ghari basun packing che kam घर बसल्या काम करून 15 ते 30 हजार कमावण्याची संधी। ( Freedom from 9 to 5 work )

ghari basun packing che kam करून 15 ते 30 हजार महिन्याकाठी कमावण्याची संधी .

मिंत्रानो part time जॉब च्या शोधात असताल तर हा लेख ghari basun packing che kam नक्की वाचा . यामध्ये आपण घरी बसून packing चे काम करून महिन्याकाठी २० ते ३० हजार रुपये महिना कसा कमवायचा याची संपूर्ण माहिती देत आहोत .

घर बसल्या कामाचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत त्या पैकीच एक म्हणजे packing करणे . आपल्यापैकी ग्रामीण भागातील लोक कामाच्या शोधात तर असतात परंतु त्यांना पुणे ,मुंबई अश्या मोठ्या शहरामध्ये जाऊन काम करण्याची इच्छा नसते . अश्या लोकांसाठी ghari basun packing che kam हि नक्कीच एक सुवर्ण संधी म्हणावी लागेल . घरच्या घरी  कोठे हि न जाता आपण पैसे कमवू  शकता .

आजचे स्पर्धेचे युग पाहता आता कंपन्यांमध्ये काम मिळणे देखील मोठे मुश्किल झाले आहे. भरतीसाठी एक जागा निघाले असता , त्या एका जागेसाठी हजारो विद्यार्थी आपला अर्ज भरत असतात . अशा परिस्थितीमध्ये प्रत्येकालाच नोकरी मिळेल ही शक्यता कमी वाटते .

त्यामुळे प्रत्येकानेच कंपनीमधील नोकरीच्या मागे न पळता . स्वतः घरबसल्या काही ना काही तरी काम केले पाहिजे. कोविड-19 च्या महामारी नंतर घरबसल्या काम करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे . घरबसल्या काम केल्याने बऱ्याच गोष्टींमध्ये पैशांची बचत होते व सर्व गोष्टी रित्या होतात .

त्यासाठीच आज आपण आपल्या मित्रांसाठी घरबसल्या छोटासा व्यवसाय करण्याची संधी घेऊन आलो आहोत. वस्तूंच्या पॅकिंग मधून घरबसल्या कसे पैसे कमवावे हे पाहणार आहोत .

मित्रांनो , कुठेतरी 10-15 हजाराची नोकरी करण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या घरी राहून महिन्यासाठी 20 ते 30 हजार रुपये कमवणे कोणाला आवडणार नाही . 8 ते 12 तासाची नोकरी करून तुम्हाला एक ठराविक फणस मिळणार आहे परंतु तुम्ही जर छोटे खानी घरगुती काय सुरू केला तर तुम्हाला तुम्ही आणत असलेल्या कच्च्या मालाच्या पॅकिंग करून त्याचे दुप्पट तिप्पट पैसे करू शकता .

ghari basun packing che kam  करण्याचे कोणते फायदे आहेत ?

१. घरबसल्या पॅकिंग च्या कामांमध्ये आपल्याला आपल्या सोयीनुसार कोणत्याही वेळेमध्ये काम करता येते.

२. आशा कामामध्ये वेळेचे बंधन राहत नाही , आपली दैनंदिन कामे आटपून सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी आपल्या सोयीनुसार काम करता येते .

३. पॅकिंगच्या कामांमध्ये अनेक प्रकारच्या संधी आहेत . जसे उदाहरणादाखल मसाल्यांची पॅकिंग , शेंगदाण्याची पॅकिंग, फुटाण्याची पॅकिंग , घासण्याची पॅकिंग , सुट्ट्या स्टेशनरी मालाचे पॅकिंग इत्यादी अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील वस्तूंची पॅकिंग करून आपण घरबसल्या पैसे कमवू शकतो .

४. कुठलेही मोठे भांडवल या ghari basun packing che kam व्यवसायामध्ये लागत नाही किरकोळ भांडवलामध्ये पण घरबसल्या मला व्यवसाय विशेषतः गृहिणींसाठी पॅकिंगचे काम एक सुवर्णसंधी च आहे .

५. आपल्या या घरगुती packing च्या व्यवसायामध्ये वयाची कुठलीही अट राहत नाही , आपल्या घरातील लहानग्यांना देखील आपण या कामामध्ये हातभार म्हणून घेऊ शकतो तसेच घरामधील वयोवृद्ध लोक सुद्धा आवडीने करतात .

६. आपल्या आजूबाजूच्या अनेक कंपन्या आपला माल पॅकिंग साठी लोकांना देत असतात , अशा प्रकारच्या कामांमध्ये आपल्याला एक रुपयाही गुंतवण्याची गरज नसते . zero investment मध्ये आपण घरी बसून काम करू शकता . काम मागण्यासाठी तुम्हाला कोणाच्याही दारामध्ये जाण्याची गरज पडत नाही .

कंपन्या स्वतःहून तुमच्याकडे घेऊन येतात.

७. स्वतःची चालू असलेली नोकरी न सोडता देखील आपल्याला वेळ काढून अशी पॅकिंगचे काम करता येऊ शकते . त्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर किंवा रात्री उशिरापर्यंत करावे लागते .

ghari basun packing che kam  कोणत्या क्षेत्रांमध्ये करता येते ?

आजकालच्या व्यवहारामध्ये प्रत्येक वस्तू आपल्याला पॅकिंग करून मिळत असते , वस्तू तर सोडाच आज-काल आपल्याला भाजीपाला देखील पॅकिंग करून मिळत आहे . यावरून आपण असे समजू शकतो की या व्यवसायाला क्षेत्राच्या सीमा खूप कमी आहेत.

प्रत्येक क्षेत्रामध्ये पॅकिंग ची तेवढीच आवश्यकता असते जेवढी त्या वस्तूची असते . जसे की जर आपण पापड विकणार असू तर ते पापड खराब होऊ नये किंवा सदळून जाऊ नये याकरिता पॅकिंग देखील तितकीच महत्त्वाची आहे .

कोणत्या वस्तू आपण पॅकिंग करून विकू शकतो याचे उदाहरण पाहूया .

१. शेंगदाणे , फुटाणे, वाटाणे इत्यादी स्नॅक्स ची पॅकिंग.

२. चहा पत्ती , कॉफीची पावडर, इत्यादीचे पॅकिंग .

३. शालेय वस्तूंचे पॅकिंग जसे की पेनाची पॅकिंग पेन्सिल ची पॅकिंग .

४. घरगुती मसाल्यांची छोट्या पाऊच मध्ये पॅकिंग जसे की , विलायची , जिरे , मोहरी , खडा मसाला इत्यादीचे पॅकिंग करून देखील विकता येते.

५. घरगुती लागणाऱ्या भांड्याच्या घासणी ची पॅकिंग.

या आणि अश्या अनेक प्रकारच्या वस्तूंची ghari basun packing che kam करून आपण ती विकू शकतो व त्यातून चांगला मोबदला कमावू शकतो जेणेकरून आपल्याला कुठेही न जाता घरगुती चांगला व्यवसाय उभा करता येतो .

 

पेनाची पॅकिंग करून महिना ६० हजार कमावण्याची माहिती घेण्यासाठी … ⇒
    येथे क्लिक करा 

कसे सुरू करावे हे घरगुती पॅकिंग चे काम ?

पॅकिंग चे घरगुती काम सुरू करण्यासाठी तुम्हाला कुठेही दूर जाण्याची गरज नाही . मार्केटमध्ये अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांना मोठ्या प्रमाणात कामगार ठेवणे आर्थिक दृष्ट्या परवडत नाही . व त्यांना कामाचा वाढता व्याप देखील असतो अशा वेळेस ते एक सोपी पद्धत म्हणून आपला कच्चामाल लोकांना च्या घरी पॅकिंग साठी पाठवत असतात.

असे केल्याने त्या व्यावसायिकाला कामगार कायमस्वरूपी सांभाळावे लागत नाहीत तसेच योग्य त्या भावात त्याला हवे तसे काम करून मिळते .

आपल्याला फक्त व्यावसायिक शोधायचे आहेत जे आपल्याला घरपोच काम आणून देतील व पूर्ण झाल्यानंतर तो माल घेऊन देखील जातील .

अशा प्रकारे तुम्ही आपल्या आजूबाजूच्या कंपनीचा शोध घेऊन त्यांच्याकडून ghari basun packing che kam मागू शकता व ते सुरू करू शकता .

तसेच जर तुमची थोडेफार पैसे गुंतवण्याची यारी असेल तर तुम्ही त्या छोट्या भांडवलामध्ये आपला घरगुती व्यवसाय देखील चालू करू शकता जसे की कच्चामाल म्हणून शेंगदाणे फुटाणे किंवा वाटाणे आणून ते भाजून किंवा तळून तुम्ही ते पॅकिंग करून हॉटेल इत्यादी ठिकाणी विकण्यासाठी ठेवू शकता किंवा स्वतः देखील विकू शकता .

अशा पद्धतीने कमी भांडवलामध्ये तुमचा एक सुंदर असा छोटासा व्यवसाय सुरू होऊ शकतो .

ghari basun packing che kam
ghari basun packing che kam

 

ghari basun packing che kam केल्याने किती उत्पन्न मिळू शकते ?

प्रत्येक व्यवसायामध्ये आपल्या कामाच्या गुणवत्तेवर तसेच आपल्या मेहनतीवर कमाई अवलंबून असते . जर तुम्हाला चांगली कमाई करायची असेल तर या कामामध्ये क्वालिटी ठेवून तुम्हाला चांगली मेहनत घ्यावी लागेल.

तुम्ही जर स्वतःची गुंतवणूक करून घरबसल्या कच्चामाल पॅकिंग करून विकणारा असाल तर तुमची कमाई च्या कच्च्या मालाच्या खरेदीवर व विक्रीवर अवलंबून असेल.

समजा तुम्ही एक किलो शेंगदाणे विकत आणून ते मीठ लावून भाजून छोट्या पाकिटामध्ये packing करून प्रत्येकी ₹10 ला एक पॅकेट विकल्यास तुम्हाला तुम्ही आणलेल्या शेंगदाण्याच्या खरेदी किमतीच्या दुपटी मध्ये देखील नफा होऊ शकतो .

तसेच जर तुम्ही कंपनीचे कच्च्या मालाची ghari basun packing che kam करण्यासाठी घरी आणणार असाल तर तुम्हाला ते पॅकिंगचे काम नगावर मिळू शकते .

जसे की काही काही कंपन्या घरगुती पॅकिंग साठी कामगारांना प्रत्येकी नगा मागे एक ठराविक रक्कम ठरवून देतात , जिसे की एका वस्तूच्या पॅकिंगसाठी ₹1 देण्याचे ठरवल्यास जर तुम्ही दिवसभरामध्ये तुमच्या सोयीनुसार 500 नगांची पॅकिंग करून ठेवली तर तुम्हाला त्याचा ₹500 मोबाईल ला मिळेल .

विविध social media च्या माध्यमांचा उपयोग करून तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवू शकता .

also read :

Podcast मध्ये बोला आणि कमवा महिन्याला 1 लाखापेक्षा जास्त रक्कम… ⇒
  येथे क्लिक करा 

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment