Navnath bhaktisar adhyay 14 सुरुवात , या अध्याय मध्ये आपण मैनावतीचा पुत्र राजा गोपीचंद याची कहाणी ऐकणार आहोत .
मैनावतीला आत्मज्ञान झाली तरी तिचे मन गोपीचंद मध्ये गुंतले होते. त्याला मोहातून मुक्त कसे करावे, याची काळजी ती करत होती. मागाचा महिना होता. थंडीचे दिवस होते. राजवाड्याच्या वरच्या सज्जात महिनावती बसली होती. खाली सुंदर चौक होता. गोपीचंद तेथे स्नानासाठी आला होता. राजाचे दात घासणे चालले होते. बायका स्नानासाठी सुगंधित, उष्ण पाणी मोठ मोठ्या घंगाळ्यातून आणून ठेवीत होत्या.
सोन्याचा चौरंग होता. वस्त्रे, सुगंधी द्रव्य, सर्वच मौल्यवान होते. त्यावेळी वरून मैनावतीने त्याला पाहिले. त्याची भोगलोप स्थिती पाहून तिला एकदम रडू आले व पटकन तिच्या नेत्रावाटे अश्रू ओघळले. ते नेमके गोपीचंदाच्या अंगावर पडले. तो चमकून वर पाहू लागला. कुठून अचानक हे कळत थेंब पडले? अशी शंका त्याच्या मनात चमकून गेली. त्याला महिनाव ती दिसली. ती रडत आहे, असे दिसतात तो लगभगिनी जिना चढून वर गेला व आईजवळ जाऊन तिला नमस्कार करून म्हणाला,”आई तू का रडतेस? तुला कसले दुःख आहे? तुझा कोणी अपमान केला का? माझ्यासारखा पुत्र असताना तू दुःखी कशी?”.
Navnath bhaktisar adhyay 14 अनुसार गोपीचंदाचे बोलणे एकूण महिनावतीचा शोक कमी झाला. ती म्हणाली,”मुला, तसे काही नाही रे. तुझे तरुण, सुंदर रूप पाहून मला वाईट वाटले. तुझा पिता असा सुंदर होता, पण शेवटी तो काळाच्या भक्षस्थानी पडला. तुला पाहून त्या टपून बसलेल्या काळाची मला भीती वाटली. तू त्या काळा रुपी वाघाला पिंजऱ्यात बंद करून ठेवशील का? तसे केलेस तरच मला दुःख होणार नाही. नारद, व्यास, शुक, याज्ञवल्क्य, रामानुज कितीतरी भगवत या जन्माचे सार्थक करून चिरंजीव झाले, तसंच तू पण हो!”.
आईचे हे कळकळीचे बोलणे एकूण गोपी चंद म्हणाला,”आई, तू अगदी खरे सांगितलीस, पण सध्या असा कोणी अधिकारी महात्मा लाभेल?”मैनावती म्हणाली,”मुलाखती तर तसे 61 योगी या नगरीतच आले आहेत त्यांचे नाव जालिंदरनाथ. त्यांनाच तो शरण जा तुझे वैभव मोठे आहे, राज्य मोठे आहे, परिवार मोठा आहे, पण त्यातले काहीच टिकणार नव्हे”तेव्हा गोपीचंद म्हणाला, मी त्यांना शरण जाईन आणि कसून योगाभ्यास करीन. पण हे सर्व वैभव सुख संपत्ती कशी सोडू? आणखी बारा वर्षे मला हे सुख भोगू दे. मग मी त्याग करून योग मार्गाला लागेल! मैनावती म्हणाली,”बाळा, बारा वर्षाची कोण खात्री देईल? उद्याची सुद्धा खात्री नाही.”काय किंवा झडप झाली ते सांगता येणार नाही.
Navnath bhaktisar adhyay 14 तिचे हे बोलणे लुमावंतीह पट्टराणी ऐकत होती. तिला वाटले,”ही माहिती आहे की राक्षस? राजाच्या मनात काहीतरी भरून त्याला दूर करण्यास जणू टपलेली दिसते. कैकैने रामाला वनवासात पाठवले. तशीच ही राजमाता!. लुमावंती तेथून निघून गेली. गोपीचंद आईला म्हणाला,”आई, तू सांगतेस तसेच करावे, असं जर तुझी म्हणणे असेल तर ती स्वतःच्या महात्म्याच्या मोठेपणा पाहीन. तो पटला, तर मी सर्व सुख भाऊ सोडून देईन व त्यांच्या सांगण्याप्रमाणे करीन, तू आता वाईट वाटून घेऊ नकोस!”
इकडे राणी रूमावंतीने पाच सात राज्यस्तरीयना एकीकडे बोलावले आणि म्हटले,”अग सखींनो, नगरात कोणीतरी जालिंदर नावाचा जोगी आला आहे. राजाला त्याच्याकडून योग दीक्षा देऊन त्यालाही जोगी बनवण्याचा दृष्टबेत राजमातेने केलेला आहे.
Navnath bhaktisar adhyay 14 चा विडिओ पहा ⇒ | येथे क्लिक करा |
आपण 28 जणी राजाच्या पट्टराने असून ती तरी काय उपयोग! आपण काहीही करून महिना वतीने आखलेला बेत मोडून काढला पाहिजे. त्या सर्व राहण्या तर्क लढू लागल्या. पण कुणालाही निश्चय आणि कोणती शक्ती शोधून काढता येईना. शेवटी लुमावतीच म्हणाली,”मला तरी यावर एकच उपाय दिसतो. तो म्हणजे, जालिंदर कोण जोगडा आला आहे.
त्याला गाठून त्याचा नायनाट करावा.,”जोगड्या करून राजाला दीक्षा देऊन त्याला तीर्थाला द्यावे. तू गेला की, जालिंदर मोठ्या सन्मानाने राजसिंहासनावर बसवावा व त्याच्यासह सुख उपभोग घ्यावेत”
असा तिचा बेत आहे, असे राजाला सांगावे म्हणजे राजा त्याचा नाश करील,” Navnath bhaktisar adhyay 14 मध्ये
त्यांचे बेत ठरले, सगळेजणी आपल्या महालात गेल्या. रात्रीचे भोजन झाल्यावर राजा लुमावंतीच्या महालात गेला. तिने त्याची सर्व प्रकारे सेवा केली व राजा प्रेमात आला तेव्हा ती म्हणाली,”प्रारणात एक गोष्ट बोलू का?”राजा म्हणाला,”भिऊ नको, सांग काय ते? ती म्हणाली,”मला तुमच्या रागाची भीती वाटते,”राजाने रागावण्याचा वचन दिले. तेव्हा ती म्हणाली, मनावती मातेने तुम्हाला जालिंदरनाथाकडे पाठवून जोगी करण्याचे ठरविले आहे. हे खरे आहे का? तुम्हाला तीर्थयात्रेला पाठवून जालिंदरला आणून ती राज्यावर बसविणार आणि त्याच्यासह भोग भोगणार असाच तिचा गुप्तभेत आहे. आमचे कुंकू बळकट म्हणून ही गुप्त वार्ता आमच्या कानी आली. खरे खोटे, काय ते तुम्ही पहा!
Navnath bhaktisar adhyay 13 वाचण्यासाठी ⇒ | येथे क्लिक करा |
लुमावंतीची बोलनेकांनी पडतात गोपीचंद संतप्त झाला, अगदी विश्वासातले मंत्री व सेवा घेऊन तो गुप्त ठिकाणी गेला. तडका फडके रातोरात त्याने जालिंदरनाथाला शोधून काढले. तेथेच एक खोल खूप होता, त्यात त्याला ढकलले व घोड्याची लिद ,शेण , केरकचरा त्याची रस्त्याकुपात घालून जालिंदर आला त्यांनी पूर्णपणे गाडून टाकले.
Navnath bhaktisar adhyay 14 मध्ये राजाने सर्वांना गुप्तपनाची शपथ घातली. राजासह सर्वजण मध्यरात्री परत आले.
दुसऱ्या दिवशी सकाळी जालिंदरनाथाच्या बसण्याची जागी जालिंदर दिसेनात, तेव्हा लोक आपसात चर्चा करू लागले,”अरे इथला, गोसावडा कुठे आहे? आज इथे तर उद्या तिथे, अशी वार्तापत्र पसरत सगळीकडे झाली. मैनावतीच्या एकादशीने तिला ती वार्ता सांगितली. महिना व तिला मनातून फार वाईट वाटले, पण ते तिने बाहेर दाखवले नाही. राजश्री यांना सुद्धा ही वार्ता कळाली. जालिंदरनाथ सकाळपासून कुठेही दिसत नाहीत. तो बहुतेक नगर सोडून दुसरीकडे केला असावा.
गोपीचंद्राच्या सर्व स्त्रियांना आनंद झाला. तिकडे जालिंदर आणि विहिरीत पडताक्षणी वज्रस्र मंत्र म्हटला. त्यामुळे त्याला काहीच दुखत झाली नाही. वरुन लिद, केरकचरा पडू लागला तेव्हा त्याने आकाश शास्त्र मंत्र आपल्या भोवती पोकळ जागा करून घेतली. त्यामुळे सर्व गिरकचरा अधांतरी राहून त्याच्या अंगावर काहीच पडले नाही. तू तसाच ध्यानस्थ बसला. राजाविरुद्ध त्यांनी कोणताही अस्त्र प्रयोग केला नाही.