SAIL recruitment 2024 अर्थात स्टील ऍथॉरिटी ऑफ इंडिया
यांच्या २४९ म्यानेजमेंट ट्रैनी या पदाच्या जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . sail हि कंपनी govt of india ची एक मोठा टर्न ओव्हर असलेली कंपनी आहे
या कंपनीचा आर्थिक वर्ष २०२३-२०२४ चा टर्न ओव्हर हा एक लाख करोड पेक्षा जास्त आहे .sail या कंपनी मध्ये २४९ तरुण होतकरू आणि रिझल्ट देणारे तरुण भरती करायचे आहेत मॅनॅजमेण्ट ट्रैनी tecnical या नावाखाली .
हि भरती ग्रेड E1 अंतर्गत विविध इंजिनीरिंग च्या FACULTY मध्ये होणार आहे .नवडलेल्या उमेदवारांचे काम हे प्लांट बेसिक मध्ये किंवा भारतातील काही खदानी मध्ये असेल . तरी सर्व इच्छुक आणि पात्रता असणारे उमेदवार यांनी ह्या संधीचा नक्कीच फायदा घ्यावा .आणि मिळवा एका रेप्युटेड कंपनी मध्ये काम करायची संधी भारतातील वेगवेगळ्या लोकेशन वरती .
रिक्त जागा ::(sail recruitment 2024)
management trainee technical –249
engineering | gate paper | posts |
electrical | EE | 61 |
computer | CS | 09 |
civil | CE | 21 |
chemical | CH | 10 |
electronics | EC | 05 |
metallurgy | MT | 63 |
mechanical | ME | 69 |
instrumental | IN | 11 |
TOTAL POST | 249 |
स्टाफ सलेक्शन ची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा .
reservation post
post | reservation seat |
UN | 103 |
OBC | 67 |
SC | 37 |
ST | 18 |
EWS | 24 |
TATAL | 249 |
पात्रतेच्या अटी :: (sail recruitment 2024)
वयोमर्यादा :: MTT या पदासाठी कमाल वयोमर्यादा हि २८ वर्ष (२५/०७/२०२४पर्यंत ) असणार आहे .
st / sc साठी ५ वर्ष अधिकचे वय आहे , obc साठी ३ वर्ष अधिकचे असणार आहे . आणि उमेदवार जर pwbd चा लाभार्थी असेल तर १० वर्ष अधिकचे असतात .
कमाल शैक्षणिक अर्हता ::
६५% मार्क प्राप्त करून खाली दिलेल्या ८ पैकी कुठल्या हि इंजिनीरिंग faculty मध्ये डिग्री असावी .(हे ६५% सर्व सेमिस्टर चे एकत्रित असावे .)
chemical , civil , computer , electrical , electronics , instrumental , mechanical , metallurgy .
खाली दिलेल्या विषयामध्ये इंजिनीरिंग असावी .
mechanical
-१.mechanical engineering 2.mechanical and automation engineering 3.production and endustrial engineering 4.production engineering 5. mechanical production and tool engineering 6.thermal engineering 7.manufacturing process and automation 8.mechatronics 9.manufacturing science and engineering 10. energy engineering 11. machine engineering 12.mechatronics and automation engineering.
electrical
electrical engineering , elctrical machine , power system and high voltage engineering ,power plant engineering , electronics and power engineering ,electrical instrumentation and control engineering , eletrical and instrumentational engineering , electrical and mechanical engineering ,power engineering ,electrical and electronics engineering.
instrumentation
electronics engineering ,electronics and intrumentation engineering , electronics and communication engineering , electronics and telecommunication , electronics and control , industrial electronics , applied electronics and technology , electronics design and technology ,mechatronics , electronics and electrical ,electronics and power ,elctronics and comunication and instrumentation , robotics and automation .
metallurgical
metallurgical engineering , material science and engineering , industrial metallurgy.
electronics
electronics engineering , electronics and instrumatation , electronics and communication .
chemical
chemical engineering , electro chemical engineering .
civil
civil engineering
computer
computer science , information technology ,MCA three year masters degree in computer application .
निवड प्रक्रिया :: (sail recruitment 2024)
SAIL ह्या कंपनीच्या जागा GATE २०२४ एक्साम QUALIFY असणाऱ्या उमेदवारांसाठी आहे .gate २०२४ पास होणारे उमेदवार यांचाच अर्ज स्वीकारण्यात येईल . या जागांची निवड यादी देखील gate २०२४ स्कोर च्या मेरिट वर आधारित असेल .
अश्या निवड यादीतील उमेदवारांना फोने द्वारे interview आणि ग्रुप डिस्कशन साठी बोलावण्यात येईल .gate ,ग्रुप डिस्कशन आणि interview यांच्या मार्कचे वेटेज हे अनुक्रमे ७५ :: १० :: १५ असे राहील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी .
या व्यतिरिक्त कुठल्याही माहिती साठी उमेदवारांना www.sail.co.in या website ला भेट द्यायची आहे .
कामाचे ठिकाण ::
interview मधून शॉर्ट लिस्ट केलेले उमेदवार यांना कंपनी च्या कोणत्याही प्लांट वर रुजू करून घेऊ शकतात .उमदेवारांना त्यांचा आवडीच लोकेशन भेटणार नाही .सुरुवातीचे दोन वर्ष कोणीही उमेदवार बदलीसाठी अर्ज करू शकणार नाही किंवा केल्यास तो अर्ज स्वीकारला जाणार नाही .
अर्ज कसा करावा ?
इच्छुक आणि शैक्षणिक पात्रता पूर्ण असलेले कोणतेही उमेदवार या नोकरी साठी अर्ज करू शकतात . त्या साठी त्यांना कंपनी च्या ऑफिसिअल वेबसाइट वर जाऊन ओंलीने apply करावा लागणार आहे .त्या साठी त्यांनी www.sail.co.in या वेबसाइट चा वापर करावा .
ऑनलाईन फॉर्म भरते वेळी उमेदवाराने खाली यादीतील काही गोष्टी कागतपत्रे तयार ठेवावीत .
१. e mail id आणि मोबाइल नंबर कमीत कमी १ वर्ष चालू ठेवावा .
२.उमेदवाराने आपला पासपोर्ट साईझ फोटो आणि स्वाक्षरी केलेला फोटो सोबत ठेवावा .
३. आणि इतर सर्व शैक्षणिक कागदपत्रे सोबत ठेवावी .