Multi Tasking Staff SSC 2024 च्या जागा झाल्या जाहीर त्वरित अर्ज करा .

Multi Tasking Staff (नॉन टेक्निकल ) व हवालदार या पदासाठी भरती जाहीर झाली आहे .

स्टाफ सिलेक्शन कमिशन कर्मचारी निवड आयोग भारत सरकार यांनी सेक्शन इ९१५०
F.NO.E/5/2024 अंतर्गत मल्टी टास्किंग नॉन टेक्निकल स्टाफ व हवालदार या ग्रुपच्या जागांची जाहिरात दिली आहे.

 

अर्जाची तारीख

27 6 2024 ते 31 7 2024

अर्ज करणे ची शेवटची तारीख व वेळ

31 सात 2024 (2300 तास)

अर्ज दुरुस्ती व ऑनलाइन पेमेंट ची तारीख

16 आठ 24 ते 17 8 24

परीक्षेची अंदाजे तारीख

ऑक्टोबर ते नोव्हेंबर 2024 मधील

संपर्क क्रमांक.
अर्जाबद्दलच्या कुठल्याही तक्रारी किंवा अडचणी साठी खाली दिलेल्या नंबर वर उमेदवार कॉल करू शकतात.
1800 309 3063

 

स्टाफ सिलेक्शन कमिशन कर्मचारी निवड आयोग भारत सरकार यांनी सेक्शन इ९१५०
F.NO.E/5/2024 अंतर्गत मल्टी टास्किंग नॉन टेक्निकल स्टाफ व हवालदार या ग्रुपच्या जागांची जाहिरात दिली आहे.

2. उपलब्ध जागा (Multi Tasking Staff SSC) 

मल्टी टेस्टिंग स्टाफ मध्ये एकूण 4887 जागा व हवालदार CBIC आणि CBN याच्या 3439 जागा.
वरील जागा विषयी अधिकृत माहिती किंवा त्यामध्ये होणारे काही फेरबदल हे आपल्याला स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्या अधिकृत वेबसाईटवर चेक करता येतील.

स्टाफ सिलेक्शन कमिशन च्या CGL भरती साठी येथे क्लिक करा व ती देखील जाहिरात पहा .

वयोमर्यादा <Multi Tasking Staff SSC>

1.मल्टी टास्किंग स्टाफ साठी वय 18 ते 25
2.0 हवालदार CBIC आणी CBN साठी 18 ते 27

तसेच एससी एसटी साठी पाच वर्ष ओबीसीसाठी तीन वर्ष पीडब्ल्यूड बिडी साठी दहा वर्ष पीडब्ल्यूडी ओबीसी साठी तेरा वर्ष पीडब्ल्यूडी एससी एसटी 15 वर्ष
माजी सैनिक तीन वर्ष अशी वाढीव वय मर्यादा देखील आहे.

अर्ज कसा करावा

1.ज्या उमेदवारांना Multi Tasking Staff SSC मध्ये किंवा हवालदार भरतीमध्ये भाग घ्यायचा असेल त्यांना स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्या अधिकृत वेबसाईटवर एक वन टाइम रजिस्ट्रेशन ओटीआर जनरेट करावे लागेल व त्या ओटीआर च्या साह्याने ते आपला ऑनलाईन अर्ज दाखल करू शकतात.

2. सर्व अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन असणार आहे व ती स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अधिकृत वेबसाईटवरूनच करण्यात येईल.

3. अर्ज करताना ची पूर्ण प्रक्रिया याचा विस्तृत तपशील वेबसाईटवर उपलब्ध आहे .

परीक्षा केंद 

१. बिहार आणि उत्तर प्रदेश :: भागलपूर ,मुजफ्फरपूर पटना ,पूर्णिया,आग्रा ,बरेली ,गोरखपूर,कानपुर लखनौ ,मेरठ ,प्रयागराज, सीतापूर ,गया.

२. अंदमान ,निकोबार ,झारखंड ,ओडिसा , सिक्कीम, वेस्ट बंगाल :: पोर्ट ब्लैर ,धनबाद जमशेदपूर, रांची ,बालासोरे ,बेहरामपूर भुवनेश्वर ,कट्टक, राउरकेला, संबळपूर ,गंगटोक  , असन्सोल .गोर्धन दुर्गापुर कोलकत्ता सिलिगुडी डेन्कनाल

कर्नाटका रिजन-

बेलगावी, बेंगलुरु, हुबळी, कलबुर्गी, मंगलुरु, म्हैसूर शिवमोगा, एरणाकुलम, कॉलम

मध्य प्रदेश —

भोपाल, ग्वालियर, इंदोर, जबलपूर ,सतना, सागर ,उज्जैन ,बिलासपूर, रायपूर

अरुणाचल प्रदेश आसाम मणिपूर मेघालय नागालँड मिझोराम त्रिपुरा–

इटानगर ,गुवाहाटी, जोरहाट, सिलचार, चुरा, चंद्रपूर, शिलॉंग, दिमापुर, कोहिमा ,आगरताळा, तेजपूर

नॉर्थ रीजन दिल्ली राजस्थान उत्तराखंड–

देहरादून हलवानी रोड की दिल्ली अजमेर बिकानेर रायपुर जोधपूर

नॉर्थ वेस्ट चंदिगड हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर लदाख आणि पंजाब–

चंदीगड ,मोहली. हमीरपुर, शिमला ,जम्मू, सांबा , श्रीनगर, लेह ,अमृतसर ,भटिंडा ,पटियाला

साउथ रिजन आंध्रा प्रदेश पांडिचेरी तामिळनाडू तेलंगणा —

चिराला, गुंतुर ,काकीनाडा, कुर्नुल, नेल्लोर, तिरुपती ,विजयवाडा, विशाखापट्टणम, पांडिचेरी ,चेन्नई, कोइंबतूर, मदुराई, करीमनगर हैदराबाद ,वरंगल

वेस्ट रीजन दादरा नगर हवेली दमन देव गोवा गुजरात महाराष्ट्र–

पणजी ,आमदाबाद ,गांधीनगर ,मेहसाणा ,राजकोट ,सुरत, वडोदरा ,अमरावती, औरंगाबाद ,जळगाव ,कोल्हापूर, मुंबई ,नागपूर ,नांदेड पुणे, नाशिक .

 

परीक्षा विषयक ;

ह्या परीक्षेचे ३ भाग पडलेले आहेत .

1.CBT 2.PET. 3.PST

COMPUTER BASE TEST

PHISICAL EFFICIENCY TEST

PHYSICAL STANDARD TEST

 

या जागा साठी पूर्ण पणे कॉम्पुटर बेस एक्साम असणार आहे .हि परीक्षा १३ भाषा मध्ये घेतली जाईल .

हिंदी ,इंग्रजी , बंगाली ,गुजराती आसाम ,कोकणी ,कन्नडा , मल्याळी , मणिपुरी ,मराठी ,उडिया ,पंजाबी ,तामिळ ,तेलगू,उर्दू.

पार्टविषयप्रश / मार्कपरीक्षा वेळ
शेषन १ (अ )नुमेरिकेल आणि मॅथेमॅटिकल ऍबिलिटी२०/६०४५ मिनिटे
          बप्रॉब्लम सोलविंग आणि रिसोनिंग ऍबिलिटी२०/६०४५ मिनिटे
शेषन २ अजनरल अवेअरनेस२५/७५४५ मिनिटे
           बइंग्रजी भाषा२५/७५४५ मिनिटे

 

PHYSICAL STANDARD TEST; 

हवालदात च्या पोस्ट साठी उंची हि १५७.५ पुरुष व १५२ स्त्री अशी आहे .

PHISICAL EFFICIENCY TEST;

या परीक्षा प्रकारामध्ये पुरुष उमेदवाराला १६०० मीटर १५ मिनट मध्ये आणि महिला साठी १ किलोमीटर २० मिनिट मध्ये चालायचे आहे.

तर आजच आपला फॉर्म भरून या जागा साठी apply करा .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment