Pavitra portal पवित्र पोर्टल प्रसिद्धी पत्रक
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभाग व शालेय शिक्षण विभाग यांनी नुकताच पवित्र पोर्टल मेरिट लिस्ट 2024. त्यानंतरचा म्हणजेच मुलाखतीचा टप्पा शासनाने वगळला आहे व सध्या महाराष्ट्र शासन क्रीडा विभाग व शालेय शिक्षण विभाग या शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करणार आहे.
आपल्या या लेखांमध्ये आज आपण पवित्र पोर्टल 2024 याची मेरिट लिस्ट व त्याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
PDF of Pavitra portal साठी येथे लाल अक्षरावर क्लिक करा .
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांनी जाहीर केलेल्या पवित्र पोर्टल पत्रकाची पीडीएफ पाण्यासाठी आपण खाली दिलेल्या लिंक वरती जाऊन ती डाऊनलोड करून घ्यावी.
Pavitra portal पवित्र पोर्टल शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी TAIT 2022
यानुसार मुलाखतीशिवाय या पद भरती प्रकारा साठी 11,085 विद्यार्थ्यांची गुणवत्ता दिनांक 25 फेब्रुवारी 2024 या दिवशी यादी प्रसिद्ध करण्यात आली होती.
त्या उमेदवारांपैकी 6182 उमेदवार शिक्षक म्हणून शाळेमध्ये रुजू झाले आहेत.
या रिक्त जागा ज्या त्या सामाजिक आरक्षणामध्ये सर्वसाधारण कॅटेगिरी मध्ये रूपांतरित करून भरतीची कार्यवाही करण्याची मागणी शासन दरबारी प्रस्ताव दाखल करून करण्यात आली होती.
वरील प्रस्तावाची नोंद घेऊन शासनाने त्यावर उपाय म्हणून शासन पत्र सात सहा 2024 व 14 6 2024 रोजी अन्वये माजी सैनिक रिटायर्ड आर्मी या कॅटेगिरी मधले पात्र उमेदवार उपलब्ध आहेत किंवा नाही याचा तपास करून सैनिक कल्याण विभागाकडून त्याची माहिती घेऊन तसेच भूकंपग्रस्त या प्रवर्गातील पात्र उमेदवार उपलब्ध आहेत किंवा नाही याची पडताळणी करून नंतरच पदभरतीची पुढील प्रक्रिया करण्यात यावी असा निर्देश शासनाकडून प्राप्त झाला.
माजी सैनिक या वर्गातील रिक्त पदांबाबत माजी सैनिक उपलब्ध आहेत किंवा नाहीत याची पडताळणी करण्यासाठी सैनिक कल्याण विभाग येथे समिती नेमून जिल्हास्तरीय त्यांच्या कार्यालयाकडून माहिती मागविण्यात आली व प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा सैनिक कार्यालयाकडून जी आकडेवारी प्राप्त झाली ती आकडेवारी व माहिती सैनिक कल्याण कार्यालयाने त्या समितीद्वारे शासनाकडे सादर केली सादर केली.
वरील वरील अहवालानुसार सैनिक कल्याण विभागाच्या नियंत्रक विभागाने दिनांक 25 6 2024 रोजी माजी सैनिकांची 484 रिक्त पदे
ठेवून उर्वरित पदे, रूपांतरित करण्यासाठी अनुमती दिली आहे.
तसेच भूकंपग्रस्त या समान आरक्षणातील जे पात्र व मुल उपलब्ध आहेत किंवा असे याबाबतची अडताळणी पवित्र पोर्टलवर नोंद केलेल्या स्व प्रमाणपत्रातील माहितीच्या आधारावर करण्यात आली आहे.
दिनांक 10/06/2024 नुसार स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा व त्या शाळेमधील शिक्षक यांची पदभरती करण्याची प्रक्रिया राबवण्यात शासनाने मान्यता दिली आहे.
माजी सैनिक या वर्गातील एकूण जागांपैकी दहा टक्के जागा रिक्त ठेवून व त्याचप्रमाणे भूकंपग्रस्त या प्रवर्गातील रिक्त जागा प्रकल्पग्रस्त या प्रवर्गातील पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी विचारात घेऊन विविध प्रवर्गाच्या प्रवास परस्पर विरोधी मागण्या व शिक्षक पद भरती निवड लक्षात घेता समांतर दिल्या जाणाऱ्या आरक्षणातील उर्वरित रिक्त पदे ज्या त्या सामाजिक प्रवर्गात सर्वसाधारण मध्ये रूपांतरित करून पद भरती करण्यात येत आहे.
वरील दिलेल्या शासन निर्णयाप्रमाणे रूपांतरित झालेल्या राहून घेण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया तीन आठवड्यामध्ये पूर्ण करण्यात आली.
या रूपांतरित फेरीमध्ये टोटल 5714 एवढी रिक्त पदे होती व त्या पदा पैकीच 3150 पात्र उमेदवारांची नियुक्ती करण्यासाठी शिफारस करण्यात येत आहे व तसेच रिक्त राहणाऱ्या एकूण 2564 पदांच्या संदर्भात त्या त्या आरक्षणाची पात्र उमेदवार जर उपलब्ध राहत नसतील व ती पदे रिक्त राहणार असतील तर शिफारस होत असलेल्या बाबतचा सविस्तर तपशील खालील प्रमाणे.
इयत्ता पहिली ते पाचवी या गटातील इंग्रजी माध्यमातील रिक्त पदक हे 702 आहेत .
तसेच हिंदी माध्यम मध्ये 91 जागा रिक्त आहेत
मराठी माध्यम मध्ये 760 जागा रिक्त आहेत व कन्नड माध्यम मध्ये एकूण नऊ जागा रिक्त पद आहेत.
अशा एकूण 1657 रिक्त पदांसाठी उमेदवाराची शिफारस करण्यात येत आहे.
इयत्ता सहावी आणि आठवी या गटातील सर्व माध्यमांची गणित विज्ञान अशी एकूण 1382 तसेच सामाजिक शास्त्र या विषयाचे तीन आणि भाषा विषय यांचे 98 अशी एकूण 1483 रिक्त पदांवर उमेदवारांची शिफारस करण्यात येत आहे.
इयत्ता नववी ते दहावी या गटातील सर्व विषयांमधील एकूण दहा रिक्त पद असल्याने त्यांची देखील शिफारस होत आहे.
वरील दिलेल्या शासन निर्णयाप्रमाणे माननीय उच्च न्यायालय यांचे खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल केलेल्या याचिका क्रमांक 25 34/25 85/मध्ये दिनांक सात तीन दोन हजार चोवीस या रोजी आलेल्या निर्णयानुसार माननीय न्यायालयाने शिक्षक पद भरतीची प्रक्रिया याचिकेच्या निर्णयाच्या अधीन राहून पुढे चालू ठेवण्यास परवानगी दिली आहे त्यानंतर माननीय उच्च न्यायालयात परत शिक्षक पदभरतीशी संबंधित याचिका दाखल आहे.
माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे दाखल असलेल्या याचिका क्रमांक 27 84/2024, 27 52/2024 अशा अन्ययाचिका दाखल आहेत.
सदरील गुणवत्ता यादी ही माननीय उच्च न्यायालय मुंबई तसेच माननीय खंडपीठ औरंगाबाद व माननीय खंडपीठ नागपूर येथील दाखल केलेल्या याचिका वरील निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात येत आहे
या शिक्षक पद भरतीच्या मुलाखतीशिवाय इतर प्रकारातील रूपांतरित फेरी व सर्व इतर प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने पार पाडले आहेत तरी देखील या संदर्भात कोणाला निवडी बाबत तक्रार असल्यास त्याबाबत अशा उमेदवारांना तक्रार निवारण दुरुस्ती समिती यांच्याकडे सबळ पुराव्यासह जोडलेली विहित नमुन्यात सर्व साधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यापासून दहा दिवसाच्या आत अर्ज सादर करता येईल.
तसे त्यांनी pavirta2022grcc@Gmail.com या मेल id वरती नोंदवावे. तसेच आपण या येथे लिंक वर क्लिक करून सुध्या माहिती घेऊ शकता .
Agniveer yojana अग्निवीर योजना 2024 विषयी जाणून घेण्यासाठी त्या नावावर क्लिक करा .
ज्या विद्यार्थ्यांना पवित्र पोर्टल मेरिट 2024 चेक करायचे असेल त्यांनी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांच्या अधिकृत वेबसाईटवर Pavitra portal जाऊन ती पीडीएफ देखील डाऊनलोड करून घ्यावी.