JSSC CGL भरती 2024
फोटो
झारखंड सरकारच्या विविध पदवी स्तरीय पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना 2024 च्या अखेरीस अधिकृतपणे प्रसिद्ध केली जाऊ शकते.
JSSC CGL परीक्षेत सहभागी होण्यासाठी ठराविक दिलेल्या पात्रता नकाशा ची पूर्तता करून उमेदवारांनाही माहीत असणे आवश्यक आहे की अर्ज फक्त अधिकृतपणे उपलब्ध होणार आहे त्यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन झारखंड यांच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट देणे
JSSC CLG अधिसूचना 2024
JSSC CLG 2024 परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराला खालील दिलेल्या लिंक वर भेट देऊन त्यांचा तपशील द्यावा लागेल कागदपत्रे जोडावे लागतील आणि ठरवून दिलेली फीस भरावी लागेल उमेदवारांना हे देखील माहित असणे आवश्यक आहे की संयुक्त पदवी स्तर 2024 2025 परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी जे एस एस च्या अधिकृत वेबसाईटवरच अर्ज उपलब्ध होऊ शकतो दिलेल्या वेळेमध्ये.
परीक्षा भरती | JSSC CLG भरती 2024 |
संस्था | झारखंड स्टाफ सिलेक्शन कमिशन jssc cgl |
अधिसूचना | 2024 |
जागा | 2000 |
पात्रता | बॅचलर डिग्री |
वय मर्यादा | 21 ते 35 वर्षे |
अर्जाची प्रक्रिया | ऑनलाइन संकेतस्थळ |
फीस | जनरल 100 रुपये/एससी एसटी 50 रुपये |
निवड प्रक्रिया | रिटर्न एक्झामिनेशन आणि डॉक्युमेंट वेरिफिकेशन |
JSSC CGL भरती 2024 साठी अधिसूचना झारखंड कर्मचारी निवड आयोग यांच्याकडून अधिकृतपणे 2024 च्या शेवटच्या तीन महिन्यांमध्ये जाहीर केली जाईल व तसे प्रसिद्ध केले जाईल जरी त्याबद्दल काही अधिकृत घोषणा केलेली.
नसली तरी जे उमेदवार jssc cgl भरतीची तयारी करत आहेत व भरतीची वाट पाहत आहेत त्यांना या लेखाद्वारे कळविण्यात येत आहे की जेव्हा या भरतीचे अधिकृत सूचना येईल तेव्हा ती वरील लिंक वर प्रदर्शित केली जाईल.
jssc cgl द्वारे विविध पदवी स्तरावरील रिक्त जागांची संख्या अधिकृतपणे संकेतस्थळावर उपलब्ध नाही.
JSSC CLG भरती 2024
झारखंड स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्या विविध पदवी स्तरावरील जागा साठी रिक्त पदांची संख्या अजून पर्यंत अधिकृतपणे त्यांच्या संकेतस्थळावर आलेली नाही.
उमेदवारांनाही माहीत असणे आवश्यक आहे की सुमारे 2000 रिक्त पदांची अधिसूचना मिळण्याची शक्यता आहे व तशी ती झारखंड सीजल चा अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल.
त्यामध्ये खालील पोस्ट असण्याची शक्यता आहे
1. सहाय्यक शाखाधिकारी
2. कनिष्ठ सचिवालय सहाय्यक
3. ब्लॉक पुरवठा अधिकारी
4. नियोजन साहेब
5. कामगार अंमलबजावणी अधिकारी
6. ब्लॉक कल्याण अधिकारी
7. सर्कल इन्स्पेक्टर कम कानून गो
JSSC CGL exam eligibility criteria 2024
झारखंड सीजीएल एसएससी 2024
Educational qualification:-
उमेदवाराने कोणतेही राष्ट्रीय किंवा राज्य विद्यापीठातून बॅचलर पदवी प्राप्त केलेली असावी.
वयोमर्यादा.
अर्जदाराचे वय हे 21 वर्षापेक्षा कमी आणि 35 वर्षापेक्षा जास्त नसावे.
महिला ओबीसी, ईबीसी आणि एससी एसटी साठी हीच वयोमर्यादा अनुक्रमे दोन तीन आणि पाच वर्षे अधिकची आहे.
JSSC CLG भरती एप्लीकेशन फीस
सीजीएल 2024 25 परीक्षेसाठी जनरल कॅटेगिरी साठी शंभर रुपये व एससी एसटी यांच्यासाठी पन्नास रुपये एवढी फीस ठेवण्यात येऊ शकते.
निवड प्रक्रिया 2024
JSSC CGL 2024 या परीक्षेची निवड प्रक्रिया दोन भागांमध्ये विभागलेली असेल
1. लेखी परीक्षा
2. प्रमाणपत्र पडताळणी
लेखी परीक्षेचा उपक्रम खालील प्रमाणे असेल
१. लेखी परीक्षेची प्रक्रिया ही पूर्णपणे ऑफलाईन पद्धतीची असेल.
2. यामध्ये एकूण तीन पेपर असतील यासाठी प्रत्येकी दोन तास असा वेळ असेल.
3. पेपर एक मध्ये भाषा हिंदी किंवा इंग्लिश
4. पेपर दोन मध्ये रिजनल भाषा
5. आणि पेपर तीन मध्ये जनरल नॉलेज रिजनिंग कॉन्टिटीट्यूड कम्प्युटर आणि जनरल सायन्स हे विषय असतील
पेपर एक मध्ये
120 प्रश्न 120 मार्कांसाठी असती
पेपर दोन मध्ये
100 प्रश्न 300 मार्कांसाठी असतील
पेपर तीन मध्ये
दीडशे प्रश्न 450 मार्कासाठी असतील
गुणांकन प्रक्रिया
बरोबर उत्तरासाठी +3 मार्क
चुकीच्या उत्तरासाठी -1 मार्क
परीक्षेचे भाषा माध्यम खालील प्रमाणे असेल
पेपर एक साठी हिंदी किंवा इंग्लिश
पेपर दोन साठी रिजनल भाषा
पेपर तीन साठी इंग्लिश किंवा हिंदी
कागदपत्र पडताळणी प्रक्रिया
डॉक्युमेंट वेरिफिकेशन मध्ये सर्व प्रक्रिया ही ऑफलाइन असणार आहे यासाठी ठराविक वेळ दिला जाईल जसे पंधरा मिनिटे
JSSC CGL 2024 साठी ज्या कोणी विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी केली असेल त्यांना सुरुवातीला लेखी परीक्षेसाठी बोलावले जाईल व त्यानंतर कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल.
दोन्ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मेरिटनुसार फायनल सिलेक्शन यादी प्रसिद्ध केली जाईल.
JSSC CGL भरती 2024 चा कुठलाही फॉर्म किंवा पडताळणी करण्यासाठी झारखंड स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच आपला अर्ज किंवा पडताळणी करावी.
या भरती विषयी येणारे अपडेट जाणून घेण्यासाठी झारखंड SSC CGL अधिकृत वेबसाईटवर क्लिक करा.
आणि अशाच इतर भरती प्रक्रियांची माहिती मिळवण्यासाठी आपल्या संकेत तळाच्या लिंक वर क्लिक करा.