navnath bhaktisar adhyay 16 श्री नवनाथ कथा सारांश अध्याय सोळावा
कानिफनाथ व त्यांचे शिष्य यापैकी एकही बोलला नाही एक महिना झाला तरी कोणीच वश होईना. मच्छिंद्र आला वाटले, धन्य आहे या नागपंथाची. मी मात्र मारुतीच्यासाठी येथे रमलो . त्याचा निरोप घेण्यासाठी कानिफनाथ आला, तेव्हा मच्छिंद्र काय बोलणार? त्याने मोठ्या सन्मानाने त्याला निरोप दिला. खूप संपत्ती हत्ती घोडे तंबू राहूट्या शिबिका रत्ने मोठी कितीतरी उपयोगी वस्तू दिल्या. एक कोचभर अंतरापर्यंत मच्छिंद्र त्याच्याबरोबर गेला . मग कानीफ ने स्त्री राज्य सोडले.
देशोदेशी हिंडतो गोड बंगालात सुद्धा गेला. जिथे जिथे जिथे व त्याचे शिष्य जात असे त्याचे उत्तम स्वागत होय. सगळीकडे कानिफाची व त्याच्या शिष्यांची कीर्ती दुमडुमली. चला पट्टण नगरात गोपीचंद आला सुद्धा कळाले. त्याने दूध पाठवले. कानिफनाथाचे वैभव त्यांची सिद्धी त्यांचा प्रभाव त्यांचे वैराग्य त्यांचे तपस्वी शिष्य सर्व झालेली कीर्ती राजाने ऐकली.
इकडे काय झाले? गोरक्षनाथ ही वंग देशातच आला होता मार्गात एका आरण्यात त्याला कानिक व त्यांचा शिष्य मेळा दोघे भेटले.
एकमेकांना भेटून त्यांना फार आनंद झाला. प्रेमाने गोष्टी चालत होत्या. कानिफना आपल्या विद्येची चुणूक दाखविली तर गंमत वाटेल. तेव्हा तो गोरक्षला म्हणाला, ही आमराई मधुर फळांनी भरली आहे. फळे खायला आणू का? गोरक्ष मनाला, नको उगाच कशाला त्रास? कानिफनाला त्यात त्रास कसला? शिष्यांना सांगतो ते आंबे तोडून आणतील.
गोरक्ष मनाला, एवढा त्रास त्यांना कशाला? आता शिष्य आहेत नसले तर स्वतःच आणावे लागतील. तुमची इच्छाच असली तर माझ्यासाठी एवढेच करा.
आपल्या विद्येच्या बळाने तुम्ही येथे ती फळे आणून द्या. कोणी उठून जायचे नाही. कानिफाला तेच हवे होते. त्यांनी भस्मावर विभक्त अस्त्र व आकर्षण अस्त्र जप करून भस्म फेकले. त्यामुळे झाडावरचे पिकलेली आंबे सुटले व तरगत समोर येऊन हातात पडले. कितीतरी आंबे आले, सर्व शिष्य मंडळी व गोरक्ष आंबे खाऊन तृप्त सर्वांनी हात धुतले, नंतर गोरक्षला वाटले आपली विद्याही याला दाखवावी.
या अध्यायाचा विडिओ पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
मग गोरक्षाने सुद्धा विभक्त असत आणि आकर्षणास्त्र यांचा प्रयोग करून आणखी दूरच्या आमराईतील फळे आणली. ती पण खाऊन झाली पुष्कळ फळे उरली..
तेव्हा गोरक्ष म्हणाला ही उरलेली फळे पुन्हा वृक्षांना लावून ठेवावी. कानिफ गडबडला, तू म्हणाला असे कधी झाले आहे? वृक्ष म्हणाला खरा गुरु भक्त असेल तर त्याला काय अशक्य आहे? गुरुपुत्र पवित्र श्रद्धावंत असेल तर तो दुसरा ब्रह्मदेव सुद्धा उत्पन्न करील. इकडचे जग तिकडे करील त्याला काय कठीण आहे?
त्यावर कानिफ म्हणाला ,”अरे हो हो! माहित आहे दहा-बारा वर्षे लीजाकुपात पडलाय प्रत्यक्ष नरकात, त्याला स्वतःचा उद्धार नाही करता येत तो तुझा काय उद्धार करणार?”जरा चार शब्द मिळाले की झाले, शिष्यांचा तांडा फिरवतोस.
हेलापट्टण नगरात बघ जाऊन. राजा गोपीचंद त्या जलंदराला चांगला वस्ताद उघड्या करून टाकलाय त्याला. माझा गुरु असा नाही मारुतीसह सगळ्या देवांना शरण आणले आहे त्यांनी. आता पहा त्याच! जय मच्छिंद्रनाथ! जय अलख निरंजन! आता ही पडलेली फळे पुन्हा दहा आल्यावर जाऊन चिटकतील.”
गोरक्षाने पुन्हा स्पर्शस्त्र म्हणून ते आंबे झाडांना चिटकवले. ते पाहून आणि जालिंदर याची वर्तमान एकूण कानिफ प्रांजळपणे गोरक्षाला शरण आला.
या मागील अध्याय कथा वाचण्यासाठी | येथे क्लिक करा |
navnath bhaktisar adhyay 16
गोरक्ष स्त्री राज्याच्या दिशेने निघाला. मच्छिंद्र कोठे आहे, त्याचा पत्ता त्याला लागला होता कानिफेला पटन राज्याकडे निघाला. जालिंदराची वार्ता त्याला कळली होती, त्याचा शोध घेतल्याशिवाय त्याला राहावे ना.
कानिफनाथ येत आहे हे कळताच राजा गोपीचंद स्वतः मोठ्या वैभवशाही त्याचे स्वागत करायला आला. जालिंदर घाणेरडा होता हा योगी कसा वैभवशाली आहे!
माझ्यासारख्या राजाला असा श्रेष्ठ ग्रुप लाऊ माझ्यासारख्या राजाला असा श्रेष्ठ गुरु शोभेल. आईला काय कळते? असे विचार त्याच्या मनात होते कानिफ तापलेला होता. पण गुरुची प्रत्यक्ष भेट झाल्याशिवाय राजावर राग करणे बरे नाही. त्याने असे ठरविले. राजासमोर आला त्यांनी लोटांगण घातले त्याची स्तुती केली. त्याला राजवाड्यात नेले तरी देखील कानिफ शांत होता.
राजाने अनुग्रह मागितला, तेव्हा मात्र कमी पाणी रागाने म्हटले,”राजा ज्याचा खरा अनुग्रह तू घेतला पाहिजेस त्याला तू करून ठेवले आहेस घोड्याच्या शेणामध्ये माझ्यापुढे कशाला रे लोटांगण घालतोस? राजा ते एकटाच घाबरला. त्याने संताची दयाळू वृत्ती वर्णन केली. वारंवार क्षमा मागितली. तेव्हा कानिफाने त्याला अभय दिले.
इकडे त्यांचे भाषण जात दासीने ऐकले, त्यांनी मैनावतीला सगळे सांगितले. मैनावती दुःखाने व्याकुळ होऊन राजाला भेटली व त्याला फार बोलली. राजाने तिची पण क्षमा मागितली. कानिफाचा राग शांत करण्याचे काम राजाने आईला करायला सांगितले. पुत्रासाठी आई काय करणार नाही? मैनावतीने कानिफाची भेट घेतली. आपण जालिंदराची शिष्या आहोत असे सांगितले.
कानिफनाला,”एवढा मोठा पणा सांगतेस तर त्याला लीदात पुरून का ठेवले? हीच का तुझी गुरुभक्ती? खासा न्याय आहे! ती म्हणाली,”गुरुबंधू, मी तुझी बहीण आहे, मी काय सांगते ते एक. मला ही गोष्ट मुळीच माहीत नव्हती. गोपीचंदला मी त्याच्याकडून अनुग्रह घेण्यासाठी विनोद होते; तेव्हा त्याने ते गुप्तपणे केले.
मला आता दासी कडून तुमचे बोलणे कळाले, म्हणून मी धावत आले. जालिंदरनाथ गोपीचंदावर कोप करतील, तर मी बुडालेस म्हणून समजेल. गुरुबंधू!. सर्वांना तूच वाचव.”
मैनावतीचे बोलणे एकूण कानिफाचे मन द्रवित झाले. त्याने तिला सांगितले”भिऊ नकोस, मी राजाचे अकल्याण करणार नाही”. तेव्हा महिनाव ती वेगळ्या वाटेने राजवाड्यात गेली. मैनावतीने गोपीचंद आला जेव्हा सर्व हकीगत सांगितली तेव्हा, त्याची भीती कमी झाली. जालिंदरनाथ जिवंत आहे की नाही याचे गोपीचंदला माहिती नव्हती. पण मैनावती मात्र योगी जणांचे तपोबल जाणून होती.