navanath bhaktisar adhyay 9 नवनाथ कथा सारांश याला सुरवात करू मित्रानो ,
प्रवासात मच्छिंद्रनाथ पुन्हा चंद्रगिरी गावात आला. तेव्हा त्याला बारा वर्षांपूर्वीची घटना आठवली. अण्णा तुमच्याने अलग निरंजन म्हणून दीक्षा वाडा हो, अशी हाक दिली. आतून एक स्त्री बाहेर आली, मच्छिंद्रनाथांनी तिला तिचे नाव, पतीचे नाव, इत्यादी माहिती विचारली. तिने तेव्हा सर्वोदय पाल या गोड ब्राह्मणाची पत्नी सरस्वती असे नाव सांगितले.
तेव्हा त्यांनी विचारले,”माई मुलगा कुठे आहे?”सरस्वती म्हणाली,”स्वामी महाराज, का उगाच दुखावर डागण्या देता?” . अजून पुत्र मुख पाहणे माझ्या भाग्यात नाही. मच्छिंद्र म्हणाला, पुत्र नाही असे कसे म्हणतेस? बारा वर्षांपूर्वीच भस्म मंत्रून दिले होते भक्षण केलेस का ते?.
सर सरस्वती म्हणाली, माझा फार मोठा घात झाला, आपण बसमधील येत पण मी शेजारणीच्या ऐकण्यावरून ते भस्म न खाता बाहेर अंगणात गाईच्या शेणाची रक्षा व केअर टाकण्याच्या जागेवर टाकून दिला.
महाराज, मला क्षमा करा असे बोलून तिने नाथांसमोर दंडवत घातले मच्छिंद्रनाथांनी तिची ही अवस्था पाहिली. तो म्हणाला,”मयूर ते भस्म कुठे टाकलीस मला दाखव,”त्याचे हे शब्द ऐकताच जीवात जीव आला. स्वामी मला ती जागा आठवते. चला मी आपल्याला दाखवते.”तिने बाहेर दूर असलेल्या एक मोठा डीप दाखवला. तिथे कचऱ्याची रासच झाली होती. मच्छिंद्र तिच्याकडे पाहत अस उभा राहिला.
हरिनारायणाचा अवतार गोरक्षेतूनच होणार आहे असे द्वारकेला श्रीकृष्णाने पूर्वी सांगितल्याचे त्याला आठवले. मग त्याने हाक दिली अरे बाळा, मी मच्छिंद्रनाथ तुला बोलवत आहे. बारा वर्षे तू या गावात राखी खाली राहिलास.
तूच गोरक्षनाथ आहेस बाहेर ये. आणि काय आश्चर्य! त्या राखेतून खोलवरून आवाज आला,”गुरु महाराज, मी इथे आहे, तुम्ही मला बाहेर काढा”त्या आवाजामुळे ती बाई चुकी झाली आणि मच्छिंद्रनाथ जेव्हा तिला म्हणाला, लवकर जाऊन फावड् आन , तेव्हा धावत जाऊन तिने फावड्या आणले. तोपर्यंत आज पाचशे लोक जमले त्यांनी मच्छिंद्रनाथाला तो राखेचा भला मोठा ढेक उपसून काढण्यास मदत केली.
navanath bhaktisar adhyay 9 कथे नुसार ढिगारा काढला आणि अगदी खाली बारा वर्षाचा तेजपुंजी बालक सिद्धासन घालून बसलेला सर्वांच्या दृष्टीला पडला.
त्याचा ताप तेजस्वी मुद्रा, सौंदर्य व मस्तकावाली कोळ्या केसांचा जटाभार हे पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. सरस्वतीने आपल्या कपाळावर हात मारून घेतला. आपले नशीबच फुटके, म्हणून असा सुंदर पुत्र आपल्या भाग्यात असून आपण करंटेपणाने तो घालविला, त्याचे तिला फारच वाईट वाटून ती रडू लागली.
मच्छिंद्रनाथ म्हणाला”आता रडून काय उपयोग?”हा तुझा मुलगा नव्हेच इथे आता थांबू नको. नाहीतर उगाच शापू आणि मात्र माझ्या तोंडून बाहेर पडेल. ती बिचारी रडत रडत घरात गेली. मच्छिंद्रनाथांनी गोरक्षाला प्रणवाची योग दीक्षा दिली व त्याला बरोबर घेऊन तो तिथून निघून गेला. अशा रीतीने गोरक्षनाथांचा अवतार झाला.
भिक्षा मागत व तीर्थयात्रा करीत हे देशभर फिरू लागले. जाता जाता कनक गरी नावाचे एक गाव त्यांना वाटेत लागले. मच्छिंद्रनाथ वस्ती पासून दूर बसला. त्याला फार भूक लागली होती. गोरक्षनाथाला त्यांनी भिक्षा मागण्यास पाठवली.
गोरक्षनाथ एका ब्राह्मणाच्या घरी गेला. तिथे पितृश्राद्ध चालले होते, अंगणात जाऊन गोरक्षाने अलख निरंजन अशी हाक देऊन भिक्षा मागितली. घरातल्या बहिणी त्याला सर्व प्रकारचे अन्न पेक्षा म्हणून घातले. ती दीक्षा घेऊन गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाकडे परत केला. दोघांनी त्यांना संपविले. मच्छिंद्रनाथ गोरक्ष च्य तोंडाकडे पाहू लागला.
गोरक्ष ने लगेच म्हटले”गुरुजी, काय म्हणत आहे ते स्पष्ट सांगा”तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला,”बाळा, मनात येते, वडे किती चांगली झाले आहेत, आणखी काही वडे असते तर किती बर झाले असते.”गोरक्ष म्हणाला,” एवढेच ना?, मी आणखी मागून आणतो.”लगेच तू पुन्हा झोळी घेऊन तडक गावात गेला व त्याच घरी त्याच अंगणामध्ये पुन्हा गेला व भिक्षा मागू लागला.
गोरक्ष म्हणाला”माई, माझ्या गुरुजींना वडे एवढे आवडले की त्यांनी मला आणखी खावेसे वाटते म्हणून पाठवले आहे. कृपा करून मला आणखी वडी द्या,”ती स्त्री म्हणाली, एकदा अगदी भरपूर भिक्षा घातली आहे आता आणखी पाहिजे असेल तर त्यासाठी किंमत मोजावी लागेल, एवढी गुरुभक्ती आहे म्हणतोस तर गुरुसाठी मी मागेन ते दे.
मग मी तुला वडे देईन.”गोरक्षनाथ महाराज,”तुम्हाला जे काय हवे आहे ते मला मागा फक्त मला भिक्षेमध्ये आणखी काही वडे द्या.”गुरूंसाठी मी काहीही देण्यास तयार आहे.”त्याची परीक्षा पहावी म्हणून त्या बाई म्हणाल्या,”तुझा एक डोळा काढून दे.”
गोरक्ष आणि तिचे शब्द कानी पडतात आपल्या एका डोळ्यात एका बाजूने बोट खूप सून जोराने डोळा उपटून काढला. रक्त भळभळा होऊ लागले. ती सर्व वेदना सहन करीत तो म्हणाला,”माई, हा घ्या डोळा. आता वडी द्या.”त्याचे घोर कृती पाहून ती स्त्री फारच भयभीत झाली. रडत रडत त्या स्त्रीने आणखी वड्या आणून त्याच्या झोळीत टाकले., ती म्हणाली, तुझा डोळा मला नको तू मजूर खूप करू नकोस डोळा पण घेऊन जा. व हे वडे देखील घेऊन जा.
| येथे क्लिक करा |
navanath bhaktisar adhyay 9 अनुसार ,
गोरक्ष तात्काळ धावत धावत मच्छिंद्रनाथांजवळ आला व म्हणाला,”गुरु महाराज, हे घ्या वडे.”मच्छिंद्रनाथ पाहताच राहिला. वर्षांनी एक डोळा झाकलेला होता. मच्छिंद्रनाथ म्हणा,”एक डोळा का झाकला आहेस?”गोरक्ष मनाला,”काही नाही, काही काळजी करू नका. निवडे पुन्हा आणले आहेत ते कृपा करून खाऊन घ्या.”तोच मच्छिंद्र म्हणाला, तुझा डोळा दाखव नाहीतर मी वडे खाणारच नाही.”
गोरक्षाने हात काढला व पट्टी सोडली. आता रताळलेली नुसती ओपन होती. हाय रे बाळा, असे मत मच्छिंद्रनाथ आणि शिष्याला पोटाशी धरले. गोरक्षाने घडलेली सारी हकीगत सांगितली. आपल्या शिष्याची अलौकिक गुरुभक्ती पाहून मच्छिंद्रनाथ गहिवरले. त्यांनी संजीवन मंत्र म्हणून तो डोळा पुन्हा जशाच्या तसा चांगला केला. त्यानंतर मच्छिंद्र आणि गोरक्षला, दत्तात्रय यांनी दिलेल्या सर्व योगी विद्या एका महिन्यात शिकविल्या.
navanath bhaktisar adhyay 9 चा विडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा .