staff selection commision भरती 2024

 

Table of Contents

staff selection commision स्टाफ सिलेक्शन कमिशन अर्थात कर्मचारी निवड आयोग यामध्ये तब्बल 17727 जागांसाठी मेगा भरती ची घोषणा झालेली आहे .

व तसे ऑनलाईन अधिकृत पीडीएफ देखील उपलब्ध झाले आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरच आपले आवेदन द्यावे.
staff selection commision द्वारे भरण्यात येणारी GROUP ‘B’ च्या 22 पदांची नावे खालील प्रमाणे

 

अनुक्रमांकपोस्ट चे नावपोस्टचे डिपार्टमेंटपोस्ट चा ग्रुप वय मर्यादा
1असिस्टंट सेक्शन ऑफिसरसेंट्रल सेक्रेट्रियन सर्विसग्रुप  ”B”20-30 वर्ष
2असिस्टंट सेक्शन ऑफिसरइंटेलिजन्स ब्युरोग्रुप  ”B”18-30 वर्ष
3असिस्टंट सेक्शन ऑफिसरमिनिस्ट्री ऑफ रेल्वेजग्रुप  ”B”20-30 वर्ष
4असिस्टंट सेक्शन ऑफिसरमिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेअर्सग्रुप  ”B”20-30 वर्ष
5असिस्टंट सेक्शन ऑफिसरAHFQग्रुप  ”B”20-30 वर्ष
6असिस्टंट सेक्शन ऑफिसरमिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीग्रुप  ”B”18-30 वर्ष
7असिस्टंट सेक्शन ऑफिसरइतर संस्थाग्रुप  ”B”28-30 वर्ष
8इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्सCBDTग्रुप  ”C”18-30 वर्ष
9इन्स्पेक्टर सेंटर एक्साईजCBICग्रुप  ”B”18-30 वर्ष
10इन्स्पेक्टर ऑफ प्रिव्हेन्शन ऑफिसCBICग्रुप  ”B”18-30 वर्ष
11इन्स्पेक्टर एक्झामिनेशनCBICग्रुप  ”B”18-30 वर्ष
12असिस्टंट इनफोर्समेंट ऑफिसरडायरेक्ट टू रेट ऑफ इन्फोसमेंट डिपार्टमेंट ऑफ रेवेन्यूग्रुप  ”B”18-30 वर्ष
13सब इन्स्पेक्टरसेंट्रल ब्युरो ऑफ इन्वेस्टीगेशनग्रुप  ”B”20-30 वर्ष
14इन्स्पेक्टर पोस्टडिपार्टमेंट ऑफ पोस्ट मिनिस्ट्री ऑफ कमुनिकेशन्सग्रुप  ”B”18-30 वर्ष
15इन्स्पेक्टरसेंट्रल ब्युरो नार्कोटिक्स मिनिस्ट्री ऑफ फायनान्सग्रुप  ”B”18-30 वर्ष
16(LEVEL 6 PAY)असिस्टंट सेक्शन ऑफिसरइतर संस्थाग्रुप  ”B”18-30 वर्ष
17(LEVEL 6 PAY)एज्युकेटिव्ह असिस्टंटCBICग्रुप  ”B”18-30 वर्ष
18(LEVEL 6 PAY)रिसर्च असिस्टंटनॅशनल ह्युमन राइट्स कमिशन NHRCग्रुप  ”B”18-30 वर्ष
19(LEVEL 6 PAY)डिव्हिजनल अकाउंटंटऑफिसेस अंडर C & AGग्रुप  ”B”18-30 वर्ष
20(LEVEL 6 PAY)सब इन्स्पेक्टरनॅशनल इन्वेस्टीगेशन एजन्सीग्रुप  ”B”18-30 वर्ष
21(LEVEL 6 PAY)सब इन्स्पेक्टर ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसरनार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोग्रुप  ”B”18-30 वर्ष
22(LEVEL 6 PAY)जूनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसरमिनिस्ट्री ऑफ स्टॅटिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशनग्रुप  ”B”18-32 वर्ष

 

staff selection commision द्वारे भरण्यात येणारी GROUP ‘C’ च्या 12 पदांची नावे खालील प्रमाणे
1(LEVEL 5TH PAY)ऑडिटरऑफिसेस अंडरC &AGGROUP C18-27 वर्ष
2(LEVEL 5TH PAY)ऑडिटरऑफिसेस अंडर CGDAGROUP C18-27 वर्ष
3(LEVEL 5TH PAY)ऑडिटरइतर संस्थाGROUP C18-27 वर्ष
4(LEVEL 5TH PAY)अकाउंटंटऑफिसेस अंडरC &AGGROUP C18-27 वर्ष
5(LEVEL 5TH PAY)अकाउंटंटकंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्सGROUP C18-27 वर्ष
6(LEVEL 5TH PAY)अकाउंटंटइतर संस्थाGROUP C18-27 वर्ष
7(LEVEL 4TH PAY)पोस्टल असिस्टंट/स्टार्टिंग असिस्टंटडिपार्टमेंट ऑफ पोस्ट मिस्टरी ऑफ कम्युनिकेशनGROUP C18-27 वर्ष
8(LEVEL 4TH PAY)सीनियर सेक्रेटरी इन असिस्टंट/अप्पर डिव्हिजन क्लर्कसेंट्रल गव्हर्नमेंट ऑफिस

other than cscs

GROUP C18-27 वर्ष
9(LEVEL 4TH PAY)सीनियर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंटमिलिटरी इंजीनियरिंग सर्विसेस मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सGROUP C18-27 वर्ष
10(LEVEL 4TH PAY)टॅक्स असिस्टंटCBDTGROUP C18-27 वर्ष
11 (LEVEL 4TH PAY)टॅक्स असिस्टंटCBICGROUP C18-27 वर्ष
12(LEVEL 4TH PAY)सब इन्स्पेक्टरसेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्सGROUP C18-27 वर्ष
staff selection commision
staff selection commision

अर्ज करण्याची तारीख staff selection commision

24 /6/ 24 पासून 24/ 7/ 24 पर्यंत

अर्ज स्वीकारण्याचा शेवटचा दिवस व वेळ

24/ 7/ 24 (23:00)

ऑनलाइन पेमेंट ची लास्ट डेट व वेळ

25 /7/ 24 (23:00)

अर्ज दुरुस्तीसाठी ठरवून दिलेली तारीख

10 /8/ 24 ते 11/ 8/ 24

Tier 1 कम्प्युटर बेस एक्झाम दिनांक

सप्टेंबर ऑक्टोबर 2024

Tier 2 कम्प्युटर पॅस एक्झाम दिनांक

डिसेंबर 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता

ज्युनिअर स्टॅटिस्टिकल ऑफिसर

मान्यता प्राप्त विद्यापीठातून कुठल्याही विषयांमध्ये पदवी असणे आवश्यक गणित विषयामध्ये 60 टक्के पेक्षा जास्त गुण बारावी मध्ये असणे आवश्यक.

स्टॅटिस्टिकल इन्वेस्टीकेटर ग्रेड 2

स्टॅटिक्स विषय असणाऱ्या कुठलीही पदवी (मान्यता प्राप्त संस्थेमध्ये)
पदवीच्या तिन्ही वर्षांमध्ये स्टॅटिक्स हा विषय असावा.

रिसर्च असिस्टंट NHRC

1.कुठल्याही विषयांमध्ये पदवी असणे आवश्यक
2. रिसर्च फीडमध्ये किमान एक वर्षाचा अनुभव असणाऱ्या प्राधान्य
3. कायद्याविषयी किंवा मानवी हक्क यामध्ये असलेले पदवी.

इतर सर्व पदांसाठी शैक्षणिक पात्रता

1.कुठल्याही विषयांमध्ये पदवी असणे आवश्यक (सरकार मान्यता प्राप्त विद्यापीठ)
2. पदवीच्या शेवटच्या वर्षांमध्ये विद्यार्थी येथील अर्ज करू शकतात (अट : 01-08-2024 कट ऑफ डेट च्या आधी पदवी अभ्यासक्रम पूर्ण झालेला असावा).

JHARKHAND staff selection commision CGL भरती विषयी माहिती जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा.

अर्जाची प्रक्रिया

स्टाफ सिलेक्शन कमिशन हेडकॉटर यांच्या अधिकृत वेबसाईटवर सर्व ॲप्लिकेशन्स स्वीकारले जाते.
कुठल्याही पदासाठी अर्ज करण्यासाठी staff selection commision SSC HEAD QUARTER या संकेत स्थळाला भेट द्या.thank you.

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment