शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी teaching and non teaching staff भरती 2024 जागा जाहीर

teaching and non teaching staff शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी भरती महारष्ट्रातील  कॉलेज आणि शाळांमध्ये जाहीर झाली आहे .

महाराष्ट्र राज्य मध्ये चालू शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी विविध कॉलेज आणि शाळा मध्ये शिक्षक आणि शिक्षक इतर कर्मचारी यांची भरती जाहीर झाली आहे . या एकत्रित जवळ पस १००० पेक्ष्य जास्त जागा आहेत .

या सर्व teaching and non teaching staff जागा ह्या अनुदानित किंवा अंशतः अनुदानित शाळा कॉलेज मध्ये असणार आहेत .या सर्व जाहिरातींची संपूर्ण माहिती आपण खाली पाहणार आहोत .

खाली दिलेल्या पदा करता इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने आपला अर्ज करायचा आहे . कॉलेज किंवा शाळा यांच्या पत्त्यावर हे अर्ज करायचे आहेत .पुढील जाहिराती प्रमाणे दिलेल्या वेळेनुसार मुलाखत किंवा परीक्षा यांसाठी उपस्तित राहणे अनिवार्य असेल .

नमूद केलेल्या अर्जाच्या शेवटच्या दिवसानंतर कोणाचाही अर्ज स्वीकारला जाणार नाही याची नोंद सर्व अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी घ्यावी आपला अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रासहित ठरवून दिलेल्या  वेळेतच आणि त्यांच्या अधिकृत पत्ता वरच जमा करावा .

खाली दिलेल्या teaching and non teaching staff  संवर्गासाठी हि पद भरती असणार आहे.

शिक्षक

शिक्षक या पदा मध्ये खालील संवर्ग आहेत .

प्राचार्य ,मुख्याध्यापक ,सहाय्यक प्राध्यापक , संगणक शिक्षक , माध्यमिक शिक्षक , प्राथमिक शिक्षक , आर्ट शिक्षक , शारीरिक शिक्षण शिक्षक ,सहाय्यक प्राद्यापक कॉलेज , संगीत शिक्षक , अर्ध वेळ शिक्षक  इत्यादी पदाकरिता अर्ज बोलावण्यात येत आहेत .

यातील प्रत्येक पदासाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता लागणार आहे तरी ज्या इच्छुक उमेदवारांना या पद साठी अर्ज करायचा आहे त्यांनी प्रत्येक पदाची शैक्षणिक पात्रता तपासूनच आपला अर्ज भरावा .

शिक्षक इतर कर्मचारी 

non teaching staff मध्ये विविध शाळा आणि कॉलेज मध्ये खाली दिलेल्या नावाचे पद भरण्यात येणार आहेत .

शिपाई , प्रयोगशाळा सहाय्यक ,अधीक्षक , अधीक्षिका  , स्वयंपाक कर्मचारी (आचारी ) , watchman , सुरक्षा रक्षक , लिपिक , वरिष्ठ लिपिक ,लेखापाल , assitant ,प्रजोगशाळा परिचर  , हाऊस बॉय , हाऊस सेविका , ग्रंथपाल इत्यादी पदासाठी वेगवेगळ्या शाळा आणि कॉलेज मध्ये पद भरती जाहीर झाली आहे . प्रत्येक पदासाठी वेगळी अशी पात्रता आणि आत असणार आहे तरी अर्ज करण्या आहे सर्व बाबी उमेदवाराने तपासून घ्याव्या .

अर्ज कसा कराल ? teaching and non teaching staff

प्रत्येक शाळा , कॉलेज आणि शिक्षण संस्था याची वेगवेगळी अशी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे , teaching and non teaching staff साठी प्रत्येक इच्छुक उमेदवाराने आला अर्ज हा जाहिरातीमध्ये मध्ये नमूद केलेल्या पद्धतीमध्ये म्हणजेच ऑफलाईन किंवा ऑनलाईन सादर करावा .

आणि ज्या पदाकरिता मुलाखत बोलावण्यात येत आहे त्या साठी ठरवून दिलेल्या तारखेला नियोजित वेळे मध्ये उपस्तित राहणे उमेदवारास बंधन कारक असेल .

teaching and non teaching staff भरती ची संस्थे नुसार माहिती .

१. महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा जिल्हा लातूर

शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५  करीता कायम विना अनुदानित अभ्यासक्रमासाठी कंत्राटी मानधन तत्वावर पदे भरण्या येत आहेत पदाची माहिती खालील प्रमाणे ,

हि भारती सहाय्यक प्राध्यापक या पदा साठी आहे .

विषयपद संख्याशैक्षणिक पात्रता
 Bsc /msc cs4mca/msc/NET/SET/PHd
msc botany2MSC B /NET/SET/PHd
msc chemistry2msc B/NET/SET/PHd
B com M com3Mcom B+/NET/SET/PHd
B voc. WPT3B tec (3 year experi.) M voc /NET/SET/PHd
B voc FPPS3B tec (3 year experi.) M voc /NET/SET/PHd

 

 

प्रयोग शाळा सहायक teaching and non teaching staff

BSC / BCA

वरील पदासाठी मुलाखती दिनांक १३/०७/२०२४ रोजी सकाळी ११ वाजता बोलावण्यात आले आहेत .ठिकाण महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा .

२.राज कुवर महिला विद्यालय वणी तालुका वणी जिल्हा यवतमाळ 
पदाचे नावपात्रतापद संख्या
प्राचार्यmsc/mcom/phd01
सहाय्यक प्राद्यापकmsc/mcom/MA.01
शारीरिक शिक्षण निवेदकbp ad /NET /SET /PHD01
ग्रंथपाल m LIB NET /SET /PHD01
लिपीककोणताही शाखा पदवीधर01
शिपाई१० वी पस01

 

teaching and non teaching staff मुलाखत दिनांक ०७/०७/२०२४ वेळ सकाळ ११ वाजता .संपर्क .९४२२२१५३०७

तुम्हाला जर वर्क फ्रॉम होम करायचं असेल तर या ६ गोष्टी कडे असुद्या लक्ष 

 

 

३. शि . म. न्यानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब जिल्हा धाराशिव 

वरिष्ठ महाविद्यालयातील अनुदानित अभ्यासक्रमासाठी मा शिक्षक सह संचालक उच्च शिक्षण छत्रपती संभाजीनगर विभाग यांचे नाहरकत पत्र नुसार सहाय्यक प्राध्यापक च्या जागा भरणे आहे . मूळ कागतपत्र सहित उमेदवारांनी कळंब येथी कार्यालयात दिनांक १०/०७/२०२४ रोजी ११;३० वाजता हजर राहावे .

विषयपदशैक्षणिक पात्रता
इंग्रजी०३MA SECOND CLASS,(NET/SET/PHD)
हिंदी०३MA SECOND CLASS,(NET/SET/PHD)
इतिहास०१MA SECOND CLASS,(NET/SET/PHD)
राज्य शास्त्र०१MA SECOND CLASS,(NET/SET/PHD)
समाजशास्त्र०१MA SECOND CLASS,(NET/SET/PHD)
अर्थशात्र०१MA SECOND CLASS,(NET/SET/PHD)
भूगोल०६MA SECOND CLASS,(NET/SET/PHD)
शा . शिक्षण०२MPD SECOND CLASS,(NET/SET/PHD)
वाणिज्य०२M COM MA SECOND CLASS,(NET/SET/PHD)
गणित०४MSC  SECOND CLASS,(NET/SET/PHD)
रसायन शास्त्र१२MSC  SECOND CLASS,(NET/SET/PHD)
मत्स्यशात्र०२MSC  SECOND CLASS,(NET/SET/PHD)
संगणक शास्त्र०४MSC  SECOND CLASS,(NET/SET/PHD)
दुग्ध शास्त्र०४MSC  SECOND CLASS,(NET/SET/PHD)
इलेक्ट्रॉनिक्स०२MSC  SECOND CLASS,(NET/SET/PHD)
हॉर्टिकल्चर०२MSC  SECOND CLASS,(NET/SET/PHD)

 

४. उजळाई देवी विद्यामंदिर उजळाईवाडी 

शिक्षक पाहिजेत

वरील अनुदानित शाळे मध्ये सण २०२४-२०२५ साठी विनाअनुदानित तुकडीवर खालील पद भरती करणे आहे .

१. शिक्षक विज्ञान — ०१ जागा

शिक्षक इंग्रजी   — ०१ जागा .

इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज व मूळ कागदपत्रा सहित श्री उजळाईदेवी हायस्कूल मध्ये शनिवार दिनांक ०६/०७/२०२४ उपस्तित राहावे .

५.इकरा शिक्षण संस्था जळगाव 

एकरा शिक्षण संस्थेमध्ये खालील विषया करीता शिक्षक पद भरती करणे आहे .

पात्रताविषयपद संख्या
MA बी.एडउर्दू
MA बी.एडइंग्लिश
MSC बी.एडगणित
MSC बी.एडभौतिकी
MSC बी.एडरसायन शास्त्र
MSC बी.एडझूलॉजि /बॉटनी
MSC बी.एडIT /कॉम SCIENCE
MSC MA बी.एडगेओग्राफि

 

इकरा दि ऍड कॉलेज मोहाडी शिवार जळगाव

MA बी.एडइंग्लिश
बी LIB /M LIBलिब्रेरीण
७ वी  ते १० वीशिपाई
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment