navnath भक्तिसार कथा सारांश अध्याय 8 वा ( great lord rama visits pashupat )

navnath पैकी मुख्य असे मच्छिंद्रनाथ वज्रेश्वरी सोडून पुढे उत्तरेकडे गेले. द्वारकेला जाऊन त्यांनी गोमती नगरीत स्नान केले. नंतर ते शरयू नदीतिरी असलेल्या आयोध्या नगरीला गेले.

तेथे राम वंशातील पाशुपतनावाचा राजा होता. तू रामाच्या देवालयात पूजेसाठी गेला होता. त्याच्याबरोबर फार मोठे सैन्य होते. देवालयातही अपारंपार गळती होती. मच्छिंद्रनाथही त्याचवेळी दर्शनासाठी देवालयात शिरत होते. तेव्हा तेथील द्वारपाल्यांनी त्यांना अडविले व म्हणाले.””ए मुर्खा ! कानफाड्या, मागे हो, कुठे चाललास? राजेसाहेब दर्शनाला आले आहेत दिसत नाही का? मागे हट . अशा ओढून मच्छिंद्रनाथ यांनी मागे ढकलून दिले , मच्छिंद्रनाथांनी राग आवरला.

चक्रवर क्रोध करणे योग्य नाही ते विचारे धन्याच्या स्वाधीन असतात. बरे राजाला शिक्षा करावी तर तो लाखांचा पोशिंदा त्याची हानी म्हणजे सर्व प्रजेची हानी म्हणून राजालाही कठोर शिक्षा करून चालणार नाही असा विचार करून म्हणजे ( navnath ) मच्छिन्द्रनाथ  मंदिरा बाहेरच्या गर्दीत थांबले.

देवालयात राजा राम मूर्ती समोर साष्टांग नमस्कार घालित होता व पूजा करत होता, मच्छिंद्र ने गुप्तपणे भस्मावर स्पर्शस्त्रमंत्रण त्याच्या दिशेने ते टाकले. राजावर त्याचा असा प्रभाव पडला की तो दंडवत घालून झोप पडला होता तो भूमिला चिटकूनच राहिला. रामाच्या मूर्ती समोर राजा पडलेला त्याला उठताच येईन सगळे लोक पाहत होते सर्वच गोंधळ झाला. कोणीतरी योग्य तापमान झाला असणार म्हणूनच राजाची अशी अवस्था झाली असे सर्व बोलू लागले, सर्वत्र शोध घेऊ लागले.

द्वारपाला कडून मच्छिंद्रनाथाचा शोध लागला. मग मंत्री येऊन त्याच्या पाया पडल्यावर काकुळतिला येऊन त्याला विन लागले.

त्यांची दया येऊन मग नाथांनी विभक्त मंत्र जपून राजाला सोडविले. राजा उठला, तो हिना त्यांना शरणाला. मच्छिंद्रनाथांचे नाव ऐकूनच तो गहिवरला. त्याने आधीच मच्छिंद्रनाथाची कीर्ती ऐकली होती. तेव्हा प्रत्यक्ष दर्शन झाल्यामुळे त्याचा आनंदाला पारावर उरला नाही.

त्याने मोठ्या सन्मानाने मच्छिंद्रनाथाला राजवाड्यात नेले. आणि त्याचा मोठा सत्कार केला.

राजाने मच्छिंद्रनाथाची सेवा इतकी मनोभावे केली की त्याच्यावर माझे नाथ प्रसन्न झाले. तो म्हणाला “राजा तुझी काय इच्छा आहे ते सांग मी पूर्ण करीन.”

navnath ग्रंथा नुसार ,

तेव्हा राजा हात जोडून उभा राहिला व म्हणाला महाराज मी रामचंद्र यांच्या वंशातील आहे मला त्यांचे दर्शन होईल तर मी स्वतःला धन्य समजेल. मच्छिंद्रनाथ आणि राज्याचे म्हणणे मान्य करून राजाला सभागृहाचे बाहेर मोकळ्या पडण्यात नेऊन आपल्या अमावस्त्र म्हणजे वाताकर्षण अस्त्र काढले.

बस माझी चिमुट मंत्र म्हणून त्यांनी सूर्यावर फेकली. त्यामुळे रथाचा आधार असे जे वायू चक्र ते आकृष्ट व सूर्याचा रथ पृथ्वीवर आला.

त्याचे तेज ईतके दाहक झाले की पृथ्वीवर सगळीकडे अग्नी भडकला व सृष्टी जळू लागली. ते पाहून मशीन आता आणि जलदास्त्राचा प्रयोग करून तो भयंकर अग्नी शांत केला. सूर्य मात्र वाताकर्षण असल्यामुळे अश्व अरुणांसह निश्चिष्ट पडला होता.

त्यामुळे स्वर्गातील सर्व देवांचे तेजशीन झाले व त्यांचे मुख्य ब्रह्मा विष्णू व शंकर ही पृथ्वीवर आले. मच्छिंद्र सर्वांचा आवडता होता पण त्यांनी सूर्याची वाईट स्थिती केल्यामुळे ते दुखी झाले. त्यातले भगवान विष्णू मच्छिंद्रनाला म्हणाले,”मच्छिंद्र ! या जगमित्र सूर्यावर तू अन्यायाने हे अस्त्र का उपयोगात आणलेस?”. मच्छिंद्रनाथांनी उत्तर दिले,”हा पशुपत राजा सूर्यवंशातला आहे सूर्य आणि कधीतरी या आपल्या वंशाच्या इच्छा तरी पूर्ण केली आहे का?”.

या नवनाथ भक्तिसार ८ अध्यायाचा व्हिडीओ पाहण्यासाठी येथे लाल लिंक वर क्लिक करा .

विष्णू म्हणाला,”मग तुझी काय इच्छा आहे?”. मच्छिंद्रनाथ म्हणाला, पशुपत राजाला सूर्याने नित्य सहाय्य केले पाहिजे, राम दर्शन करण्याची त्याची इच्छा आहे ती सूर्याने पूर्ण केली पाहिजे व माझ्या शाबरी विद्येत आपण स्वतः नाममंत्राच्या काही राहून सिद्धी दिली पाहिजे.

विष्णू म्हणाले,”तुझे हे काम करण्याचे सूर्य मान्य करेल तू त्याला आधी सावध कर”

navnath ग्रंथा नुसार ,

navnath
navnath

वैजनाथ म्हणला कृपा करून आधी या राजाला राम प्रभू चे दर्शन घडवा मगसूर्याला सोडून देईल. त्याचे बोलणे झाले न झाले तोच स्वतः रामचंद्र व लक्ष्मण प्रकट झाले. आमचे दर्शन होत शंकरांना अत्यंत आनंद वाटला. पशुपत राजाला खूप आनंद झाला व मस्त जाताना रामचरण मस्तक ठेवले तोच रामाने त्याला उठून आलिंगन दिले. मच्छिंद्रनाथ आम्हाला म्हणाला,”रामचंद्र तुझे नाम सर्वनामात श्रेष्ठ आहे तुला माझी अशी विनंती आहे की मी रचलल्या शाबरी विद्येतील मंत्रांना नेहमी तुझे साई मिळावे आणि जर तशी इच्छा नसली, उदंड सज्ज करावे व माझ्याशी युद्धाला यावे.

तसेच ( navnath ) नवनाथ भक्तिसार चा ७ वी अध्याय कथा अध्याय वाचण्यासाठी या येथे क्लिक करा .

त्याची वीर श्रीयुक्त बोलणे एकूण रामाला कौतुकच वाटले तो म्हणाला,”मच्छिंद्र तिन्ही देवांची एकत्र झालेली शक्ती म्हणजेच दत्तात्रय, त्यांनी तुला सर्व विद्या दिले आहेत सर्व देव तुझ्या मंत्राचे सहाय्यकर्ते आहेत, मग मी तरी वेगळा का राहील? तुझ्या मंत्रात माझे नाव येईल तिथे मी सर्व शक्तीसह सहायला येईल. तू कवी म्हणजे विष्णूचा अवतार व मीही विष्णूचा अवतार, तुझे माझे ऐक्याच आहे .तू धान्य आहेस तुझ्याच वंशजाला माझे दर्शन घडवलेस .आता हा सृष्टीचा प्राण असा सूर्य ,मात्र तू अजून व्यर्थ बांधून ठेवला आहे . त्याला पुन्हा सावध कर , हे ऐकून navnath पैकी मच्छिन्द्रनाथ वर इतर सर्व देव संतोष पावले . नाथाने लगेच वाताकर्षण मंत्र यावरून घेतला .

सूर्याची बंधनातून सुटका केली ,तो इकडे तिकडे पाहू लागला ,तेव्हा सर्व देव जमलेले त्याला दिसले . आपल्याला कोणत्या योगी पुरुषाने बद्ध केले ते पाहण्याची इच्छा प्रकट केली . देवाने मच्छिन्द्रनाथ ( navnath ) यांना सांगितले सूर्य देव तुम्हाला दर्शनाला बोलवत आहेत .

मच्छिन्द्रनाथ निघाला परुंतु सूर्याच्या दाहकतेमुळे त्यांनी एक उपाय केला , चंद्रास्त्राचा जप करून आपल्या मागे १ व पुढे १ चंद्र निर्माण केला . पर्जन्य अस्त्राचा वापर करून सतत थंड पाणी आपल्या अंगावर पडत राहील अशी योजना केली . व नंतर सूर्याचे दर्शन घेतले .विष्णूजवळ सूर्याने चौकशी केली ,तेव्हा त्यांनी सांगितले हा कवीनारायण असून कलयुगामध्ये navnath पैकी एक मच्छिन्द्रनाथ म्हणून अवतरला आहे .

तेव्हा सूर्याने navnath  पैकी एक असे मच्छिन्द्रनाथ यांना वरदान दिले व म्हणाले ,तुझ्या शाबरी विद्येला साहाय्य करीन , त्यानंतर सर्व देव तसेच रामचंद्र स्व स्थानी गेले . राजा सोबत मच्छिन्द्रनाथ राममंदिरात गेला . तेथे यथासांग पूजा करून व पशुपताचा निरोप घेऊन तो अयोध्येमधून पुढे वंगदेशात गेला .

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment