work from home करायचं तर या 6 गोष्टींची काळजी घेऊनच करा..

work from home

work from home गूगल वर खूप जास्त सर्च केला जाणारा विषय आहे .तुम्ही पण तुमच्या फावल्या वेळेत हे नक्की सर्च केलेलं असणार . बऱ्याच जणांना work from home काम करायला आवडत ,ऑफिस ला जायचा ताण नसतो ,सकाळी लवकर उठाव लागत नाही .  … Read more

Navnath bhaktisar adhyay 3 कथा सारांश

Navnath bhaktisar adhyay 3

Navnath bhaktisar adhyay 3 कथा सारांश  श्री स्वामी समर्थ श्री नवनाथ कथासार मच्छिंद्रनाथ पूर्व समुद्राच्या तीरातीराने तीर्थे पाहत रामेश्वर गेला. त्याने रामाचा सेतू पाहिला तो समुद्र स्नान करीत असताना त्याला तिथे एक वानर दिसला. आकाशात ढग जमू लागले होते पाऊस पडू लागला … Read more

ऑर्डीनन्स फॅक्टरी पुणे यांची 201 जागांची भरती जाहीर । आजच करा अर्ज ordnance factory pune येथे

ordnance factory pune

ordnance factory pune हि भारत सरकारची एक शासकीय कंपनी आहे .हि कंपनी रक्षा मंत्रालय भारत सरकार यांचा अंतर्गत चालते . नुकतेच या कंपनीने danger building worker या पदाची भरती ची जाहिरात दिली आहे व यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत . … Read more

navnath bhaktisar adhyay 2 नवनाथ भक्तिसार कथा अध्याय २ सारांश

navnath bhaktisar adhyay 2

navnath bhaktisar adhyay 2 श्री शंकर आणि श्री दत्तात्रय मंदारचलाची शोभा , तसेच बदरिका वनाचे सौंदर्य बघत चालले होते .वनात चालत असताना त्यांना वाटे मध्ये  एक मुलगा ध्यानस्त दिसला.अर्थातच तो मच्छिन्द्रनाथ होता. त्याची अस्थिपंजर अवस्था बघून लांबूनच भगवान शंकर श्री दत्तांना  म्हणाले … Read more

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी सेवा योजना जाहिरात 2024 NEW

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित जाहिरातीचे पदे वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली), तंत्रज्ञ 1(पारेषण प्रणाली), तंत्रज्ञान 2 (पारेषण प्रणाली) सेवा योजना जाहिरात क्रमांक दहा ऑब्लिक 20 24 अंतर्गत निघालेली अधिसूचना महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या कंपनीने कर्मचाऱ्यांना पुढील संधीच्या दृष्टीने … Read more

Navnath bhaktisar ग्रंथ अध्याय पहिला 01

navnath bhaktisar

Navnath bhaktisar कथा अध्याय पहिला.या लेखा मधे आपण नवनाथ भक्तिसार कथा या 40 अध्याय असणाऱ्या ग्रंथ मधिल पहिला अध्याय याची सारांश कथा पाहणार आहोत. श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुदेव नमः श्री नवनाथ सिद्धनाथ नमस्कार   फार पूर्वीच म्हणजे कृष्णावताराची … Read more

pnb पंजाब नॅशनल बँक भरती टोटल 2700 जागा । असा करा अर्ज !

pnb

PNB पंजाब नॅशनल बँक मध्ये २७०० जागे साठी मोठी नोकर भरती नुकतीच जाहीर झाली आहे .३० जुन पासून प्रक्रिया सुरु असलेल्या या भरती मध्ये शिकाऊ उमेदवार या पद साठी अर्ज मागवण्यात येत आहेत तरी तुम्ही जर या शिकाऊ पद भरतीसाठी पात्र असाल … Read more

ibps clerk chi bharti 2024 पदाची भरती झाली जाहीर। एकुण 590 जागा रिक्त। आजच करा अर्ज .

ibps clerk chi bharti 2024

ibps clerk chi bharti 2024 इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन यांच्या कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस द्वारे क्लर्क भरतीसाठी जागा जाहीर झाल्या आहेत. आयबीपीएस च्या ibps clerk chi bharti 2024 या जागा ऑनलाईन पद्धतीने भरले जाते व त्याची परीक्षेची अंदाजे तारीख ऑगस्ट 2024 आणि … Read more

Multi Tasking Staff SSC 2024 च्या जागा झाल्या जाहीर त्वरित अर्ज करा .

Multi Tasking Staff

Multi Tasking Staff (नॉन टेक्निकल ) व हवालदार या पदासाठी भरती जाहीर झाली आहे . स्टाफ सिलेक्शन कमिशन कर्मचारी निवड आयोग भारत सरकार यांनी सेक्शन इ९१५० F.NO.E/5/2024 अंतर्गत मल्टी टास्किंग नॉन टेक्निकल स्टाफ व हवालदार या ग्रुपच्या जागांची जाहिरात दिली आहे.   … Read more

यवतमाळ जिल्हा परिषद भरती 2024 सामान्य प्रशासन विभाग yavatmal zilla parishad

yavatmal zilla parishad

यवतमाळ जिल्हा परिषद भरती २०२४ सामान्य प्रशासन विभाग yavatmal zilla parishad

यवतमाळ जिल्हा परिषद विभाग भरती 2024 नुकतीच जाहीर झालेली आहे ही परभणी सामान्य प्रशासन विभाग अंतर्गत भरवण्यात येणार आहे.

वकील पॅनल नियुक्ती

जिल्हा परिषद यवतमाळ yavatmal zilla parishad यांच्याकरिता वकील पॅनल यांच्या नियुक्तीसाठी एकूण 15 जागांची भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तसेच विधी सल्लागार या पदासाठी 1 जागा जाहीर झाली आहे.

नोकरीचे ठिकाण.

1. सर्वोच्च न्यायालय एक जागा.

2. उच्च न्यायालय नागपूर चार जागा

3 उच्च न्यायालय औरंगाबाद एक जागा

4 . जिल्हा न्यायालय यवतमाळ चार जागा (बाबुळगाव कळंब नेर व यवतमाळ मुख्यालय)

5. पंचायत समिती एकूण चार जागा

(उमरखेड महागाव आणि पुसद यामध्ये एक जागा) (दारवा दिग्रस आर्णी मध्ये एक जागा) (पांढरकवडा घाटंजी मध्ये एक जागा) (मालेगाव राळेगाव आणि वनी यामध्ये एक जागा)

अशा अशा जिल्ह्यांतर्गत एकूण 15 जागा वकील पॅनल साठी असणार आहेत.

जिल्हा परिषद यवतमाळ वकील पॅनल yavatmal zilla parishad नियुक्ती ही औद्योगिक न्यायालय जिल्हा न्यायालय तालुकास्तरीय न्यायालय कामगार न्यायालय मोटार अपघात प्राधिकरण तसेच महाराष्ट्र प्रशासकीय न्यायालय नागपूर तसेच उच्च न्यायालय मुंबई माननीय खंडपीठ नागपूर औरंगाबाद व सर्वोच्च न्यायालय दिल्ली या वसई तर न्यायालयीन प्रविष्ट असणाऱ्या प्रकरणांमध्ये व त्यासाठी हा वकील पॅनल नियुक्ती करणे आहे.

पात्रता

1. उमेदवाराचे शिक्षण एलएलबी किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे
2 . उमेदवाराची बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा किंवा बार कौन्सिल ऑफ इंडिया येथील नोंदणी झालेली असावी.
अनुभव
1. उमेदवाराला एकूण सात वर्षाचा अनुभव त्या त्या न्यायालयाचा असावा.
कागदपत्रे
1. उमेदवाराचे शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र
2. उमेदवाराचा बार असोसिएशनचा परवाना
3. उमेदवारांनी अनुभव प्रमाणपत्र व त्याचे रहिवासी प्रमाणपत्र सेल्फ एप्रिल करून द्यावे.
4. वकील पॅनल जिल्हा परिषद याचा अगोदरचा अनुभव असल्यास तसे त्यांच्या कामाचे मूल्यमापन करून समिती निर्णय घेईल.

अर्जाची शेवटची तारीख

तीन जुलै 2024

मुलाखत दिनांक

23 जुलै 2024
(वकील पॅनलच्या yavatmal zilla parishad मुलाखती वेळेस उमेदवाराने आपले आवश्यक सर्व मूळ कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक असेल)

वकील पॅनल ची नियुक्ती ही मुलाखत घेऊनच करण्यात येईल.

अर्जाचे ठिकाण

उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद प्रशासकीय इमारत पहिला मजला आर्णी रोड, जिल्हा परिषद यवतमाळ
445001 yavatmal zilla parishad

महत्त्वाची सूचना

तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय तसेच उच्च न्यायालय नागपूर औरंगाबाद व सर्वोच्च न्यायालय करतात स्वतंत्रपणे अर्ज करणे उमेदवारास बंधनकारक राहील. एकत्रित अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
यवतमाळ जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभाग अंतर्गत वकील फायनल नियुक्ती अर्ज याचा नमुना www.zpyawatmal.gov.in या जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

या सारखीच तुम्हला जर स्टाफ सलक्षण कमिशन  भरती ची जाहिरात पाहण्यासाठी लाल अक्षरावर क्लिक करा.

Read more