ibps clerk chi bharti 2024 पदाची भरती झाली जाहीर। एकुण 590 जागा रिक्त। आजच करा अर्ज .

ibps clerk chi bharti 2024 इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन यांच्या कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस द्वारे क्लर्क भरतीसाठी जागा जाहीर झाल्या आहेत.

आयबीपीएस च्या ibps clerk chi bharti 2024 या जागा ऑनलाईन पद्धतीने भरले जाते व त्याची परीक्षेची अंदाजे तारीख ऑगस्ट 2024 आणि ऑक्टोबर 2024 यामधील असेल.

आयबीपी अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या भरतीच्या अटी अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांनीच कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस चॉकलेट पदी आपला अर्ज सादर करावा.

संबंधित भरती ही दोन परीक्षांमध्ये विभागलेली असेल एक प्रीलीमणारी एक्झाम व दुसरी मेन एक्झाम.

ibps clerk chi bharti 2024 संबंधीच्या तारखा ::

1. ऑनलाइन पद्धतीने रजिस्ट्रेशन करणे व पेमेंट करणे. –01/07/2024 ते 21/07/2024
2. PET प्री एक्झाम ट्रेनिंग –12 8 24 ते 17 8 24
3. प्रिलिमनरी ऑनलाईन एक्झाम–ऑगस्ट 2024
4. प्रिलिमनरी एक्झाम रिझल्ट–सप्टेंबर 2024
5. मेन ऑनलाईन एक्झामिनेशन–ऑक्टोबर 2024

प्रोव्हिझिनल अलॉटमेंट ची तारीख  — एप्रिल २०२५

 

प्री एक्झाम ट्रेनिंग ही ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येईल याची सर्व इच्छुक उमेदवारांनी नोंद घ्यावी.

ऑनलाइन अर्ज करण्याआधी सर्व सर्व उमेदवारांनी ibps clerk chi bharti 2024 जाहिरातीची नोटिफिकेशन डिटेल मध्ये वाचावे आणि त्यामध्ये दिलेल्या निर्देशानुसार पुढील कार्यवाही करावी.

ibps clerk chi bharti 2024 विषयक रेगुलर अपडेट जाणून घेण्यासाठी आयबीपीएस यांच्या अधिकृत वेबसाईट www.ibps.in वरती क्लिक करावे.

ibps clerk chi bharti 2024 अंतर्गत येणारी बँक 

 

बँक ऑफ इंडियाकॅनरा बँकइंडियन ओव्हरसी बँकयूको बँक
बँक ऑफ बडोदासेंट्रल बँक ऑफ इंडियापंजाब नॅशनल बँकयुनिअन बँक ऑफ इंडिया
बँक ऑफ महाराष्ट्रइंडिअन बँकपंजाब आणि सिंध बँक
ibps clerk
ibps clerk chi bharti 2024

 

उमेदवार आपला अर्ज कुठलाही एका राज्यामधून भरू शकतात व त्याच राज्य मध्ये त्याची परीक्षा घेण्यात येईल .

नागरिकता ::

उमेदवार हा भारताचा नागरिक असावा .किव्हा तो नेपाळ व भूतान येथून १ जानेवारी १९९६ च्या आधी भारतामध्ये आला असावा .

वयोमर्यादा ::

कमीतकमी २० वर्ष

जास्तीत जास्त २८ वर्ष

उमेदवाराचा जन्म हा ०२/०७/१९९६ च्या आधीच नसावा व तसेच उमेदवाराचा जन्म हा ०१/०७/२०२४ या तारखे नंतरचा देखील नसावा .

sc व st या प्रवर्गासाठी ५ वर्ष तसेच obc या प्रवर्गासाठी ३ वर्ष अशी वयामध्ये अधिकची तरतूद आहे .

शैक्षणिक पात्रता (२१/०७/२०२४ पर्यंत ) ibps clerk chi bharti 2024

भारत सरकारच्या कुठलाही शैक्षणिक मान्यता प्राप्त संस्थे मधून पदवी असणे उमेदवारासाठी अनिवार्य आहे .

उमेदवाराकडे त्याचे पदवीचे तसेच शालेय शिक्षणाचे सर्व मार्क शीट उपलब्ध असणे आवश्यक आहे.

उमेदवाराला कॉम्पुटर चे ज्ञान असणे बंधनकारक आहे .उमेदवाराकडे संगणक प्रशिक्षण असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

उमेदवाराला त्याने अर्ज केलेल्या राज्य मधील लोकल भाषेचं ज्ञान असणे आवश्यक आहे .त्याला ती भाषा बोलता ,लिहता, वाचता येणे आवश्यक आहे .

ibps clerk chi bharti 2024 साठी क्रेडिट हिस्टरी :-

उमेदवाराला एक चांगला क्रेडिट स्कोर असणे देखील आवश्यक आहे .ज्या उमेदवाराचे बँक अकाउंट नसेल त्यांना क्रेडिट स्कोर ची अट अनिवार्य असणार नाही . { मिनिमम क्रेडिट स्कोर चे मूल्यांकन ज्या त्या बँकेच्या अधीन असेल. व ते तसे प्रसिद्ध देखील केले जाईल }

परीक्षा फीस 

परीक्षा फीस भरण्याची तारीख हि ०१/०७/२०२४ ते २१/०७/२०२४ हि असणार आहे .फीस ची रक्कम हि खालील प्रमाणे असेल .

SC/ST/PWBD/ESM/DESM या वर्गासाठी१७५ रुपये
इतर वर्गासाठी८५० रुपये

 

परीक्षेचे विवरण ::

ibps clerk chi bharti 2024 हि २ टप्यामध्ये घेतली जाणार आहे .

१. प्राथमिक परीक्षा

२.अंतिम परीक्षा

प्राथमिक परीक्षेचे विवरण ::

अनु क्रविषयपरीक्षेचे माध्यमप्रश्नांची संख्यागुणदिलेला वेळ
इंग्रजी भाषा इंग्रजी ३० ३० २० मिनिटे
 नुमेरिकेल ऍबिलिटी ** ३५ ३५ २० मिनिटे
 रिझनिंग ऍबिलिटी ** ३५ ३५ २० मिनिटे
टोटल१००१०० ६० मिनिटे

 

उमेदवारांना कट ऑफ मार्क असणे पुढील परीक्षेसाठी अनिवार्य असेल .कट ऑफ मार्क ची यादी मेन परीक्षे आधी जाहीर केलेली असेल .

अंतिम परीक्षा ::

अंतिम परीक्षेचे विवरण

अनु क्रविषयभाषा माध्यमप्रश्न संख्यागुणदिलेला वेळ
१.जनरल आणि फिनान्शिल अवेअरनेस**५०५०३५ मिनिटे
२.जनरल इंग्लिशइंग्रजी४०४०३५ मिनिटे
३.कॉम्पुटर अँटिट्यूड आणि रिझनिंग**५०६०४५ मिनिटे
४.काँटिटेटिव्ह अँटिट्यूड**५०५०४५ मिनिटे
 टोटल१९०२००१६० मिनिटे

note ::परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे म्हणून उमेदवारांनी दिलेल्या प्रत्येक एका चुकीच्या उत्तरासाठी 0.25 मार्क कमी केले जातील.

परीक्षेच्या वेळ काळ किंवा कुठल्याही बदलाची पूर्व सूचना उमेदवारांना ibps clerk च्या अधिकृत संकेत वर मिळेल .त्या साठी या लाल रंगातील ibps clerk वरती क्लिक करा .

 

स्टाफ सलेक्शन कमिशन multi tasking staff च्या भरती साठी या लिंक वर क्लिक करून जाणून घ्या माहिती .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment