Navnath bhaktisar adhyay 15 श्री नवनाथ कथासार अध्याय 15
बद्रिकाश्रमात बारा वर्षे तपश्चर्या झाल्यावर कानिफ उत्तरेकडे गेला. गोरक्ष दक्षिणेकडे गेला दोघे आपल्या गुरूंचा शोध करू लागले . गोरक्ष ला मच्छिंद्रनाथांच्या भेटीची फार उत्कंठा होती. तू जाईल तिथे मच्छिंद्र बद्दल चौकशी करीत होता. जाता जाता तो गोड देशात हेला पट्टण नगरात गेला.
तिथे द्वारपाल होते त्यांना गोरक्षाने विचारले,”या नगरात मच्छिंद्रनाथ आले होते का?”तेव्हा द्वारपाल म्हणा,”येथे मच्छिंद्रनाथ नावाचा कुणी सातबारा नव्हता पण जालंधर नावाचा एक साधू पूर्वी आला होता.”पण काय हो आश्चर्य! तू डोक्यावर गवताचं भारा घेऊन जाई व गाईंना गवत झाली तो गवताचा भारा अधांतरीच डोक्यावर राहत असे. गोरक्षाला मोठे नवल वाटले त्यांनी पुन्हा विचारले, किती दिवस झाले? कुठे गेला तो? द्वारपाल म्हणाले,”दहा वर्षे झाली असतील पुष्कळ दिवस तो उकरड्यावर पडून राहील एकाएकी कुठे गेला कुणास ठाऊक!
मच्छिंद्र ने आपले नाव बदललेले असावे असे गोरक्षला वाटले. मग वृक्ष हेला पट्टण नगराध्यक्ष मागू लागला. तिथे कार्यक्रम आहे घरासमोर उभा राहून त्यांनी अलख निरंजन अश हाक दिली व त्या घरात कोणीच नव्हते. मात्र तो उभा होत त्याच्या जवळून जमिनीतून जय अलख निरंजन अशी आरोळी त्याला ऐकू आली.
navnath bhaktisar adhyay 15 अनुसार ,
तेव्हा गोरक्ष म्हणाला,”कुठे आहात तुम्ही? आतून उत्तर आले मी जमिनीच्या पोटात आहे.”गोरक्षाने विचारले,”आपले नाव काय? आतून उत्तर आले,”जालंदर”, गोरक्ष म्हणाला. माझे नाव गोरक्षनाथ व माझे गुरु मच्छिंद्रनाथ. पण तुम्ही असे जमिनीत का गाडलेले आहात? तेव्हा आतून जालिंदर आणि महिनावती व गोपीचंद यांची सगळी कथा सांगितली. ती एकूण वृक्षला फार राग आला तो म्हणाला,”महाराज तुमची अशी स्थिती केली त्या राजा ला भस्मट करून टाकतो.
तुम्ही फक्त आज्ञा करावी! जालिंदर म्हणाला,”नको नको तुम्ही आत्ता काही करू नका. जे झाले आहे ते नाथपंथाच्या हिताचेच ठरणार आहे. तुम्ही कुठेही गोष्ट बोलू नका. तुम्ही इथून पुढे जा मग तुम्हाला कानिफनाथ भेटेल. त्याला हे सगळे सांगा तो युक्ती करून राजांचे कल्याण करील. पण तसं महिमा वाढवेल आणि मला पण वर काढेल.
त्याचे सगळे सांगणे मान्य करून गोरक्ष जगन्नाथ पुरीला गेला.
इकडे कानिफनाथांनी ही प्रवास सुरू केला. त्याने अनेक ठिकाणी लोकांना उपदेश करून पुष्कळ शिष्य गोळा केले. हळूहळू त्याच्या शिष्यांची संख्या 700 च्या वर गेली. तू पुढे पूर्व दिशेने दूरपर्यंत गेला. कानिफनाथांनी 796 तिथून पुढे स्त्री राज्याच्या सीमेवर दुसरा तळ ठोकला. हनुमंत रामाच्या सेतूवरून भुभुंकांर करण्यासाठी निघाला.
तू या स्त्री राज्याच्या सीमेवर आला . त्याची पाय स्परशास्त्र मुळे जमिनीला चिटकली. पण तो वज्रदेही. त्याने काही त्या अस्त्राला जुमानले नाही.
Navnath bhaktisar adhyay 9 साठी | येथे क्लीक करा |
त्याला पुढे नाथपंथाचे शेकडो लोक तर ठोकून बसलेले दिसले. ते पाहताच त्याच्या मनात विचार आला,”मशीनला आत पाठवून काहीतरी करून गुंतवून ठेवला आहे. हॅलो जर आत गेले तर त्याला परत आणतील. मग मैना किनी बिचारी दुखी होईल. तेव्हा इथूनच या लोकांना घाबरून परत हाकले पाहिजे,”
असे ठरून हनुमंताने विशाल रूप धरले. त्याचे रूप इतके भयंकर होती की कानिफाचे शिष्य घाबरून गुरूच्या मागे मागे लपू लागले . तू त्यांना अभय दोन म्हणाला, घाबरू नका! तुम्ही नुसती गंमत पहा.
navnath bhaktisar adhyay 15 अनुसार ,
लगेच मारुतीने त्याच वेळी दगड व शिळा उचलून भिरकावण्यास सुरुवात केली. वज्रास्त्राने त्यांचे चूर्ण झाले. मग त्याने मोठीने वज्रास्त मोडून टाकले. त्यामुळे कानिफनाथ चिडला. त्यांनी कालिका, अग्नि, इंद्र गो वायू ही अस्त्रे एका मागोमाग सोडली . त्याच्या आधी आस्त्रांच्या तळाक्यात मारुती सापडला आणि त्याची फारच वाईट स्थिती झाली.
इंद्र कालिका ही अस्त्रे त्याच्या मागे पुढे येऊन त्याला घात घालण्यासाठी झटू लागली. अग्नी वायू हे अस्त्रे म्हणून त्याला त्रास देऊ लागली. त्याने व्हायला मी तुझा मुलगा आहे मला त्रास देऊ नको अशी प्रार्थना केली.
या अध्यायाचा व्हिडिओ पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
navnath bhaktisar adhyay 15 अनुसार तेव्हा ते अस्त्र क्षण झाले. अग्नीला त्याने शेपटाला बांधून समुद्रात बुडवले. पण त्यामुळे समुद्राच पाणी उकळू लागले. मग समुद्र माणसाचे रूप घेऊन वर आला. कारण उकळत्या पाण्यामुळे जलचर मरू लागले. पाहतो तो मारुती व कानीफ युद्ध करीत आहेत. अशावेळी बाईंनी मारुतीचा हात धरून त्याला आवडले व म्हणाले,”अरे बाबा, हिना फार बलिष्ठ आहेत. यांच्याशी झगडा करू नकोस, तू मच्छिंद्र ची लढलास.
त्याने तुला परवड डोक्यावर ठेवलेला असंच बंद करून ठेवला होता. तसेच बळ्या कानिफा जवळ आहे.”तू यांच्याजवळ मैत्री कर! मग समुद्र वायू मारुतीला घेऊन कानिफा जवळ आले व त्यांनी त्या दोघांची मैत्री करून दिली. मारुती म्हणाला यांना स्त्री राज्यात जायचे तर जाऊ द्या, पण मच्छिंद्र जवळ कोणीही योग संबंधी भाषण करायचे नाही व त्याला बाहेर न्यायचे नाही!. मारुतीची आर्ट कबूल करून कानिफनाथ शिक्षण सकाळी स्त्री राज्यात शिरला. शेकडून आपण ती लोक आणि त्याचा पुढारी असा एक कोणीतरी मोठा योगी येत आहे, अशी वार्ता स्त्री राज्यात पसरली.
त्याचे कानिफ हे नाव कळले. मच्छिंद्र ला ही सर्व कळतात मच्छिंद्र मनातून दचकला. मनातील आपण कसे सोडावे? त्यांनी कानी मला मोठ्या वैभव आणि समोर जाऊन त्याची व जालिंदरनाथाची इत्यादी सर्व माहिती काढली. त्या सर्वांना श्री राज्यात मरण आले नाही याचे कारणही त्याला कळाले.
मग त्याने कानिफला व त्याच्या सातशे शिष्यांना स्त्री राज्यातच महिनाभर ठेवून घेतले.