PNB पंजाब नॅशनल बँक मध्ये २७०० जागे साठी मोठी नोकर भरती नुकतीच जाहीर झाली आहे .३० जुन पासून प्रक्रिया सुरु असलेल्या या भरती मध्ये शिकाऊ उमेदवार या पद साठी अर्ज मागवण्यात येत आहेत तरी तुम्ही जर या शिकाऊ पद भरतीसाठी पात्र असाल तर करा लगेच अर्ज व आपली जागा निश्चित करा .
ज्या उमेदवारांना पदवी प्राप्त झाल्या नंतर एक वर्ष किव्वा त्या हुन अधिक चा अनुभव आहे असे उमेदवार या पॅड भरतीसाठी पपात्र असणार नाहीत .
ऐकून जागा ::
२७००
ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख ::
३०/०६/२०२४ ते १४/०७/२०२४
PNB ऑनलाईन परीक्षेची तारीख ::
२८/०७/२०२४
कुठल्याही प्रकारचे कागतपत्र ऑफिस मध्ये मागवले जाणार नाहीत , व तसे कोणताही उमेदवाराने आणू नयेत ते स्वीकारले जाणार नाहीत .
सर्व एकंचुक तसेच पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून आपला ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे .
https://www.pnbindia.in/Recruitments.aspx .
TRANING SEAT
सर्कल वाईझ , UT वाईझ ,व राज्य प्रमाणे जागांची वाटप खाली दिलेल्या pdf मध्ये आहे .खाली दिलेली पडफ ओपन करा .
PNB SO Vacancy 2204_@MahaBharti.in
उमेदवाराची नागरिकता ::
१.भारतीय नागरिकता
२.नेपाळ
३.भूतान
वयाची अट
उमेदवाराचे वय कमीत कमी २० वर्ष व जास्तीत जास्त २८ वर्ष असावे .{sc ,st साठी वयामध्ये ५ वर्षाची मुदत वाढ आहे,तसेच obc साठी हि वय मुदत वाढ ३ वर्ष आहे .अपंगासाठी हि वय मर्यादा १० वर्ष वाढली आहे .विधवा घटस्फोटित महिला यांच्यासाठी त्यांचा वयाच्या ३५ पर्यंत त्यांना या पदा साठी अर्ज करण्याची संधी आहे }
शैक्षणिक पात्रता PNB
उमेदवाराला शाषण मान्य असणाऱ्या कुठलाही महाविद्यालयात पदवी असणे आवश्यक .
अर्ज करणाऱ्या उमेदवाराला ज्या भागातून अर्ज करत आहे त्या भागाची लोकल भाषा लिहिता वाचता येणे आवश्यक आहे .
फिटनेस
उमेदवाराला त्याचे मेडिकली फिट तसेच मेंटली फिट असल्याचे प्रमाण पात्र सादर करण्याची आवश्यकता आहे .
प्रशिक्षण
प्रशिक्षणामध्ये उमेदवाराला दोन आठवडे बेसिक ट्रेनींग तसेच ५० आठवडे हि on the job ट्रेनिंग मिळणार आहे .अशी ऐकून पूर्ण १ वर्ष काळाची ट्रेनिंग असणार आहे .
वेतन / मानधन
एक वर्षांच्या कार्यकाळासाठी निवड झालेल्या उमेदवारांना मासिक भत्ता खालील प्रमाणे मिळेल.
शाखा | मानधन |
रूरल | १०,००० रुपये |
शहरी | १२,००० रुपये |
मेट्रो सिटी | १५,००० रुपये |
एप्लीकेशन प्रोसेस
सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन रिक्रुटमेंट ओपन द लिंक वरती क्लिक करावे.
ऑनलाइन भरतीचा फॉर्म भरण्यासाठी खाली दिलेली कागदपत्रे सोबत असणे आवश्यक आहे.
1.आधार कार्ड
2.पर्सनल ई-मेल आयडी
3.मोबाईल नंबर
4.पासपोर्ट साईज फोटो जीपीईजी फॉरमॅट
5.डिग्री प्रमाणपत्र किंवा प्रोविजनल प्रमाणपत्र
अर्जाची फीस
इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने दिनांक 30 6 2024 ते 14 7 2024 या कालावधीमध्ये ऑनलाईन पेमेंट करू शकतात. कुठल्याही प्रकारे ऑफलाइन पेमेंट स्वीकारले जाणार नाही.
1.Pwbd साठी 472 रुपये
2.SC/ST साठी 708 रूपये
3.gen/OBC साठी 944 रूपये
ऑनलाइन पद्धतीने जमा केलेली फीस परत रिफंड होणार नाही याची सर्व उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
निवड प्रक्रिया
या शिकाऊ भरती ची निवड प्रक्रिया हि ऑनलाइन लेखी परीक्षा द्वारे करण्यात येणार आहे . हि ऑनलाईन परीक्षा बहुपर्यायी असेल {MCQ }
अनु .क्र | विषय | प्रश्न संख्या | मार्क | वेळ | भाषा |
१ | जनरल अवेअरनेस | २५ | २५ | ६० मिनटं | इंग्रजी /हिंदी |
२ | जनरल इंग्लिश | २५ | २५ | ६० मिनटं | इंग्लिश /हिंदी ३ |
३ | बुद्धिमत्ता चाचणी | २५ | २५ | ६० मिनटं | इंग्रजी /हिंदी |
४ | संगणक | २५ | २५ | ६० मिनटं | इंग्रजी /हिंदी |
टोटल | १०० प्रश्न | १०० मार्क |
ज्या उमेदवारांनी अधिकृत साइटवरून परीक्षा फीस भरली असेल त्यांना परीक्षेच्या काही दिवस आधी त्या संबंधित एक पत्र मिळेल त्यामध्ये परीक्षेची वेळ व परीक्षेची तारीख याबद्दल माहिती असेल.
उमेदवारांना परीक्षेच्या दिवशी व परीक्षेच्या वेळेतच आपल्या स्वतःचे लॅपटॉप किंवा संगणक किंवा स्मार्टफोन चा कॅमेरा युज करून परीक्षा द्यावी लागेल.
Pwbd शिवाय कुठलेही उमेदवाराला परीक्षेच्या वेळेमध्ये सोबत बसण्याची परवानगी नाही.
उमेदवारांची निवड ही त्यांच्या मेरिट लिस्ट वर त्यांच्या रिझर्वेशनच्या आराखड्यानुसार केली जाईल.
परीक्षेचा निकाल हा बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केला जाईल.
pnb ऑनलाइन एक्झाम चा निकाल लागल्यानंतर संबंधित उमेदवारांची लोकल भाषा चाचणी केली जाईल यामध्ये उमेदवारांना वैयक्तिक राज्यांमधील भाषा लिहिता वाचता बोलता आली पाहिजे व ती समजली पाहिजे.
ज्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या दहावी किंवा बारावी या शैक्षणिक वर्षात लोकल लांग्वेज चा अभ्यास व तसा विषय निवडलेला असेल त्यांना ह्या भाषा चाचणीची परीक्षा देणे अनिवार्य नसेल.
ही भाषा चाचणी परीक्षा उमेदवार जेव्हा डॉक्युमेंट वेरिफिकेशन साठी येथील तेव्हा केली जाईल.
अंतिम निवडीचे निकष
1.ऑनलाइन अर्जामधील माहिती प्रत्यक्षात कागदोपत्री माहिती यांची पडताळणी.
2.ऑनलाइन लेखी परीक्षा व भाषा चाचणी परीक्षा मध्ये उत्तीर्ण असणे.
3. मेडिकल चाचणी मध्ये उत्तीर्ण असणे.
वरील वरील निकषांवर pnb exam अंतिम निवड यादी जाहीर केली जाईल.
महत्वाची सूचना
निवड झालेली उमेदवार हे बँकेचे कर्मचारी असणार नाहीत याची नोंद घ्यावी तसेच त्यांना इतर रेगुलर बँक कर्मचारी यांना मिळणारे भत्ते किंवा इतर सवलती ह्या उपलब्ध नसतील.