(navnath bhaktisar adhyay 4) नवनाथ कथासार अध्याय चौथा
हिंगळादेवीच्या दर्शनासाठी मच्छिंद्र निघाला वाटेत घनदाट अरण्य होते तेथे झाडीमागेच शेकडो हात रुंद व उंच असे प्रवेश दर होते.
त्या द्वाराचे रक्षण करण्यासाठी आठ भैरव होते.
त्यांनी मच्छिंद्र ची परीक्षा बघावी म्हणून त्याच्यासमोर एकदम गोसावीच्या विषयात प्रकट होऊन त्याला विचारले.
काय रे ब्रह्मचाऱ्या कुठे जात आहेस तो म्हणाला मी हिंगला देवीचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे तुम्ही पण येता का तेव्हा ते म्हणाले अरे आम्ही ज्या देवीचे द्वारपाल आहोत येथे येणाऱ्या त्याच्या पाप पुण्याचा हिशोब द्यावा लागतो.
तुझे पाप पुण्य सांग तरच तुला आम्ही आज जाऊ देऊ त्यावर मच्छिंद्रनाथ म्हणाला बाप काय आणि पुण्य काय याच्यात भेद मी जाणत नाही सर्वच करणे मी ईश्वरा अर्पण केले आहेत आता कुठले पाप आणि कुठले पुणे चला मला जाऊ द्या.
navnath bhaktisar adhyay 4 कथा अनुसार ते भैरव रागावले बोलले अरे देह आहे तोवर देहाचे प्रारब्ध कर्म कोणाला सुटले आहे काय
जोवर देह प्रारब्ध आहे. तोपर्यंत मनुष्याच्या हातून किंवा प्राण्यांच्या हातून पाप आणि पुण्य होतच राहणार आणि तू खोटे बोलत आहेस असे असेल तर तुला शक्तीचे दर्शन होणार नाही.
मच्छिंद्रनाथ हसून म्हणाला प्रत्यक्ष व शंकर ही ज्या ब्रह्मस्थिती पुढे निष्प ठरतात त्या स्थितीत मी आहे तिथे तुम्हा सुत्रांच्या दमदाटीला कोण घेतो.
त्याचे हे बोलणे ऐकून आठही भैरव नाना प्रकारची शस्त्रास्त्रे घेऊन त्यावर धावून गेले पण मच्छिंद्रनाथांनी चिमूटभर भस्म घेतले व सर्व देवतांना संरक्षणासाठी आव्हान करून ते भस्म वज्रपंजर मंत्र म्हणून आपल्या भोवती आणि आपल्या कपाळाला लावले.
त्याक्षणी मच्छिंद्रनाथ वज्रासारखा कठीण झाला आणि त्या भैरवांना म्हणाला या युद्ध करायला या .
तुमचं काय पराक्रम आहे तो मला दाखवा नाहीतर कोरड्या विहिरीत जीव द्या .navnath bhaktisar adhyay 4 कुथे नुसार भैरवानी त्यांची अस्त्र शस्त्र सरसावली व मच्छिंद्रनाथावर भयंकर असा प्रहार केला पण सर्व शस्त्र-अस्त्र पराभूत होऊन परत गेली मछिंद्र तसाच्या तसा उभा होता मग वायू , मोहिनी , इंद्र , नाग , ब्रह्म , रुद्र , दानव इत्यादी देवता ज्यावर आहेत अशी भयंकर अस्त्रे भैरवानी त्याच्यावर फेकली तेव्हा प्रलय होणार की काय असे वाटू लागले.
नवनाथ भक्तिसार च्या सर्व अध्यायाची फलश्रुती जाणून घ्या लिंक वर क्लिक करून.
पण मच्छिंद्र याने भसम टाकून प्रत्येक अस्त्रावर प्रतिहस्त्र योजले आणि भैरवांचे सर्व वस्त्र बल क्षिण करून परत पाठवले.
त्याचबरोबर वाताकर्षण मंत्र म्हणून भस्म भैरवांकडे फेकी त्या क्षणी सर्व भैरव भूमीवर पडले त्यांचे प्राण कासवेश होऊ लागले.
तिकडे हिंगळादेवीने म्हणजेच आंब्याने आपल्या मुख्य पाच सात मातृकांना युद्धाची वार्ता समजून घेण्यासाठी पाठवले .
त्या परत गेल्यावर त्यांनी देवीला युद्धाचे वृत्त सांगितले तेव्हा देवीने सर्व मातृगनांना मच्छिंद्रनाला मोह पाडण्यासाठी पाठवले.
त्याचा समुदाय अरण्यातून येत आहे असे पाहताच मच्छिंद्र आणि विलक्षण करणे कामशेर मोहनास्त्राचा प्रयोग केला. त्यामुळे त्या सर्व दासींना स्वतःची स्मृतीस न राहून त्या वेड्यासारख्या नाना प्रकार करू लागल्या.
त्यांना जर ओरडत हातवारे करीत गाणी गाऊ लागले मग त्यांच्यावर मच्छिंद्रनाने विद्या गौरव अस्त्राचा उपयोग केला आणि वातास्त्र सोडून त्या मातृ का गणांची वस्त्रे त्यांच्या शरीरावरून सुटतील व दूर उडून जातील असे केले.
त्याप्रमाणे त्यांची वस्त्रे उडून गेली व त्या वस्त्रहीना अवस्थेत बेभान होऊन नाचू लागल्या त्यानंतर मच्छिंद्र यांनी क्रिया शक्तीने त्या प्रत्येकीला समोर दिसतील असे अनेक सुंदर पुरुष निर्माण केले व त्यावेळी त्या मातृकावरील मोहन अस्त्र आवरून घेऊन त्यांचे देहदान त्यांना परत प्राप्त करून दिले.
नवनाथ भक्तिसार ग्रंथाचा विडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मातृभा धानावर आल्या पाहतात तो समोर कितीतरी सुंदर तरुण पुरुष त्या स्वतः मात्र विवस्त्र होऊन अतिशय लिखित होऊन पळत देवीकडे परत गेल्या जाता जाता त्यांनी आठही भैरव मूर्चीत पडले होते ते पाहिले त्या देवी जवळ तशाचना अवस्थेत धावत केल्या.
तेव्हा आम्ही विचारले हे ग काय सगळ्यांची वस्त्रे कुठे गेली.
त्यांनी लज्जनी चोर होऊन सर्व काही हकीगत देवीला जशी घडली तशी सांगितली एवढे धैर्यशाली व श्रेष्ठ अष्टभैरव तरी ते त्यांच्यासमोर निश्चित कसे पडले तो साधासुधा गोसावी दिसत नाही प्रत्यक्ष सूर्य आलाय जसे काय अकरा रुद्र एकाच ठिकाणी आले आहेत तो सर्व पंचमहाभूते सुद्धा ग्रासून टाकेल त्या चात्रता आणि घाबरत देवीला सर्व हकीकत सांगत होत्या.
तेव्हा त्यातील एक जण ओरडून म्हणाली आला तो पहा जोगी ;आला त्यासाठी सगळ्या घाबरल्या देवीने प्रथम मायाशक्तीने सर्वांना नवीन वस्त्रे दिली व त्यांना धीर देऊन ध्यान दृष्टीने पाहिले.
हो हा तर उप्रीचार वसू चा पुत्र मच्छिंद्रनाथ.अशी अंबा म्हणाली .
हा तर कवी नारायण ऋषी तुम्ही भिऊ नका चला आपण त्याला दर्शन देऊ चला माझ्यापुढे असे ध्यान दृष्टीने त्याला ओळखून जेव्हा आंबा म्हणाली तेव्हा सर्वजण धीर करून पुन्हा निघाल्या देवीने मच्छिंद्र नाथाला दर्शन दिले.
मछिंद्र लगेच तिच्या चरणी नथ मस्तक झाला.
navnath bhaktisar adhyay 4 कथा अशी सांगते की ,
देवीने त्याला उचलून मांडीवर घेतले व म्हणाले बाळा फार उत्तम पराक्रम केलास या भैरवांना आता जागृत कर तेव्हा मजनाने अस्त्र आवरून घेतले तेव्हा लगेच भैरव उठून उभे राहिले व मच्छिंद्रनाथांची स्तुती करू लागले.
मार्तंड पर्वतावर मिळवलेल्या सिद्धीची परीक्षा घ्यावी म्हणून याला आम्ही अडवले तर यांनी आमचाच पराभव केला.
देवी मच्छिंद् ला म्हणाली बाळा मला तुझी योग समर्थ दाखव आम्हाला थोडेसे.
तेव्हा मजला त्यांनी विचारले काय करून दाखवू दे म्हणाली हा समोरचा पर्वत आकाशात उडवत तरंगत ठेव मग तो पुन्हा त्याच्या जागी ठेव.
तेव्हा मच्छिंद्र ने वाय वस्त्र व नागस्त यांचा प्रयोग करून पर्वत गुंज उडवला आणि पुन्हा योगबलाने तो वश केला व त्याच्या जागी ठेवला. देवी त्याला म्हणाली धन्य तू आई व पर्वत यांना मित्र केले. त्यांचा परस्परविरोध असूनही तो त्यांना वश केलीस मी तुला आणखी दोन अस्त्र देते.
navnath bhaktisar adhyay 4 कथे अनुसार
असे म्हणून आंबा म्हणजेच हिंगला देवी हिने त्याला स्पर्शस्त्र आणि भिन्नस्त्र अशी दोन अस्त्रे दिली त्याला तीन दिवस आपल्याजवळ ठेवून घेतले व वरदान देऊन त्याला निरोप दिला अरण्यातून तो बाहेर पडेपर्यंत अष्टभैरव त्याला निरोप देण्यासाठी आले होते.