mukhyamantri ladki bahin yojana maharashtra मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना 2024

Table of Contents

mukhyamantri ladki bahin yojana maharashtra मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना 2024

Mukhyamantri ladki bahin yojana
mukhyamantri ladki bahin yojana maharashtra

 

माझी लाडकी बहीण योजना नेमकी काय आहे? कोणत्या महिलांना मिळणाऱ्या योजनेचा लाभ …

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री श्री अजित पवार यांनी दिनांक 28 जून 2024 रोजी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प मांडला.

या संकल्प मध्ये समाजातील विविध घटकांना लक्षात घेऊन विविध योजना ची घोषणा करण्यात आली त्यापैकीच एक मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजना महाराष्ट्र राज्य या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्यात येतील.

Mukhyamantri ladki bahin yojana
mukhyamantri ladki bahin yojana maharashtra

 

कोणत्या महिलांना मिळू शकतो या mukhyamantri ladki bahin yojana maharashtra योजनेचा लाभ?

mukhyamantri ladki bahin yojana maharashtra यामध्ये आर्थिक दृष्ट्या मागास व दुर्बल घटकांना विचारात घेऊन त्यातील महिलांना दरमहा दीड हजार रुपये हे वर्ग करण्यात येतील.
यामध्ये वय वर्ग 21 ते ६० वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत प्रत्येकता आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकेल.

या mukhyamantri ladki bahin yojana maharashtra एकत्रित वार्षिक उत्पन्न संपूर्ण कुटुंबाचे मिळून दोन लाख 50 हजार यातील असावे अशी अट घालण्यात आलेली आहे ज्यांचे उत्पन्न दोन लाख 50 हजार रुपये वार्षिक पेक्षा कमी असेल अशा महिलांना माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत दरमहा दीड हजार रुपये त्यांच्या वैयक्तिक खात्यावर जमा करण्यात येतील.

कधी लागू होईल mukhyamantri ladki bahin yojana maharashtra ही योजना ?

समाजातील मुली व महिला या घटकांचा विचार करून महाराष्ट्र राज्य सरकारचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष श्री अजित पवार यांनी विधानसभेत या योजनेची घोषणा केली आहे. या योजनेनुसार राज्यातील महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जातील व ही योजना चालू वर्षाच्या जुलै 2024 महिन्यामध्ये चालू होईल अशी देखील घोषणा माननीय उपमुख्यमंत्री यांनी केली आहे.

mukhyamantri ladki bahin yojana maharashtra आर्थिक तरतूद 

महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प घोषित करताना महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे जुलै महिन्यात दहा हजार महिलांना पिंक e रिक्षा देण्याची देखील घोषणा केली आहे या संपूर्ण योजनेसाठी महाराष्ट्र राज्य शासनाचे अर्थसंकल्पामध्ये 80 कोटी रुपयांची तरतूद केली गेली आहे. राज्यातील 21 ते 60 वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे एकंदरी या योजनेवर महाराष्ट्र शासन जवळपास 46 हजार कोटी रुपये इतका खर्च करणार आहे अशी घोषणा श्री अजित पवार यांनी 28 जून 2024 या त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये केली आहे.

मुलींना कसा मिळणार याmukhyamantri ladki bahin yojana maharashtra चा  लाभ?

Mukhyamantri Ladki Bahin Yojana महाराष्ट्र राज्यातील ओबीसी आणि ई डब्ल्यू एस या घटकातील ज्या मुली उच्च शिक्षण घेत आहेत त्यांचे प्रवेश महाविद्यालयामध्ये आहेत अशा मुलींची फीस माफ करण्यात येईल अशी देखील घोषणा अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे या योजनेसाठी अतिरिक्त दरवर्षी दोन लाख मुलींना लाभ होण्यात आहे. यावर्षी जवळपास दोन हजार कोटी रुपये इतका खर्च हा या योजनेवर होणार आहे.
आता पाहू यात महाराष्ट्र स्टेट बजेट 2024 मधील इतर काही घोषणा

या योजनेची इंग्रजीमध्ये माहिती पाण्यासाठी येथे क्लिक करा

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Scheme 2024: Check Eligibility, Documents and Application Process

महाराष्ट्र स्टेट बजेट 2024.
राज्य सरकारचा आज अर्थसंकल्प सादर झाला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजच्या अर्थसंकल्पात सरकार विविध घोषणा करण्याची शक्यता आहे व तसेच त्यांनी केले अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला.

समोर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुका पूर्वी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री श्री अजित पवार यांनी आज दिनांक 28 जून 2024 रोजी महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्प याची घोषणा केली. या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र शासनाने शेतकरी महिला वारकरी यासारख्या घटकांसाठी विविध योजनांचा वर्षाव केल्याची दिसून आले.
या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री यांनी मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळाची स्थापना करण्याची घोषणा देखील केली आहे

महाराष्ट्राची अध्यात्मिक सांस्कृतिक परंपरा लक्षात घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वारकरी बांधवांसाठी मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ तयार करण्याची घोषणा केली तसेच पंढरपूर वारी हिचे जागतिक नामांकन होण्यासाठी युनेस्कोपडे प्रस्ताव पाठवण्याची देखील घोषणा केली आहे
वारकरी संप्रदायातील प्रमुख दिंड्या, पालख्या यांना प्रत्येकी 20000 रुपये निर्मल वारी या नामे जवळपास 36 कोटींचा निधी वर्ग करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पामध्ये विशेष तरतूद
आजच्या विधिमंडळात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचे अर्थसंकल्प वाचन केले.
या या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी हा प्रमुख मुद्दा असून ती कर्जमाफी नव्याने लागू करण्याची शक्यता वक्तव्यात येत आहे.

mukhyamantri ladki bahin yojana maharashtra महिलांना रिक्षा व्यवसायासाठी आर्थिक मदत देणारी पिंक इ रिक्षा योजना राज्यातील 52 लाख कुटुंबांना वर्षाकाठी तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना शेतकरी कष्टकरी विद्यार्थी युवक महिला मागासवर्गीय आदिवासी अल्पसंख्यांक अशा सर्व घटकांना शिक्षण उद्योग व्यापार आरोग्य पर्यटन या आणि अशा अनेक क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राला तसेच महाराष्ट्रातील सामान्य कुटुंबातील सदस्यांना जेणेकरून महाराष्ट्रा चा चा विकासाला बळ देणारा अर्थसंकल्प 2024 2025 मुख्यमंत्री तथा राज्याची वित्त नियोजन मंत्री माननीय श्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला

वित्तमंत्री अजित पवार (उपमुख्यमंत्री) महाराष्ट्र राज्य यांनी आज विधिमंडळात सादर केलेल्या 2024 2025 या अतिरिक्त अर्थसंकल्पात एकूण खर्चासाठी जवळपास सहा लाख बारा हजार 293 कोटी एवढ्या रकमेची तरतूद करण्यात आली आहे यामध्ये महसुली जमा असणाऱ्या 4 लाख 99 हजार 463 रुपये तर महसुली खर्च 5 लाख 19 हजार 514 कोटी रुपये असा अंदाजा करण्यात आलेला आहे.

यावर्षीच्या वार्षिक योजना उपक्रम खर्चासाठी एकूण एक लाख 92 हजार कोटी रुपये आणि अनुसूचित जाती यांच्या उपायोजना करता 15893 कोटी रुपये तसेच आदिवासी विकास उपायोजना करतात 15360 कोटी रुपये वार्षिक जिल्हा योजनेसाठी 18165 कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आला आहे महसुली तूट वीस हजार 51 कोटी रुपये राजकोषीय तूट एक लाख दहा हजार 355 कोटी रुपये एवढी आहे. असे या ठिकाणी राज्याचे एकूण मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले

याच सारख्या इतर महत्व पूर्ण माहिती साठी येथे क्लिक करा 👇🏻

https://marathicard.com/

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment