navnath bhaktisar adhyay 5 कथा सारांश अनुसार हिंगला देविचा आशीर्वाद घेऊन मच्छिन्द्रनाथ पुढे तीर्थ यात्रे साठी लिघाला.
चालता चालता तो बारा मल्हार नावाच्या अरण्यात गेला. हे एक विस्तीर्ण अरण्य प्रदेश आहे. चालता चालता रात्र झाली होती,सर्वत्र काळाकुट्ट अंधार पडला होता. मध्यरात्री मच्छिंद्र यांना जाग आली. रानातून पुष्कळ दिवट्या पेटलेल्या इकडून तिकडे जात आहेत असे त्यांना दिसून आले व त्या परत माघारी वळून देखील येत आहेत ह्या अशा त्यांच्या येरझारा चाललेल्या होत्या असे दिसले.
ही भुता वेळेस असावीत असे त्यांना वाटले आणि हाच योग्य वेळ आहे त्यांना वश करून घ्यायचा. न जाणे पुढे आपल्या कोणत्या कार्यासाठी ही भुतावळ आपल्याला उपयोगी पडेल! भुतांचा देखील काहीतरी उपयोग होऊ शकतो असा मच्छिंद्रनाथांनी विचार केला.
navnath bhaktisar adhyay 5 पाचवा अध्याय नुसार अंबेने त्याला शिकवलेल्या स्पर्श या अस्त्राचा उपयोग करून भूतांची पावले भूमीमध्ये राहून टाकली व त्यांना कधी केले भूतांना काहीच हालत हालचाल करता येईल. ती व इतर अनेक भूते मिळून आठ प्रकारची आठ कोटी होते. वेताळाच्या अधिपत्याखाली त्या रात्री जमवायची होती. इतर सर्व होते वेताळ पाशी गेली पण एवढी कमी होते का दिसत आहेत? असे वेताळणी विचारले.
बारा मल्हार अरण्यातील भूतांना बोलवून आणण्यास त्या जवळील काही भूतांना सांगितले. लगेच पाच-सात होते वायू वेगाने बारा मल्हार वन भागात गेली आणि त्यांनी सर्व प्रकार पाहिला सर्व होते कैद असलेले पाहताच त्यांनी विचारले तुम्ही असे चिकटून का राहिलात तेव्हा ती बंदिस्त होते त्यांना म्हणाली काय झाले कळत नाही आम्ही येरझारा मारीत असताना अचानक भूमी कडे खेचले गेलो आणि पाय जमिनीला चिकटूनच राहिले कोणीतरी सिद्धू योगी आला असावा .
त्याचेच हे काम आहे त्याचेच हे काम आहे मग वेताळणी पाठवलेल्या भूतांनी चहूबाजूंना हिंडून त्या सिद्धाचा खूप शोध घेतला पण त्यांना लवकर कोणी दिसले नाही दाट अंधारामध्ये एक ऋषी झाडाखाली बसलेला त्यांना दिसला .
navnath bhaktisar adhyay 5 कथे अनुसार त्या भोवती प्रकाश पडलेला देखील त्यांनी पाहिला त्या भूतांनी त्यांना विचारले महाराज आपण त्या अरण्य मध्ये भूतांना बांधून का ठेवले आहे कृपा करून त्यांची सोडवणूक करा आम्ही त्यांना बोलवायला आलो आहेत भूतांचा राजा वेताळ त्यांची वाट पाहत आहे.
तेव्हा मच्छिंद्रनाथ महाले त्या वेताळाला मी भीत नाही जाऊन त्याला सांग तुझी होते मी सोडणार नाही भुते म्हणाली स्वामी अग्निशी खेळू नका तुमचे भले होणार नाही वेताळाने ब्रम्हांडाचा चेंडू करून खेळ मांडला तर देव जाणून सुद्धा पळापळ करतील. मच्छिंद्रनाथ म्हणाला तुमच्या तुमच्या वल्गना नाही ते करू नका येऊ दे वेताळाला पाहतो कोण एवढा बलवान आहे .
तो तेव्हा ती भुते ती ऐकून तिथून निघून गेली व वेताळाला जाऊन सर्व हकीगत सांगितली महाराज आपल्या भुतांना एका योग्याने अडकवून ठेवले आहे तुमचे सुद्धा अशीच गत करीन अशी धमकी त्यांनी दिली आहे ते एकूण वेताळ खूप संतापला त्याने आज्ञा दिली त्याचबरोबर सर्व भूतांची प्रचंड सेना त्या भयान रात्री मच्छिंद्रनाथांकडे आरडाओरडा करत निघू लागली सर्व भूत जणांसह वेताळाला बघताच मच्छिंद्रनाथांनी विभूतीची एक रेषा आपल्या भोवती टाकली व वज्रास्त्र मंत्रांची जप करून आपल्या मस्तकावर ते मंतरलेले भस्म लावले.
तिकडून भूतांनी भयंकर मारा केला पण त्याची शस्त्रे मध्येच थांबून परत गेली भुतांचे मुख्य जे आठ भुते होती ते तर स्मशानातले वृक्ष उपटून मच्छिंद्रनाथाकडे फेकू लागले पण मच्छिंद्रनाथांना काहीही झालेले नाही सर्व वृक्ष त्यांच्या डोक्यावर तरंगत राहिले मग पिशाच त्यांनी दगड लाकडे इत्यादी त्यांच्यावर फेकली व त्यावर अग्नीचा वर्षाव केला पण सगळे फुकट गेले जलदास त्रयोजन त्याने सर्व अग्निशांत केला .
आणि स्वतःचे अग्निअस्त्र जपून त्याने भूतानभोवती जाळ उत्पन्न केला तो जाळ खूप भयंकर होता होते अग्नीला घेऊन मधून अदृश्य होऊ लागली व समुद्राचे पाणी आणून अग्निशांत करू लागली पण आग काही केल्या विजेना मग ती आकाशात उडाली मच्छिंद्र आणि पर्जन्य सोडून अग्नी थंड केला भुते पुन्हा भूमीवर आली लगेच त्यांनी स्पर्श शास्त्र म्हणतो त्यांना सर्वजणांना भूमीवर चिटकवून ठेवले.
पण आठ भूतोपती सर्पात्राला न जुमानता त्यांच्याभोवती तरंगत राहून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करू लागले असे navnath bhaktisar adhyay 5 मध्ये दिलेले आहे तेव्हा मच्छिंद्र आणि पुन्हा वज्रमंत्र म्हणून आपले संरक्षण केले आणि मंत्र शक्तीनेच साथ दानव उत्पन्न केले ते अनुक्रमे मधु तील कुंभकर्ण मरू मालीमल मुचकुंद आणि त्रिपुर हे होते या दानवणी भूत प्रेतांशी प्रचंड युद्ध केले .
त्यांची तुंबळ मल्लविद्या चालू झाले ते युद्ध रात्र पुन्हा दिवस व पुढची एक रात्र एवढा वेळ चालू होते त्यात अस्त्रांचा भयंकर उपयोग केला गेला . पण शेवटी साथी दानवांनी भूतपतींच्या पराभव केला व ते गुप्त झाले तिकडे अंतराळातून आठवा वासावस्त्रिशी भिडत होता व आपल्या शक्ती त्यावर टाकीत होता पण या अस्त्राच्या त्याच्या छातीवर छेद होऊन तो मुरचीत पडला.
मच्छिंद्रनाथांनी वासवास्त्र आवरून घेतले व वाताकर्षण अस्त्र फेकले त्यामुळे तो व इतर सातही भूतपती त्याच्याकडे आकृष्ट झाले व समोर येऊन तडफडत पडले त्यांची हालचाल पूर्णपणे थांबलेली होती.
नवनाथ भक्तिसार कथेचे विडिओ पाहण्यासाठी येथे क्लीक करा .तसेच मागील अध्याय ४ वाचण्यासाठी हिरव्या लिंक वर क्लिक करा व तसेच Navnath Bhaktisar Adhyay 5 benefits जाणून घेण्यासाठी निळ्या लिंक वर क्लिक करा .
वातास्त्राचा प्रभावच इतका प्रचंड होता तेव्हा सगळे आठही जण आपापसात म्हणाले हा योगी याच्यासमोर आपले काही चालणार नाही आता शरण जाण्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. व ते सगळे मच्छिंद्रनाथांना शरण गेले व म्हणाले महाराज तुमच्या प्रतापाची सीमा झाली. मागे सूर्यावर समतापी धावला व त्यांनी आपले पंख छाटून जाळून घेतले तसे आम्ही झालो आता उशीर करू नका आमचे प्राण वाचवा नाहीतर आम्ही मरून आणखी कुठल्यातरी वाईट स्थितीला जाऊ.
आपण जर आमचे प्राण वाचवले तर तुम्ही जे सांगाल ते कार्य आम्ही करू पण कृपा करून दया करा आम्हाला सोडवा आमचे प्राणच चाललेले आहेत मच्छिंद्रनाथ म्हणाले मी शाबरी विद्या हा काव्य ग्रंथ मंत्ररूपिरचला आहे त्यातील मंत्र्यांना देवाप्रमाणेच तुमचेही सहाय्य पाहिजे आहे कोणीही जो मंत्र म्हणेल त्याचा तो मंत्र तुम्ही सफल केला पाहिजे तेव्हा भूतपती म्हणाले मान्य आहे .
आम्ही तुम्हाला प्रत्येक मंत्राचे साधन प्रयोग सांगतो मग मच्छिंद्र आणि त्यांना वाताकर्षण अस्तरातून सोडविले त्यामुळे फार आनंदित होऊन मच्छिंद्र आला त्यांनी प्रत्येक मंत्र स अनुष्ठान ज्यावेळी भूतबली कोणते द्यावेत तेही सांगितले त्यानंतर सर्वजण आठ कोटी होते भूमीवर प्रकट झाली आणि स्वामी स्वामी म्हणून त्यांच्या पाया पडू लागली त्या सर्वांना मच्छिंद्रनाथांनी मुक्त केले.
navnath bhaktisar adhyay 5 अनुसार ,
सर्व भूतपिषाचे अष्टप्रमुखांसह वेताळासह त्यांच्यासमोर हात जोडून उभी राहिली आणि त्यांचा जय जयकार करू लागली. मग त्या आठ भूतपतींनी सगळ्या भूतांना एक समज दिली की मच्छिंद्रनाथांनी दिलेल्या मंत्राची पठण करणाऱ्यास तुम्ही न चुकता सहाय्य केले पाहिजे त्यांची कथा संग्रह जो वाचील त्यावर संकट आले तर ते तुम्ही दूर करावे .
navnath bhaktisar adhyay 5 अनुसार मछिंद्र नाथ महाराज भूताकडून वचन घेतात की
त्याला तुम्ही स्वतः त्रास देऊ नये त्यांच्या घरात प्रवेश करू नये संकटापासून त्यांचे व त्यांच्या परिवाराचे रक्षण करावे तुम्ही मला शरण आलात ना मग ही शपथ सर्वांनी घ्या व ती पाळा मच्छिंद्रनाथांचे हे म्हणणे सर्व भूतांनी व त्यांच्या प्रमुखांनी मान्य केले त्यांनी मच्छिंद्रनाथाला वारंवार नमन करून आपापल्या जागी प्रस्थान केले व नंतर मच्छिंद्रनाथ बारा मल्हार यांचे दर्शन घेऊन कालिका देवीच्या दर्शनासाठी निघून गेले.
सर्वांना सोप्या पद्धतीमध्ये नाथ कथा समजावी म्हणून आपण नवनाथांच्या आशीर्वादाने Navnath Bhaktisar Adhyay 5 Marathi मध्ये लिहीत आहोत .