lok sabha secretariat recruitment 2024 च्या भाषा सल्लागार पदाच्या 18 जागांसाठी भरती । great chance

lok sabha secretariat recruitment 2024 अंतर्गत प्रादेशिक भाषा दुभाषिक यांच्या जागा भरती जाहीर करण्यात आली आहे .

या पदांसाठी लोक सभा यांच्या तर्फे भारतीय नागरिक , लोकसभा मध्ये काम केलेले रिटायर्ड असलेले कामगार तसेच राज्य सभा मधील कामगार , केंद्र शाशन तसेच राज्य शाशन यांचे रिटायर्ड कर्मचारी , स्वायत्त संस्था मधील रिटायर्ड कर्मचारी , केंद्र शाशन तसेच राज्य शासन यांचे पब्लिक सेक्टर कंपनी मधील रिटायर्ड कर्मचारी तसेच supreme court किंवा high court मधील कर्मचारी यांच्या कडून दुभाषिक भाषा सल्लागार या पदासाठी कंत्राटी तत्वावर नोकरीसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत .

lok sabha secretariat recruitment 2024मधील पदासाठी खालील दिलेल्या भाषेसाठी जागा उपलब्ध असणार आहेत .

regional languagenumber of post required
BODO01
GUJARATI03
MARATHI01
KASHMIRI01
KONKANI03
NEPALI01
SANTHALI03
TAMIL02
TELUGU02
URDU01

 

lok sabha secretariat recruitment 2024

5 सल्लागार या मधून भाषा सल्लागार यांची निवड केली जाईल .प्रत्येक भाषेसाठी पाच पैकी तीन भाषा सल्लागार यांची दुभाषिक म्हणून कंत्राटी तत्वावर निवड केली जाईल .पाचही सल्लागार यांना एका वर्तुळामध्ये काम नेमून दिले जाईल जेणे करून सर्वांना कामाची सामान संधी मिळेल .

PARLIAMENT OF INDIA लोक सभेचे सेशन चालू असताना तीन पेक्षा जास्त दुभाषिकांना एका वेळी कामावर बोलावले जाईल .गरजे नुसार दुभाषिक सल्लागार यांना लोकसभेच्या सेशन दरम्यान उपस्तित राहणे आवश्यक आहे .फुल्ल टाइम मध्ये असणाऱ्या दुभाषिक सल्लागार यांना दुसरे कुठलेही काम दिले जाऊ शकते सेक्रेटरी यांच्या अनुमतीने .

lok sabha secretariat recruitment 2024 दुभाषिक भाषा सल्लागार यांच्या निवडीचे निकष खालील प्रमाणे .

शैक्षणिक पात्रता ::

a. अर्ज करणाऱ्या उमेदवारा कडे पदवीत्तर पदवी असणे आवश्यक आहे .पोस्ट ग्रॅड्युएशन चे विषय खालील प्रमाणे ,

१.  १० वि मध्ये प्रादेशिक भाषा असणेव आवश्यक किंवा त्या सामान शैक्षणिक शिक्षणामध्ये प्रादेशिक भाषा असणे आवश्यक .

२. प्रादेशिक भाषेमध्ये डिप्लोमा झालेला असावा .

३. मातृ भाषेमध्ये डिप्लोमा किव्वा १० वी सामान शिक्षण असणे आवश्यक .

अनुभव ::

lok sabha secretariat recruitment 2024 च्या भाषा सल्लागार पदासाठी खालील अनुभव असणे आवश्यक

उमेदवाराला प्रादेशिक भाषेचे ज्ञान असावे व दुभाषिक म्हणून अनुभव असावा . तसेच उमेदवाराला  ऑल इंडिया सर्टिफिकेट इन कॉम्पुटर ( AICTE ) ची मान्यता प्राप्त संस्था असावी .

किव्वा उमेदवराकडे पदवी (कुठल्याही विषयाची ) सोबत पाच वर्ष भाषांतराचा अनुभव असावा .

पदाची वय मर्यादा ::

उमेदवाराचे वय हे किमान २२ ते कमाल  ७० वर्ष असावे .

निवड प्रक्रिया ::

अर्ज मागवण्यात आलेल्या पात्र उमेदवारांची एक वक्तृत्व परीक्षा घेतली जाईल व दुभाषिक असल्याची व्याख्या चाचणी घेतली जाईल .

वर नमूद केलेल्या वक्तृत्व परीक्षा हि २०० मार्कांची असेल .उमदेवराला ३ मिनिटे इंग्रजी किंवा हिंदी आणि ३ मिनिटे प्रादेशिक भाषेत बोलणे आवश्यक असेल .उमेदवाराची  भाषा शैली , उच्चार ,भाषा सामग्री , साहित्य सामग्री इत्यादींचे मूल्यांकन या परीक्षेमध्ये केले जाईल .

जे उमेदवार वक्तृत्व चाचणी परीक्षा पास होतील अश्या उमेदवारांना च पुढील परीक्षेसाठी बोलावण्यात येईल .

व्याख्या चाचणी मध्ये उमेदवाराला प्रादेशिक भाषे मधून इंग्रजी किंवा हिंदी  तसेच इंग्रजी किंवा हिंदी मधून प्रादेशिक भाषेत बोलन्यासाठी पाच मिनिटे एवढा वेळ दिला जाईल . हि व्यख्या चाचणी १०० गुणाकरिता असेल . उमेदवाराच्या गुणांचे अवलोकन हे त्याच्या भाषा शैली , अचूकता , भाषा पद्धती , तसेच रूपांतरण या वरती अवलंबून असणार आहे .

उमदेवराला दोन्ही परीक्षेमध्ये ५० % गन घेणे आवश्यक आहे . तसेच उमेदवार जर दुसरी परीक्षा देखील पास झाला तर त्याचे एकूण गुणांचे मूल्यांकन करून फायनल निवड करण्यात येईल .

BECIL MUMBAI अंतर्गत FSSAI मध्ये 469 जागांसाठी भरती जाहीर 
माहिती वाचा .

 

lok sabha secretariat recruitment 2024

परीक्षेची तारीख व वेळ ::

उमेदवाराला त्यांचे ADMIT CARD देताना परीक्षेची वेळ व तारीख तेव्हाच सांगितली जाईल .

कामाची माहिती ::

PARLIAMENT OF INDIA दुभाषिक सल्लागार यांना लोक सभा च्या सभागृहात भाषा सल्लागार म्हणून काम पाहावे लागणारं आहे .प्रादेशिक भाषेतून इंग्रजीत भाषांतर तसेच इंग्रजी मधून प्रादेशिक भाषेत भाषांतर करणे .

1.Hindi to English interpretation.

2. Translation of letters /documents/petitions for committee.

3. Translation of birthday wishes of member of parliament

4. Translation of regional festival wishes into regional language.

5. Translation of book titles from regional language to English language for parliamentary library.

6. Translation of presidents joint session speech and MP speech into original language in the last few years.

7. Translation of notice under rule 377. In regional languages received in table office into English.

8. Any other work assign by the lok sabha secretary from time to time.

कामाचे तास::

कन्सल्टंट इंटरप्रीटर जे PARLIAMENT OF INDIA म्हणजेच लोकसभा सेकटरी यांच्या अंतर्गत निवड झाल्या असतील त्यांची कामाची वेळ ही लोकसभेच्या इतर कर्मचाऱ्याइतकीच राहील.

तसेच आवश्यकता असल्यास त्यांना ठरवून दिलेल्या काम व्यतिरिक्त अधिकचा वेळ लोकसभेच्या सभागृहामध्ये कामासाठी लागू शकतो.

मानधन  ::

कन्सल्टंट इंटरप्रीटर दुभाषिक यांना प्रति दिवसाच्या हिशोबाने मानधन मिळेल.

महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्यांचा हिशोब केला जाईल.

PARLIAMENT OF INDIA मधील लोकसभेच्या सेशन पिरेड नुसार दुभाषिक यांना प्रति दिवस सहा हजार रुपये एवढे मानधन दिले जाईल.

इतर सुविधा  ::

PARLIAMENT OF INDIAच्या इतर कर्मचाऱ्याप्रमाणेच दुभाष सल्लागार यांना ट्रॅव्हलिंग अलाउन्स तसेच डेली अलाउन्स देखील देण्यात येईल.

जे दुभाषिक सल्लागार दिल्ली किंवा एनसीआर या व्यतिरिक्त बाहेर गावी राहतात व ते लोकसभेमध्ये दिल्लीच्या बाहेरून येतात अशांसाठी डेली अलाउन्स तसेच ट्रॅव्हलिंग अलाउन्स हे दिले जाईल यामध्ये (शनिवार रविवार आणि सुट्टीचे दिवस वगळण्यात येते).

दुभाषिक सल्लागार कंत्राटी पद्धतीने रुजू असल्याकारणाने त्यांना लोकसभेच्या इतर कर्मचाऱ्याप्रमाणे कुठलेही आरोग्य सुविधा मिळणार नाही तसेच त्यांना कुठलीही पेन्शन मिळणार नाही.

सुट्टीचे दिवस ::

लोकसभेच्या ठरवून दिलेल्या सुट्ट्या व्यतिरिक्त दुभाषिक सल्लागार यांना वैयक्तिक सुट्ट्या दिल्या जाणार नाहीत.

प्रशिक्षण ::

दुभाषिक सल्लागार यांना लोकसभेच्या सेक्रेटरी यांच्यामार्फत वेळोवेळी मार्गदर्शन करून त्यांना वक्तृत्व स्पर्धेचे प्रशिक्षण देण्यात येईल.

lok sabha secretariat recruitment 2024 चा अर्ज कसा करावा ::

उमेदवारांनी आपला अर्ज पेपर वरती योग्य ती माहिती भरून खालील पत्त्यावर पाठवून द्यावा.

Recruitment branch,

Room number 521.

Loksabha secretarian.

Parliament House annexure.

New Delhi -110001

 

अपुरी माहिती असलेले तसेच चुकीची माहिती दिलेली अर्ज ज्या क्षणी आढळून येतील त्या क्षणी ते बाद करण्यात येते.

अर्जाची शेवटची तारीख ::

अर्जाची शेवटची तारीख ही 05 जुलै 2024 असेल.

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment