RBI Medical consultant या पदासाठी रिझर्व बँक ऑफ इंडिया या संस्थेने कंत्राटी तत्त्वावर या पदाची एक जागेची भरती जाहीर केलेली आहे.
रिझर्व बँक ऑफ इंडिया श्रीनगर यांनी मेडिकल कन्सिस्टंट पदासाठी कंत्राटी तत्त्वावर अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली आहे तरी सर्व पात्र उमेदवारांनी आपला अर्ज हा रिजनल डायरेक्टर , ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट डिपार्टमेंट रिझर्व बँक ऑफ इंडिया, रेल हेड कॉम्प्लेक्स . जम्मू-180012 या पत्त्यावरती 19 ऑगस्ट 2024 या तारखेपर्यंत जमा करावा.
RBI मेडिकल कन्सल्टंट (कंत्राटी) या पदाची जागा schedule tribe (ST) साठी राखीव आहे .
RBI मेडिकल कन्सल्टंट पदाच्या भरतीच्या काही महत्त्वाच्या सूचना ::
- अर्ज करणाऱ्या उमेदवार हा ऍलोपॅथिक सिस्टीम मधल्या मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया चा एमबीबीएस अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.
- अर्जदाराला किमान वैद्यकीय क्षेत्रात दवाखान्यात किंवा ओपीडी मधला दोन वर्षाचा अनुभव असावा.
- अर्जदार उमेदवाराचे स्वतःचे क्लिनिक रिझर्व बँक ऑफ इंडिया श्रीनगर यांच्या तीन ते पाच किलोमीटर अंतराच्या घरामध्ये असावे.
- आरबीआय मेडिकल कन्सल्टंट ही पदभरती कंत्राटी पद्धतीने तीन वर्षासाठी केली जाणार आहे. या कंत्राटी भरतीचे रिन्यूअल केले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- आरबीआय मेडिकल कन्सल्टंट यांचा ताशी पगार खालील प्रमाणे असेल.
Sr .no. | location | working hours | salary |
1 | main office building reserve Bank of India. Aamir Manzil, 1 -C rajbaug, Srinagar-190008 | 8 hours in a month (as per requirements) | rs 1000 per hour for the entire period of contract. Out of total monthly salary so payable a sum of 1000 rupees every month may be treated as convenience allowance.
|
- मानधनाविषयीचे सर्वाधिकार रिझर्व बँक ऑफ इंडिया यांच्याकडे राखीव असतील.
- इच्छुक आणि बाथरूम उमेदवारांनी आपला अर्ज हा बंद पाकिटमध्ये “application for the post of medical consultant, RBI Srinagar on contract basis with fixed hourly remuneration”असे लिहून पाठवावा.
Hindustan Copper Ltd.येथे Job साठी⇒ | येथे जाहिरात पहा. |
RBI मेडिकल कन्सल्टंट भरती प्रक्रिया ::
- आरबीआय मेडिकल कन्सल्टंट ही पदभारती मेडिकल एक्साम, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन , वैयक्तिक मुलाखतीवर अवलंबून असेल. रिझर्व बँक ऑफ इंडिया श्रीनगर यांची निवड ही अंतिम असेल.
- मेडिकल कन्सल्टंट या पदाकरता उमेदवारांना रिझर्व बँक ऑफ इंडिया, रेल हेड कॉम्प्लेक्स जम्मू-180012 या ठिकाणी बोलवले जाईल.
- ज्या उमेदवारांची वैयक्तिक मुलाखतीमध्ये निवड केली जाईल अशा उमेदवारांना वैद्यकीय तपासणीसाठी आणि कागदपत्र तपासणीसाठी मेडिकल कन्सल्टंट म्हणून रुजू करण्याआधी बोलावले जाईल.
- जे उमेदवार मेडिकली फिट असतील अशा उमेदवारांची नियुक्ती केली जाईल व त्यांच्याकडून ANEXURE 1 आणि 2 . याच्या अटींची मान्यता असल्याचे प्रमाणपत्र घेतले जाईल.
- मेडिकल कन्सल्टंट आरबीआय म्हणून रुजू करण्याआधी त्यांच्याकडून बँकेच्या कॉन्ट्रॅक्ट वरती सही घेतली जाईल.
RBI मेडिकल कन्सल्टंट यांच्या कंत्राटीच्या अटी :
- Medical consultant RBI यांना ठरवून दिलेल्या तासानुसर बँकेच्या स्टाफ चे मेडिकल चेकअप करावे लागेल.(या मधे बँकेच्या सुट्ट्या आणि वार्षिक क्लोजिंग चे दिवस वगळण्यात येतील).
- RBI Medical consultant यांना रिझर्व बँक ऑफ इंडिया च्या श्रीनगर शाखेच्या सर्व कामगारांना किंवा बँकेच्या कामासाठी आलेल्या आरबीआयच्या इतर शाखेतील कामगारांना कुठलीही फीस न घेता औषध देणे त्यांची तपासणी करणे तसेच आवश्यकतेनुसार इंजेक्शन देणे इत्यादी करावे लागेल. तसेच मेडिकल असिस्टंट फंड स्कीम या अंतर्गत येणारे व्यक्ती यांना देखील तपासावे लागेल.
- RBI Medical consultant यांना आरबीआयच्या कामगारांना गरज पडल्यास त्यांच्या वैयक्तिक दवाखान्यांमध्ये देखील तपासावे लागेल त्यासाठी त्यांना ठरवून दिलेले दर आकारता येतील.
- वरी नमूद केलेल्या सर्व सुविधा कामगारांच्या नातेवाईकांना लागू असतील जे नातेवाईक स्टाफ क्वार्टर मध्ये राहण्यास पात्र आहेत अशा.
- RBI Medical consultant यांना एका जनरल मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणून सर्व कामगारांना तपासावे लागेल.
- सर्व प्रकारचे साधे आणि गंभीर आजार यांच्यासाठी कामगार किंवा त्यांचे नातेवाईक तुम्हाला ट्रीटमेंट करून घेण्यासाठी बोलू शकतील.
- RBI Medical consultant यांना स्टाफच्या सर्व महत्त्वाच्या मलमपट्ट्या किंवा लहान शस्त्रक्रिया ह्या स्वतः पार पाडाव्या लागतील त्यासाठी मेडिकल कन्सल्टंट व्यतिरिक्त नर्स किंवा वॉर्ड बॉय चालणार नाही.
- मेडिकल कन्सल्टंट स्टाफ यांना मेडिकल लिव्ह चे प्रमाणपत्र देऊ शकतील तसेच इतर दवाखान्यातून आणलेले मेडिकल लिव्ह साठीचे सर्टिफिकेट तपासणीसाठी देखील दिले जाईल. जर ते म्हणणे असेल तर तशी सही करून लिव्ह द्यावी.
- RBI Medical consultant यांना आवश्यकतेनुसार ऑफिसर आणि त्यांच्या फॅमिली मेंबर साठी घरी देखील बोलवले जाऊ शकते त्यासाठी होम व्हिजिट फी तसेच तपासणी फी वेगळी आकारली जाईल.
- बँकेच्या स्टॉप साठी किंवा अधिकाऱ्यांसाठी आवश्यक असणारे महागडे औषधी मेडिकल कन्सल्टंट यांनी लिहून द्यावे तसेच त्या कर्जाची बिल देण्यात येईल.
- सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आरबीआय मेडिकल कन्सल्टंट या जागेसाठी आपला अर्ज 19 ऑगस्ट 2024 पूर्वी निश्चित करावा. जेणेकरून आपल्याला देखील भारतीय बँक शेत्र मधील सर्वोच्च शाखेमध्ये काम करण्याची संधी मिळेल.