Navnath bhaktisar adhyay 3 कथा सारांश
श्री स्वामी समर्थ श्री नवनाथ कथासार
मच्छिंद्रनाथ पूर्व समुद्राच्या तीरातीराने तीर्थे पाहत रामेश्वर गेला. त्याने रामाचा सेतू पाहिला तो समुद्र स्नान करीत असताना त्याला तिथे एक वानर दिसला. आकाशात ढग जमू लागले होते पाऊस पडू लागला होता.
लगेच तो वानर एक दरड उकडून घर बांधून घरात राहण्यासाठी दगड रचू लागला. खरच तो वानर म्हणजे स्वतः हनुमान होता. पण त्याने लहान रूप घेतले होते त्याचे खरे स्वरूप न करता मच्छिंद्र आणि त्याला चेष्टेने म्हटले वावा वरून पाऊस पाडतोय आणि तू आता घर बांधणार?
अरे तहान लागली की विहीर खातात का मारुती म्हणाला साधू महाराज तुमच्या ज्ञान कुठल्या आहे आम्हाला तुम्ही मोठे चतुर आहात तुमचे नाव तरी काय?
मच्छिंद्र मनाला अरे माझ्या अंगी योग शक्ती आहे म्हणून मला जाती म्हणतात.
वनरुपी मारुती म्हणाला अरे वा हा कोण दुसरा जोती. हनुमंत हा एकच खरा यती अशी ख्याती आजपर्यंत ऐकली हनुमंताजवळच मी राहत असेल म्हणून मला त्याच्या शक्तीचा हजर व्हायचा तरी प्राप्त झाला आहे तुमची शक्ती केवढी आहे ती दाखवा मच्छिंद्र आणि ते आव्हान स्वीकारले.
हनुमंत लगेच पर्वतापलीकडे गेला व त्याने प्रचंड रूप धारण करून एक पर्वत उचलून मच्छिंद्रनाथांवर फेकला. मारुतीचे खरे रूप माहित नसलेले मच्छिंद्रनाथ तो कोसळणारा पर्वत पाहून समजून चुकला की हा वानर म्हणजे प्रत्यक्ष मारुती. त्याने लगेच भस्माची चिमूट हातात धरली व स्थिर हो स्थिर असा आदेश त्या पर्वताला दिला.
Navnath bhaktisar adhyay 3 कथा अनुसार तेव्हा तो पर्वत आधांतरीच तरंगत राहिला तिकडे मारुती डोंगरा मागून डोंगर फेकू लागला व ते सर्व अधांतरीच तरंगू लागले. तेव्हा हा योग आठवत नाही म्हणून कृजाने मारुती हातात डोंगर धरून उड्डाण करून त्याला पण मशीन देणार आणि समुद्रातलेच पाणी घेऊन वाहता करशील अस्त्र मंत्र त्याच्या दिशेने ते पाणी फेकले.
तेव्हा डोंगरासकट उंच हातात धरलेल्या मारुती एकदम स्थिर झाला त्याला हालचाली होईना त्याचे प्राण कासावीस झाले. त्याची ही अवस्था पाहून वायुदेव मारुतीची पिता मच्छिंद्रनाथांना शरण आला आपल्या पुत्रावर दया करून त्याची सुटका करावी अशा विनवणी वायुदेव करू लागले.
तेव्हा दया येऊन मच्छिंद्र आणि मारुतीला सोडले मग वायू मारुती त्यांच्यासोबत आले वायू मारुतीला म्हणाला मुला-या सिद्धांनी आपल्याला बांधून टाकले कारण त्याच्याजवळ गुरुभक्तीचे अमुक सामर्थ्य आहे. ईश्वर गुरु व मंत्र याची वाणी अमोघ असते. गृहती व ईश्वर भक्ती मनुष्य ला कोणत्याही संकटातून पार पाडते.
चल आपण त्याच्याशी सख्य करू असे म्हणत त्याने व मारुतीनेही मच्छिंद्रनाथांना नमस्कार केलं Navnath bhaktisar adhyay 3 मध्ये म्हटले मला तुम्ही सहाय्य करावे ते दोघेही सहाय्य करण्यास कबूल झाले. मग मच्छिंद्र आणि मारुतीला विचारले मी आता पुढे तीर्थयात्रेला जात आहे पण एक शंका मनात आली तो विचारतो मार्तंड पर्वतावर तू मला शाबरी विद्येतही मदत केलीस असे असता इथे माझ्या विरुद्ध का केलेस.
मारुती हसून म्हणाला मच्छिंद्रनाथा मी तुझी परीक्षा पाहिली कितीतरी वर्षे माझ्या मनावर एक मोठे ओझे आहे ते दूर करशील का मच्छिंद्रनाथांनी ते मान्य केले तेव्हा मारुती म्हणाला पूर्वी काय झाले रावण व झाला राक्षसांचा नाश झाला .
रामप्रभू सीतामाई विमानातून बसून आयोजित केले मीही त्यांच्यासह गेलो माझ्या सेवेने सीतामाई मजवर प्रसन्न होती तिने मनाशी असे ठरवले की मारुतीला मोठे घर बांधून द्यावे व त्याचे लग्न करून द्यावे तिचा बेत काही मला माहित नव्हता ती मला म्हणाली आधी हो म्हण मग सांगेन मी हो म्हटले मग शेतामध्ये म्हणाली बघ वचन दिले आहेस श्रेष्ठ लोक वचन म्हणून करत नाहीत.
आता वचनाप्रमाणे वागले पाहिजे मी पुन्हा होकार दिला तेव्हा तिने सांगितले तू गृहस्थाश्रम स्वीकारास पत्नी सोबत सुखाने संसार करावा असे मला वाटते तिचे बोलणे ऐकून मला धक्काच बसला तेव्हा तिने सांगितले मी रामप्रभू जवळ माझे घराणे सांगितले ते म्हणाले हनुमंता तू चिंता करू नकोस प्रत्येक युगाच्या चौकटीत आपल्याला जन्म घेऊन ठरविलेले कार्य करायचे आहे आतापर्यंत 98 राम झाले 98 मारुती झाले आणि मी 99 वा राम आणि तू 99 वा मारुती रावण सुद्धा 99.
त्याचे राज्य संपले राक्षसंचालना झाला याला तोही कारण झाला आहेस राक्षस स्त्रियांनी आता कोठे जावे तू आता त्यांच्या राज्यात जा विवाह कर मी म्हणाले म्हणालो प्रभू मी ब्रह्मचारी माझ्यापासून त्यांना काय प्राप्त होणार मला स्त्री संघाची पाप करायला का लावतात. श्रीराम म्हणाले मारुती तुझी शक्ती ऊर्ध्व आहे.
नवनाथ ग्रंथ चाळीस अध्यायाची फलश्रुती जाणून घ्या साठी ह्या लिंक वर क्लिक करा व तसेच याचे विडिओ पाहण्यासाठी . विडिओ वर क्लिक करा
तुझ्या नुसत्या हुंकाराने स्त्रियांच्या ठिकाणी गर्भधारणा होऊन त्यांना पुत्र प्राप्ती होईल तसे झाले तर तुझे ब्रह्मचर्य घालणार नाही तुला दोषही लागणार नाही राम प्रभूंनी अशा रीतीने जरी सांगितले तरी माझे मन तयार होईना पण राममोशी ताई यांनी मला स्त्री राज्यात जायला लावले. तो देश पर्वतांनी भिडलेला होता तिने सर्वत्र स्त्रियाच होत्या मेनका नावाची इथे राणी होती.
मी तिथे गेलो तिथे स्त्रियांना पुरुष असा तो माहीत नव्हता माझ्या हुंकाराने मेनकेस व इतर स्त्रियांना गर्भ राहिले पण पुरुषांनी ते मात्र न होता कन्या प्राप्त झाल्या मेनी किनी मात्र माझ्याजवळ प्रत्यक्ष अंग संघ करण्याचा हट्ट झाला पण जन्मापासून अजल अभेद्य सुवर्णकोटी धारण केलेला मी तिची इच्छा पूर्ण करणे मला शक्य होते तेव्हा तिला मी म्हटले परिचर वस्तूचा पुत्र म्हणून कवी नारायण ऋषी पुढे अवतार घेणार आहेत .
मच्छिंद्रनाथ म्हणून ते अत्यंत समोर येऊ शकते ते येथे येथील तेच तुझी इच्छा पूर्ण करतील मी तिला जे वजन दिले तेच पूर्ण कर मच्छिंद्र मनाला मारुती मला भलत्या संकटात पाडू नकोस ब्रह्मदेव नारद इंद्र रावण शंकर विश्वमित्र यांची स्त्रिया अभिलाषा मुळे काय गट झाली ती मला माहित आहे .
तेव्हा मला प्रत्येक काम करायला लावू नको स मारुती मला हे काही नाही मच्छिंद्र तुला हे काम करून माझी वचनातून सुटका करावीच लागेल तुझ्यापासून तिला मिळणार नावाचा मुलगा होणार आहे व तो परिचार वस्तूंचा अवतार असेल मच्छिंद्र आणि मारुती श्री पुष्कळ वाद केला शेवटी त्यांच्याकडून मारुतींनी मांडणी करून घेतलेच मात्र आधी मी सर्व तीर्थयात्रा करून येतो मगच तुझे कार्य करण्यासाठी स्त्री राज्यात जातो अशी सोडू नको मच्छिंद्र आणि करून घेतली आणि तीर्थयात्रा करण्यासाठी प्रवास करू लागला.