shravan somvar shivamuth 2024 ची हि आहे विशेषतः । जाणून घ्या या वर्षीच्या श्रावणाचे महत्व । season of great positive vibes

Table of Contents

shravan somvar shivamuth 2024 या लेखामध्ये मध्ये आज आपण पाहणार आहोत, श्रावण मास नक्की कधी सुरू होणार आहे
आणि श्रावणाच्या बाबतीत तुम्हाला दरवर्षी जे काही प्रश्न पडतात त्या प्रश्नांची उत्तरे देखील या लेखाच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे जसे की श्रावण कधी सुरू होतोय ? कधी संपणार आहे ? यंदा श्रावणाचे किती सोमवार आहेत ? प्रत्येक सोमवारी शिवामूठ कोणती?

त्याचबरोबर श्रावणातला प्रत्येक वार महत्त्वाचा असतो जसं की फक्त श्रावणी सोमवारलाच नाही प्रत्येक वाराला काही ना काही महत्त्व आहे

तर त्या वारांचे महत्त्व काय आणि त्या त्या दिवशी कोणकोणती पूजा केली जाते याबद्दलची माहिती सुद्धा तुम्हाला याच ब्लॉग मध्ये मिळेल .

shravan somvar shivamuth 2024

 

श्रावण महिन्याची वैदिक मान्यता काय आहे ?

सणांचा महिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जातो कारण श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व अतिशय वेगवेगळे आहे मात्र यातील सर्वात महत्त्वाचे व्रत म्हणजे श्रावणी सोमवार.

shravan somvar shivamuth 2024 श्रावण महिना हा महादेवाच्या पूजेसाठी अतिशय महत्त्वाचा पवित्र आणि शुभ मानला जातो श्रावण महिन्यात महादेवाशिवाय देवी पार्वतीची देखील पूजा केली जाते.

या काळात महादेवाची शंकराची मनोभावे पूजा केल्याने आपल्याला सकारात्मक फल मिळते .

हा संपूर्ण महिना महादेवाला समर्पित आहे चला तर मग पाहूया यंदा श्रावण महिना कधीपासून सुरू होतोय .यावर्षी चार की पाच सोमवार आलेले आहेत ? तसेच यावर्षी श्रावणाची सुरुवात आणि शेवट अत्यंत खास असणार आहे त्याचबरोबर कोणता सोमवार किती तारखेला ? आणि कोणत्या सोमवारी कोणती शिवा मूठ वाहायची आहे?

shravan 2024 श्रावण महिन्याबद्दल , श्रावण सोमवार बद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती आज आपण या ब्लॉग च्या मार्फत देणार आहोत तर माहिती पूर्ण वाचा .

श्रावण महिना दरवर्षी कधी सुरु होतो ?

shravan month 2024 start date and end date पाहू .

हिंदू पंचांगानुसार दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी पासून श्रावण महिन्याची सुरवात  होत असते .

shravan 2024 start date हा अंदाजे ऑगस्ट महिन्यात सुरू होईल. 5 ऑगस्ट 2024 पासून श्रावण महिन्याला सुरुवात होईल ते तीन सप्टेंबर 2024 ला श्रावणी अमावस्येने हा महिना संपेल .

या वर्षीच्या श्रावणाची विशेषतः काय ?

shravan somvar shivamuth 2024 बहुतांशी आपल्याला श्रावणामध्ये आपल्याला चार सोमवार उपवासासाठी घडतात पण  यंदाच्या श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा , उपासना आणि भक्ती करण्यासाठी आपल्याला पाच सोमवार मिळणार आहेत .

म्हणजे यावर्षी एकूण श्रावण महिन्यामध्ये पाच सोमवार आलेले आहेत पण यंदाचा श्रावण महिना हा अधिक खास असणार आहे कारण यंदाचा shravan 2024 महिना हा सोमवारपासूनच सुरू होत आहे .

त्यामुळे पहिला श्रावणी सोमवार देखील याच दिवशी असेल म्हणजे 5 ऑगस्टला श्रावण महिन्याला सुरुवात होईल आणि त्याच दिवशी पहिला श्रावणी सोमवार आलेला आहे या वर्षी हा विशेष दुर्मिळ योग जुळून आलेला आहे .

किती तारखेला असतील या वर्षीचे श्रावण सोमवार

shravan 2024 यावर्षी एकूण पाच सोमवार आहे. त्या मध्ये shravan somvar start date पहिली तर ती ०५ ऑगस्ट आहे . त्यातला पहिला श्रावणी सोमवार ०५ ऑगस्टला असेल दुसरा श्रावणी सोमवार 12 ऑगस्टला , तिसरा श्रावणी सोमवार 19 ऑगस्ट व चौथा श्रावणी सोमवार 26 ऑगस्ट आणि पाचवा आणि शेवटचा  श्रावणीसमोर 2 सप्टेंबरला असेल अशा प्रकारे यावर्षी आपण पाच श्रावणी सोमवारचे व्रत करणार आहोत .

श्रावण महिना सुरू झाला की या महिन्यात अनेक महत्त्वाचे व्रत केले जातात . shravan 2024 marathi लोकांमध्ये जास्त मान्यता आहे

दर वर्षी श्रवणामध्ये कोणते सण येतात ?

श्रावणाचा महिना हा सोमवारीसाठीच ओळखला जातो असं नाही तर या महिन्यामध्ये बरेच सण असतात . मंगळागौरी पूजन, जिवतीचे व्रत , नागपंचमी , नारळी पौर्णिमा , रक्षाबंधन , श्रीकृष्ण जन्माष्टमी असे विशेष सण दर वर्षी shravan मध्ये साजरे केले जात असतात .

त्याचबरोबर श्रावण महिन्यातले सोमवार हे अत्यंत पवित्र मानले जातात या दिवशी शिवभक्त महादेवाची विशेष साधना उपासना करतात या काळात केलेली उपासना विशेष फलदायी असते त्याचबरोबर अनेक जण लग्न झाल्यानंतर सलग पहिली पाच वर्ष व्रत करतात .

महाराष्ट्रात स्रीया शिव मूठ वाहण्याची व्रत करतात . shravan somvar या व्रता मध्ये श्रावणातील सर्व सोमवारी उपवास केला जातो. शिवपुजन करून शिवलिंगावर महिला प्रत्येक सोमवारी शिव मूठ वाहतात . प्रत्येक सोमवारी ठरवून दिलेली शिव मूठ क्रमाने एकेका धान्याची एक मूठ वाहिली जाते.

shravan somvar shivamuth 2024 ही मूठ वाहताना आपल्याला एखादा शिवाचा मंत्र म्हणायचा आहे किंवा शिव मूठ वाहण्याचा मंत्र देखील म्हणण्याचा वेगळा आहे. तोही तुम्ही म्हणू शकता त्यानंतर पाच वर्षानंतर व्रताचे उद्यापन करावे किंवा तुम्हाला फक्त पाच वर्ष करायचे नसेल तर तुमच्या इच्छेनुसार सुद्धा तुम्ही प्रत्येक वर्षी शिव मूठ  वाहू शकता .

 येथे क्लिक करा 

shravan somvar shivamuth 2024

 श्रवणामध्ये कोणत्या दिवशी कोणती मूठ वाहायची आहे ?  shravan somvar shivamuth 2024
पहिला सोमवार    शिवामूठ — तांदूळ 
दुसरा सोमवार    शिवामूठ — तीळ 
तिसरा सोमवारशिवामूठ –मूग 
चौथा सोमवारशिवामूठ–जवस 
पाचवा सोमवारशिवामूठ–सातु 

 

तर आता आपण पाहूया shravan somvar shivamuth 2024 मध्ये कोणत्या सोमवारी कोणत्या धान्याची मूठ शिवलिंगा वर ती वाहायची आहे तर पहिल्या सोमवारी 5 ऑगस्टला आपल्याला तांदुळाची शिवा मोठी शिवलिंगावर ती वाहायचे आहे दुसऱ्या श्रावणी सोमवारी 12 ऑगस्टला तीळ शिवामूठ वाहायची आहे .

तिसऱ्या श्रावणी सोमवारी 19 ऑगस्टला आपल्याला मूग शिवामूट व्हायचे आहे चौथ्या श्रावणी सोमवारी 26 ऑगस्टला आपल्याला जवस शिवा मोठ व्हायचे आहे आणि पाचवा कोणी सोमवार असेल तर सात तो शिवमूठ वाहण्याची परंपरा आहे त्यामुळे पाचव्या श्रावणी सोमवारी आपल्याला सातू शिवामूट वाहायची आहे . पाचव्या श्रावणी सोमवारी आपल्याला सातू शिवामूठ व्हायचे आहे.अशाप्रकारे सोमवारच्या शिवपुजनानंतर शिवामूठ वाहण्याची परंपरा आपल्याकडे आहे.

shravan 2024 श्रावण मास उपवास कसा धरावा?

shravan somvar shivamuth 2024 मध्ये शिवामूठ सोबतच उपवास देखील केले जातात .

तूम्ही पाहू शकता श्रावणामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारे लोक श्रावण महिमा पाळत असतात. काही शिवभक्त संपूर्ण श्रावण महिनाभर उपवास करतात तर काही लोक फक्त श्रावण महिन्यातले श्रावणी सोमवारीच उपवास धरतात खरंतर उपवास हा प्रत्येकाने धारावाच व सिद्धी सही न्यावा .

म्हणजे शरीर मन व आत्मा यांच्या शुद्धीसाठी आणि सिद्धीसाठी उपवास हा महत्त्वाचा आहे म्हणजे ज्या दिवशी आपण कोणतही व्रत करत असतो त्या दिवशी आपण आपल्या मनाचा सुद्धा व्रत केलं पाहिजे थोडक्यात कोणालाही या दिवशी वाईट बोलू नये.

त्याचबरोबर आपल्या मनामध्ये कोणाबद्दल ही वाईट विचार येऊ नयेत किंवा घरामध्ये वादविवाद भांडण तंटा असेही करू नये.

याचे आचरण आपण उपवासा दिवशी म्हणजे व्रता दिवशी तरी केलेच पाहिजे सोमवार हा शंकराचा आवडता वार म्हणून समजला जातो मग शंकराला प्रसन्न करण्यासाठी सोमवारच्या दिवशी अनेक महिला आणि अविवाहित मुली सुद्धा उपवास करतात.

जे लोक सोमवारी भगवान शिव शंकराची धार्मिक पूजा व्रत करतात त्यांना सर्व सुख व समृद्ध जीवन प्राप्त होते कारण या काळात देवी पार्वतीने भगवान शिव यांच्याशी लग्न करण्याच्या हेतूने त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी उपवास ठेवला होता असा विश्वास आहे की जर अविवाहित तरुणींनी श्रावण सोमवारी उपवास केला तर त्यांना त्यांच्या अपेक्षा नुसार वर मिळतो म्हणून विवाहित महिलांबरोबरच अविवाहित मुली सुद्धा हे व्रत नक्कीच करू शकता.

shravan somvar shivamuth 2024 श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना आहे या महिन्यात जे भक्त शिव शंकराची मनापासून पूजा उपवास करतात त्यांच्या सर्व इच्छा आपोआप पूर्ण होतात असे म्हटले आहे .

तर जे लोक श्रावणी सोमवारचं व्रत करणार आहे तर त्या लोकांनी सकाळी भगवान शिव शंकराची अगदी मनोभावे पूजा करावी.

त्यांच्यावरती बेलपत्र अर्पण करावे उपवासा दिवशी तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये फळे किंवा दूध घेऊ शकता जी फळे उपवासाला चालतील ती तुम्ही उपवासादरम्यान ताजी फळ घेतली पाहिजेत किंवा दुधाचा समावेश तुम्ही तुमच्या आहारामध्ये करू शकता.

बऱ्याच भागांमध्य श्रावणी सोमवारी भगर खाल्ली जात नाही . शिवाजी तुम्ही साबुदाणा खिचडी सुद्धा खाऊ शकता किंवा बरेच जण उपवासामध्ये तळलेले पदार्थ खातात पण त्या ऐवजी तुम्ही उकडलेले पदार्थ खाऊ शकतात.

जसे की रताळे असेल किंवा बटाटा असेल असे पदार्थ तुम्ही थोडेफार खाऊ शकता पण वरीचे तांदूळ म्हणजेच भगर ही आमच्या भागामध्ये खाल्ली जात नाही बऱ्याच भागामध्ये खाल्ली जात नसेल तर तुमच्याकडे थोडीफार वेगळी पद्धत असेल तर त्या पद्धतीनुसार तुम्ही खाऊ शकता .

किंवा ज्यांना काही पोटभरीच खायचं नसेल तर त्या लोकांनी राजगिरा लाडू खजूर रताळे, फळे, सुकामेवा असे पदार्थ खाल्ले तरीही चालतील ज्या लोकांनी श्रावणी सोमवार केला असेल त्यांनी प्रदोष काळी किंवा सायंकाळी ही उपवास सोडला तरीही चालेल म्हणजे सकाळी आणि दुपारी तुम्ही काहीतरी हलका आहार घ्या.

आणि सायंकाळी आपण सात्विक जेवण करून उपवास सोडला तरीही चालेल या वृत्ता दरम्यान बऱ्याच भागामध्ये कांदा लसूण देखिल खाल्ला जात नाही. उपवास सोडला तरीही चालेल या व्रता दरम्यान बऱ्याच भागामध्ये कांदा लसूण सुद्धा खाल्ला जात नाही प्रत्येक भागानुसार थोडीफार पद्धत वेगळी असू शकते आमच्याकडे कांदा लसूण खाल्ला जातो असं काही नाही पण बऱ्याच भागांमध्ये कांदा लसूण खाल्ला जात नाही .

तर तुम्ही अशावेळी कांदा लसूण न घातलेल्या पदार्थांनी सुद्धा उपवास सोडू शकता आता बऱ्याच भागामध्ये कांदा लसूण खाल्ला जात नाही तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण मांसाहार आणि मध्यपान हे पूर्णपणे टाळले पाहिजे किंवा कांदा लसूण पूर्ण महिनाभर न पाळता फक्त श्रावणी सोमवारी तुम्ही सायंकाळी उपवास सोडताना कांदा लसूण विहिरीत खालीच जेवण केलं पाहिजे.

shravan 2024 श्रावण सोमवार सोडताना तुमच्या आहारामध्ये सात्विक जीवनाचाच समावेश केला पाहिजे. महाराष्ट्र मध्ये श्रावण सोमवार सोडताना महत्त्वाचा पदार्थ खाल्ला जातो तो म्हणजे मुळा बऱ्याच भागांमध्ये सोमवार सोडताना त्यांच्या ताटामध्ये मुळा हा असतोच.

सोमवार सोडताना सर्वात महत्त्वाचे पदार्थ असतात ते म्हणजे वरण-भाग मुळा शेपूची भाजी आणि चपाती त्याचबरोबर एखादी तिखट भाजी सुद्धा असू शकते म्हणजे अशा प्रकारे आहार तुम्ही सुद्धा घ्यायला हवा म्हणजे सांगायचं झालं तर श्रावणामध्ये खूप पालेभाज्या येत असतात .

त्यामुळे आपल्या ताटामध्ये एखादी पालेभाजी असायलाच हवी त्यातल्या त्यात आमच्याकडे शेपूची भाजी खाल्ली जाते. ती तुम्ही कांदा लसूण विहिरीत बनवू शकता त्याचबरोबर रोजच्या जीवनात काकडी तर असतेच पण आमच्या कडे आवर्जून खाल्ला जातो तो म्हणजे मुळा हा पदार्थ खाऊनच आम्ही सोमवार सोडतो.

त्याचबरोबर ताटामध्ये वरण-भात तूप असणं गरजे अशाप्रकारे सोमवार सोडताना तुम्ही हलका आणि सात्विक आहार घ्यावा सोमवारी कडधान्याचा जरी जेवणामध्ये समावेश केला तरी रात्री कडधान्य खाल्ली जात नाहीत खाल्ली तरी ती पचायला जड असतात त्यामुळे ती खाल्ली जात नाही.

त्याचबरोबर आपला दिवसभर उपवास असतो त्यामुळे रिकाम्या पोट्या पण असे जड पदार्थ खाणे आपल्या शरीराला चांगले नाही म्हणजेच आपल्या ताटामध्ये वरण-भात शेपूची भाजी मुळा असे पदार्थ तर खावाच पण त्याबरोबरच तुम्ही मग पापड कोणतीही वडी कोथिंबीर वडी अळूवडी एखादा गोड पदार्थाचा ही समावेश तुम्ही नक्कीच करू शकता.

मुळा खाण्याचे फायदे सुद्धा खूप आहेत.

मुळ्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते हे खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती सुद्धा वाढते मुळा खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका सुद्धा कमी होतो रक्त प्रवाह चांगला राहतो मुळ्यामध्ये लघवीचे प्रमाण वाढवणारा गुणधर्म आहे जो किडनीच्या आरोग्यासाठी खूप चांगला आहे आणि शरीरातील विषारी घटक काढून टाकण्यासाठी सुद्धा प्रभावी आहे .

मुळ्यात भरपूर पोटॅशियम सुद्धा असते त्यामुळे मुळा खाल्ल्याने रक्तदाबही नियंत्रित ठेवता येतो तसेच थकवा दूर करण्यासाठी आणि झोप आणण्यासाठी प्रभावी उपायप्रमाणे मुळा काम करतो लठ्ठपणापासून मुक्ती मिळवण्यासाठी मुळा खूपच चांगला आहे.त्या मुळे तुम्ही पण या shravan 2024 मध्ये असाच आहार घ्या .

तरी या श्रावण महिन्यामध्ये मुळ्याचा सीजन असतो त्यामुळे तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळून जाईल तर तुम्ही सुद्धा सोमवार सोडताना याचा आहारामध्ये नक्कीच समावेश करा पण या दिवशी चुकूनही तामसिक आहार घेऊ नका मद्यपान करू नका तर अशा प्रकारे आजच्या ब्लोग मध्ये मी तुम्हाला श्रावणी सोमवारच्या बद्दल थोडीशी माहिती दिलेली आहे.

shravan somvar shivamuth 2024

 

श्रावणाचे व्रत केल्यावर काय फलप्राप्ती होते ?

shravan 2024 या श्रावण महिन्यातील सोमवारी केलेली पूजा आणि व्रत याचे तात्काळ फळ मिळते असे म्हणतात भगवान शंकराने माता पार्वतीची पूजा केल्याने इच्छित वरदान मिळते वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात .

संतती सुख आर्थिक लाभ रोग यापासून मुक्ती मिळवण्यासाठी श्रावण सोमवारचे व्रत खूप फायदेशीर मानले जाते भगवान शिवाचा या महिन्यात विवाहित स्त्रिया सौभाग्यासाठी संपूर्ण श्रावण सोमवार उपवास पूजा करतात श्रावण सोमवार हा भगवान शंकरांना प्रसंन करण्याचं दिवस आहे त्यामुळे मुळे या सोमवारी केलेली पूजा व्रत शिवा मोडक्याचे लवकर फळ आपल्याला मिळते त्याचबरोबर काही विवाहित स्त्रिया श्रावणातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे व्रत करतात .

काही मुली इच्छित पती मिळवण्यासाठी shravan 2024 चे व्रत करू शकतात आणि भगवान शंकराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सोमवारचे व्रत करतात .श्रावणात कावड यात्रा देखील खूप प्रसिद्ध आहे अशा प्रकारे या श्रावण महिन्यात अनेक व्रत केली जातात कारण हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो.

shravan 2024 श्रावण महिन्यात नागपंचमी या पहिल्या सणाने सणांची सुरुवात होते तर बैलपोळा हा शेवटचा सण या महिन्यात साजरा केला जातो श्रावण महिना हा महादेवांचे पूजन नामस्मरण उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्या मुळे श्रावणातील प्रत्येक सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त झाले .

नवनाथ भक्तिसार सर्व अध्यायाची फलश्रुती जाणून घ्या 
येथे क्लिक करा 

आहे श्रावणी सोमवारी महादेव शिवशंकरावर जलाभिषेक दुग्धाभिषेक रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणावर केला जातो तसेच प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिव मुठीचे महत्त्व वेगळे आहेत त्याबरोबर दानाची ही परंपरा आहे तर अशाप्रकारे आजच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला श्रावण महिन्याविषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे यापुढे तुम्हाला श्रावण महिन्यातील सोमवारी शिवशंकराची पूजा श्रावणी सोमवारची व्रत सावनी सोमवारी वाहिली जाणारी शिवामूठ कशी इत्यादी .

त्र्यंबक बापूजी ठोंबरे उर्फ बालकवी यांनी shravan 2024 marathi महिन्यातील निसर्गसृष्टीचे विलोभनीय असं सुंदर वर्णन या श्रावणमास या कवितेमध्ये केलेले आहे.

श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ  दाटे चोहिकडे;क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे.

वरती बघता इंद्रधनुचा गोप दुहेरी विणलासे, मंगल तोरण काय बांधिले नभौमंडपी कुणी भासे !

झालासा सूर्यास्त वाटतो सांज अहाहा! तो उघडे , तरू शिखरांवर, उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे.

उठती वरती अनंत संध्या राग पहा सर्वणाभवर होय रेखीले सुंदरतेचे रूप महा .

बालकमाला उडता भासे कल्पसूमान ची माळची ते, उतरून येती अवनी वरती ग्रहगोलची एक मते .

फडफड करणे भिजले आपले पंख पाखरे सावरती; सुंदर हरणी हिरव्या कुरणी निज बाळाचसह बागडती.

खिल्लारे ही चरती रानी गोप ही गाणी गात फिरे, मंजुळ पावा गाय तयाचा श्रावण महिमा. 

सूर्य सुवर्ण चंपक फुलला , विपिनी रम्य केबडा दरवळला ,परीजातही बघता भामा , रोष मनीचा मावळला.

सुंदर परडी घेऊन हाती पुरोपकंठी शुद्धमती सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्रे कुडती

देवदर्शना निगती ललना हर्ष माईना हृदयात , वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत !

श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे ;क्षणात येते सरसर शिरवे क्षणात पेरणी पूर्ण पडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात पेरणी ऊन पडे.

बालकवी त्रिंबक ठोंबरे यांनी या श्रावण महिन्याचे वर्णन अगदी तंतोतंत केले आहे . पावसाळा असल्याने या महिन्यामध्ये सर्वत्र हिरवळ पसरलेली असते .

 

सर्वांना shravan 2024 श्रावण मासाच्या खुप सार्‍या शुभेच्छा येणाऱ्या श्रावण मास तुम्हाला शिवमय तसेच हिरवागार जावो आणि तुमचा आयुष्य सुद्धा सदैव अशाच पद्धतीने टवटवीत राहो हीच सदिच्छा .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment