sbi e mudra loan eligibility criteria : 10 लाखाची लिमिट आता झाली आहे 20 लाख । great opprtunity

sbi e mudra loan eligibility criteria : नवीन अर्थ संकल्पात एक मोठा निर्णय झाला आहे .

देश्याच्या वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२४ चा नवीन अर्थसंकल्प नुकताच जाहीर केला आहे , अर्थसंकल्पामध्ये वेगवेगळ्या वर्गासाठी मोठा निधी वाटप करण्यात आला आहे . या अर्थसंकल्पा मध्ये व्यापार करण्याऱ्या आणि नवीन व्यापार सुरु कारण्याची इच्छा असणाऱ्या साठी एक मोठी दिलासादायक घोषणा देखील करण्यात आली आहे .

या नवीन घोषणे नुसार २०२४ पासून पुढे PM Mudra Loan  ची दिली जाणारी १० लाखाची कर्जाची लिमिट वाढवून ती आता २० लाख रुपये करण्यात आली आहे . ह्या योजने मध्ये तीन श्रेणी मध्ये आर्थिक मदत केली जात आहे ,

पहिला टप्प्या मध्ये ५० हजार रुपये

दुसऱ्या टप्प्या मध्ये ५० ते ५ लाख

तिसरा टप्पा हा ५ लाख ते १० असा होता .

याच तिसऱ्या टप्प्याची मर्यादा आता १० लाखावरून ती दुप्पट म्हणजेच २० लाखापर्यंत वाढवलेली आहे . हि वाढलेली मर्यादा व्यवसाय करणाऱ्या साठी खूप दिलासादायक असणार आहे .

कारण वाढत्या महागाईच्या काळात अपुऱ्या भांडवलामध्ये व्यवसाय करणं व्यावसायिकांना जड जात होत अश्या परिस्थिती मध्ये चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये वाढवलेली कर्जाची मर्यादा हि नक्कीच फायदा देणारी ठरणार आहे .

नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि आहे तो व्यवसाय वाढवण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्वकांक्षी योजना २०१५ मध्ये सुरु केली आहे . या योजने ला देशांमधून खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे .

आता आपण पाहू या PM Mudra Loan ची काही माहिती :

PM Mudra Loan Yojana Online Apply 2024 : सण २०१५ मध्ये मोदी सरकारने सुरु केलेली हि एक महत्वकांक्षी योजना आहे . भारतामध्ये व्यवसाय करण्यामध्ये लोकांचा कल वाढावा व रोजगार निर्मिती व्हावी या उद्धेशाने हा निर्णय घेण्यात आला होता. sbi e mudra loan eligibility criteria लोन मधून आपण २० लाख पर्यंत रक्कम अगदी कमी व्याज दरामध्ये सरकारकडून घेऊ शकता . या PM Mudra Loan साठी तुम्हाला कोणतीही गोस्ट तारण म्हणून ठेवण्याची गरज लागणार नाही .

जर आपली व्यवसाय करण्याची इच्छा खूप आहे पण पैश्याचा अभावी किंवा आर्थिक मदती अभावी तुम्ही एक पॉल मागे टाकत असाल तर तुंमच्या साठी हि एक सुवर्ण संधीच आहे . तीन श्रेणी मध्ये मिळणारे हे कर्ज तुमचा व्यवसाय स्थिर करून देऊ शकत कुठल्याही किचकट अति शर्ती या योजने साठी नसणार आहेत .

SBI बँकेच्या काही सामान्य loan विषयी च्या अटींची पूर्तता करून तुम्ही देखील sbi e mudra loan eligibility criteria पूर्ण करून  अर्ज करू शकता आणि आपल्या स्वप्नांना आकार देऊ शकता .

PM Mudra Loan अंतर्गत किती लोण मिळते ?, या लोण चे प्रकार किती ? pm mudra साठी अर्ज कसा करावा ? कोण असणार आहे ह्या योजनेचे लाभार्थी ? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जणू घेणार आहोत .

PM Mudra Loan ची काही ठळक माहिती :
योजनेचे नाव PM Mudra Loan / प्रधान मंत्री मुद्रा योजना
कोणी सुरु केली योजना  केंद्र सरकारने
कधी सुरवर झाली ? ०८ एप्रिल २०१५
कोण असतील लाभार्थीव्यावसायिक (लघु / मध्यम )
loan Amount५० हजार ते २० लाख पर्यंत
 Official Websitehttps://www.mudra.org.in/

 

PM Mudra Loan ची वर्ग श्रेणी :

या mudra loan मध्ये तीन प्रकारचे लोन दिले जाते याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी .

शिशु लोण :

या श्रेणी मध्ये अर्जदाराला ५० हजार  रुपये एवढी राशी व्यवसाय सुरु करण्यासाठी दिली जाईल . हि राशी छोटे व्यवसाय करणाऱ्यांसाठी आहे .

किशीर लोन :

या प्रकारामध्ये अर्जदाराला ५० हजार ते ५ लाख पर्यंत कर दिले जाणार आहे .

तरुण लोण :

या प्रकार अंतर्गत अर्जदाराला ५ लाख ते २० लाख पर्यंत लोण दिले जाणार आहे .

या सर्व प्रकारच्या loan scheme मध्ये अर्जदाराने कुठल्याही प्रकारचे तारण देणे आवश्यक नाही . अर्जदाराच्या credit history वरती त्याचे लोण देण्याचे ठरवले जाईल , अर्जदाराने जर या आधी कुठल्या बँकेचे loan बुडवले असेल तर त्याचा pm mudra loan चा अर्ज सुरवातीलाच बाद केला जाईल .

Union budget 2024 मोदी सरकारचा नविन अर्थ संकल्प वाचण्यासाठी 
येथे क्लिक करा 

केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेचे दोन उद्देश आहेत .

1.पहिला रोजगारासाठी सुविधा उपलब्ध करून देणे .

2.दुसरा छोटा उद्योगांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणे.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे नाव मायक्रो युनिट डेव्हलपमेंट फायनान्स एजन्सी हे पूर्ण नाव आहे.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे लाभ काय आहेत? sbi e mudra loan eligibility criteria

1. या योजनेसाठी कुठलेही कारण ठेवण्याची गरज नसते.

2. या योजनेसाठी कोणतेही प्रोसेसिंग शुल्क आकारले जात नाही.

3.pm mudra loan च्या कर्ज परतफेडीचा कालावधी हा पाच वर्षापर्यंत वाढवला जाऊ शकतो.

4. मुद्रा योजनेअंतर्गत अर्जदाराला जास्तीत जास्त वीस लाखापर्यंत कर्ज मिळू शकते.

5. या योजनेअंतर्गत अर्ज पात्र ठरलेल्या उमेदवारांना एक मुद्रा कार्ड देखील दिले जाते त्याद्वारे ते व्यवसायासाठी लागणारा आवश्यक तो खर्च त्याद्वारे करू शकतात.

कोणाच शकतात मुद्रा योजनेची लाभार्थी ?

sbi e mudra loan eligibility criteria साठी भारत देशातील कोणतेही व्यक्ती या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकतो.

पीएम मुद्रा लोन यासाठी व्याज असा दर किती ?

Pm mudra loan व्याज दर हा तुमच्या लोन देणाऱ्या बँकेनुसार वेगवेगळ्या असतो. ह्या लोन साठीचे व्याज हे बँक ठरवत असते.

पीएम मुद्रा लोन साठी कुठलाही फिक्स इंटरेस्ट रेट ठरवून दिलेला नाही. तो बँकेनुसार बदलतो. तरी देखील बारा टक्के व्याजदर असू शकतो.

पीएम मुद्रा लोन साठी अर्ज कसा करावा ?

प्रधानमंत्री मुद्रा योजना या योजनेअंतर्गत तुम्हाला जर तिन्ही श्रेणीमधील कुठल्याही प्रकारचे कर्ज घ्यायचे असेल व तुमची व्यवसाय वृद्धी करायची असेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये जाऊन या योजनेचा विहित नमुन्यातील अर्ज बँकेकडे करावा लागेल व त्यासोबत लागणारे सर्व आवश्यक कागदपत्र तुम्हाला बँकेला पुरवावी लागतील व बँकेच्या नियमानुसार सर्व पडताळणी केली जाईल.

जर तुम्ही बँकेच्या नियमानुसार कर्ज घेण्यास पात्र असाल तर तुम्हाला ते लोन देण्यास तयार होतील.

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment