Navnath bhaktisar ग्रंथ अध्याय पहिला 01

Navnath bhaktisar कथा अध्याय पहिला.या लेखा मधे आपण नवनाथ भक्तिसार कथा या 40 अध्याय असणाऱ्या ग्रंथ मधिल पहिला अध्याय याची सारांश कथा पाहणार आहोत.

श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुदेव नमः श्री नवनाथ सिद्धनाथ नमस्कार

 

फार पूर्वीच म्हणजे कृष्णावताराची वेळची गोष्ट आहे . द्वापरयुग संपत आले होते व तसेच कलियुग सुरू व्हायचे होते.

श्रीविष्णू भगवानांचा पूर्ण अवतार भगवान श्रीकृष्ण त्यावेळी द्वारकेत सिंहासनावर बसले होते.

Navnath bhaktisar या ग्रंथा मध्ये दिल्याप्रमाणे खाली कथा सुरु करू 

भक्त श्रेष्ठ उद्धव जवळच उत्कृष्ट असण्यावर बसला होता. तेव्हा त्याच  वेळी नवनारायण तेथे आले. कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पालयान, अविहोर्त्रा, दुर्मिल, चमस करभाजन नारायणाचे कार्य करणारे म्हणून त्यांनाही नारायण म्हणतात.

नवनारायण आल्यावर भगवान श्रीकृष्णांनी त्यांना असं दिले त्यांची पूजा केली श्रीकृष्णाने त्यांना आमंत्रण पाठवले होते कुशल प्रश्न झाले मग त्या ऋषींनी बोलवण्याचा हेतू विचारला .

तेव्हा श्रीकृष्णाने कलियुगात आपण अवतार घेणार असे सांगितले व सर्वांना बरोबर येण्यास सांगितले त्यावेळी कोणी कोठे कोठे अवतार घ्यावा यासंबंधी त्यांना विचारणा केली श्रीकृष्ण म्हणाले कवी नारायण मच्छिंद्रनाथ होऊन जगात सर्व दूर कार्य करावे.

हरी या ऋषींनी त्यांचा शिष्य म्हणजेच गोरक्षनाथ व्हावे पिपलयान हा चरपटीनाथ अविरोध हा वटसिद्धनाथ दुर्मिला भरतारी नाथ म्हणुन जन्म घेतील.

श्रीकृष्ण पुढे म्हणाले इतरांसह मी ज्ञानदेव म्हणुन येईल भगवान शंकर हे निवृत्तीनाथ व भगवान ब्रह्म हे सोपान व योगमाया ही मुक्ताबाई व उद्धव ही नामदेव,  कुब्जा ही जनाबाई, हनुमंत हे रामदास, वाल्मीक हे तुलसीदास ,जांबवंत हे नरहरी सुखदेव हे कबीर व बलराम हे पुंडलिक असे अवतार घेऊन कलियुगात प्रकट होतील.

आपण सारे कलीयुगात  नवा संप्रदाय स्थापन करून धर्मकार्य करू त्यांचे बोलणे एकूण नव ऋषींना आनंद झाला.

ते तिथून निघून मंदराचालाच्या पर्वतावर गेले. शुक नावाचे मुनी तेथे ध्यान साधना करत बसले होते या ऋषींनीही त्यांच्याजवळच्या निबड  मध्ये जाऊन योग समाधी लावली व आपापल्या जन्माच्या वेळेची ते प्रतीक्षा करू लागली.

कवी ध्यान करत होते यमुना नदीत ज्या माशाने ब्रह्म तेच गेले होते ती त्यांना दिसली त्या देशात त्यांनी जीव रूपाने प्रवेश केला व गर्भास स्वीकारला .

पुढे काय झाले कैलास और भवानी शंकर-पार्वती बसलेले असताना पार्वती शंकरांना म्हणाली तुम्ही ध्यान करता साधना करता ती मला सांगा मला दीक्षा द्या.

तेव्हा भगवान शंकर तिला म्हणाले मी दीक्षा देतो पण निवांत व एकांताची जागा हवी तेव्हा नंदीवर अरुड होऊन ते दाम्पत्य त्र्यलोक्यात हिंडले त्यांनी मनातील पसंत केला तिथे नंदी सोबत ऋण शंकरांनी पार्वतीला ब्रह्मज्ञानाचा उद्देश केला .

बीज मंत्र सांगितला मग तिला विचारले प्रिय मी सांगितले ते कळाले का पार्वतीने हुंकार देण्याआधीच यमुनेच्या पाण्यातून हो कळाले असा उद्गार आला शंकरांनी पाहिले पाण्यात एक मोठा मासा आहे त्याचं गर्भ कवी नारायण यांनी व्यापला आहे शंकर त्याला म्हणाले कवी तू ऐकलेस अनुभवही घेतलास पुन्हा गर्भवती सर्वत्र आहेत ब्रह्मा संस्कृती येत आहे तेव्हा भगवान शंकर म्हणाले मत्स्यंद्रा धन्य आहेस आता तुला पुढे पुन्हा श्री दत्तांकडून उपदेश देईन .

मग पार्वतीसह भगवान शंकर तिथून निघून गेले मत्स्याने तू गर्भ अंड्यासहित पुढे तीरावर वाळूत टाकला .तिथे बागल्याचा थवा मासे खाण्यासाठी आला होता त्यांना ते अंडे दिसले पक्षाच्या अशाने त्यांनी ते फोडले त्याच्या आत मनुष्य बालक दिसला तो मोठ्याने रडू लागला .

म्हणून रडण्याचा आवाज ऐकून पळून गेले तो बालकांच्या फुटक्या  कवचात पडून वारंवार रडू लागला तेवढे तेथे कामिक नावाचा मासे पकडणारा कोळी आला होता त्याने ते रडणे ऐकले तो जवळ आला अंड्यात एक बालक रडत होते त्याने वाचल्याने त्याला उचलून घेतले त्याचे रडणे कसे थांबवावे याचा विचार करीत तो क्षणभर उभा राहिला.

Navnath bhaktisar अनुसार  त्याला आकाशवाणी ऐकू आली.कामिका हा कवी नारायण ऋषी आहे हा सिद्ध जगाचा तारक आहे याला घरी घेऊन जा वाढव आणि याचे नाव मच्छिंद्र असे ठेव.. कमिकाला फार आनंद झाला त्या मुलाला घेऊन तो लगभगिनी धावत घरी गेला त्यांनी त्याच्या बायकोला क्षरद्वाता जवळ तो बालक दिला.

तो बालक कसा सापडला ते त्यांनी सांगितले तिलाही फार आनंद झाला तिने व कामिकाने  आपण निपुत्रिक होत म्हणून देवाला द्या येऊन त्यांनी आपल्याला हा पवित्र पुत्र दिला आहे. असे समजून प्रेमाने त्याचे संगोपन करण्याचे ठरवले आश्चर्य असे की त्याला पोटाशी धरताच क्षार्धुतेला पाना फुटला .

Navnath bhaktisar ग्रंथा नुसार त्यांनी त्या मुलाचे नाव मच्छिंद्र ठेवले फार लाडाने त्याला वाढवले पाच वर्षाचा झाल्यावर मच्छिंद्र बापसह नदी तीरावर जाण्यास निघाला .

Navnath bhaktisar कथे अनुसार कामिक व मच्छिंद्र यमुने वर गेले एकदा जाळे टाकून कामीकाने मासे पकडले व काठावर आणून मुलासोबत ती वाळू टाकले मुलाला मासे सांभाळण्यास सांगून तो पुन्हा नदीत जाळे टाकण्यात गेला.

तेव्हा मच्छिंद्र आला ते पाण्याबाहेर तडफडणारे मासे व त्यांची प्रामाणिक प्राणांतिक स्थिती बघून त्याला वाटले हे मासे पाणी मधे सोडावे म्हणजे जगतील आणि मासे पाण्यात सोडले थोड्यावेळाने कामीक  कोळी परत आला. त्याला वाळू घातलेले मासे कमी दिसले.

असे कसे झाले असे त्यांनी विचारताच मुलगा म्हणाला मी ते पुन्हा नदीत सोडले उगीच तडफडत होते कोळी संतापला तो म्हणाला पोरा भीक मागायची आहे .

का मासे पाणी मधे टाकलेस तर खाशील काय त्याच्या रागामुळे मुलगा गप्प बसला मारामुळे कळवळला कोळ्याची पाठ फिरली.

तेव्हा मच्छिंद्रा नाथाने निर्वाणीचा विचार केला .भीक होय मासे खाण्यापेक्षा बरी आता येथे राहायचे. नाही मच्छिंद्र तीरापासून दूर गेला आणि उत्तरेच्या दिशा धरून खूप जोराने पळ सुटला का मी का पासून तो जास्तीत जास्त दूर जात होता दमला की तो विश्रांती घेऊ पुन्हा जावे लागेल .

असे धावता धावता तो बद्रिका वनामध्ये पोहोचला तेथे आता निराहार राहून तर करायचे असे त्यांनी ठरवले व तसे तो अप करू लागला.

navnath bhaktisar व असेल इतर धार्मिक विडिओ आपणास पाहायचे असतील तर या  लाल लिंक वर क्लिक करा .तसेच आपणाला जर navnath bhaktisar या ग्रंथाच्या प्रत्येक अध्यायाची फलश्रुती जाणून घ्याची असेल ते हिरव्या लिंक वर क्लिक करा .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment