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र महिला व बालविकास विभागाकडून तपासणी करून घेण्यात येईल.
महिलांकरिता आरक्षित पदावर पात्र महिला उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्या त्या प्रवर्गातील पात्र पुरुष उमेदवारांचा विचार करण्यात येईल.
खेळाडू ::
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे शासन निर्णय DCC बँक 1 जुलै 2016 तसेच शासन शुद्धिपत्र नुसार वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार प्राप्त खेळाडू बाबत आरक्षण क्रीडाविषयक प्रमाणपत्र पडताळणी व वयोमर्यादेत सवलती संदर्भात कार्यवाही करण्यात येईल.
खेळाडू आरक्षणासाठी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर करण्याची अट लागू राहणार नाही.
राष्ट्रीय स्तरावरील खेळ प्रतियोगिता मध्ये सहभाग घेतल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
माजी सैनिक ::
शासन परिपत्रक माजी सैनिक उमेदवारांना समांतर आरक्षण लागू करण्यात आले आहे. माजी सैनिक उमेदवाराच्या बाबतीत सैन्यात काम केलेल्या बाबतची आवश्यक कागदपत्र व जिल्हा सैनिक बोर्डात असल्याबाबत प्रमाणपत्र व सेवा तपशील दर्शविणारे अभिलेख प्रमाणपत्र सादर करणे बंधन कारक राहील .
प्रकल्पग्रस्त ::
शासन निर्णय सा प्र १०८०/३५/१६ अ दिनांक 20 जानेवारी 1980 तसेच शासन निर्णय सा प्र वि भूकंप/१००९/प्र क्र.२०७/२००९/१६अ 27 ऑगस्ट 2009 नुसार प्रकल्पग्रस्तांसाठी समांतर आरक्षण लागू करण्यात आलेले आहे.
प्रकल्पग्रस्त या समांतर आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवाराकडे संबंधित जिल्ह्यातील जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांनी निर्धारित केलेले प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
उमेदवारांनी सदर प्रकल्पग्रस्त त्याची मूळ प्रत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी येताना आणावी.
काही ठळक सूचना ::
१. ऑनलाइन परीक्षा शुल्क स्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरल्या शिवाय उमेदवाराचे रजिस्ट्रेशन पूर्ण होणार नाही .
२. संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरतेवेळी तांत्रिक अडचण आल्यास हेल्पलाइन नंबर वर संपर्क करावा मोब नंबर .८९५६६६०४०७.
३. उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा शुल्काचे रक्कम ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करावी. लाल]
उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरताना स्वतःचा ई-मेल आयडी मोबाईल क्रमांक व आधार कार्ड क्रमांक अचूक भरणे आवश्यक आहे .
उमेदवाराने अर्ज भरताना ज्या पदासाठी तो अर्ज करीत आहे त्या पदासाठी आवश्यक असणारी पात्रता धारण केलेली असावी. अर्जासोबत कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार करण्यात येणार नाही .
भरती प्रक्रिया दरम्यान बँकेच्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या च्या अद्ययावत माहितीची जबाबदारी उमेदवाराची राहील.
दरम्यान DCC बँकेच्या संकेतस्थळावर उमेदवारांनी भेट देत राहावे .
Dcc bank bhandara recruitment 2024 notification apply online विविध श्रेणीतील पदांच्या सरळसेवा भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज विहित नमुन्यात सादर करण्याची पात्रता निकष आणि इतर तपशील खालील प्रमाणे असेल .
Dcc bank bhandara recruitment 2024 notification apply online साठी खाली पात्रता आवश्यक आहे
शैक्षणिक पात्रता ::
पदाचे नाव
लिपिक
पदसंख्या
99
वय मर्यादा
जाहिरात प्रसिद्ध केल्यापासून, उमेदवाराचे वय कमीत कमी 21 व जास्तीत जास्त 40 वर्ष असावे .
तसेच राखीव वर्गासाठी उमेदवाराचे वय हे कमीत कमी 21 व जास्तीत जास्त 45 वर्ष असावे .
शैक्षणिक पात्रता
कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक तसेच त्यासोबत संगणकाचा एम एस सी आय टी किंवा त्या समान कोर्स उमेदवारांनी केलेला असावा.
पदाचे नाव
शिपाई
पदसंख्या
19
वयोमर्यादा
जाहिरात प्रसिद्ध दिवसात उमेदवाराचे वय 18 वर्षे पूर्ण असावे तसेच 40 वर्षापेक्षा जास्त नसावे.
प्रवर्गासाठी उमेदवाराचे वय हे 18 पूर्ण असावे व 45 वर्षापेक्षा जास्त नसावे.
शैक्षणिक पात्रता
शिपाई या पदाकरिता उमेदवाराने कमीत कमी 10 वी पास असणे आवश्यक आहे.
PARLIAMENT OF INDIA मध्ये भाषा सल्लागार पदाच्या 18 जागांसाठी भरती | जाहिरात येथे पहा |
Dcc bank bhandara recruitment 2024 notification apply online
सूचना
१. वयोमर्यादेची अट तसेच शैक्षणिक पात्रता प्राप्त असणारे व मूळ कागदपत्र सोबत असणारे उमेदवारच वरील पदार्थ करिता अर्ज करण्यास पात्र असतील .
२. वरील नमूद केलेल्या पदांमध्ये पदांची संख्या कमी अधिक करणे किंवा भरती प्रक्रियेमध्ये कोणताही बदल करणे याचे सर्वाधिकार DCC बँकेने राखून ठेवलेले आहेत .
३. निवड झालेल्या उमेदवारांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून शारीरिक क्षमतेची चाचणी करून तसे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे .
४. उमेदवारास आयसीसी भंडारा यांच्या भंडारा जिल्ह्यातील कोणत्याही शाखेमध्ये नियुक्ती देण्यात येऊ शकते.
५. एकदा नियुक्ती दिल्यानंतर द्वारा सुट्टी वगळता कामकाजाच्या 10 दिवसात कामावर रुजू होणे आवश्यक राहील .
निवड पद्धती DCC
१. ऑनलाईन परीक्षा
विविध श्रेणीतील पदांकरिता ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे . सदर परीक्षा ही ऑनलाइन पद्धतीने वस्तुनिष्ठ प्रश्नांवर बहुपर्यायी असेल. खालील विषयांवर प्रश्न विचारले जातील.
विषय ::
गणित, इंग्रजी, इंग्रजी व्याकरण, बँकिंग, सहकार, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी तसेच जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, मराठी, संगणक माहिती तंत्रज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी
माध्यम ::
या ऑनलाईन परीक्षेचे माध्यम मराठी मध्ये असेल.
२. कागदपत्र पडताळणी व मुलाखत ::
वरील दिलेल्या ऑनलाईन परीक्षेसाठी जिम्मेदार पात्र होतील व त्यांच्या गुणानुसार त्यांना १:३ या प्रमाणामध्ये मुलाखतीस बोलविण्यात येईल.
सदर यादी पिंकीच्या संकेतस्थळावर लावणीतील.
मुलाखती पूर्व शैक्षणिक शैक्षणिक पात्रता व इतर पत्राची पडताळणी बँकेकडून उमेदवारांनी करून घ्यावी सुधार मुलाखत ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावर डाऊनलोड करावे.
३. मुलाखत
उमेदवाराची मुलाखत ही DCC बँकेने गठीत केलेल्या समितीकडून घेण्यात येईल.
उमेदवाराला मुलाखतीस येण्यास उशीर झाल्यास किंवा मुलाखतीला गैरहजर राहिल्यास तो अंतिम निवडीसाठी पात्र होणार नाही. व त्याची सर्व जबाबदारी उमेदवाराची राहील.
सदर मुलाखत ही दहा गुणांची असेल.
उमेदवाराच्या ऑनलाईन परीक्षेतील 90 गुण असे एकूण 100 गुणांपैकी निवड सूची जाहीर करण्यात येईल.
Dcc bank bhandara recruitment 2024 notification apply online करण्यासाठी खाली दिलेल्या अधिकृत संकेत स्थळ ला भेट द्या .
वरील पदांच्या भरतीच्या कुठली आहे अतिरिक्त माहितीसाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या.
bhandaradccb.com