MAHAGENCO च्या ऑफिसर पदासाठी कंत्राटी भरती 2024 जाहीर ..महिना ५० ते ६० हजार पगार

MAHAGENCO अर्थात महाराष्ट्र स्टेट पॉवर गेनेशन कंपनी लिमिटेड या कंपनी मध्ये ऑफिसर लेवल च्या जागे चे नोटिफिकेशन जाहीर झाले आहेत .तरी इच्छुक आणि पात्रता प्राप्त असणाऱ्या सर्व उमेदवारांनी ह्या कंत्राटी भरतीचा नक्की विचार करावा . महिन्याला ५० ते ६० हजार एवढा पगार आहे तर आजच अर्ज करा

आता आपण या MAHAGENCO या भरती ची detail माहिती बघूया .

MAHAGENCO हि कंपनी शोधात आहे ऑफिसर आणि असिस्टंट ऑफिसर पदासाठी गुणवंत व संपूर्ण पात्रता प्राप्त उमेदवार .जाहीर झालेल्या या MAHAGENCO च्या नोटिफिकेशन च्या आधारावर ऐकून १५ जागा ह्या ऑफिसर आणि असिस्टंट आफिसर यांच्या भरण्यात येणार आहेत .

या पदासाठी ऑफिसर लेवल साठी ६०००० एवढं पगार असणार आहे तसेच असिस्टंट या पदासाठी ५०००० एवढा पगार असणार आहे .दोन्ही ऑफिसर आणि असिस्टंट ऑफिसर या पदासाठी अनुभव व इतर पात्रता ह्या वेगवेगळ्या असणार आहेत . याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी .

हि MAHAGENCO ची कंत्राटी भरती interview वर अवलंबून आहे . official जाहिराती नुसार हि भरती कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर ऐकून तीन वर्ष्यासाठी असल्याचे जाहीर केले आहे .भरती चे सर्व अधिकार हे MAHAGENCO ह्या शासकीय साठे कडेच असणार आहेत .

निवड झालेल्या उमेदवारांची पोस्टिंग हि नागपूर किंवा पुणे या पैकीच एक ठिकाणी होऊ शकते .या भरती साठी ६२ वर्षाची कमल मर्यादा हि त्यांच्या official नोटिफिकेशन मध्ये जाहीर केलेली आहे .हि भरती पूर्ण पणे ऑफलाईन अर्जाद्वारे होणार आहे .इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांचे अर्ज हे खाली दिलेल्या पाट्यावर मागवण्यात येत आहेत .

आता पाहुयात भरती च्या सर्व details ..

रिक्त जागांचे विवरण 

अनु क्र .पदाचे नावजागा
1.OFFICER (solar asset)2  (पुणे येथे १ व नागपूर येथे १ जागा )
2.assitant officer (solar asset)4  (पुणे येथे २ व नागपूर येथे २ जागा )
3.assitant officer in solar execution3   (पुणे )
4.assitant officer in solar execution1   ( नागपूर )
5.assitant officer in solar execution in civil3    (पुणे)
6.assitant officer in solar execution in civil2    (नागपूर )

 

वयोमर्यादा (mahagenco) 

 

पद भरतीसाठी नोटिफिकेश अनुसार कमल मर्यादा हि वय वर्ष ६२ एवढी ठरवून दिलेली आहे . ६२ वर्षाच्या आतील इच्छुक आणि पात्रता प्राप्त उमेदवारांनी या भरतीचा अर्ज करावा .

 

तुम्हाला जर स्टाफ सिलेक्शन ची जाहिरात पाहायची असेल तर लाल लिंक वर क्लिक करा 

पदानुसार अनुभव व पात्रता 
पोस्ट कोडपोस्टपात्रताअनुभव
HR 01OFFICER (solar asset)bachelor degree सरकार मान्य विद्यापीठ१० वर्षाचा revenue खात्याचा अनुभव असावा .

रिटायर्ड तहसीलदार किंवा डेप्युटी कलेक्टर असावा .

HR 02ASSI OFFICER (solar asset)bachelor degree सरकार मान्य विद्यापीठ१० वर्षाचा revenue खात्याचा अनुभव असावा .

रिटायर्ड circle officer किंवा रिटायर्ड  नायब तहसीलदार असावा

HR -03assitant officer in solar executionengineering degree सरकार मान्य विद्यापीठ MSPGCL किंवा MSEDCL चा रिटायर्ड इंजिनीयर असावा
HR -04assitant officer in solar execution (E&M)engineering degree सरकार मान्य विद्यापीठकिमान ४ वर्षाचा MSPGCL किंवा  MSEDCL किंवा MEDA किंवा NTPC या सरकारी तसेच निमशासकीय संस्थांचा अनुभव असावा .
HR -05assitant officer in solar execution CIVILCIVIL engineering degree सरकार मान्य विद्यापीठ MSPGCL किंवा MSEDCL चा रिटायर्ड इंजिनीयर असावा .

डेप्युटी इंजिनिर या पदावरून म्हणून रिटायर्ड झालेला असावा

HR -06assitant officer in solar execution CIVILCIVIL engineering degree सरकार मान्य विद्यापीठ 

किमान ४ वर्षाचा MSPGCL किंवा  MSEDCL किंवा MEDA किंवा NTPC या सरकारी तसेच निमशासकीय संस्थांचा अनुभव असावा .

 

अर्जाची फीस

MAHAGENCO च्या भरती साठी ९४४ रुपये एवढी फीस ठेवलेली आहे  (८०० रुपये फीस वर त्यावर १४४ रुपये gst कर असे मिळून ) ९४४ रुपये भरावे लागतील .

निवड प्रक्रिया आणि वेळ

या भरतीची निवड प्रक्रिया पूर्ण पणे ऑफलाईन असणार आहे .कुठलीही ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार नाही .  उमेदवारांची पात्रता जाणून घेण्यासाठी MAHAGENCO द्वारे एक मुलाखत आयोजित केली जाईल . या मुलाखतीस हजार राहणाऱ्या सर्व उमेदवारांना TA /DA  भत्ता दिला जाईल .\

या भरतीच्या मुलाखतीचा अंदाजे वेळ हा ऑगस्ट महिन्यामध्ये आशु शकतो .वेळेची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल व तशी उमेदवारांना कळवली जाईल .

अर्ज कसा करावा 

MAHAGENCO च्या official वेबसाईट वर एक अँप्लिकेशन फॉर्म दिलेला आहे तो उमेदवारांनी डाउनलोड करून घ्यावा .त्या अर्जामध्ये आपली सर्व माहिती भरून तो अर्ज खाली दिलेल्या अर्जावर पाठववा .

Dy. General Manager

(HR/CR/DC) maharashtra state power generation company limited. estrella batteries expansion compound dharavi road matunga mumbai -400019.

 

उमेदवारांनी आपला अर्जाचा फॉर्म पूर्ण भरून त्या सोबत सांगितलेली आवश्यक ती सर्व कागतपत्रे सोबत जोडावी .ती दिलेल्या वेळेच्या आत जमा करावी .due date नंतर आलेले अर्ज कुठल्याही कारणास्तव किंवा कुठल्याही परस्तिती मध्ये स्वीकारले जाणार नाही .उमेदवाराचा अर्ज फकत १५-०७-२०२४ या तारखेवर किंवा त्या आधीच स्वीकारला जाईल .

अश्याच वेगवेगळ्या जाहिराती किंवा महत्व पूर्ण माहिती मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईट ला रेगुलर visit देत चला .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment